सुरज वाजगेंची पत्रकार परिषद. कुणाला देणार पाठिंबा.?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024

КОМЕНТАРІ • 194

  • @VikasRakshe-kq6ue
    @VikasRakshe-kq6ue 3 години тому +15

    सूरज भाऊ तुम्ही पाठीशी उभे असल्यावर विजय जोरात होणार 🙏🙏
    शरददादा + सूरज भाऊ =✌️✌️

  • @ganeshvarhadi836
    @ganeshvarhadi836 2 години тому +6

    किती सुरेखआणि किती चांगला विचार मांडला सुरज भाऊ आपण मनापासून अभिनंदन करतो सुरजभाऊ आपला

  • @rajendradiwate5003
    @rajendradiwate5003 2 години тому +7

    खुपच छान दादा.. मुद्देसूद वक्तव्य ❤❤

  • @sanjaywagh3767
    @sanjaywagh3767 2 години тому +9

    सूरज भाऊ मानलं तुम्हांला. तुम्ही सच्च्या माणसाला साथ देताय, शरद दादाच आमदार होणार. तुमचा निर्णय योग होता. 👍🙏

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 2 години тому +7

    जनतेच्या मनातील भावना ओळखणारा सच्चा कार्यकर्ता ❤❤

  • @kiranbonte7823
    @kiranbonte7823 3 години тому +8

    मानलं राव सूरज भाऊ , खरच खुप बारीक अभ्यास केला होता तुम्ही...
    #अभ्यासू_व्यक्तिमत्व
    #सुरजभाऊ

  • @रोखठोक-ष1ख
    @रोखठोक-ष1ख 2 години тому +9

    सूरज भाऊ किंग मेकर होणार 100./.❤❤

  • @sampatbabajilamkhadelamkha9417
    @sampatbabajilamkhadelamkha9417 3 години тому +19

    अगदी बरोबर आहे सूरज भाऊ शरद दादा ना तिकीट असते तर 100 tkke जुन्नर तालुक्यात म्हाविकास आघाडी उमेदवार जाहीर होताच विजय फटाके फुटले असते

  • @SatyamShivamSundaram-s8k
    @SatyamShivamSundaram-s8k 3 години тому +28

    सूरज भाऊ तुम्ही आणि बाबूभाऊ पाटे शरद दादाच्या पाठीमागे उभे रहा आणि किंगमेकर व्हा

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 2 години тому +3

    ❤❤❤❤ योग्य विश्लेषण ❤❤❤❤

  • @Gunjal41
    @Gunjal41 3 години тому +11

    बरोबर आहे आम्ही कट्टर शिवसैनिक परंतु सुरज वाजगेंचे विचार खरंच खुप छान...

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 2 години тому +7

    मतदारांच्या मनातील निर्णय घ्यावा
    सर्व सामान्य माणसाला साथ सूरजभाऊ देतिल ही अपेक्षा

  • @vaibhavgadge5054
    @vaibhavgadge5054 3 години тому +7

    भाऊ तुम्ही योग्य भूमिका मांडली ❤

  • @devidasghule2828
    @devidasghule2828 3 години тому +6

    एकदम छान विचार मांडले भाऊ

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 3 години тому +17

    आपला माणूस शरद दादा सोनवणे यांना साथ द्या.
    आमचे दादा गोरगरिबांचे कैवारी आहेत❤

  • @sbh7878
    @sbh7878 3 години тому +14

    मी तुमचे सर्वच व्हिडीओ पहात असतो भाऊ मनातलं बोलता तुम्ही

  • @Ramesh-q2
    @Ramesh-q2 3 години тому +9

    खरतर सुरजभाऊंनाच उमेदवारी द्यायला हवी होती...एक तरुण तडफदार ..जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्नांची व अडचणींची जाण असणारे एक उत्तम व्यक्तिमत्व...🚩🚩

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 3 години тому +7

    शरददादा सर्व सामान्य माणूस आहे
    त्याची लढाई धनदांडग्यांच्या विरोधात आहे
    मतदार नक्कीच योग्य निर्णय घेतील

  • @sbh7878
    @sbh7878 3 години тому +13

    अगदी बरोबर बोललात सुरज भाऊ ❤

  • @amolsatav6209
    @amolsatav6209 3 години тому +14

    सुरज भाऊ बरोबर आहे पण कोल्हे नी घात केला

  • @ncp-z2o
    @ncp-z2o Годину тому +2

    शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा जगात सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला तर जुन्नर तालुक्यातील पर्यटनासाठी सगळ्यात मोठे व्हिजन असेल

