Chandu Chavan Latest News : Army Jawan चंदू चव्हाण यांच्यावर भीक मागण्याची वेळ कुणामुळे ? | Protest

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 428

  • @bj1710
    @bj1710 Місяць тому +179

    मी एक सैनिक आहे पण चंदू सोबत अन्याय झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे

    • @SiddharthLokhande-l9b
      @SiddharthLokhande-l9b Місяць тому +3

      भाऊ तुम्हीच सर्व आर्मी जवानांनी त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे दादा तुम्हाला हात जोडून विनंती करतो जय हिंद

    • @kishorjagtap2354
      @kishorjagtap2354 Місяць тому +5

      @@SiddharthLokhande-l9bआर्मीत ड्यूटी वर आल्यावर आंदोलन करू शकत नाही सर

    • @SiddharthLokhande-l9b
      @SiddharthLokhande-l9b Місяць тому +1

      @kishorjagtap2354 हो दादा तुम्ही पण ड्युटी मुळे मजबूर आहे पण चंदू भाऊ ची काय चूक आहे हो हेच कळत नाही सरकारने त्यांना न्याय दिला पाहिजे

    • @3rdEye01
      @3rdEye01 Місяць тому +4

      तुमचे मत योग्य आहे पण तो आर्मी chya नियमा विरुद्ध गेला आहे , आर्मी मध्ये एक नियम असतो

    • @Sameerआर्य
      @Sameerआर्य Місяць тому

      विसर मित्रा न्याय,
      भारत देश आहे हा.
      आणि भारतीय सविधान आणि भारतीय नेते बोगस. भारतीय लोक पण बोगस 😡😡😡😡

  • @Balasaheb-d4g
    @Balasaheb-d4g Місяць тому +367

    खरंच आपला सैनिक चंदू चव्हाण किती दिवसापासून न्यायाची अपेक्षा ठेवून नेत्यांच्या दारोदारी फिरत😮आहे पण सरकारला याचे काही देणेघेणे नाही त्यांना फक्त राजकारण पाहिजे या देशात सैनिकाला न्याय भेटत नसेल तर सर्वसामान्यांची काय अपेक्षा ठेवणाऱ

    • @gaurangsondkar309
      @gaurangsondkar309 Місяць тому +4

      Reality vegli ahe mhnun na sattet aselele lok laksh detyt na opposition na court

    • @SomnathFatangde
      @SomnathFatangde Місяць тому

      हो असं होऊ शकतं
      बरोबर ​@@gaurangsondkar309

    • @praveenk0605
      @praveenk0605 Місяць тому +10

      Sarkar, vipaksh, Army, police, Court. Haa sagle gaap hai. Karan tyanla mahit aahe ki haa chandu hi chukicha aahe,

    • @ShantaramGadge-wt8sh
      @ShantaramGadge-wt8sh Місяць тому +1

      चंदु चव्हाण यांना सलाम

    • @Karn-l2f
      @Karn-l2f Місяць тому +12

      बऱ्याच गोष्टी ह्या army internal investigation मधे बाहेर येत असतात की ज्या publically करू शकत नाहीत. जवानांवर अन्याय होत असता तर अभिनंदन वर्धमान ला परत सेवेत रुजू करून घेतलं नसत. Reality माहिती नसताना कोणावर बोट ठेवण चुकीचं आहे . जे योग्य न्याय आहे तो होईल

  • @amrutakhandare1253
    @amrutakhandare1253 Місяць тому +132

    विषय भारी तुमच्या channel चे खूप खूप धन्यवाद
    जे तुम्ही एका सैनिकाची व्यथा मांडली.
    तुम्ही परस्पर जाऊन त्यांना समजून घेऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावा ही माझी नम्र विनंती 🙏

    • @Deadly-evo9
      @Deadly-evo9 Місяць тому

      Pn fakt ha ch Sainik ka bhokto ahe
      Abhinandan sir ka ase harkat karat Nahi
      Fakt kalu dya ki he Sagla pappu bhakt na follow karun ha propaganda karto mag bagha
      Kadhi zarange kadhi ha
      Yela zar itki naukri chi garas asti na tar ex service man category madhun guaranteed job bhetla asta government job

  • @thebundlecart
    @thebundlecart Місяць тому +124

    चंदू चव्हाण हार मानणारा व्यक्ती नाही सरकारने त्याची मदत करावी अंत पाहू नये 😢😢😢😢

  • @kiranmahajan7549
    @kiranmahajan7549 Місяць тому +94

    आपल्या भारतीय जवानाला न्याय मिळालाच पाहिजे.

