Supriya Sule Latur Speech : सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक थेट मंचावर, नेमकं काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 88

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade4102 2 місяці тому +29

    छान जाब विचारलात 👌👌

  • @जयहिंद-प2ल
    @जयहिंद-प2ल 2 місяці тому +11

    भावा हे भारी होत.
    तुम्ही जेऊन जायला पाहिजे आम्ही जेवणाची तयारी केली अहमदपूर आमचं घर आहे. कडक ❤

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r 2 місяці тому +8

    Good 🎉

  • @karanshinde4709
    @karanshinde4709 2 місяці тому +1

    खरं जर पाहिले तर आज पर्यंत हया महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला फक्त आश्वासन दिले हया शरद पवार साहेब. तीन वेळा मुख्यमंत्री चार वेळा केंद्रीय मंत्री व आज हया सुप्रिया सुळे ताई पण केंद्रात गेले यांनी पण फक्त बोली भाषा खूप च गोड आहे. यांनी फक्त वापर केला.

  • @dinkarzori53
    @dinkarzori53 2 місяці тому +2

    आपलेच गृहमंत्री देशमुख साहेब होते तेव्हा सचीन वाजे ला सेवेत घेताना कुठलं मेरिट लावलं ताई..
    लोकांना बनवाबनवी करण्याचा काळ राहिलेला नाही..
    लोक सगळी ओळखतात..

  • @vishalshirke6755
    @vishalshirke6755 2 місяці тому +6

    हिरवा रंग प्रिय आहे हिला

  • @imhindranawle2633
    @imhindranawle2633 2 місяці тому +16

    शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या बैठकीला जायला पाहिजे होते

  • @abaNanaware-e7y
    @abaNanaware-e7y 2 місяці тому +8

    आता राकि पोरनिमिला बघु या

  • @siddhidhaigude5936
    @siddhidhaigude5936 2 місяці тому +11

    वांग्याचे उत्पन्न इतके होत . की त्या 1500 रु महत्व आम्हाला आहे तुम्हाला नाही .

  • @somnathpotinde433
    @somnathpotinde433 2 місяці тому +3

    बाई मुद्दा काय आहे त्याच उत्तर दे

  • @ashokgawande2306
    @ashokgawande2306 2 місяці тому +2

    आहो ताई हे लोक कुठेभेटल आणी कधी भेटले हेतुमच्या ध्यनात सुदा नही गपा मारणे आणी निघुण जाने

  • @dinkarzori53
    @dinkarzori53 2 місяці тому +1

    एक वेळा आपनच आपलं सरकार होत त्या वेळी आरक्षणाचा प्रश्न विचारला त्या वेळी आपणच म्हणाला होता आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा नाही त्या पेक्षा अनेक प्रश्न आहेत हे लक्षात घ्या..
    आज मराठा एकजुट झालाय त्या मुळे तुमची ही आज मवाळ भाषा बोलताय..

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 2 місяці тому +13

    झोपेत पण हिला आईस दिसते

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 2 місяці тому +22

    ताई तुम ही घरी बसा जनता। हुशार झाली😅

  • @shankaringale1362
    @shankaringale1362 2 місяці тому +2

    ताई.आरक्षणाचया. मुद्यावर.बोला.निवेदनावर.बोला

  • @MangeshPatil306
    @MangeshPatil306 2 місяці тому

    Ek no dadaa 🔥

  • @nikhiljuraphe8660
    @nikhiljuraphe8660 2 місяці тому

    Lai bhari... Ek maratha lakh maratha...

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 2 місяці тому +16

    शरदजी दैशात मौठे नेते मगगगग आरक्षण का नाहीईईउ

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 2 місяці тому

    राम कृष्ण हरी

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 2 місяці тому +3

    शेणखवू पवार घराणं

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 2 місяці тому +7

    आरक्षण वर बौल 😢😢

  • @patilanil672
    @patilanil672 2 місяці тому +5

    Tai tumhi maratha samajacha prashn sodal ashi apeksha ahe karan ata pawarsheb thakle ha prashan margi lada .

  • @machhindrayede4041
    @machhindrayede4041 2 місяці тому

    मराठा आरक्षणाबद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा बाकीचं ऐकायला पब्लिक नाही जमलेलं.

  • @RanjitGochade
    @RanjitGochade 2 місяці тому +1

    महिण्यातील - 15 दिवस
    दिवसातील 3 तास काम
    करणारे कर्मचारी
    प्रति महिणा 300 देणारी
    योजना - त्या कर्मचारी चा १ ??
    . अश कालीन कर्मचारी प्रश्न
    कोणीही मांडत नाही
    केवळ _ लाडकी बहिण आणि आरक्ष
    हेच विषय येतायेत ? ?😂🙏🙏😄

  • @badapaisabysharemarket
    @badapaisabysharemarket 2 місяці тому +1

    Bhumika kuthe spasht keli????

