कुकर मध्ये उकड घेऊन बनवा खुशखुशीत चविष्ट तांदळाचे पापड / खिच्चे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @anjalikharabekharabe1645
    @anjalikharabekharabe1645 6 місяців тому +2

    Kaku tumhi expert aahat khoop sundar papad kartat

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 місяців тому

      हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 7 місяців тому +1

    खूपच सुंदर समजावून सांगितले. मस्तच👌👌👌👌
    नक्कीच बनवून बघणार ..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @chandrakalabhosale6320
    @chandrakalabhosale6320 8 місяців тому +2

    छान झाले आहेत पापड ताई तुमचं सगळं खूप सुगरण आहात 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      पीठ चांगले शिजवा व चांगले मळून मळून घ्या म्हणजे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 8 місяців тому +3

    उपयुक्त माहिती व व्ही . डी . ओ . धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому +1

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @rajveerpatil457
    @rajveerpatil457 8 місяців тому +1

    छान आहे रेसिपी ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      पीठ चांगले शिजवा व चांगले मळून मळून घ्या म्हणजे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @minakshihire7629
    @minakshihire7629 8 місяців тому +2

    खुप छान जमले पापड

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 6 місяців тому +1

    खूप छान!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 місяців тому

      रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.

  • @bhartisoni3569
    @bhartisoni3569 6 місяців тому +2

    Thanku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 місяців тому

      कोणतेही पापड
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

  • @bharatilate399
    @bharatilate399 8 місяців тому +1

    खूपच छान पापड झालेत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 7 місяців тому +1

    मस्तच!!!!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @kalpanashingare8546
    @kalpanashingare8546 7 місяців тому +1

    खूपच छान ़

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 8 місяців тому +1

    तुम्ही खुपचं सुगरण आहात प्रतिभा ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @BhartiNahar-rj8cp
    @BhartiNahar-rj8cp 6 місяців тому +1

    👌👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 місяців тому

      पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घेणे.
      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.

  • @BhartiNahar-rj8cp
    @BhartiNahar-rj8cp 6 місяців тому +1

    👍👌👌

  • @namratasvegrecipes6023
    @namratasvegrecipes6023 8 місяців тому +1

    Very nice video

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @jayashisurana7941
    @jayashisurana7941 8 місяців тому +1

    खूपच छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @smitamuttha1786
    @smitamuttha1786 8 місяців тому +1

    I wiil definataly try easy receipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @rakshacookingcorner74
    @rakshacookingcorner74 8 місяців тому +1

    Very Nice 👌👌♥️♥️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @dattatrayamali4174
    @dattatrayamali4174 7 місяців тому +1

    काकीजी नामस्कर, सुंदर रेसीपी कुरकुरित अगदी पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटले.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      पीठ चांगले शिजवा व चांगले मळून मळून घ्या म्हणजे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @nutanmore4709
    @nutanmore4709 8 місяців тому +1

    Phar upukta maritime thanks MI t

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 8 місяців тому +6

    🌹👌तांदळाचे खिच्चे,कुर्रम,कुर्रम खातील आई,बाबा,बच्चे❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

    • @minakshigajare-y6h
      @minakshigajare-y6h 7 місяців тому +1

      ह्या पिठात साबुदाणा पीठ टाकता येते का ताई.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      हो,पण गरज नाही.
      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @suhasinichavan9167
    @suhasinichavan9167 7 місяців тому +1

    उडीद डाळ न धुवता तांदुळात अशीच
    घातली तर चालेल का

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      हो.चालेल.पीठ चांगले शिजू द्या व नंतर चांगले मळून मळून घ्या पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

    • @suhasinichavan9167
      @suhasinichavan9167 7 місяців тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702 मी तांदूळ तीन दिवस भिजत घातले वाळवुन पीठ
      तयार केले कुरडया कशा करायच्या ते सांगा ताई 🙏🙏

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 8 місяців тому +2

    🙏 खूप छान ताई पापड बनले आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

    • @swatipingale8314
      @swatipingale8314 7 місяців тому

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702❤

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 8 місяців тому +2

    तुमची तब्येत एवढी बारीक का दिसतेय काळजी घ्या

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      बरे नव्हते,आता ठीक आहे . आपल्या शुभेच्छा मोलाच्या आहेत.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @vaishalighawate7516
    @vaishalighawate7516 8 місяців тому +1

    Kaku khup chan mi vaishali GHAWATE shirur

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому +1

      अरे व्वा. रेगुलर चेकींग साठी dr. कडे आले असताना तू भेटली, ओळख दिली आनंद वाटला तुला भेटून.
      माझे चॅनल नक्की पाहत रहा व इतरांना शेअर करत जा.काही अडचण वाटल्यास मी शंका निरसन करण्याचा नक्की प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.

  • @RajendraAgale
    @RajendraAgale 6 місяців тому +1

    सावलीत वाळवायला घातले तर चालेल का

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 місяців тому +1

      हो
      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @sujalsalagare4279
    @sujalsalagare4279 8 місяців тому +1

    Papadachi press machine chi link dya khup chhan papad

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      खुप जुनी आहे. भांड्याच्या दुकानात मिळेल.लाकडी पण छान आहे.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @nitashethia207
    @nitashethia207 5 місяців тому +1

    I introduce u

  • @ninadk3892
    @ninadk3892 8 місяців тому +1

    काकु तुम्ही कुठे रहाता.मी श्रीगोंदा तुम्हाला ईथे पाहिल्यासारखे वाटते आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      हो,पुणे.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @nitashethia207
    @nitashethia207 5 місяців тому +1

    Subhash Ki wife hai

  • @shravanilawhale9789
    @shravanilawhale9789 6 місяців тому +1