संपूर्ण टिप्ससह पारंपारिक पद्धतीने खिचीया तांदळाचे पापड | 1 किलोचे परफेक्ट प्रमाणात खिशीचे पापड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 6 місяців тому

    खूप छान ताई ❤❤❤

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      खुप धन्यवाद ...🙏🏻☺️

  • @nanduakolkar4386
    @nanduakolkar4386 7 місяців тому

    खुप सुंदर आहे

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      धन्यवाद.... 🙏🏻😊 रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा ... 😊

  • @nanduakolkar4386
    @nanduakolkar4386 7 місяців тому

    छान आहे 👌

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 7 місяців тому +2

    Chan ❤

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 7 місяців тому

    यात जीरे ghatle tr chan लागतात ❤

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      हो छान लागतात .. पण पापड लाटताना फाटू शकतो म्हणून थोडे जाड लाटावे लागते, बारीक लाटता येत नाही ... म्हणून मी जिरे घालत नाही ... तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता ...

  • @sangitapardeshi9183
    @sangitapardeshi9183 6 місяців тому

    1no

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      खुप धन्यवाद ...🙏🏻😊

  • @poojazagade5358
    @poojazagade5358 7 місяців тому

    खुप छान ताई😊

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ...🙏🏻😊

  • @saitamboli7600
    @saitamboli7600 6 місяців тому

    पिठाचे होतील का

  • @priyakhange6069
    @priyakhange6069 8 місяців тому

    Khup chhan papad papad khar takle tar chalte ka

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      चालते ... पण अश्या पद्धतीने पापड केले तर पापडखार ची गरज नाही पडत ...

  • @mayurisambare2577
    @mayurisambare2577 6 місяців тому

    Tai😊
    Kharch. Shan White hote ka.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      हो ... तुम्ही पण करून पहा ...😌🙏🏻

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 9 місяців тому

    Khupch chan

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद ...😊🙏🏻 आवडल्यास नक्की करून पहा ...

  • @wmlwaw.m.licenseeassociati154
    @wmlwaw.m.licenseeassociati154 9 місяців тому

    खुप छान..
    साध्या तांदळाऐवजी बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ वापरला तर पापडाच्या चवी मध्ये फरक पडतो का ??

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  9 місяців тому

      धन्यवाद... 🙏🏻😊 चाविमध्ये नक्कीच फरक पडेल ... पण जर जुना तांदूळ असेल तरच पापड जमतील ... नाहीतर नव्या तांदळाचे पापड जमत नाही ...

  • @poonamtodkar.6103
    @poonamtodkar.6103 8 місяців тому

    Mast ch tai 👌👌

  • @sangitakale154
    @sangitakale154 7 місяців тому +1

    🙏 ताई. हे लाटणे कुठे मिळेल, मला पाहिजे आहे, ple, कळावा.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      यात्रेमध्ये किंवा भांड्यांच्या दुकानावर भेटेल. मी यात्रेमधून घेतले आहे ...त्याला खान्देशी भाषेत पोटरिदार लाटणे म्हणतात...

    • @BhartiGore-qf6pv
      @BhartiGore-qf6pv 6 місяців тому

      Yatret

    • @BhartiGore-qf6pv
      @BhartiGore-qf6pv 6 місяців тому

      Chan kele papad

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      खुप धन्यवाद .. 🙏🏻😊

  • @jyotithakur3527
    @jyotithakur3527 8 місяців тому

    Mi nehmi asech papad karte. Juni padhat ahe. २५ varsh zale mi karte

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      हो खरंच ही पारंपरिक पद्धत आहे ... आता कालांतराने चवीसाठी जिरे, ओवा, पापडखर इत्यादी सुद्धा घालतात ...

  • @kanchan_naresh
    @kanchan_naresh 6 місяців тому

    Ration tandalache papad fatatat ,jamat nahi vyavasthit

  • @AnitaJadhav-u5b
    @AnitaJadhav-u5b 9 місяців тому +1

    Papad khar amhi waperto

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  9 місяців тому

      साबुदाणा जर वापरला तर पापडखार ची गरज पडत नाही ... आणि पापडखार घातल्याने पापड पांढरेशुभ्र येत नाही ...

  • @snehalsarkates4638
    @snehalsarkates4638 9 місяців тому

    मी याच पद्धतीने तयार क रणार आहे

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      नक्की करून पहा ... आणि कसे झाले ते नक्की कळवा ...😊🙏🏻

  • @shabnammulani7573
    @shabnammulani7573 9 місяців тому +1

    डी काचे पाणी कसे तयार करायचे..

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  9 місяців тому

      डिंक थोडा कुटून त्याचे तुकडे प्याण्यात भिजवायचे ... झाले डिंकाचे पाणी तयार ...आणि ते पाणी जास्त लागत नाही ... 2 - 3 चमचे बनवले तरी चालते ... 😌

  • @ShivshahiNetwork_80
    @ShivshahiNetwork_80 7 місяців тому

    Sabudana na ghalta gavha cha चिक pn chaltat na to kiti ghalaycha 1kg tandul sathi sangta ka 🙏

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      हो चालतो ...पण तो सुद्धा 50g ते 100g या प्रमाणात च घाला ... 😌

  • @mummyaai2062
    @mummyaai2062 9 місяців тому +2

    ईंद्रायनी किंवा कोलम चा कणी तांदुळ घेतलात तर पापड होतील का तसे ही गिरणीत पीठच होते?

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  9 місяців тому +1

      हो... पापड होतील ...👍🏻 फक्त तांदूळ जुना असायला हवा आणि ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असे सर्व प्रकारचे तांदूळ पापडासाठी चालतात ...

    • @jyotideshkar4935
      @jyotideshkar4935 7 місяців тому

      😊😅😊😅😊😅😊

    • @vijaylaxmibattalwar1449
      @vijaylaxmibattalwar1449 7 місяців тому

      ​@@NutribhojKitchenॅ

  • @yogitaghule1352
    @yogitaghule1352 8 місяців тому

    पापड खार, ओवा, जिरे..तिळ..तुम्ही काहीच घातले नाही.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      तसेही पापड केले जातात ... पण प्लेन पापड सुद्धा चवीला छान लागतात ... यात साबुदाणा घातल्यामुळे पापडखार टाकायची गरज नाही ...