तुम्ही नाव घेताना आदिवासी उमेदवार देवराम लांडे यांच पण नाव घ्याव कारण बाकी उमेदवारांच नाव तुम्ही घेता तसच देवराम लांडे सुद्धा आदिवासी भागातील मोठ नाव आहे त्यांच नाव सुद्धा पूर्वपट्यात घेण गरजेच आहे याची नोंद घ्यावी
1दा आमदार होऊन झालं पक्ष बदलू झालं विकासासाठी जिथं गेले तिथं फायदा दिसला नाही म्हणून बंडखोरी करणारे परत विकास करतील कि विकासa बरोबर पण बंडखोरी करतील याचा विचार करणार मतदार
*आमदार नसताना 5 वर्ष शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये विकासकार्य करणारा जनतेमध्ये सतत उपलब्ध असणारा एकमेव आपला माणूस शरद दादा* *जनता सुद्यान आहे एकदा चूक झाली परत चूक होणार नाही सहानुभूती पायी जुन्नर चा विकास गोठला गेला* *शिवजन्मभूमी चा विकासासाठी एकच विकासपुरुष शरद दादा सोनवणे राजकीय नाही तर वयक्तिक विचार करा उपलब्ध असणारा एकमेव नेता फक्त दादा*
सर्व माय माऊली जनतेला विनंती करतो कि आत्ता निवडणूक जाहीर झाली आहे आत्ता ज्यांना निवडून दिलं या सर्व सामान्य जनतेने जनतेनं आत्तापर्यंत कोणता विकास केला आहे हे अगदी जवळून पाहिलं आहे अन त्यांनी काय या जनतेसाठी केलं हे ही पाहिलं आहे म्हणूनच आत्ता खरंच या जुन्नरचा विकास जर पाहायचा असेल तर फक्त अन फक्त एक संधी देऊन पहा विकासाचं दुसरं नाव म्हणजे आशाताई बुचके अन त्यांनी केलेली काम ही ना आमदार ना खासदार फक्त zp सदस्य मग विचार असा येतो कि जर zp सदस्य असतांनाही जर त्या एवढी विकासकामे या तालुक्यात आणू शकतात तर त्यांना आपण एक संधी आमदार म्हणून जर दिली तर हाच जुन्नर तालुका हायटेक झाल्याशिवाय राहणार नाही हे पण तितकंच खरं आहे जर विकास खरंच तळागाळात पोहचवायचा असेल तर आशाताईना संधी देण्यास काहीच हरकत नाही
आमदार नसताना 5 वर्ष शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये विकासकार्य करणारा जनतेमध्ये सतत उपलब्ध असणारा एकमेव आपला माणूस शरद दादा
फक्त .... शरददादा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आपला मानुस
व्हिजन असलेला नेता आमदार शरददादा सोनवणे
शरद दादा 🎉🎉🎉
फ़क्त आपला माणूस शरद दादा
जुन्नर तालुक्यातील दुरदृष्टी असलेले कार्यक्षम नेतृत्व...
आदरणीय शरददादा सोनवने.
विजय निश्चित....
शरदादा सोनवणे फक्त फिक्स ❤️
देवराम लांडे भावी आमदार आदिवासी वादळ
जुन्नर तालुक्याचा विकास पुरुष म्हणून अतुल बेनके दादा पुन्हा आमदार होणार होणार
फक्त शरददादा सोनवणे
"आमची निवड, आमचा उमेदवार, आमचे मत."
आमदार अतुल दादा बेनके यांनाच💪🧡
तसा शारदादाच उजवा आहे सर्वांमध्ये
फक्त शरद दादा ✌️✌️✌️✌️
आपला माणूस
2223❤
2223
चेहरा नवा, सत्यशिल हवा...!!!
195-जुन्नर विधानसभा 2024
"जुन्नर च्या मतदारांची योग्य निवड आमदार अतुल दादा बेनके हेच आहे."💪⏰️
माऊली खंडागळे ❤❤
आपला माणूस शरददादा🚩🚩
फक्त माऊली
आमदार होणार फक्त शरद दादा सोनवणे ❤
दमदार आमदार अतुल दादा ⏰⏰⏰⏰⏰⏰
फिक्स आमदार शरददादाच
तुम्ही नाव घेताना आदिवासी उमेदवार देवराम लांडे यांच पण नाव घ्याव कारण बाकी उमेदवारांच नाव तुम्ही घेता तसच देवराम लांडे सुद्धा आदिवासी भागातील मोठ नाव आहे त्यांच नाव सुद्धा पूर्वपट्यात घेण गरजेच आहे याची नोंद घ्यावी
माऊली🚩🚩
आदिवाशी वादळ
फक्त शरद दादा सोनवणे
मित्रांनो, आता जुन्नर तालुक्यात फक्त आणि फक्त वादळाचीच हवा असणारा......!!!
