बस खूप झालं आता limits cross केल्या सर्व...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • नमस्कार,
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤Subscribe for regular updates❤
    ❤press the bell icon for notifications❤
    ❤like and share the video❤
    @indianmomineurope
    for promotions and business Inquiries Contact me on: kmthosare@gmail.com
    / komalthosare_official
    Facebook: www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @Raviraj-ph2fc
    @Raviraj-ph2fc 7 місяців тому +692

    दादा वहिनी खरंच अशा लोकांना धडा शिकवा स्वतःही चांगलं काही करत नाहीत आणि दुसरेही चांगलं काहीतरी करतात ते अशा लोकांना बघवत नाही तर खरंच अशा लोकांना धडा शिकवणे खूप गरजेचे आहे

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 7 місяців тому +59

    कोमल, मनोज तुम्ही दोघे समंजस आहात...अविचारी मूर्ख लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका ...तुमचे चांगले काम करत रहा ...तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात .. एक मराठी माणूस, एक तरुण मराठी जोडी you tube वर स्वतःचे स्थान निर्माण करत आहे .तुमची दोघांची स्वतःची एक ओळख तयार झाली आहे ...तर या बाकीच्या लोकांचा एवढा विचार का करता ..आपल्याला माहित आहे की,आपण काय आहोत...कर नाही त्याला डर कशाला...आपण वाईट लोकांची मानसिकता बदलू शकत नाही ...तुमची फॅमिली आहे भारतात , तुझे सासर माहेर आहे नाशिक मध्ये ..तुम्ही पाहिजे तेव्हा,हवे तेव्हा,हवे तितके वेळा भारतात येऊ शकता...तू स्वतःच्या खर्चाने येतेस आणि जातेस ..कोणाला ह्या बाबत बोलण्याचा अधिकार नाही ...कोणी तिकीट चे पैसे देत नाही ...स्वतःच्या नातेवाईकांना भेटायला लोकांची परवानगी लागते का...तिला आठवण आली की ती भेटायला येणार ..त्यात चूक काय आहे ...

  • @pradnyabhise819
    @pradnyabhise819 7 місяців тому +36

    कोमल मी तुझे व्हिडीओ जवळपास दीड वर्षांपासून पाहत आहे. आणि मला तुझे व्हिडीओ पाहायला आवडतात आणि ते पण परी बेला मुळे आवडतात. कारण तुझ्या दोन्ही मुली खूपच छान आहे. परदेशात राहून तू मुलींना सांभाळते त्याचप्रमाणे सण-समारंभ करते. खरच तू खूप ग्रेट आहे. तू जेव्हा सांगितलं की बेला चा जन्म झाला आणि तू तिला कस सांभाळून घेतलं त्यात only दादा तुझ्याजवळ होते. मला ही गोष्ट खूप मनाला लागली, की तू कस सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या असतील. आणि खरं सांगते मला 10 वर्षांनी मुलगा झाला सप्टेंबर मध्ये माझी मुलगी 6th ला आहे. आणि सेकंड डिलिव्हरी ला तुझा विचार डोक्यात होता की खरच आपण कोमल सारखं मॅनेज करून पाहू. पण तुझ्या कडे कामवाली, बाळाच्या मॉलिश वाली बाई नव्हती, तरी तू एवढे मॅनेज केले. मला तुझा खरंच खूप आदर वाटतो. आणि घरातील काम करून व्हिडीओ बनवणे खूप कठीण आहे. आज तुझ्यामुळे मी youtube channel सुरु केले आहे. आणि खरच खूप मेहनत आहे यामध्ये. माझी idol तू आहे. त्यामुळे नेगेटिव्ह comments चा यानंतर तू उत्तर देऊ नको. आता जी action घेणार आहे ती घे. पण अजून जोमाने व्हिडीओ बनव.

  • @sonali1387
    @sonali1387 7 місяців тому +11

    खूप वाईट वाटलं तुम्हाला त्रास झाला हे बघून. तुझं चॅनेल खूप चांगलं आणि खरं आहे हे खऱ्या viewers आम्हाला माहिते. तुम्ही स्ट्रॉंग रहा. जळणाऱ्या लोकांना धडा शिकवावंच लागेल. All the best. आम्ही तुमच्या बरोबर आहोत ❤

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 7 місяців тому +154

    बर झाल विडीयो बनवला ,मी पण ऐक दोन वेळा पाहिले .मला पण खुप राग आला. अशा लोकांना धडा शिकवाच कोमल, मनोज .तुमचे विडीयो खुप छान असतात ,विषेश म्हणजे बेला बोलते ना ते मला खुप आवडते.परी पण छान आहे .

  • @nilampatil6790
    @nilampatil6790 7 місяців тому +47

    कोमल आज तू सडेतोड उत्तर दिले याची गरज होती . मी तुझे 2 वर्षा पासून व्हिडिओ बघते पण मला कधीच चुकीचं नाही दिसले तुझ्या व्हिडिओ मध्ये .तू जे केलं ते एकदम बरोबर केलं .आणि परी बेला बद्दल बोलेल तर मला पण नाही आवडलं.परी खूप समजदार आहे .तू खूप strong आहेस आणि आता आमच्यासाठी छान छान ब्लॉग घेऊन ये मनोज दादा आलेत तर तू खूप छान दिसतेस .❤

  • @manikpandit3883
    @manikpandit3883 7 місяців тому +32

    दादा मी पण एक बुद्धिस्ट आहे आणि मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघत असते तुम्ही दोघं उभयतांमध्ये मला चांगले संस्कार दिसतात बुद्धांची शिकवण काय आहे सम्यक वाणी सम्यक बुध्दी सम्यक दृष्टी सम्यक विचार हे असे लोक जर तुमच्याबद्दल असा विचार करत आहे तर त्यांनी प्रथम बुद्ध काय आहे ते अभ्यासून घ्यावं आणि ताई तू दुसऱ्या देशात राहतेस त्यामुळे तू व्हिडिओ बनवत जा की जेणेकरुन तुझे नातेवाईक आई तुझे व्हिडिओ बघून त्यांना खूप आत्मिक समाधान मिळत असेल त्याचप्रमाणे आम्हालाही परदेशातील विविध गोष्टींची माहिती मिळते.

