खरच खुप छान सोपे उपाय सांगितलेत ...मी पण प्रयत्न करुन बघेन .ओमदादा मला एक सांगा की बाकी आजुन काय खाने /पीने काय पाळतात काय कोमल ताई .धने पाणी घेतल्यानंतर कधी ब्रेकफास्ट करायचा..कारण दादा मीपण खुप प्रयत्न करते आहे .वजन कमी करायचा ताईंचे बघुन मी पण करते ..Thank you. .dada & tai
Ek chmka badishop, ek chmcha jire, ek tukda dalchini, ardha chmcha methi he pani jar uklun pile tr ajunch fayda hoto piriod Iiregular astil tr ty nit yetat ani wait loss sudha hoto ha majha anubhav ahe
६०kg वजन होते माझे आता ५३kg आहे ताई ह्या ड्रिंक सोबत मि रात्रीचे जेवणात पोहे किवा उपमा इडली आप्पे अस् घेतले दुपार च जेवण मिक्स धान्य चि भाकर व सर्व भाज्या असे साधे डाइट केले मि आणि सकाळी १ tas walk केली
L XX हे साईज चुकेचे लावले जातात पहिल वजन आणी आत्ताच वजन सांगा फत्त धण्याच्या पाण्याने वजन कमी होत नाही खाण्यात डाईट करण व्यायाम उपाशी पोटी पळण हे पण कराव लागत .
अगोदर किती वजन होते व किती वेट लॉस झाले आहे हे सांगितलेच नाही, बाकीचा टाईम पास जास्त आहे, जो काही व्हिडिओ बनवता तो वेळेत पूर्ण करायचा असतो, बाकीचा टाईम पास जर केला नाही तर बरे होईल.
Dada mi there bdi jire ani ova he srv roj skali ak glass pnyath sr ak chota ardha cmcha geun uklvte ani anosha poti pite maz pn mhinyath 6 kilo vjn kmi zale ahe
दादा वहिनी सर्व नीट सांगा ना किती वजन होते किती कमी झाले ..आणि धने काढा सोबत .... दिवसभरात रूटीन खाणे काय काय ये कोमल वहिनी चे ते पण सांगा ...जेवण काय घेता सर्व
अरे दादा पिल्लू चा स्पेशल वीडियो बनवा वेगळा पण अत्ता बस ज्या वीडियो ची लोक वाट baghatat n तो वीडियो बनवायचा n लवकर 😟 5 मिनिटचा वीडियो la तुम्ही किती मोठा बनवला 😟😟
कोमल खरच छान आहे.simple आहे ❤... कसलाच गर्व nhi .na uddat bolne ❤❤❤
खरच खुप छान सोपे उपाय सांगितलेत ...मी पण प्रयत्न करुन बघेन .ओमदादा मला एक सांगा की बाकी आजुन काय खाने /पीने काय पाळतात काय कोमल ताई .धने पाणी घेतल्यानंतर कधी ब्रेकफास्ट करायचा..कारण दादा मीपण खुप प्रयत्न करते आहे .वजन कमी करायचा ताईंचे बघुन मी पण करते ..Thank you. .dada & tai
कोमल तू किती गोड आहेस ग... 😂😘 i love u
व्हिडिओ खूप छान दाखवला त्याबद्दल धन्यवाद
👌🏽🎉🎉🍧🍧हे परी साठी खूप गोड आहे परी
कोमल तु येवड़ी शिकली तरी किती साधी रहती परी मस्त बोलते तीचा मुड़े वीडियो बगायला मचा येते ❤🧡🧡🧡🧡🧡🌹🍫🍬🧡
खूप छान होता व्हिडिओ किती दिवस ते पाणी प्यायचं दादा वजन कमी करण्यासाठी परी खूप गोड आहे🧡🧡🧡🧡🧡🧡
परि ला किती छान वळन लावले आहे कोमल वहीनीने खाण्यासाठि लगेच वाटी घेऊन आली so cute
Khup chan aahe tumchi family pari mla khup avdti❤❤ cutie 🥰😊
कोमल ताई चा विडिओ पेक्षा परी बाळाचा खुप छान ❤❤❤
दादा...फक्त धणे ऐवजी धणे,जिरे व बडिशेप तिन्ही मिळून एक चमचा घेतला तर खूप फरक पडतो.. प्रोसेस हीच👍
बडीशेप कसली
Kas sanga na
❤❤❤❤❤
प्रमाण सांगा ना
@@SujataRanjitdeshmukh sop mothi vali
आपलं कुटूंब खुप छान आहे अशेच आनंदी रहा साईराम
मीपण नक्की ही होम रेमेडी ट्राय करेन , आणि परी खूपच गोड आहे , परी मुळे व्हिडिओ सारखं बघावं वाटतो 🍫🧡🧡 cute princess pari 💕
डिलिव्हरी झालेंनंतर किती दिवसाने चालू करावे वजन कमी करण्यासाठी
कोमल ताई चा आधी वजन किती होतं आता किती आहे किती महिन्यांमध्ये फरक पडला ते सांगा प्लीज
❤
❤
@@karunadhobale2615❤❤❤❤❤
LhlhlfflByMoo 15:14
Right
Je remidi सांगायची ती राहिली ..आणि बकीचाच बोलत बसले आहे😢