  • @sampatbabajilamkhadelamkha9417
    @sampatbabajilamkhadelamkha9417 3 години тому +9

    जनतेच्या मनातील भावना मांडल्या सूरज भाऊ ने❤

  • @amolchavan2548
    @amolchavan2548 2 години тому +5

    Only sharad dada

  • @somlandge
    @somlandge Годину тому +2

    आमच्या दादा ला साथ द्या.
    तालुक्याचं व्हिजन फक्त दादाकडे आहे.
    दतृत्व नेतृत्व कर्तृत्व दादाकडे आहे.
    शरद दादा भिमाजी सोनवणे 24 कॅरेट सोन आहे.
    जनता योग्य निर्णय घेईल.

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 3 години тому +9

    पक्षाचा आमदार करण्याची खरी तळमळ असणारा सच्चा कार्यकर्ता सूरजभाऊ
    बाकीच्यांनी स्वाभीमान गहाण ठेवलेत असं वाटतय

  • @marutisarogade8999
    @marutisarogade8999 2 години тому +4

    सूरजभाऊ एकच नंबर

  • @somlandge
    @somlandge Годину тому +2

    शिवजन्मभूमीतील जनतेच्या मनातील आमदार फक्त शरद दादा भिमाजी सोनवणे 💯 आमदार होणार.
    ❤❤❤❤❤❤❤❤
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 3 години тому +6

    जनतेच्या मनातील भावना ओळखणारा सच्चा कार्यकर्ता
    गोरगरीबांचा कैवारी सूरजभाऊ

  • @Gkvbbxbmmg
    @Gkvbbxbmmg 3 години тому +8

    योग्य भूमिका जबरदस्त

  • @ganeshkale7006
    @ganeshkale7006 Годину тому +1

    Akno suraj bhau

  • @Gkvbbxbmmg
    @Gkvbbxbmmg Годину тому +2

    आता शिवसैनिक पेटलाय..🔥 शिवसैनिकांना २०१९ ची पुनरावृत्ती नकोय...!
    माऊली दादा काय शरद दादा काय तालुक्यासाठी महत्वाचे नेते आहेत हो.
    दोघे वेगळे लढले तर तिसऱ्याच व्यक्तीचा फायदा होऊन २०१९ ची पुनरावृत्ती शिवसैनिकांना पुन्हा नकोय...
    शरद दादा निवडून येणार सर्वच पक्ष सर्वेत १ नंबरला नाव आहे.
    सर्व शिवसैनिकांनी आता एकत्र येऊन शरद दादा ना साथ देऊन तालुक्यात पुन्हा एकदा शिवसैनिकाला आमदार करायचे आहे..!!🚩🚩🙏🙏
    *माऊली दादांना मशालीची उमेदवारी असेल तर आजही शरददादा थांबायला तयार आहेत.*🙏🚩
    *आपणा सर्वांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ हवीये.!!*🙏
    जय शिवराय..! जय महाराष्ट्र..!!

  • @ashokbhagat387
    @ashokbhagat387 3 години тому +8

    शिवभक्त शरद दादा सोनवणे आमदार होतिल

  • @SantoshDoke-lc5kz
    @SantoshDoke-lc5kz 3 години тому +7

    बरोबर

  • @rajeshbhor2478
    @rajeshbhor2478 2 години тому +4

    शरद दादा + सुरज भाऊ = विजयी भव:

  • @omkarkailasgawari8187
    @omkarkailasgawari8187 2 години тому +3

    आपला माणूस "विजयी भव:"✌️🚩

  • @vijaysonawane7198
    @vijaysonawane7198 3 години тому +6

    शरद दादा फक्त चांगली माणसं दादा सोबत

  • @shivajichaudhari846
    @shivajichaudhari846 3 години тому +8

    शरद दादा च येणार आहे निवडून

  • @Gkvbbxbmmg
    @Gkvbbxbmmg 3 години тому +9

    याला म्हणतात खरा कार्यकर्ता

  • @santoshnaikwadi7623
    @santoshnaikwadi7623 2 години тому +1

    सुरज भाऊ तुमची भावना योग्य माणसाच्या पाठी होती, पण आता तुम्हीच त्या माणसाच्या पाठी खंभीर पणे उभे राहा 🚩🙏

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 51 хвилина тому

    योग्य भूमिका योग्य विश्लेषण
    आता योग्य निर्णयाची गरज
    तालुका वाट पाहतोय ❤😢

  • @shivajichaudhari846
    @shivajichaudhari846 3 години тому +6

    शरद दादा ला तुतारी चिन्ह भेटले असते तर वन side निकाल आला असता पण जाऊ द्या तरी पण शरद दादाच येणार आहे हे मात्र नक्की