  • @mangeshdoshi7554
    @mangeshdoshi7554 7 місяців тому +8

    नमस्कार मनोज आणि कोमल आजचा तुमचा व्हिडिओचा ब्लॉग बघितला आणि खूप वाईट वाटले आम्ही सतत नवरा-बायको दोघेही दोन वर्षे व्हिडिओ पाहतोय पण कधी आम्हाला चुकीचं काहीच वाटलं नाही त्यामुळे आम्ही कधी कमेंट्स केलीच नाही पण आजचा व्हिडिओ बघून असं वाटलं की अशा लोकांना शिक्षा ही तर मिळायलाच हवी आणि परि बेला याबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल जे काही बोलले ते खूप वाईट होतं आणि मनोज सुद्धा यामध्ये खूप ऐकून घ्यावं लागलं यापुढे असेच छान छान ब्लॉग पाठवत जा your happy family

  • @aparnamhatre5905
    @aparnamhatre5905 7 місяців тому +217

    हाय कोमल आणि मनोज, तुम्ही खूप गोड कपल आहात. काही वाईट लोकांमुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्यामुळे त्यांचा तुम्हाला त्रास देण्याचा उद्देश साध्य होतो. त्यांना इग्नोर करा. Good luck to u both & ur family. 😊

  • @subhashkulkarni2199
    @subhashkulkarni2199 7 місяців тому +5

    मनोज, कोमलजी. खरंच सांगायचं तर तुमचे व्हिडीओ खूपच सुंदर असतात. व्हिडिओ कसा करावा आणि कसा असावा हे तुमच्या व्हिडीओ वरून समजून येतं. परवाचा तुमच्या दोघांचा प्रवास व्हिडिओ तर फारच सुंदर होता. आणि एडिटिंग तर इतकं छान होतं की एखादी फिल्म पाहत आहोत असं वाटत होतं. तुमच्या बरोबर आमचाही प्रवास चाललाय असं वाटत होतं. आणि तुमची कुटुंबातील एकमेकांची भेट हा हायस्ट पॉईंट. खूप खूप आनंद वाटला. याही पुढे जाऊन असं म्हणेन की तुम्ही एखादा चांगला चित्रपट काढू शकाल. तुमच्यात ते पोटेन्शीयल आहे. अशा निगेटिव्ह गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका. आयुष्य ही एक रेस आहे यात धावायला मदत करणारेही असतात आणि पायातपाय घालनारेही असतात. यात जास्त लक्ष न घालता आपला यशस्वी मार्ग अवलंबा. You will be happy. सदिच्छा आणि शुभेच्छा. आनंदी रहा. 🙏🌹🌹🌹👌👍

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 7 місяців тому +70

    1च नंबर वोल्ग तुम्ही दोघे बरोबर बोलताय काही जणांना फुकट च्या पंचायती करायच्या सवय असते तुमचे खच्चीकरण होऊन देवू नका जे सुजाण आहेत त्यांना माहीत आहेत तुम्ही खरे आहात त्यांना जळूद्य लिमिट च्या बाहेर निंदा करत होते यांना काय अधिकार आहे खोट्या गोष्टी लागायच्या मनोज आज खूपच भारी बोलला मनोज कोमल तुम्हाला सपोर्ट आणि आशिर्वाद

  • @babasahebdaware169
    @babasahebdaware169 7 місяців тому +8

    हो ताई मीही त्या बाईचे विडीओ पाहीले मी तर शोकच झाले होते .मी म्हनायचे मनोज दादा आणि कोमल अस करूच शकत नाही .त्यामुळे मी तुमाला कधीच काही सागीतल नाही .ती अशी म्हनायली तस विडीओ बनवायली कारण ह्या गोष्टीचा मानसीक त्रास होतो.त्यामुळे मी कधीच तुला कमेट मधे म्हनले नाही. आणि खर ऐक ना ऐक दिवस सत्य होमर ऐत असत ताई .आणि आता त्याच्यावर काही बोलु नको ताई तु तुझ काम प्रामानीक कर.साहजीकच ह्या गोष्टीचा तुम्हाला खुप त्रास झाला असेल. मागे खेचन्याचा प्रेयत्न करत आहेत .तुम्ही ठाम रहा ताई .❤❤❤

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 7 місяців тому +140

    तुम्ही दोघे खूप मेहनत करतात लोकांना धडा शिकवला पाहिजे तूमच्यावर लोक जळतात परी बेला तर खूप गुणी मुली आहेत परि तर खूप समजदार आहे मनोज तर खूप समजदार आहे तूम्ही दोघं तर खूप छान जोडी आहे टेंशन घेऊ नका पन त्यांना अदल घडवा

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 7 місяців тому +7

    कोमल आणि मनोज सर तुम्ही त्यांना छान उत्तर दिलं.. तुम्ही किती सरळ मार्गाने आपली उन्नती करत आहात..खूप आधीपासून मी तुम्हाला पाहत आले आहे.. अश्या तुमच्यासारख्या सरळ मार्गी लोकांना वाईट बोलणे, खोटे आरोप करणे किती पाप आहे हे त्या लोकांना कळणार नाही.. तुम्ही तुमचे छान छान व्हिडिओ बनवत रहा आणि पुढे जा. काळजी करू नका.. ❤❤

  • @truptiyadav262
    @truptiyadav262 7 місяців тому +21

    दादा वहिनी हा व्हिडिओ खूप गरजेचं होतं मी पण ते व्हिडिओ पाहिले होते....आणि मला खरंच खूप वाईट वाटत होतं की तुम्ही काय बोलत का नाही....बरा झाला हा व्हिडिओ केलात... आम्ही तुमचा सोबत आहोत.....