  • @mh18mrkomalpatildhulekar84
    @mh18mrkomalpatildhulekar84 Місяць тому +91

    चंदू भाऊ यांना न्याय मिळायलाच हवा ❤

  • @rohinishewale6815
    @rohinishewale6815 Місяць тому +44

    किती वाईट 😢😢😢 बघावे लागतंय....फार वाईट वाटतेय...

  • @PranitGhige491
    @PranitGhige491 Місяць тому +123

    Please आझाद मैदान ल जाऊन कोणीतरी त्यांची एकदा मुलाखत घ्या...... संपूर्ण देशाला माहिती होऊ द्या... देशा साठी लढू न पण कशी वागणूक भेटली आपल्या6.. जवाना ला🥹🥹🥹

    • @sufipore
      @sufipore Місяць тому +7

      लढला नाही !
      बॉर्डर ओलांडुन सशस्त्र पाकिस्तान मधे गेला !!
      का ?
      ही भारतीय सैन्याची नामुश्की आहे , म्हणूनच कोर्ट मार्शल झाले आहे !!

    • @PranitGhige491
      @PranitGhige491 Місяць тому +1

      @sufipore साहेब तूम्ही कोणत्या पोस्ट वर आहत?

    • @Manoj-cd8hq
      @Manoj-cd8hq Місяць тому

      @sufipore *पाकिस्तान मध्ये गेला...पण कोणत्या परिस्थितीत..??? सर्जिकल स्ट्राईक वेळी...की नॉर्मल कंडीशन मध्ये..?? तो जर सहज गेलाय तर कोर्ट मार्शल हे बरोबर आहे. परंतु कोणताच जवान त्याची चुक असताना झालेल्या कोर्ट मार्शल ला अवाहन देत नाही. कित्येक केस आशा आहेत़ ज्या चुकीच्या पद्धतीने कोर्ट मार्शल झालेय. हा तर बॉर्डर क्रॉस करुन गेलाय. जर सर्जिकल स्ट्राईक वेळी गेला असेल तर आणि त्याला तिकडे पकडले असेल तर त्याची चुक कसली...?? कारण कोणत्याच देशाचे सैनिक गुळ खोबरे घेऊन बसले नाही. या तर सरळ गोळ्या घालतात नाही तर पकडतात. तुम्ही म्हणता हा हत्यारा सोबत पाकिस्तान मध्ये गेला. बॉर्डर वर 24 /7 हत्यारा सोबतच जवान असतात. जेव्हा झोपतात तेव्हा सुध्दा वेपन सोबतच असते. हे तुम्ही विसरता आणि त्याच्या वर ठपका ठेवून...कोर्ट मार्शल बरोबर आहे हे सांगता. जर सर्जिकल स्ट्राईक वेळी पकडला गेला असेल तर त्याची चुक ही असूच शकत नाही. सहज गेलाय आणि त्याने संरक्षण विषयी माहिती दुश्मन देशाला दिली तर तो कोर्ट मार्शल चा हक्कदार आहे. तसे ही PMO मधला अधिकारी व भाभा atomic सेंटर मधला वैज्ञानिक एका बाईच्या जाळ्यात अडकून संरक्षण विषयी माहिती देतोय व त्याचे कोणतीच कारवाई होत नाही. कारण तो एका विशिष्ट मंचावरून भाषणे दिलेला असतो.*

    • @Manoj-cd8hq
      @Manoj-cd8hq Місяць тому +1

      @@sufipore *माझी सत्य कमेंट गायब केली साहेब..असो तुम्ही सांगता Ex special force, para commando, RAW...ठिक आहे...मला सांगा तुम्ही ज्या या तीन ग्रुप सांगितले ते तिन्ही ग्रुप बॉर्डर वर असतात का..?? कारण बॉर्डर ची situation आणि तुम्ही जे ग्रुप सांगितले त्याच्या ड्युटी मध्ये खूप आंतर आहे.*

    • @PranitGhige491
      @PranitGhige491 Місяць тому

      @@Manoj-cd8hq 💯👑

  • @kiranmahajan7549
    @kiranmahajan7549 Місяць тому +53

    आपल्या channel वरून सैनिकांच्या अन्यायाच्या. बातम्या दिल्या जात आहे याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो.