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 3 години тому +6

    तुमच्या विचारांना सलाम❤

  • @MahendraMurade-zz6to
    @MahendraMurade-zz6to 3 години тому +6

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @ganeshkale7006
    @ganeshkale7006 Годину тому +1

    Suraj bhau king maker vha bhau

  • @शेतकरीराजाजुन्नर

    शरद दादा निवडून येणार तुम्ही सोबत या भाऊ सोबत काम करू आपन सर्व

  • @RamdasWaje-f8h
    @RamdasWaje-f8h Годину тому +1

    सुरज भाऊ तिकीट तुम्हालाच पाहीजेत होते

  • @navanathnavale7696
    @navanathnavale7696 2 години тому +2

    ❤❤❤❤

  • @jitendrasaste204
    @jitendrasaste204 2 години тому +2

    भाऊ तुमच्या सारखा कार्यकर्ता होणे नाही सलाम भाऊ

  • @shivajichaudhari846
    @shivajichaudhari846 3 години тому +11

    सुरज भाऊ तुमचे विचार खूप भारी आहे
    शरद दादा च येणार आहे निवडून.कार्य खूप आहे शरद दादांचे

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 3 години тому +5

    हा माणूस च भारी आहे
    निवडणूक यु टर्न घेणार आहे अस दिसतय

  • @vishalpawar-3011
    @vishalpawar-3011 Годину тому +1

    विकास पुरुष....
    आपल्याला देश नाही तर संपुर्ण जग किल्ले शिवनेरी त झुकवायची आहे हा संकल्प ज्यांचा आहे तेच आमदार म्हणुन हवे आहेत.
    छत्रपती शिवाजीराजे महाराज/आई तुळजाभवानी/आई शिवाई माता यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो.
    (ज्याला कळाल त्यालाच कळाल) माझा पाठिंबा.

  • @akashnavale009
    @akashnavale009 2 години тому +1

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ह्या वेळेस विधानसभेत फक्त सत्यशील दादा शेरकर च जाणार 🎉🎉🎉

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 2 години тому +2

    Sharad Dada Right Candidate

  • @amarukirde2905
    @amarukirde2905 3 години тому +7

    जनमानसाचा कैवारी आपला सुरज भाऊच

  • @pritamsherkar5594
    @pritamsherkar5594 2 години тому +1

    महाविकास आघाड़ी सत्यशील दादा
    राम कृष्ण हरी...

  • @siddheshnalawade6454
    @siddheshnalawade6454 3 години тому +6

    Sharad dada na sath dya dada

  • @mayur2635
    @mayur2635 Годину тому +1

    आता काय कोल्हे परत येत नाही..😂😂

  • @jayeshsonawane4633
    @jayeshsonawane4633 3 години тому +7

    Sharaddada n barobar ya bhau

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 3 години тому +6

    छान छान

  • @Vinitkumbhar-q3f
    @Vinitkumbhar-q3f 2 години тому +1

    ताकुला कंटाळलेला आहे सगळ्यांच्या भूलथापांना आता बदल नवा सत्यशील हवा ❤

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 3 години тому +4

    शिवसैनिकांना शपथ आनंद झाला असता ह्या निर्णयाने

  • @rutikbhagat3119
    @rutikbhagat3119 3 години тому +3

    आपला माणूस ❤️🚩

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 2 години тому +2

    तूम्ही भाऊ इतकं तळमळीने सांगत आहेत तर हे पक्ष वरिष्ठांनी ऐकायला पाहिजे होत

  • @pradipkawade-q7n
    @pradipkawade-q7n 2 години тому +1

    सामान्य जनतेचा विश्वास सत्यशील शेरकर ❤

  • @ketanghule9675
    @ketanghule9675 3 години тому +4

    सूरज भाऊ तुम्ही शरददादा ना साथ द्या जुन्नर तालुक्याच्या विकासात तुमचं योगदान सार्थ ठरेल