  • @Shubhangimohite2198
    @Shubhangimohite2198 7 місяців тому +6

    काही लोक खूप बावळट असतात बरोबर केल तुम्ही तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात आपली भारतीय संस्कृति विदेशात जपताय खूप छान कपल आहात मुली तर खूप गोड आहेत माझा मुलगा तर रोज बोलतो परी बेला दाखव ना त्रास करून घेऊ नका जशास तशे उत्तर द्या

  • @vishakhadapake9185
    @vishakhadapake9185 7 місяців тому +37

    Hi komal🤗 खरच गरज होती ह्या विषयावर बोलण्याची किती वाईट वाईट बोलताहेत पुरावा काय तुमच्याकडे जीजूं बद्दल अस इतक्या नीच पातळीवर बोलता लाजा नाही का वाटत काय बेतल असेल त्यांच्यावर कोमलला तर बोलताच वर जीजू परी बेला मावशींबद्दल नणंदां वहिनी दादा बद्दल बोलताहात त्यांच्या कुटुंबातील सदस्यां बद्दल बोलायची हिम्मतच कशी होते त्यांच कुटुंब खूप आदर्श कुटुंब आहे समजल मी आधी नव्हते बघीतले ते पोडकास्ट ते कमेंट पण आमच्या कोमल आणि जीजू साठी बघीतले तुमची लायकी काय आहे ते त्या पोडकास्ट मधून समजल किती खालच्या लेवलला बोलता ते पण माणस आहेत बोलताना चुकून एखादा शब्द चुकला तर धारेवर धरण कितपत योग्य आहे..... खूप नीच असतात अशी लोक कोमल जातीवरून कोण का बोलेल महाराष्ट आपला आहे सर्व जातींचा आदर आपण सगळेच करतो .....कॅलेंडर आणि बाकीच्या वस्तूं बद्दल सांगितलत ते खूप बर केलत सेम कोमल मी पण विसरते महिना बदलायला होत अस बरेचदा त्यात काय एवढ बोलायच काहीही वागतात काही लोक त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी आम्ही नेहमी सोबत आहोत तुमच्या धडा शिकवा त्यांना पुन्हा हिम्मत नाही होणार मी Lakhneet म्हणून एक खूप नामांकित यू ट्यूब चॅनेल आहे त्यांना follow करते त्यांनी सुद्धा अशा पोडकास्ट वाल्यांवर action घेतलेली बरोबर गप्प झाले सगळे आता ह्यांची वेळ आहे..... कोमल अजिबात टेंशन घेवू नकोस तुला जीजूंना अस नाही बघवत🙏 love u pari bela komal❤😘🍫

  • @shardabhandari7277
    @shardabhandari7277 7 місяців тому +6

    खूप छान बरे झाले कायदेशीर कारवाही झालीच पाहिजे.असे लोक अती करतात त्यांना धडा शिकवला पाहिजे.

  • @surekhachache85
    @surekhachache85 7 місяців тому +20

    UA-cam ne swata ya varti legally action ghetali pahije ...You tube must reject permanently their registration

  • @pratikshabhojane1505
    @pratikshabhojane1505 7 місяців тому +22

    खुप चांगला झाला हा व्हिडिओ बनवला.. स्वतःच्या फायद्या साठी काही लोक खूप खालच्या पातळीत जातात..
    खुप छान उत्तर दिलं..

  • @lalitagiradkar997
    @lalitagiradkar997 7 місяців тому +36

    ताई आणि दादा असे या लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे.कारण तुम्ही इतके लांब असून आमच्या मनात आहात.l love you lots of love ❤❤❤to your hol femily ❤

  • @radhikadhurvek3490
    @radhikadhurvek3490 7 місяців тому +6

    मला तर खूब राग येत आहे त्या लोकांचं तुम्हाला वाईट बोलत आहे तुम्ही दोघी pan भारी आहे आमच्या साठी बरं झालं तुम्ही त्यांना धडा शिकवला ❤

  • @swatikhandare2632
    @swatikhandare2632 7 місяців тому +13

    कोमल ताई दादा काही टेन्शन घेऊ नका अशा वाईट कमेंट कडे लक्ष पण देऊ नका आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे तुम्ही खरे बोलत आहे मी दोन अडीच वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघत आहे का आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @tejashrikulkarni7930
    @tejashrikulkarni7930 7 місяців тому +21

    चागल्या लोकांना नेहमी लोक त्रास देतात देव,संत ही सुटले नाही यातून...तुम्ही आणखी strong होणार यामुळे आणि खुप sucessful होणार ...बर झाल video केला❤❤❤❤ बाप्पा नेहमी तुमच्या सोबत आहेत कोमल मनोज🎉

  • @swatibansude4428
    @swatibansude4428 7 місяців тому +11

    कोमल मलाही असे विचित्र अनुभव येत आहेत मलाही 2 मुली आहेत त्यांच्याबद्दलही माझे,तुझे विचार सेम आहेत .खूप खूप विचित्र अनुभव आलेत,येताहेत पण काही लोकांची मेंट्यालिटीच खूप खराब असते याला कारण jealousies असते. माझ्या मुलींच्या लग्नात अडथळे आणण्यापर्यंत ह्या लोकांची मजल गेली आहे. पक्ष,जात,पात,धर्म सगळी हत्यारं उपसून झालीयेत. कुत्ता भोकता है| हाथी चलता है| असंच धोरण ठेवावं लागतं ह्यांच्याबद्दल. Technology, media राजकारण सर्वांचा उपयोग करतात. Always stay blessed 🙌 happy, & healthy.