  • @Kpratap627
    @Kpratap627 Місяць тому +44

    हा विषय खूप serious आहे officers जवानांवर खूपच अत्याचार करतात... घरची personal कामे करण्यासाठी भाग पाडतात शिव्या देतात... आणि चुकीचे आरोप टाकून court marshal करतात जर मनासारख नाही काम केलं आवरती कानून बनला पाहिजे

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn Місяць тому +83

    हिंदुस्तान के बहादूर जवान चंदु चव्हान को मेरा सलाम 🫡
    भारत माता की 🇮🇳जय वंदे 🇮🇳🙏मातरम् जय हिंद 🫡 🇮🇳

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 Місяць тому +15

    न्याय मिळाला पाहिजे, एका जवाना ची फरपट बघवत नाही,जनतेने त्यांच्या साठी निधी जमा करावा, चंदू चव्हाण यांच्या नावाने एक upi ओपन करा आणि आर्थिक मदत करा, प्रत्येक नागरिकने दहा रुपये जरी मदत केली तरी त्यांना हातभार लागेल

  • @criyatrpunama6695
    @criyatrpunama6695 Місяць тому +17

    प्लीज सगळ्यानी मिळून चंदू दादा चा suport करूया मला काल खुप वाईट वाटल 11 वर्ष देश सेवा केलेल्या एका सैनिकाला पोलीस लोक धक्का बुक्की करत होते त्याच्या हातात लहान त्याच बाळ रडत होत 😢😢😢😢😢😢

  • @DynamoGaming-oi6pm
    @DynamoGaming-oi6pm 27 днів тому +1

    धन्यवाद सर VDO बनवल्या बद्दल, या जवानाला न्याय मिळालाच पाहिजे, खूप दिवसापासून संघर्ष चालु आहे या जवानाचा. जय हिंद

  • @kartikeypatil7077
    @kartikeypatil7077 Місяць тому +9

    विषयच भारी...tumche मनापासुन धन्यवाद, आभार.
    खूप उत्तम vishay घेतलाय तुम्ही...he खूप महत्त्वाचं आहे...चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे.

  • @shivajipednekar4113
    @shivajipednekar4113 Місяць тому +38

    असे होणार असेल कोण जाईल आर्मीत ...
    का फ़ुकट मरायचं...
    ज्या देशातील लोक, राजकारणी संवेदनशील नाही त त्याचं साठी कुणी मरू नका....
    हाच संदेश जात आहे...

    • @nikamhg
      @nikamhg Місяць тому +3

      बेरोजगारी मुळे ऑप्शन नाही

    • @kacharukshirsagar3039
      @kacharukshirsagar3039 Місяць тому

      खर आहे

  • @ShantanuGadakh-k6r
    @ShantanuGadakh-k6r Місяць тому +25

    आज तुम्ही ह्या विषयावर दाखल घेतली आणि शेवटी अपलोड केलं धन्यवाद तुम्ही पुढाकार घेतला😢❤

  • @Kolhapuri_swag
    @Kolhapuri_swag Місяць тому +25

    सैन्यातील सैनिकांवर होणारे अत्याचार हे फक्त सैनिकांना माहित ते ना शब्दात मांडता येतात ना दुःखात सांगता येतात. तरीही या सैनिकांनी खूप आवाज उठवला आहे पणं पुन्हा तेच सर्व सामान्य लोकांचं जस कोणाला ऐकू जात नाही tas सामान्य सैनिकाचे हाल कोणाला समजणार नाही😢

  • @vishwadeepsardar1008
    @vishwadeepsardar1008 Місяць тому +5

    चंदू भाऊ.
    आम्हाला गर्व आहे. तुम्ही झुकत नाही, एक स्वाभिमानी आहात त्यामुळे तुमच्यावर सूडबुद्धीने कारवाही केली गेली आहे.
    हा खूप मोठा घोळ तुम्ही भारतीय जनते समोर आणलात.
    ह्यात बदल करणे अपेक्षित.
    सरकार आणि सैन्य दलातील वरिष्ठांनी आपला अहंकार बाजूला ठेवून ह्या जवानास न्याय द्यावा.