आपला माणुस आमदार होनार ❤❤
माऊली आमदार होणार आहे 💯
ओन्ली अतुल दादा ⏰⏰⏰
फक्त माऊली खंडागळे 🚩🚩🚩🚩🚩
अतुल दादा फिक्स 🙏🏾
फक्त माऊली शेठ खंडागळे. 💯
आता शिवजन्मंभुमी मध्ये परिवर्तन अटळ आहे,आता फक्त माऊली पर्व🚩🚩🚩🚩
फक्त माऊली च🚩🚩🚩🚩
माऊली शेठ खंडागळे फिक्स आमदार ❤❤❤
फक्त शरद पवार
माउली
Only Atul dada
अतुल दादा बेनके.. जय हो..❤❤
फक्त माऊली शेठ खंडागळे 🎉आमदार होणार
आता माऊलीच आमदार
आपण चुकीच्या पक्षाला जर मत द्याल,
बर्याच पिढ्यांचे भविष्य तुम्ही बरबाद कराल.
म्हणुन आपले मत आमदार अतुल दादा बेनके यांनाच💪🧡
1दा आमदार होऊन झालं पक्ष बदलू झालं विकासासाठी जिथं गेले तिथं फायदा दिसला नाही म्हणून बंडखोरी करणारे परत विकास करतील कि विकासa बरोबर पण बंडखोरी करतील याचा विचार करणार मतदार
Atul dada jai ho❤❤❤
*आमदार नसताना 5 वर्ष शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये विकासकार्य करणारा जनतेमध्ये सतत उपलब्ध असणारा एकमेव आपला माणूस शरद दादा*
*जनता सुद्यान आहे एकदा चूक झाली परत चूक होणार नाही सहानुभूती पायी जुन्नर चा विकास गोठला गेला*
*शिवजन्मभूमी चा विकासासाठी एकच विकासपुरुष शरद दादा सोनवणे राजकीय नाही तर वयक्तिक विचार करा उपलब्ध असणारा एकमेव नेता फक्त दादा*
❤ atul dada benke ❤
जय हो
माऊली दादा
माऊली शेठ खंडागळे
Jay ho
देवराम लांडे साहेब ❤
आमदार अतुल दादा बेनके
विश्वास जुना अतुल दादाच पुन्हा...
Satyashildada ❤ only
आरे आता वादळ येणार आहे
आमदार हा स्वतः कामावर ठरवावा. उगाच वडलांचे आजोबांचे नाव पुढे घेवून चालणारा नसावा.
फक्त माऊली शेठ खंडागळे
एकच वार शरद पवार, समोर कुणीही असो उमेदवार त्याला कायमचाच रविवार.
अतुल दादाच 2024 ला पुन्हा आमदार अतुल दादा
तालुक्याचे फिक्स आमदार अतुल दादा बेनके.. जय हो ❤❤
आशा ताईना निवडून दया सगळे प्रश्न फास्ट मध्ये सुटतील
शरददादाच
Tai❤
Tu devram shetch nav ka ghet nahi
फक्त आशा ताईच आमदार
Atulsheth benke
सुसंस्कृत कार्यसम्राट आमदार अतुलशेठ बेनके
आमदार देवराम लांडे साहेब🎉🎉🎉
1800
आशाताई आमदार होणारच
२२कोटी कागदावर कामकधी
Atul shet ni pn 50k dile hote tumchya dadanni tr kami ch kel mg 🤣
कोणाकडे दिले
@@Gorakshtattu victim family kde
सर्व माय माऊली जनतेला विनंती करतो कि आत्ता निवडणूक जाहीर झाली आहे आत्ता ज्यांना निवडून दिलं या सर्व सामान्य जनतेने जनतेनं आत्तापर्यंत कोणता विकास केला आहे हे अगदी जवळून पाहिलं आहे अन त्यांनी काय या जनतेसाठी केलं हे ही पाहिलं आहे म्हणूनच आत्ता खरंच या जुन्नरचा विकास जर पाहायचा असेल तर फक्त अन फक्त एक संधी देऊन पहा विकासाचं दुसरं नाव म्हणजे आशाताई बुचके अन त्यांनी केलेली काम ही ना आमदार ना खासदार फक्त zp सदस्य मग विचार असा येतो कि जर zp सदस्य असतांनाही जर त्या एवढी विकासकामे या तालुक्यात आणू शकतात तर त्यांना आपण एक संधी आमदार म्हणून जर दिली तर हाच जुन्नर तालुका हायटेक झाल्याशिवाय राहणार नाही हे पण तितकंच खरं आहे जर विकास खरंच तळागाळात पोहचवायचा असेल तर आशाताईना संधी देण्यास काहीच हरकत नाही
अतुल दादाचं
कार्यशील आमदार अतुल दादा
आता फक्त जुन्नर च वादळ येतय लांडे साहेब
आमदार अतुलदादा 💪
जय हो... 🚩
अतुल बेनके हटत नाही...!!
आपला माणूस
फक्त माऊली
माऊली शेठ खंडागळे
Jay ho