  • @user-rs6zq4jl8l
    @user-rs6zq4jl8l 7 місяців тому +4

    कोमल ताई मनोज दादा खरंच अशा लोकांना शिक्षा द्या या लोकांनी खरंच तुमचे व्हिडिओ खूपच घाण घाण टाकले आहेत यांना खरंच शिक्षा द्या

  • @namratagupte625
    @namratagupte625 7 місяців тому +53

    हो केलं व्हयु साठी म्हणायचं म्हणजे गप्प बसतील ... तुमचं खाजगी आयुष्य आहे त्या वर कुणी कमेंट करण्याचा काहीही संबंध नाही

  • @nehabhosale8924
    @nehabhosale8924 7 місяців тому +22

    देवा सारख्या लोकांना मनात कधीच पाप येत नाही.....देव आहेत हे .....मला तर तुमचा व्हिडिओ पहिल्या शिवाय करमत नाहि .तुम्ही माझी faimly आहात .....तुमच्या बाजूने सर्व faimly आहे ......जे वाईट आहेत त्यांचे वाईट होते......जय शिवराय

  • @sandipgore6685
    @sandipgore6685 7 місяців тому +14

    ताई दादा मी पहिल्यांदाच कमेंट करतोय तुम्हाला अशा बावळट लोकांकडे लक्ष देऊ नका यांना आपली प्रगती बघवत नाही

  • @asmitapatil8922
    @asmitapatil8922 7 місяців тому +49

    I always support you Tai❤❤❤❤
    खरंच खूप गरज होती हा ब्लॉग बनवायची.
    तुम्ही खरे होतात, खरे आहे आणि कायम खरेच राहणार.
    Lot's of Love ❤❤❤

  • @radhikasawant8951
    @radhikasawant8951 7 місяців тому +61

    Yes tai 2 channels ahet but tu nko laksh deu nkos निंदकाचे घर असावे शेजारी 😊

  • @archana8728
    @archana8728 7 місяців тому +4

    मनोज मी tr नेहमी तुमचे vdo relax होण्यासाठी बघते. मुलगा भाऊ असावा tr मनोज सारख. कोमल तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 7 місяців тому +6

    कोमल तु अगदी व्यवस्थित कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवत नाहीयेस .मी आत्ता तुझे सात आठ व्हिडिओ बघतेय .दादा बरोबर म्हणाला आपण सगळे भारतीय आहोत प्रथम.जे कुणी नतद्रष्ट प्रवृतीचे आहेत , या लोकांना कामच नसतील .तु नि दादा शांतपणे हॕडल कर.ओके.

  • @rakeshchichgharkardon4905
    @rakeshchichgharkardon4905 7 місяців тому +4

    ताई आणि दादा तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात तुमच्या मुळे आम्हला जग समजते तुम्ही खूप गोड Cuple आहात तुम्ही कोणा कडे लक्ष्य नका देऊ तुम्ही आसेच व्हिडिओ फुढे येऊन जाऊ द्या जळणारचे जळू द्या तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवता तुमच्या पुढील वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे व्हिडिओ पण खूप. Imformetiv असतात

  • @harshadashivarkar4116
    @harshadashivarkar4116 7 місяців тому +38

    चांगल्या लोकांची नेहमीच परीक्षा होत असते...... त्यामुळे टेन्शन घेऊ नका दोघं पण.....

  • @sandipkute-ee5ds
    @sandipkute-ee5ds 7 місяців тому +3

    तुम्ही खरोखर चांगले ब्लॉग बनवतात यात काही शंका नाही
    जे लोक तुमच्या बद्दल वाईट बोलता त्या फालतू लोकांकडे का म्हणून तुम्ही लक्ष देता जळणारे लोक कधीही यशस्वी होत नाही.

  • @TruptiNikam-vc4ud
    @TruptiNikam-vc4ud 7 місяців тому +9

    Mi 2 minutes suddha iku shakale nahi tya channel la , itake negative ahet te.
    Legal action tar tumhi ghyach, mhnje ashya lokana dhada shikvata yeil.

  • @poojajadhav2465
    @poojajadhav2465 7 місяців тому +2

    Tumhi asha लोकांना धडा shikvach. Mala mahit aahe tuza kde he pahilach aahe aani tu chanal nntr काढलास. Mi pn baghitla te लोक फक्त view sathi kartayt tyane crezy food ranjita hila pn khup bolay te tumcha life style var जळतात so be strong. Pari bela pn khup chan aahet❤

  • @mayurijadhav7058
    @mayurijadhav7058 7 місяців тому +7

    जाऊदे तुम्ही नका लक्ष देऊ आणि tention पण नका घेऊ. आमचा विश्वास आहे तुमच्यावर.