  • @Imbhushan
    @Imbhushan Місяць тому +21

    धन्यवाद यांचं matter चॅनल वर घेतल्या बद्दल 😢❤

  • @GoD_1813
    @GoD_1813 Місяць тому +17

    न्याय मिळाला पाहिजे भावाला......जस्टिस हवंय ....नाहीतर विद्रोह होईल......भाऊला न्याय द्या नाहीतर जनता.....माफ नाही करणार....न्याय द्या..

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 Місяць тому +26

    ज्यांनी अग्निवीर योजनेच्या नावाखाली, जवानांना ठेकेदारी सारखी पद्धत आणली, ज्यांनी BSF, ITBP, CISF, CRPF, SSB व अजून बर्याच डिपार्टमेंट ची पेन्शन बंद केली, त्यांच्याकडून कुठलीच अपेक्षा नाही..

  • @somnathpawar5252
    @somnathpawar5252 Місяць тому +41

    अहो इथे कोणी भक्त मंडळी आहेत कि नाही,हिंदू मुस्लिम करा फक्त 🙏🙏🙏

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq Місяць тому

      भक्त मंडळी च्या आईची गां......😢

    • @Mayur78755
      @Mayur78755 Місяць тому +1

      Mandir masjid pan karu shaktat

    • @laxmantantre5894
      @laxmantantre5894 Місяць тому

      😂😂​@@Mayur78755

  • @anmolbramhane1995
    @anmolbramhane1995 Місяць тому +35

    चंदू चव्हाण न्याय मिळाला पाहिजे इमानदार सैनिक

  • @Kamaleshkon
    @Kamaleshkon Місяць тому +19

    Dada tumach khup khup aabhar🙏🏻🫂
    Mala mahit hote tumhi karanar🥺🙏🏻
    Jai Jawan Jai Kisan 💪🏻

  • @marb7467
    @marb7467 Місяць тому +21

    सैन्यामध्ये अधिकारांची खूप मुजोरी चालते

  • @Shivra2Wagh
    @Shivra2Wagh Місяць тому +8

    आपण वीडियो बनवल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर
    खरोखर खूप अन्याय करतात अधिकारी 😢😢

  • @harshavardhansamant320
    @harshavardhansamant320 Місяць тому +12

    जनता नेत्यांची गुलाम झाली आहे, तुमी कितीही प्रयत्न केलेतरी हे धर्म खतरे मे हे करत विषय बाजुला करणार आणि लोक पण मान हालवत त्यांच्या पाठीमागे जाणार.

  • @AppasahebBhutekar-f6c
    @AppasahebBhutekar-f6c Місяць тому +11

    सगळ्यांना सांगतो आपन चन्दु चव्हाण सरला साथ देऊ

  • @AKASHJADHAV-k2l
    @AKASHJADHAV-k2l Місяць тому +6

    विषय भारी तुमच्या टीम चे अगदी मनापासून अभिनंदन...

  • @ManojPatil-0101
    @ManojPatil-0101 24 дні тому +1

    चंदू chauhan जवानाला न्याय पाहिजे 🙏❤

  • @anilkadam5867
    @anilkadam5867 Місяць тому +2

    लष्कराने नियमानुसार कारवाई केली असेल पण चंदू चव्हाण यांच्या आयुष्य जगण्याचा अधिकार काढून घेण्याचा कोणाला अधिकार नाही. तरी त्यांना त्यांच्या लष्करातील सेवेतील कायदेशीर देणी देऊन पेन्शन द्यावी. हिच सरकारला विनंती.