  • @NILESH_MARATHA
    @NILESH_MARATHA 3 години тому +8

    SHARAD SONAWANE FIX AAMADAR HOTIL. SHERKAR CHE DEPOSIT JAPT HOU SHKTE, LOK YEDI NAHI UT SUT KUNALA PN NIVDUN DYAYALA

  • @Gkvbbxbmmg
    @Gkvbbxbmmg 3 години тому +6

    खरी तळमळ तुम्ही दाखवली

  • @Shivajikokane-v6e
    @Shivajikokane-v6e 2 години тому +1

    जनतेच्या मनात फक्त सत्यशील शेरकर ❤

  • @santoshaher2374
    @santoshaher2374 3 години тому +4

    खर य भाऊ तुमचे

  • @mukundkolekar3834
    @mukundkolekar3834 3 години тому +2

    जनतेच्या मनातील भावना मांडल्या भाऊ तुम्ही

  • @sanketbadhe3185
    @sanketbadhe3185 3 години тому +2

    लोकनेते सुरज भाऊ ❤

  • @Pravinbhor-k6t
    @Pravinbhor-k6t 2 години тому +1

    शरददादा आमदार होणार 💯🚩

  • @rohitsonavane6615
    @rohitsonavane6615 2 години тому +1

    तालुका तुमच्या हातात आहे वाजगे सर सांभाळा तुम्ही तरुण पिढी 🙏

  • @Gkvbbxbmmg
    @Gkvbbxbmmg 3 години тому +5

    किंगमेकर सर्च सामान्यांचा

  • @AjayGagare
    @AjayGagare 2 години тому +2

    Apla manus sharad dada 🚩

  • @raischaugule4538
    @raischaugule4538 2 години тому +1

    खासदार च्या वेळी जर हा निर्णय घायला हवा होतो ज्या वेळस पवार साहेब एकटे होते तेव्हा शरद दादा ला काय नही साहेबांच्या मागे उभे करायला हवे होते आता त्या वेळस सत्यशील दादा उभे राहिले म्हुणुन निष्ठावंत ला न्याय दिला ती चूक आहे काय सुरज भाऊ समोर आपल व्हिजन आहे पवार साहेबांची पाठीशी उभे राहून त्यांना ताकद द्यायची 🙏रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🙏

  • @Ashishkolhe-x7f
    @Ashishkolhe-x7f 2 години тому +1

    ramkrushna hari vajva tutari ❤

  • @dineshkhandagale-d8g
    @dineshkhandagale-d8g 2 години тому

    चेहरा नवा सत्यशील हवा ❤

  • @rahuldewade-x8s
    @rahuldewade-x8s 2 години тому +1

    भावी आमदार सत्यशील शेरकर ❤

  • @ArifShaikh-lg6om
    @ArifShaikh-lg6om 2 години тому +1

    100 % write

  • @sujita-o7t
    @sujita-o7t 3 години тому +6

    सुरज भाऊ एक नंबर विनंती आहे शरददादा बरोबर या सर्व उमेदवार मध्ये विचार केला तर तालुक्यासाठी व्हिज्जन असलेला उमेदवार एकच शरद दादा ❤️

  • @mithungajare1729
    @mithungajare1729 3 години тому +4

    कोल्हेनी गेम केलाय

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 2 години тому +1

    शरदचंद्र पवार साहेबांचा योग्य उमेदवार शरददादा ठरला असता योग्य विश्लेषण
    सगळी मुलाखत निट ऐकावी मग भाष्य करावे
    सत्यशिलदादा यांना सहा महिन्यांनी कारखाना निवडणूक आहे त्यांना पण कुणी विरोधक राहिला नसता

  • @NomadPunekar
    @NomadPunekar 3 години тому +2

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 31 хвилина тому

    आपला माणूस 🙏🚩🏹

  • @मावळाशिवजन्मभूमीचा

    खरा कार्यकर्ता

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 3 години тому +5

    सर्वसामान्य माणूसच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचा विचार करू शकतो..
    आपला माणूस शरद दादा ❤❤
    सुरजभाऊ❤

  • @shivajichaudhari846
    @shivajichaudhari846 3 години тому +8

    शरद दादांना एक संधी दिली तर जुन्नर तालुक्याचा विकास खूप होणार आहे

  • @Nitinbhujbal-x2m
    @Nitinbhujbal-x2m 2 години тому

    आमदार सत्यशील शेरकर ❤

  • @Mshwiqihha
    @Mshwiqihha 3 години тому +3

    पवार साहेबांना साथ द्या बाकी काहीच विचार करू नका🙏

  • @Prakashpawar-f2r
    @Prakashpawar-f2r 2 години тому +1

    सगळ्यांना संधी देऊन पाहिली आता आमदार नवा सत्यशील हवा ❤

  • @vaibhavkathale4929
    @vaibhavkathale4929 2 години тому

    *Zone (areawise) political analysis of Junnar Vidhan Sabha*
    Otur + Alephata (Sharad Sonawane)
    vs
    Narayangaon (Atul Benke)
    vs
    Junnar (Satyashil Sherkar)
    vs
    West Junnar Aptale Inglun ( Devram Lande)
    vs
    South Junnar - Parunde Vadaj (Ashatai Buchake)
    vs
    East Junnar - Khodad Manjarwadi (Mauli Khandagale)