  • @seemameshram183
    @seemameshram183 7 місяців тому +21

    Dr. Babasahe Amedkaranchya Savidhana vishayi bolat manoj ani Education che vishay hi bollat khupch chan vatal Great 👍👍 Couple

  • @Art_of_Experement
    @Art_of_Experement 7 місяців тому +18

    Pn tumhi ka tya murkhasathi explanation krta....nka deu explanation...tumhi khup sweet aahat ❤

  • @milindjoshi1145
    @milindjoshi1145 7 місяців тому +1

    मनोज सर आणि कोमल mam तुमच्यावर माझा खुप विश्वास आहे.तुम्ही एन्जॉय करा तुमचे पैसे तुम्हीच वापरा.लोकांचे ऐकू नका.आम्ही तुमच्या पाठीशी अहोत.पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @chhayabagul5326
    @chhayabagul5326 7 місяців тому +5

    आज खूप छान वाटलं ते व्हिडिओ बघून आणि संविधानाविषयी किती अभिमान आहे तुम्हाला खरंच ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत ही सुद्धा जाणीव या व्हिडिओद्वारे केली आणि बुद्ध शांततेचे प्रतीक आहेत हे सुद्धा ताई आणि दादा गॉड ब्लेस यु असे जोडीने पुढे जा चांगल्या गोष्टी तुमच्या सोबत आहे न होतील सुद्धा लोक वाईट बोलतात तर त्यांचं लोक देव वाईट असतात नमो बुद्धाय❤❤

  • @mayawaghmare3068
    @mayawaghmare3068 4 місяці тому +3

    लोकांचा विचार करू नका तुम्ही तुमचे काम करत रहा जगात असे वाईट लोक असतात मी तुझे विडीओ बघते शांत रहा काम करत रहा अन्याय सहन करू नका

  • @meenakadam8749
    @meenakadam8749 7 місяців тому +11

    Barobar Answer Dile,Tya Baila Changlach Dhada Shikwa.

  • @rajashrigunjawate7352
    @rajashrigunjawate7352 7 місяців тому +2

    कोमल मी नेहमी व्हिडिओ बघते, लाईक करते,.... पण कॉमेंट पहिल्यांदा च करतेय,..मस्त असतात व्हिडिओ तुझे...छान उत्तर दिलं या लोकना 👍🏻👍🏻😊

  • @gitanjalimalkar4032
    @gitanjalimalkar4032 7 місяців тому +8

    या लोकांना खरं खोटं करायची काहीच गरज नव्हती आम्हाला माहीत आहे तुम्ही बरोबर आहात ते तुमचे व्हिडिओ छान असतात आम्ही नेहमीच बघतो तुमच्याविषयी जेव्हा लोकं बोलतात तेव्हा आम्हाला देखील राग येतो पण आता आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे तुम्ही पण दुर्लक्ष करा आणि तुम्ही दोघांनी सुखाचा संसार करा सद्गुरू चरणी प्रार्थना आणि तुझ्या दोन्ही मुलींना खूप खूप आशीर्वाद

  • @minupawarlife
    @minupawarlife 7 місяців тому

    ताई आता पर्यंत हेचं चालु आहे यूट्यूब वर कोणाला पण कुठल्याही व्हिडिओ मार्फत काहीही फालतु कमेंट करतात असा लोकांना तात्काळ उत्तर जर नाही दिल ना तर तसे लोक डोक्यावर बसतात आणि कुठल्याही थराला जातात तु जे काही केलस ते खुप छान केलंस लवकर उत्तर देऊन 😊

  • @varshabondarde556
    @varshabondarde556 7 місяців тому +5

    कोमल आणि मनोज तुम्हाला जेव्हा लोक वाईट बोलतात तेव्हा समजायचं आपली प्रगती लोकांना बघवत नाही.खर्य अर्थाने तुम्ही खूप चांगले आहात . लोकं पंतप्रधानांना पण बोलतात लोक चांगले असतात तशे वाईट पण असतात तुम्ही दोघं मिळून खूप छान काम करता आहे आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला. Be Happy ❤ ❤❤

  • @arnavkiranjadhav873
    @arnavkiranjadhav873 7 місяців тому +2

    कोमल तुम्ही आणि दादा या कडे लक्ष देऊ नका. चांगल्या गोष्टी करणाऱ्याला नेहमी अशा लोकांचा सामना करावा लागतो. तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही छान छान दाखवतात. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. आमच्या शुभेच्छा

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 7 місяців тому +4

    अशा लोकांना चांगलीच जल्माची आद्दल दिली पाहिजे. तुम्ही खूप छान आहेत परी बेला पण खूप गोड आहेत.

  • @shailajakotwal8749
    @shailajakotwal8749 7 місяців тому +1

    बस खूप झाल आत...म्हणून मी हा ब्लॉग बघितल. किती चिप लोक आहेत कोमल.You are Educated Family Don't waste energy चिप people

  • @namratagupte625
    @namratagupte625 7 місяців тому +32

    कोमल , मनोज जाऊदे ईतकं त्या बेअक्कल लोकांना महत्व द्यायचं काही कारणच नाही तुम्ही त्रास करून घेऊ नका.....we love you ❤❤❤❤

  • @nikitaphatak1427
    @nikitaphatak1427 7 місяців тому +1

    Hi, Komal Tai, Bar zhal tumhi Saglyan samor as uttar dil. Tumhi khup samjdar ahat ki tyanch tumhi Naav nahi sagitl. Jyanni tumhala tra dila ahe n tyanchi naav ghyayla pahije hoti. Prt kadi ase shabd kontyach youtubers bolle naste. Tu khup changlya mannachya ahat mhanun tumhi ts kel nahi. I always Saport you 👍 Tai, kahi ashi manas astat ki dusryancha pay khechntat tyanna majja yete. Pn tumhi kalji kru naka amhi tumchya sobat ahet. Tumhi asech new new vlog Banva. Amhala bghayla khup aavdte. Plz tai tumhi tension gheu nka. Legally Action ghya. Tumhi as krnar te ghabrtil m prt kona barobr as krnar nahi. Kalji gya tumhha sarvanchi. Lot's of Love Tai ❤