  • @dnyaneshwarpatil9071
    @dnyaneshwarpatil9071 Місяць тому +13

    चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @PremrajHasde
    @PremrajHasde Місяць тому +10

    From Hyderabad... support for Chandu sir😊

  • @akankshapundge1035
    @akankshapundge1035 Місяць тому +6

    खरच न्याय मिळाला पाहिजे चंदू चव्हाण यांना 🇮🇳⚔️🙏 जीव व्याकुळ होतो जेव्हा सैनिकांवर अन्याय होतो 🥺🥺🥺

  • @MrSvicky19
    @MrSvicky19 Місяць тому +3

    चंदू chavan यांना न्याय मिळाला पाहिजे
    जय जवान जय किसान...

  • @poonamchinchole4952
    @poonamchinchole4952 Місяць тому +5

    देशाच्या real हिरोंना सपोर्ट केला पाहिजे.जसा आपण चित्रपटा तील हिरोंना करतो तसा.

  • @IndsoldierV
    @IndsoldierV Місяць тому +16

    चंदू चव्हाण ला सरकार ने न्याय दिला पाहिजे , आम्ही पण सैन्यात नोकरी करतोय ,ते जे बोलतात ते खर आहे. सलाम आहे त्यांना आता पर्यंत त्यांनी अजून हार मानली नाही. खूप वाईट वेळ आहे त्यांच्यावर...😢

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore5308 Місяць тому +12

    चैनल वाले दादा आपण बातमी दाखवली धन्यवाद

  • @sb-ww8xn
    @sb-ww8xn Місяць тому +2

    #Sir-Chandu_Chavan ट्रेंड चालवा सर्व पब्लिक पर्यन्त विषय पहुचला पाहिजे आणि सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @SamadhanKankal-dw2sc
    @SamadhanKankal-dw2sc Місяць тому +7

    चंदू चव्हाण देशा साठी. काम करत होता. सरकारने. त्याला पोट भरण्या पेन्शन. तरी . माणुसकी. दाखवावी. आशे वाटतें
    जय हिंद

  • @prashantkharat4184
    @prashantkharat4184 Місяць тому +9

    हिंदुराष्ट्र मध्ये हिंदूंवर अत्याचार सहन केला नाही पाहिजे , जय हिंदुराष्ट्र जय सनातन जय मनू भगवान , जय श्री राम 🚩🚩🚩

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 29 днів тому

      मग हिंदुच न्यायासाठी रस्त्यावर का आहेत, सरकार झोप काढत आहे का

  • @sumitilalge4996
    @sumitilalge4996 Місяць тому +1

    याना भाष्ट्रचारी नेते चालतात आणी चंदू चव्हाण सारखे जवान चालत नाही ,आणी मने जय जवान जय किसान...

  • @Madhugirgosavi
    @Madhugirgosavi Місяць тому +37

    चंदू चव्हाण ची न्यूज चालवा दादा

  • @balukalkuta
    @balukalkuta Місяць тому +1

    भारतीय विर जवान चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🙏🙏

  • @fggamer-v7k
    @fggamer-v7k Місяць тому

    आर्मीचा आम्हाला सर्वसामान्य लोकांना अभिमान आहे आपली मुलं फार विश्वासाने सर्वसामान्य पाठवत असतात त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नाही ही मनापासून इच्छा जय हिंद

  • @NijappaBansode
    @NijappaBansode Місяць тому +25

    आंतकवादीला बिर्याणी आणि देशासाठी लढणार्या सैनिकाला बडतर्फ .मोदी है तो मुमकीन है 😂😂

    • @nvn223
      @nvn223 Місяць тому

      अरे दीडशहाण्या आतंकवादीला बिर्याणी काँग्रेसच्या मनमोहनसिंह सरकारने दिली होती, मोदीने नाही.

  • @mayurpatil7368
    @mayurpatil7368 Місяць тому +2

    चंदू भाऊ ला न्याय मिळालाच पाहिजे.....

  • @sunilin4449
    @sunilin4449 Місяць тому +3

    महाराष्ट्रातील मोठमोठे धुरंधर राजकारणी लोकं जनतेच्या पैश्यावर पेंशन, इतर सवलती घेतात आणि एका जवानांवर संबंधित डिपार्टमेंट चुकीचे निर्णय घेऊन त्याला बडतर्फ करण्यात आले!असे जर सैन्यात घडलं तर येत्या काळात लष्करी नौकरीत कोणी जाणार नाही, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे! जयहिंद!