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 2 місяці тому +1

    दोन घरं फोडणं जेव्हढ सोपं असतं त्यापेक्षा दोन पक्ष फोडणं अवघड आहे. आणि ते काम एका माणसाने केलं आहे. त्यांच नाव सर्व महाराष्ट्रालाच काय देशाला माहिती आहे. त्या व्यक्तीने तुमचं रेकॉर्ड मोडीत काढलं आहे.

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official 2 місяці тому +6

    ह्या सर्वांना एकच विनंती आहे , अरे सत्तेत कोण आहे आणि निवेदन कोणाला देता आहे जाब कोणाला विचारता आहे , सत्ताधारी च्य स्टेजवर जाऊन अस निवेदन देऊन धकावा पोलीस फटके लावून हाकलून देईल ... सत्ताधारी सोडून विरोधकांना जाब विचारून प्रश्न सुटणार नाही

    • @prabhakargumate6119
      @prabhakargumate6119 2 місяці тому +1

      अरे बोकाड सत्ताधारी आणि विरोधी म्हणून सहमतीने द्यावा लागतो आणि ओबीसी तून आरक्षण भेटणार नाही कुठलेही सरकार असलं तरी बी ओबीसी तून सगे सोयरे अंमलबजावणी करता येत नाही

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 2 місяці тому +1

      त्यांचेच कार्यकर्ते आहेत हे.

  • @PradeepHn-ie9zx
    @PradeepHn-ie9zx Місяць тому

    🎉🎉ee baari karnatakadalli. Dasara and jamboo savaariyannu bandh maadi😊😊

  • @ganeshsuryawanshi1123
    @ganeshsuryawanshi1123 2 місяці тому +2

    1995 madhe sharad pawar yancha javal hote ki kontya category madhe kontya samajala add Kara pan yani kele nahi yacha jab vichara

  • @VishnuShinde-hd5jm
    @VishnuShinde-hd5jm 2 місяці тому +11

    बस करा ताई तुमची बडबड आरक्षण च काय झाले ते बोला नाद करा पण आमचा कुठ

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 2 місяці тому +5

    आरक्षण वर बौल 😢😢अ

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 місяці тому +7

    मराठा आरक्षण बद्दल बोल बडबड नको

  • @karanshinde4709
    @karanshinde4709 2 місяці тому

    बस झाले हो ताई साहेब आरक्षण वर बोला तुम्ही व तुमच्या पवार साहेब आरक्षण द्या.. खोटे बोलण्यात आपण खूप पटाईत आहे. वफ बोर्ड ला तुम्ही सपोर्ट करा.

  • @vlogbeast007
    @vlogbeast007 2 місяці тому +1

    Aarkshan var bola , madam

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 2 місяці тому +3

    Maratha Samaj Chy Loka Ni Ya Muslim Sharad Pawar Chy Family Kdun Lihun Gya Aarakshan Chy Subject Vr Ya Che Vichar Kay Aahet Te

  • @sarangkadam8003
    @sarangkadam8003 2 місяці тому +1

    Taila Mirchi Ka Jhomli,What your father did for maharashtra

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 2 місяці тому

    K for koter

  • @maheshkhot9715
    @maheshkhot9715 2 місяці тому

    Rastra vadi maharstravadi

  • @badapaisabysharemarket
    @badapaisabysharemarket 2 місяці тому

    Uttar dile nahi

  • @udaybirari1345
    @udaybirari1345 2 місяці тому +1

    आले तुम्ही काय केले ते sanga.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 місяці тому

    ़🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @charlieroy-nx1hs
    @charlieroy-nx1hs 2 місяці тому

    AVr g tu

  • @badapaisabysharemarket
    @badapaisabysharemarket 2 місяці тому

    Prashanala uttar dilech Nahi

  • @anantshinde8274
    @anantshinde8274 2 місяці тому

    शिंदे आणि फडणवीस मंचावर बोलत असताना निवेदन द्या की सत्तेत कोण आहे त्यांना जाब विचारा, जर है सत्तेत आले तर यांना जाब विचारा एवढं तरी डोकं आहे का नाही

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 2 місяці тому +2

    किती मानभावीपणा, खोटे बोल पण रेटून बोल हेच किती वर्ष चालवणार ही किती लाजीरवाणी बाब. निवडून देणारे मतदार कधीतरी समजून घेतील का. लवासा, वांगे, आरक्षण, यावर कधीच बोलणार नाही.