🤦♀️नुसती बडबड, महत्त्वाचे राहूनच गेले. Blog कसा बनवायचा ते शिकून घ्या पहिले😘
@@NutanNaringrekar-l2ilove Dada ki chai
Ho
Ho na nusta taim pas 😢
@@NutanNaringrekar-l2i0😅9i9p
Kharj vajan kmi zal ka komal tai tuz aani kiti divsat zalay❤
खरंच खूप छान वाटलं ❤❤
विलायची ग्लासभर पाण्यामध्ये उकळून प्यायची त्याने फार वजन कमी होते❤
Ek chmka badishop, ek chmcha jire, ek tukda dalchini, ardha chmcha methi he pani jar uklun pile tr ajunch fayda hoto piriod Iiregular astil tr ty nit yetat ani wait loss sudha hoto ha majha anubhav ahe
परीचेच व्हिडिओ दाखवा
किती वजन कमी झालं डियर plz सांग नक्की
६०kg वजन होते माझे आता ५३kg आहे ताई ह्या ड्रिंक सोबत मि रात्रीचे जेवणात पोहे किवा उपमा इडली आप्पे अस् घेतले दुपार च जेवण मिक्स धान्य चि भाकर व सर्व भाज्या असे साधे डाइट केले मि आणि सकाळी १ tas walk केली
@@Svamisamrath4123 thank u खूप छान सांगितलं किती दिवसात झालं डियर कमी तुमचं बघुन मी पण नक्की नक्की सुरू करेल हा डायट प्लान....💯
Kay faltu pna ahe 😮
किती वेळ लावताय रेमेडी सांगायला
Nhi tr ky timepass nusta
Khup vel lavta Main Point sangatja
कोमल ताई चा व्हिडिओ पेक्षा परीची व्हिडिओ खूपच खूपच छान
रात्री झोपताना एक चमचा मेथी आणि एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात घालून सकाळी उकळून पिल्यावर सुद्धा वजन कमी होते.....
L XX हे साईज चुकेचे लावले जातात पहिल वजन आणी आत्ताच वजन सांगा फत्त धण्याच्या पाण्याने वजन कमी होत नाही खाण्यात डाईट करण व्यायाम उपाशी पोटी पळण हे पण कराव लागत .
परी खूप छान आहे पण तुमचा व्हिडिओ महत्त्वाचं सांगायचं सोडून बाकीचे खूप सांगत बसत आहात
अगोदर किती वजन होते व किती वेट लॉस झाले आहे हे सांगितलेच नाही, बाकीचा टाईम पास जास्त आहे, जो काही व्हिडिओ बनवता तो वेळेत पूर्ण करायचा असतो, बाकीचा टाईम पास जर केला नाही तर बरे होईल.
Video khup chhan 👌👌ahe ani pari pan cute pillu ❤
कोमल ताई खुप छान आहे ❤❤❤❤
खूप शान आहे परी 🧡🧡
Pari chan ahe so cute
Kadhi gyayci hi drink...jevnacya aadhi ka jevnacya nantr... please reply..mla pn vajan kami krayc aahe..
कपडे वरून सांगू नका कारण प्रत्येक कंपनी वेगळी असते वजन किती होता किती झाला ते सांगा
पटकन सांग खुप वेळ लागतो भाऊसाहेब
Khup chhan dada
दादा जे सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे ते सांगा पहिलं😢😊
कोमल ताई त्यामधे जिर पण सोबत टाका छान फरक पडतो
Dada mi there bdi jire ani ova he srv roj skali ak glass pnyath sr ak chota ardha cmcha geun uklvte ani anosha poti pite maz pn mhinyath 6 kilo vjn kmi zale ahe
Khup chan didi love u bhabi tumi khup chan ahat pari pan khup chan🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍬🍬🍫🍨🍦❤❤❤❤❤❤❤❤❤🍫🍫🍫🍫🍫🍫pari la
Nice family.videomadhe recipe shevti sangitli aani baki video madhe fakt Parich Pari hoti.khoop cute aahe Pari.God bless her
खरच कोमल ताई तुमचं वजन कमी झाल का
❤❤❤pari khup chan
महत्व चे सोडून बाकी चे फार सांगत आहेत
Tai khup chhan ahe hi recipe mi pan karnar ahe Ani तुमची परी पण खूप छान आहे 🧡
Komal Tai tu heair style change krun bagh .. ajun chan disshil...😊
व्हिडिओ छान धने हे शरीराला खूप चांगले फायदा असतो नुकसान नाही गारवा असतो
Pn dhane thand astata yane khokhala kmi nay honar komal tai thoda garam masala taka dalchini lawang...