  • @RaviMistari-o8s
    @RaviMistari-o8s Місяць тому +4

    चंदु‌ चौहान‌ यांना‌ न्याय‌ भेटलाच‌ पाहिजेल‌

  • @CatCartoonDance-h6k
    @CatCartoonDance-h6k Місяць тому +5

    ❤ पहले का नारा था जय जवान जय किसान पका नारा है जय अडानी जय अंबानी

  • @jayeshjadhav6353
    @jayeshjadhav6353 Місяць тому

    चंदू यांना न्याय मिळाला पाहिजे चंदू सर तुम्ही मुंबईला ला या आम्ही तुम्हाला सपोर्ट करू

  • @patil4017
    @patil4017 Місяць тому +18

    भारतीय सैन्यात नियम कायदे आणी शिस्तीला अनन्यसाधारण महत्व आहे..

    • @4.chetanbondkhal715
      @4.chetanbondkhal715 Місяць тому

      मी तुमच्या गोष्टी ल पूर्ण सहमत आहे पण गोष्ट देशाच्या सुरक्षा हे कारण देऊन आज पर्यंत खूप सारे जवान बडतर्फ केले गेलेत आणि आपण बडतर्फ म्हणतो त्याला आर्मी गद्दार म्हणते ..... समर्पण केलेला आतंकवादी आर्मी आणि जम्मू काश्मीर सरकार मध्ये नोकरी करू शकतो एवढा हक्क एका सैनिकाचा बनतो ना​ सैन्याने अधिकाऱ्यांना खूप जास्त ताकत दिली आहे ती जरा आटोक्यात आणली पाहिजे

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 Місяць тому +5

      शिस्त आहे नियम आहे पण वरिष्ठ अधिकारी यांचा जाच पण आहे

    • @MunniValvi
      @MunniValvi Місяць тому

      Shistichya navakhalu tras detat baki dhunebhande chamchegiri karanare maja martat police department madhyepan shistichya navakhali adhikari manamani kartat khote report pathvatat

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 Місяць тому +1

    चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे, सरकार

  • @use-sagarvinchu
    @use-sagarvinchu Місяць тому

    ही न्यूज राष्ट्रपती पर्यंत पोहचवा न्याय betla पाहजे जय हिंद

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb Місяць тому +3

    शरद पवार साहेबाची भेट घ्या भाऊ ते तुम्हाला न्याय मिळुन देण्यासाठी नक्कीच मदत करतील

  • @bravocharlie9294
    @bravocharlie9294 Місяць тому

    यच जबाबदार' "मान की बात"

  • @HanumantChandankar
    @HanumantChandankar Місяць тому +6

    लाज वाटली पाहिजे आपल्याला भारतीय म्हणायला

  • @shreyashkumble6912
    @shreyashkumble6912 29 днів тому

    Khup chhan dada... dhanyawad aapan व्हिडिओ केल्या बद्दल

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Місяць тому +5

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😊😮😢

  • @nanajishinde3554
    @nanajishinde3554 Місяць тому

    चंदू चव्हाण या जवानावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळावे हि अपेक्षा

  • @kishorvanve5349
    @kishorvanve5349 Місяць тому +1

    खुप खुप धन्यवाद विषय भारी टिम 🎉

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j Місяць тому

    धन्यवाद साहेब ही खबर दाखवल्या बद्दल😢❤

  • @OmMule-s1p
    @OmMule-s1p Місяць тому +2

    Justice for brave soldier

  • @avinashrathod5447
    @avinashrathod5447 Місяць тому

    देशाची सेवा केलेली आहे त्याला न्याय द्या, जनतेचा आर्मी वरील विश्वास निघून जाईल.

  • @BhanudasthombareThombare
    @BhanudasthombareThombare Місяць тому

    चंदूला न्याय मिळायला पाहिजे त्या बरोबर एक छोटा मुलगा आहे मुलाचा तरी विचार करावा

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq Місяць тому

    जवान चव्हाण मला अभिमान आहे.
    जय जवान जय किसान !