  • @browniestory5972
    @browniestory5972 7 місяців тому +4

    तोडीसतोड उत्तर. अन्याय सहन करायचा नाहीच ❤ आम्ही आहोत तुमच्याच सोबत

  • @priyankap5161
    @priyankap5161 7 місяців тому +3

    Hi komal tai, hi Dada, hya lokancha etk manavar gheu naka. Hi ghan aahe ji tyanchyatch aahe aani tech te lokanla dakhavu shaktat aani tya ghanila support karnarehi tashech asatat. Aani hi loka bolatat tar aapalyala najar lagu naye mhanun najar cha tika samaja. Aani tyanche waet karm te wadhavatay he tyanla samjat nahi. Aani ek diwas hi loka hyanchya hyach swabhava mule janma bharachi shiksha bhogtil. Aani to nyav asto Devacha. Asa bolanari kadhich pudhe jaat nahit aani tyanla kay bolaycha tar bolu de tyanchya tondamulech te ek diwas adchanit yetil. Mulinla bolal mhanun waet watun gheu naka, ulat mulinichi najar kadha. God bless you. Lots of love and respect....❤

  • @tarundeshmukh7577
    @tarundeshmukh7577 7 місяців тому +14

    कोमल अशा लोकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे काळजी नको करू

  • @VedantiRajpurkar
    @VedantiRajpurkar 7 місяців тому +1

    ज्या लोकांना काम नाहीत तीच लोक अशा वाईट कमेंट करतात अशा लोकांना जास्त महत्त्व देऊ नका. तुम्ही खरे आहात लोकांना माहिती आहे. तुम्हाला झालेला त्रास पाहून खूप वाईट वाटले. प्लीज अशा लोकांना इग्नोर करा.❤

  • @pallavisantosha
    @pallavisantosha 7 місяців тому +4

    Komal Ani Manoj dada shant vha khup trass naka krun gheu ulat tumchya kadun kiti positive vibes miltat, khup energy yete, such a wonderful family

  • @saritapatil6163
    @saritapatil6163 7 місяців тому +1

    Komal aga laksha daunako ty nalayak log ahet ta tumche barro bar Karu shakat nahi mhanun vagta tu India ja ki va amarik a la Raha konacha bapp che jag nahi you great video garta amhala avadttat ennor cheep log 👍👍💯👌

  • @roshnideshmukh426
    @roshnideshmukh426 7 місяців тому +11

    स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी राहतील 😊

  • @pranitaraut1686
    @pranitaraut1686 7 місяців тому +1

    ताई आणि भाऊजी तुम्ही खूप छान आहात, परी आणि बेला पण खूप cute आहेत, तुम्ही मला inspire करता , तुमचे vlog बघून काही तरी करण्याची इच्छा होते, तुम्ही लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, कुछ तो लोग कहेंगे ....लोगो का काम हे केहना....तुम्ही तुमचे व्हीडीओ करत राहा, ज्यांना आवडत ते बघतील , न ज्यांना प्रॉब्लेम आहे तर बघू नाका म्हणावं , आम्हाला तर तुम्ही खुप आवडता....

  • @shubhad3773
    @shubhad3773 7 місяців тому +9

    जे तुमच्यावर प्रेम करतात ते तुमचे व्हिडिओ पहाणारच आहेत. काळजी करू नकोस.

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 7 місяців тому +2

    ताई या रोस्टरवाल्यांनी खूपच youtubers ना परेशान केलं आहे. सर्व जण एक व्हा व हे रोस्टर चॅनेल बंद करायला भाग पाडा. अनेक लोकांना रोस्टरच्या व्हिडिओ मुळे मानसिक त्रास झाला आहे. मी new subscriber आहे. आताच केलं.

  • @ShlokGawade
    @ShlokGawade 7 місяців тому +16

    बरोबर आहे ते जळतात म्हणून असे केले त्यांनी।

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 6 місяців тому

    आम्ही सगळे भारतीय आहोत. हे वाक्य मला खूपच आवडले. छान 🎉🎉

  • @urmilakhaire1243
    @urmilakhaire1243 7 місяців тому +4

    Hi , Komal & Manoj dada tumhi doghe khup changle aahat .चांगल्याच लोकांवर अशी अल्पसंतुष्ट लोकं टीका करत असतात कारण त्यांच कामच ते असतं .अशा लोकांकडे तुम्ही लक्ष देत बसू नका. तुम्ही खुप प्रगती करा .आपल्या India चे नाव मोठे करा तुमच्याकडे बघून अभिमानास्पद वाटते दुसर्‍या देशात जाऊन स्व कर्तृत्व सिद्ध करणे सोपं नाही .अशा लोकांकडे लक्ष देऊन वेळ नका घालवू .सगळे छान रहा ,काळजी घ्या. छान छान व्हिडिओ बनवा. Love to all ❤😊😊😊

  • @itsmesumee
    @itsmesumee 7 місяців тому +1

    Komal khup disturb zali aahe, thode divas rest ghe, he free ch tension gheun naka
    Yana bhau deuch naka, full ignore kra

  • @Newyearcoming3112
    @Newyearcoming3112 7 місяців тому +11

    तुम्ही त्या बाईवर पोलीस कंप्लेंट करा. खुप जास्त बोलते ती बाई....... स्वतःला काही चांगल करता येत नाही तर दुसऱ्याला तरी वाईट बोलू नये.