    • @IPsjhd
      @IPsjhd 2 місяці тому

      रामकृष्ण हरी बघतो आहे तुमचा नाटकी पणा!!!!

  • @shamraoshinde1956
    @shamraoshinde1956 2 місяці тому

    आम्ही ताई तुमच्या सोबत आहोत

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 місяці тому

      हम किसानों को कैसे लुटते है और किसानों को आत्महत्या करने के लिए कैसे प्रवृत्त करते है ।
      महाराष्ट्र में और पुरी भारत में कानून हैं की किसान अपनी खेती "(खुन शोषण करनेवाले) मंडई को ही बेचे । बाहर किसको बेचा तो सिधा जेल ।महाराष्ट्र में सभी मंडी की मालकिन सुप्रिया सुले है ।
      किसान‌ कभी कभी १००/१२५ मैल से खेती का आलू, कांदा वगैरह बैलगाड़ी, ट्रक, ट्रैक्टर में डालकर मंडई लेकर आते हैं । बाहर किसको बेचा तो सिधा जेल ।
      हम बोलते हैं रुको ४ दिन । ४ दिन ‌रुका तो माल सड़ेगा इसलिए किसान हमारे पांव पकडता है ।
      माल का वजन १०० किलो है तो‌हम बोलते हैं ६०/७० किलो का ही पैसा देंगे नहीं तो भाग यहां से । बाहर तो बेच नहीं सकता इसलिए मजबूरन ६०/७० किलों का पैसा लेने के लिए तैयार होता है ।
      हम यह पैसा उसको ३/४ महीने में देनेका वादा करते हैं । जल्दी पैसा मंगता है तो हम ५/१० % काटकर किसानों को पैसा देते हैं । अगर वजन बराबर ओर ताबड़तोड़ पैसा चाहिए तो हम किसानों को बोलते हैं तेरी लड़की नहीं तो बहन को रातको भेज दें ।
      कोई किसान ने गड़बड़ी किया तो हम उसका माल‌ लुट लेते हैं और इतना मारते-पीटते है की 6 महीने हास्पिटल । मतलब खर्चा और 1 बरस खेती नहीं होगी।
      इसलिए तो‌ कितने किसान आत्महत्याएं करते रहते हैं।
      इसमें माननीय सुप्रीया सुले की मंडई हर बरस 10/12 हजार करोड़ रुपये कमाती है ।
      पंजाब में अकाली ‌दल 9/10 हजार करोड़ रुपए हर बरस कमाता है ।
      मोदी ने किसान कानून लाया कि किसान किसीको भी बेच सकता है तो हमने आंदोलन करके यह कानून पास होने नहीं दिया ।
      हम किसानों को लुटते रहेंगे ।
      लुट मारी करके हमने अरबों-खरबों कमाए हैं । इसलिए तो हम राजनीति में आये है ।
      ररल

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 2 місяці тому

    Sarwa Ghatyani Kokanacha sarwa Central Govt Nidhi Ghatawar Nela. Ani maza eke Kali sampana aslela kokan durlakshit kela. Ata Kokan Maharashtra pasun vegala zala tarach tyachi pragati hoel. Nahitar Kokani Mansanchi Devak Kalji

  • @sanjeevmundle3392
    @sanjeevmundle3392 2 місяці тому

    Sab nautanki.

  • @Ajay4421
    @Ajay4421 2 місяці тому

    नौटंकी

  • @jambudweep6584
    @jambudweep6584 2 місяці тому

    मागणा-यांच्या बंगला..गाडी... शेतीबाडी... जमीन जुमला.. प्रापर्टी.. बिझनेस.. ई. चा खराखुरा सर्वे.. आंकडा समोर यायला हवा... खरे गरजु फारफार तर ५-१० %टक्केच निघतील...! 😂बाकीचे माञ मालदार.. जमीनदार... !

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg 2 місяці тому +1

    आता जरांगे शरद पवरांचा माणूस नही हे अंध भक्तांना कळलं असेल.

    • @krishnakawde4109
      @krishnakawde4109 2 місяці тому

      ये चुतीया ते मराठ्यांनी विचारलाय जरागेन नाही येडझव्या 😂😂😂

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 2 місяці тому

      सुसुचेच कार्यकर्ते आहेत हे.