1 चमचा धने एक चमचा जिरे रात्री एक ग्लास मध्ये भिजवून म ते पाणी अर्ध होइपर्यंत उकळून म प्यायचे
परी ससा खुप छान बोलते 😊
Mi warkauot karte.. zhumba dans ..aani garm pani limbu takun jast 5 days chalu kelay bat hoin kami delily rutin karun 😊
Yes hoil
Zumba danse mualy khup lavkar Waghit loss hoto mi sota keal aahe
वेटलॉस सांगायचं राहिलं इतरच पसारा याचा जास्त
❤परी साठी मी पण करते हा उपाय
Mi pari sathi purn roj video bghte ❤Cute pari
दादा वहिनी सर्व नीट सांगा ना किती वजन होते किती कमी झाले ..आणि धने काढा सोबत .... दिवसभरात रूटीन खाणे काय काय ये कोमल वहिनी चे ते पण सांगा ...जेवण काय घेता सर्व
Video khup khup aawdtat mala tumche roj pahte me vdo tumche... Saway zali tuchya vdo chi khup... 🧡🧡🧡
धणे,मेथी ,थोडी दालचिनी रात्री भिजत घाला ते पाणी सकाळी उकळवून ते पाणी थंड नाही थोड कोमट प्यावं आणि एका छोट्या रेमिडी साठी निष्कारण वेळ घालवू नये
मीपण चालू केले आहे आजपासून हे सीरप😊
Komal tai tumhi tumch vajan kami kel tya madhe kay diet plan kela he amhala nakki coment
madhe sanga...
एका महिन्यात आठ किलो पण होतं पण ते कसं होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर मी माझं फ्लायर सेंड करते तुम्हाला
सागा कस
Kase sanga
प्लीज सांगा
Hi
11:18
खरंच 10 दिवसांत 20 किलो वजन कमी होऊ शकते का कोमल ताई
खरंच वजन कमी होतं का कोमल ताई
🧡🧡pari khup quite ahye
दादा वजन कमी केले छान.पण ताई जेवण सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ करत होत्या का.का सोबत डायटिंग करत होत्या
Comment ch ans sanga na
Thks for sharing this tips. I will definitely try this.
Hair Streeting kr khup Chan distel
Ho tai kharach chan disel tula
परी खूप गोड आहे 🧡🧡🧡🧡
❤❤❤pari sathi
Vajan Kami karela ka ek hawa Lage re sanga Komal Tai
Ek no bhawa❤
Ka morning la ch pyach ha drink
धने chya panyanibvajan kami zal ki harbal life che product वापरता..
दिवसातून किती वेळा घ्यायचे आणि किती glass Pani ahe
Khup chan aahat tumhi....kuthlya city mdhun ahat tumhi
खूप छान 👍👍
अहो आम्हाला तुमचा vlog बघायचा नाहीये फक्त वजन कसे कमी केले तेच ऐकायचे आहे. बाकी कशातही इंटरेस्ट नाहीये
नक्की किती वजन कमी केलं आधी किती होतं
धने आणि जिरे भिजून त्याच पाणी पिल्याने ही वजन कमी होते
komal tai mi pan aaj pasun start kel aahe aaj maz vajan 80 kg aahe baghu kami hot ka
Khup mast 😊pn nakki vajan Kami hoeil na
Green tea best
Pari khup mast aahe❤
अरे दादा पिल्लू चा स्पेशल वीडियो बनवा वेगळा पण अत्ता बस ज्या वीडियो ची लोक वाट baghatat n तो वीडियो बनवायचा n लवकर 😟 5 मिनिटचा वीडियो la तुम्ही किती मोठा बनवला 😟😟
Komal tai pregnant aahe mahnun Doctor chi salllah gya trch remedy gya
ताई गरम पाणी आणि लिंबू प्या म्हणजे तब्येत कमी होईल
छान रेमेडी सांगितली,thank you,om dada komal tai
Love you pari Bala ❤💋
🧡cute pari sathi khuupp Prem... blessings.....😍🥰
Khup chan,💛💛
बाळा राहण्यासाठी काय त्रास होत नाही ना plz सांगा
किती महिन्यापासून हे पाणी पितात तिच्यासोबत डाएट करतात
Dada jar sangayche tr fhatafat sanga na time pass kiti,bor hit v pahatana
Pari khup god aahe 🧡🧡🧡
हाय ताई ❤❤
परी साठी🧡🧡🧡🧡🧡
Dada kiti divsat kiti weight kami zal plzz sanga
किती दिवस घेतल्यास हे धणे पाणी
Pari so cute❤
Dhane taklel panyamadhe 1 spoon honey takaych ani pya mi majya hubby la tasch dete
डाइट करते का .आहारातमध्ये काय काय घेते प्लीज सांगू शकता का
Komal tai tujha vajan kiti hote adhi te sang
दादा काही पण नका सांगत जाऊ मी पण खूप ट्राय केलं एक वर्ष ट्राय केलं काहीही फरक नाही पडत
आणि तुम्ही म्हणता आठ दिवसात 15 किलो वजन केलं काय