  • @pragatigamre8137
    @pragatigamre8137 7 місяців тому +1

    Komal manoj tumhi chhan video kadhata,bakinchykade aata laksh deu naka,pudhe jaat raha ,tumhi ha aaj video kela ,he bolaat tyamule tumhi doghana aajun changale ahat te kalale,God blessu komal ,manoj❤❤❤

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 7 місяців тому +21

    Komal & Manoj u are right 👌👌We are always with you 👍

  • @nandakshirsagar8308
    @nandakshirsagar8308 7 місяців тому +1

    अग कोमल आणि दादा अशा लोकांकडे लक्ष देऊ नका एखाद्या पुढे जात असेल किंवा कोणाची प्रगती होत असेल किंवा आपल्या जीवनात आनंदी जगत असेल ते बघवत नाही म्हणून बोलतात मी जास्त कमेंट करत नाही पण विडिओ नेहमी बघते मला आवडतात ❤❤

  • @alkakadlag9566
    @alkakadlag9566 7 місяців тому +6

    Are bro tyanchi ghara baher padnyachi pn layki nahi mhanun te jealous aahet, Komal tu tension gheu nakos, disturb hou nako, ek vishisht prakarchi lok aahet yanch hech kaam aahe, tula me sangitla tu fakt Chatrapati Shivaji Maharaj ki Jay mhanun Pudhe ja, tasahi tula म्हण mahit aahe "हाती चले बाजार तो कुत्रे भोके हजार"

  • @anjumaind3880
    @anjumaind3880 7 місяців тому

    हॅलो कोमल मी एक वर्षापासून तुझे व्हिडिओ बघतो खुप छान असतात तुझ्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. तु कुणाकडे काही लक्ष देऊ नका. जे समोर जातात त्यांचे पाय खेचण्यासाठी करतात.

  • @shwetavarhade5600
    @shwetavarhade5600 7 місяців тому +3

    Tai कोणाला काही proof dyachi गरज नाही, आणि all you tube family report the video jo wrong आहे, कोमल tai always positivity sprad करते ❤❤

  • @chandanbalakognole5835
    @chandanbalakognole5835 7 місяців тому +1

    Hii, Komaltai ❤️❤️, Manoj dada 🙏🙏, Komaltai kharch tumchya video 📷📸 madhun aamhala khup kahi shikayla,aikayla, pahayla milte👌👌💯💯💯💯💯💯👍👍👍,tumhi doghe aamchya sathi khup aadrsh aahat💯💯👍👍,aani aamhi kayam tumchya sobat aahot👍👍👍, Komaltai, Manoj dada tumhala evdhi reference dyaychi garajch nahi tumhi kay aahaat he aamha lokana mahit aahe💯💯💯💯👍👍👍, Komaltai, Manoj dada asha lokana ignore kara kahi garaj nahi evdhe tyana savistar sagl share karayche,aani ho Manoj dada khup kashtalu aahet aaj je kahi aahet te swatachya mehnativar aahet💯💯💯💯💯💯,aani Manoj dada khup chaan support kartaat Komaltai la kay chukich aahe tyaat ulat sarv purushane ashi saath dyayla pahije 💯💯💯💯💯👍👍👍,aani ho please konich tyana Target karu naka🙏🙏🙏🙏🙏🙏, aaplyala tyanchya video madhun khup kahi shikayla milte te paha ka ugich tyanchya personal life baddl bolat aahat🙏🙏🙏🙏🙏, Komaltai, Manoj dada please tumhi ignore kara aani khar khot karaychi kahihi garaj nahi 👍👍👍,sahanshilta sampun jail ase please konihi comments aani videos banvu naka🙏🙏🙏🙏, Komaltai, Manoj dada khup chaan couple aahet🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏...tyanchya personal life var konihi bolu naka please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏... Komaltai aaj ha video 📷📸 banvlass bare zale👍👍👍,aani always support for you👍👍👍👍👍👍....

  • @bhaktikamble2074
    @bhaktikamble2074 7 місяців тому +4

    Khar tar tumhala explanation dyaichi garajach nahi....pan bolane pan garjeche hote ...we all with u ....tension gheu naka ...take care .love u both❤

  • @sujatamarathe6985
    @sujatamarathe6985 7 місяців тому

    बरं झालं आज हा video केला, चांगली त्यांना चपराक बसेल, अश्या लोकांकडे दुर्लक्ष करा, देव त्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना

  • @ashwinipatilvideo7499
    @ashwinipatilvideo7499 7 місяців тому +4

    खरच ताई ह्या लोकांना धडा शिकवला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @mirarajput829
    @mirarajput829 7 місяців тому

    Komal first I am really proud you guys ... tumhi he khup chan kelas, tya saglyanhi limit cross keli ahe, fakt youtubers chi nahi pan je comment kartat te suddha vishrun gelet ki aapan pan ek lady ahot ani dusarya lady baddal tirksarane bolayach , mulana vaiet bolaych parat family la madhe anaych .. this is not roasting this is personal attack and harassment. tumhi nakkich action ghya , we are with you dear in every sitaution.
    tumhi tumchi asich pragti dakhva so then will get more jelous , ani he barobar mhanalis ki tumchyamule ch tyanche ghar chalatat , dusryana naav thevun thodya velachi popuarity kahi kamachi naste also je tuzyavar raag kadhta ahet tyana pan nako sodu ..tyacnhe pan comments gheun action ghe.
    Manoj very calm 👍

  • @mugdhakokanethorat
    @mugdhakokanethorat 7 місяців тому +9

    Good morning komal tai. ह्या videochi गरज होती ani तुम्ही तुम्ही फार व्यवस्थित सांगितले. मी कायम तुमच्या बरोबर आहे. Love you all ❤❤❤❤

  • @archanagharat3554
    @archanagharat3554 7 місяців тому

    तुमचे वीडियो खूप छान असतात त्यामुळे लोकांना कडे लक्ष देऊ नका वाईट लोकांना चांगले काही बगवत नाही त्यामुळे तुम्ही तुमचे काम करत रहा ऑल द बेस्ट