  • @sanketmundhe-w9q
    @sanketmundhe-w9q 2 години тому +1

    शिवनेरीचा शिलेदार सत्यशील दादा शेरकर

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 45 хвилин тому

    याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी 🐦
    कारखाना सुरक्षित राहिला असता
    पक्षाचा आमदार पण झाला असता
    सत्यशिलदादा किंग मेकर व्हा
    वेळ गेलेली नाही 😢🙏

  • @jiteshmule-c1m
    @jiteshmule-c1m 2 години тому +2

    शेतकऱ्यांचा कैवारी सत्यशील शेरकर ❤

  • @rahulgunjal-u2c
    @rahulgunjal-u2c 2 години тому +1

    एकनिष्ठ मावळा सत्यशील शेरकर ❤

  • @vikrampingle-u4o
    @vikrampingle-u4o 2 години тому +1

    चेहरा नवा सत्यशील हवा ✌✌

  • @shelkepatil023
    @shelkepatil023 2 години тому +2

    शरद पवार साहेब एकटे पडले होते तेव्हा तालुक्यात सत्यशिल शेरकर भक्कम पणे उभे होते तेव्हा, शरद सोनवणे कुठे होते ??... शरद सोनवणे हे पवार साहेबांच्या विचारांच्या विरोधात राहिलेले होते...पवार साहेबांनी बरोबरच केलाय आपण याचा विचार मतदारांनी नक्कीच करावा ✌️🙏राम कृष्ण हरी

    • @NaynaTaiKhokrale
      @NaynaTaiKhokrale 2 години тому +1

      शरद पवारांना खरी साथ सूरजभाऊ यांनी दिली

  • @GhogareAppa
    @GhogareAppa 3 години тому +3

    दहीहंडीला पैसे सत्यशील दादा चे
    पाठिंबा शरद दादा ला
    झाला बेनके च्या जीवावर मोठा...
    अरे काय चाललंय राजकारण
    शरद सोनवणे यांनी आतापर्यंत आठ पक्ष बदलले आहेत😂😂😂😂
    आणि त्यांना पक्षात घेऊन निष्ठेची विष्ठा करणार होते काय वाजघे

    • @NaynaTaiKhokrale
      @NaynaTaiKhokrale 3 години тому +2

      पक्षाचा आमदार करण्याची गरज असताना हा योग्य निर्णय घेण्याची गरज होती
      सत्यशील ने काय विकत घेतल का तेव्हा

    • @Gkvbbxbmmg
      @Gkvbbxbmmg 2 години тому +3

      राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षांमध्ये जर सत्यशील दादा शेरकर यांना प्रचंड विरोध होत असेल आणि भविष्यात सत्यशील दादांच्या उमेदवारीला काही उद्या दगा फटका झालाच दादांचा पराभव झाला तर बिचारे सत्यशील दादांना ही राजकारणी मंडळी सहकार क्षेत्रामध्ये खूप त्रास देतील आणि शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष हा दुसरा कोणाच्यातरी धावणीला बांधला जाईल कार्यकर्त्यांसह आणि ह्या राजकारणामध्ये बिचाऱ्या शब्दाशील दादा शेअर करांचा उगाच बळी नको जावा म्हणून सुरज भाऊंची ही तळमळ असावी असे मला वाटते

    • @NaynaTaiKhokrale
      @NaynaTaiKhokrale 2 години тому +1

      @Gkvbbxbmmg १००% बरोबर दादा

    • @NaynaTaiKhokrale
      @NaynaTaiKhokrale 2 години тому

      @Gkvbbxbmmg परफेक्ट मांडले आहे
      सत्यशिलदादाच्या हिताचेच बोललेत सूरजभाऊ
      ज्यांना समजलं त्यांना समजलं

    • @ganeshkorade7413
      @ganeshkorade7413 2 години тому

      सत्यशीलद ला पण आयातच केलये तुतारीने तर सत्यशील सोबत जे आहेत ना ज्यांनी आयुष्य घासलये पवार साहेबांसोबत त्यांना तिकीट न देता सत्यशील ला दिल तिकीट तर समजून जावा काय होईल

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 3 години тому +1

    अस खरच झालं असत तर अतुल बेनके नी निवडणूक सोडून दिली असती 😂