  • @sharadchaskar5246
    @sharadchaskar5246 2 місяці тому

    चर्चेला तयार पण obc तून पाठिंबा बोलायला तयार नाहीत

  • @RavsahebSarade-mp9hq
    @RavsahebSarade-mp9hq 2 місяці тому +1

    Aapan Sasad Ratn Aahat Pan Jantet Tumchi Kimmat 0 Aahe.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 місяці тому

    सुप्रिया ताई आपल्याला खुप खुप शुभेच्छा ्आणि गोड आशिर्वाद ्आम्ही वारकरी पंढरीचे ्पुणे ्🙏🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩💐💐

  • @foodiesaroundworld
    @foodiesaroundworld 2 місяці тому

    Andhkat annu mi tilak laveley hye. Yeh yeh malla vote dhay.. vote jinkley natraa. marati manasala kaissee kachara karyachaa maal khubb chann mahitii hayehh.. obc lokkancha dushman lady dishto yeh maala.. obc lokk hindu nahii hai naa.. vote dehto tumhala.. yeh magwella..

  • @udaybirari1345
    @udaybirari1345 2 місяці тому +1

    Ssmajla विनंती आहे fdnvis नाही tar he suddha nako. Karan hyanchya haatat stta aali tar aarakshnachi आणि maharashtrachi maati hoiel.

  • @mandardeshmukh5343
    @mandardeshmukh5343 2 місяці тому

    Madhe video cut kela

  • @girishkolhe113
    @girishkolhe113 2 місяці тому

    मत घेतला बोलणार नाही आता

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 2 місяці тому +1

    असा सहाष फक्त फक्त सुप्रिया सुळेच करु शकते

    • @okokomk1234
      @okokomk1234 2 місяці тому +1

      😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 місяці тому

      हम किसानों को कैसे लुटते है और किसानों को आत्महत्या करने के लिए कैसे प्रवृत्त करते है ।
      महाराष्ट्र में और पुरी भारत में कानून हैं की किसान अपनी खेती "(खुन शोषण करनेवाले) मंडई को ही बेचे । बाहर किसको बेचा तो सिधा जेल ।महाराष्ट्र में सभी मंडी की मालकिन सुप्रिया सुले है ।
      किसान‌ कभी कभी १००/१२५ मैल से खेती का आलू, कांदा वगैरह बैलगाड़ी, ट्रक, ट्रैक्टर में डालकर मंडई लेकर आते हैं । बाहर किसको बेचा तो सिधा जेल ।
      हम बोलते हैं रुको ४ दिन । ४ दिन ‌रुका तो माल सड़ेगा इसलिए किसान हमारे पांव पकडता है ।
      माल का वजन १०० किलो है तो‌हम बोलते हैं ६०/७० किलो का ही पैसा देंगे नहीं तो भाग यहां से । बाहर तो बेच नहीं सकता इसलिए मजबूरन ६०/७० किलों का पैसा लेने के लिए तैयार होता है ।
      हम यह पैसा उसको ३/४ महीने में देनेका वादा करते हैं । जल्दी पैसा मंगता है तो हम ५/१० % काटकर किसानों को पैसा देते हैं । अगर वजन बराबर ओर ताबड़तोड़ पैसा चाहिए तो हम किसानों को बोलते हैं तेरी लड़की नहीं तो बहन को रातको भेज दें ।
      कोई किसान ने गड़बड़ी किया तो हम उसका माल‌ लुट लेते हैं और इतना मारते-पीटते है की 6 महीने हास्पिटल । मतलब खर्चा और 1 बरस खेती नहीं होगी।
      इसलिए तो‌ कितने किसान आत्महत्याएं करते रहते हैं।
      इसमें माननीय सुप्रीया सुले की मंडई हर बरस 10/12 हजार करोड़ रुपये कमाती है ।
      पंजाब में अकाली ‌दल 9/10 हजार करोड़ रुपए हर बरस कमाता है ।
      मोदी ने किसान कानून लाया कि किसान किसीको भी बेच सकता है तो हमने आंदोलन करके यह कानून पास होने नहीं दिया ।
      हम किसानों को लुटते रहेंगे ।
      लुट मारी करके हमने अरबों-खरबों कमाए हैं । इसलिए तो हम राजनीति में आये है ।
      रयय

  • @shivajishinde6089
    @shivajishinde6089 2 місяці тому

    ताई तुमचे परखड बोल असेच राहू द्या मी आपला समर्थक आहे आपल्याला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत

      ररलद

  • @RavsahebSarade-mp9hq
    @RavsahebSarade-mp9hq 2 місяці тому

    15 varshat Aapan Kay Baramaticha Vikas Kay Kela Lavasa Mi Baghun Aaloy ,Gelya December Madhye,Aapla Maharasthtt Tumcha Shrimantat 3 Numbrla Aahat Ha Paisa kothun Aanla ,Atta Vidhan Sabhela Bagha Tumchi Jaga Jantach 2024 La Dakhun Deil.

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje 2 місяці тому

    हे सर्व ठरवलेलं असत.