  • @KomalMore-gr1es
    @KomalMore-gr1es 7 місяців тому +4

    Jaudet tai ti loka bavalat astil Ani ek goshta tuje changle viewers ahet te नेहेमी tuja sobat ahet keep it upp❤❤

  • @chalafiraylawithsangitapat5358
    @chalafiraylawithsangitapat5358 7 місяців тому

    एक सांगु विजा ऑफिस च्या तिथे वीडियो बनवता येत नाही मी स्वतः गेलेली म्हणून मला माहित....कोमल आणि मनोज तुम्ही खुप छान अहात असेच वीडियो बनवत रहा ......जलने वाले जलते रहे 😅

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 7 місяців тому +11

    तुम्ही दोघे खुप चांगले आहात❤❤

  • @user-pv4kj4sy3b
    @user-pv4kj4sy3b 7 місяців тому +1

    Nice video.. frist time comment karte mi. Videos nehmi baghte 2 varshapasun .. chan ans. Dile ... tya baiche chyanel ban zale pahijel .. tila mhanav ata yavar banav video ani himmat asel tr samor ye ani tuza face dakhav

  • @rajashreegavhane9335
    @rajashreegavhane9335 7 місяців тому +19

    केले पाहिजे कोमल ह्या लोकांना असच पहिजे❤❤

  • @archanachavan6414
    @archanachavan6414 7 місяців тому

    कोमल ताई तू अशा लोकांकडे लक्ष देऊ तू तुझ्या कामावर लक्ष काही लोक असतात ज्यांना कुणाचं चांगलं झालेलं बरं त्यामुळे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस

  • @swarasawant4522
    @swarasawant4522 7 місяців тому +6

    खरच action घे यावर... मी सुद्धा खूप झापलंय त्यांना...

  • @Sarlaambekar-ts1iv
    @Sarlaambekar-ts1iv 7 місяців тому

    अग कोमल मी नेहमी तुझे व्हिडिओ बघते पण टिप्पण्या कधीच केली नाही..पण आज राहवल नाही..चांगलं उत्तर दिले असाच धडा शिकवला पाहिजे

  • @manishasavkar6550
    @manishasavkar6550 7 місяців тому +3

    खूप छान ह
    याची गरज होती चांगला धडा शिकवा त्यांना

  • @Megha_Jamadade
    @Megha_Jamadade 7 місяців тому

    Limit cross kelet te lok..barobar decision घेतलात तुम्ही..komal n Manoj don't worry ..तुम्ही तुमचे व्हिडिओज वर effect होऊ देऊ नका please..as it is सुरू ठेवा. कारण तसल्या लोकांचा खाली खेचायचा moto असतो.

  • @pritipethkar1787
    @pritipethkar1787 7 місяців тому +44

    Always support for both of you....❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @Dinkapatil2000
    @Dinkapatil2000 7 місяців тому +1

    ताई विषय सोड १००मध्ये ९५ लोक चांगले विचार करतात मग ५लोकानकडे दुर लक्ष दयचा
    आपल्या हाताची ५ बोटे सेम आहेत का सांगा नाही ना मग कशाला मनाला लावून घेता
    ताई आणि दादा माझं बोलण काही चुकले असेल तर sorry

    • @Dinkapatil2000
      @Dinkapatil2000 7 місяців тому +1

      अशी एक म्हण आहे की नीदकाचे घर शेजारी असावे

  • @dipaliingle2009
    @dipaliingle2009 7 місяців тому +6

    Great great Komal, mala kadhicha vatat hota ki tumhi ka sahan kartay evda..plz take action now

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 7 місяців тому

    बरोबर आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीवादी करत नव्हते खुप छान विडीओ बनवलाय आजचा आणि आपल्या भारतातले नेत्यांचा खुप गर्व आहे आपणास छान आहे विडीओ जाऊदे लोकांकडे लक्ष देऊनको

  • @pravina333
    @pravina333 7 місяців тому +4

    बरोबर आहे अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे घ्या लिगल ऍक्शन कोमल मनोज दादा 😊😊😊😊

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 7 місяців тому

    कोमल मनोज दादा छान व्यक्त झालात हे गरजेचे होत. काही वेळा आपण काही गोष्टी सोडून देतो. आता तुम्ही योग्यपणे तुमचं म्हणणं मांडलं. असो, मस्त जीवनाचा छान आनंद घ्या. नेहमीप्रमाणे तुम्ही छान छान ब्लॉग करा आम्हाला ते पाहायला आवडतील.

  • @Creator_YT555
    @Creator_YT555 7 місяців тому +6

    Tai bara zala tu ha video kayla garaj hoti yachi jayva Manus puday jatho thyva asha goshti hotha pan kiti sahan karnar limit asthy dada Tai amhi sobath ahoth 🙏

  • @sarikapatil8579
    @sarikapatil8579 7 місяців тому +1

    Tai tu laksh deu nkos.. Tu tuzi ashi mentality kr ki tu social media vr ahes tr tula lok khup boltil ani main mahnje je boltat na vait te tyana ch lagt.. Ani je krtet na lok te tyana fedayla yenar ha nature rule ahe.. Tu disturb hou nkos.. Tu tya faltu lokansathi tuzi manoj chi chidchid houn deu nkos... Ani tu changl krtiyes tuz chanagl honar.. Ani lahan mullanna boltat na te tr khup bekar sanskarache ani bekar atmosphere made grow zalele ahet.. Tu enjoy kr.. Khup changle lok ahet ya world made.. Ani nko distract hous.. Tuzya career kade pari bela chya best future sathi try kr.. Lok ky changl zal ani vait zal tri boltat ch tu tuzya future vr concentrate kr.. And best of luck... ❤❤❤❤❤❤