  • @AN_001
    @AN_001 Місяць тому

    बहादूर जवानांना न्याय मिळवून द्यावा 🙏

  • @हसो-हसाओ-मस्ती

    सलग 4 महिने झालेले भाऊ न्यायासाठी लढतोय पण अजून खचला नाही आणि खचू पण नको चंदू भाऊ, तू आज जे करत आहे त्यातून सर्व सैनिकी बांधवांना फायदा होईल

  • @lakhanshinde3251
    @lakhanshinde3251 Місяць тому

    सरकार म्हणजे माय बापाच्य भूमिकेत असायला हव न्या मागतायेत आपले जवान त्यांच्या मुळेच आपला देश आणि आपण सुरक्षीत आहोत

  • @rahulkadam8718
    @rahulkadam8718 Місяць тому +9

    चंदू चव्हाण यांनी सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता स्वतःचा काहीतरी छोटा मोठा उद्योग व्यवसाय करावा व कुटुंबाचे पालनपोषण करण्याकडे लक्ष द्यावे

    • @krant686
      @krant686 Місяць тому

      लवड्या तो मिलिटरी त आहे आज त्याचा पगार वाढायचा टाइम आणि त्याला काढून टाकले त्यांनी विरोध करायचा नाही का .तुझ्या म्हणण्यासारखे चहा विकत बसायचे का.येड्या

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 Місяць тому +2

    न्याय मिळाला पाहिजे ❤ 1950 साली काँग्रेस ने बनवलेल्या या कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे

  • @drsachin246
    @drsachin246 Місяць тому +1

    भारतीय लष्कराची विनाकारण बदनामी करून सैनिकांमध्ये असंतोष निर्माण करण्याची चूक करू नये.
    स्वस्त पब्लिसिटी साठी असे स्टंट करण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने आपले म्हणणे मांडावे. ही बातमी आपल्या देशाच्या हिताची नाही.

  • @Onkar981
    @Onkar981 Місяць тому

    Thank-you विषयच भारी ❤

  • @HambardeSU
    @HambardeSU Місяць тому

    न्याय मिळालाच पाहिजे...

  • @PrakashGurav-j5t
    @PrakashGurav-j5t Місяць тому

    Thank you so much vishaych bhari.. Chandu chavan yanna nyay milayala hava. Thank you so much.. Khup upkar zale.. 😢

  • @belehanuman1509
    @belehanuman1509 29 днів тому

    चंदू को न्याय मिलना चाहिए तो बहादुर आहे

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 Місяць тому

    चंदू चव्हाण प्रकरणाने देशातील जवानांच्या मनोबलावर परीणाम होऊ शकतो .यावर केंद्र सरकारने लवकर निर्णय घ्यावा.

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 Місяць тому +1

    जवानाने शिस्त ही पाळलीच पाहिजे,सरकारने पाकिस्तानातून चंदूला परत आणले, हेकाय कमी आहे? चंदू तू एक जवान आहेस तूला सरकारने चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केले आहे. त्याचा तू उपयोग करून पुढील आयुष्यात मार्गक्रमण करावे.

  • @pankajjamankar1960
    @pankajjamankar1960 Місяць тому

    सरकार नालायक आहे. पण त्यांचा पेक्षा विरोधी पक्षांमध्ये बसणारे हे सुद्धा नालायक आहेत. आज आपली सुरक्षा करणाऱ्या आर्मी जवानाची ही परिस्थिती आहे तर, साधारण माणसाची काय परिस्थिती होणार.याचा पण विचार सर्व कॉमन मॅन नि करायला पाहिजे.

  • @YogeshGPawar
    @YogeshGPawar Місяць тому +1

    We want justice...🇮🇳

  • @ConquerorClashEsport
    @ConquerorClashEsport Місяць тому

    Respect Indian Army ❤

  • @BkMobile-k3p
    @BkMobile-k3p Місяць тому +7

    सिमा हैदर प्रगनेन्ट आहे ह्या बातमीत भारतीयांना रस आहे पण चंदू व त्या सारखे अनेक सैनिक हे हतबल आहे

  • @gopalkamble9304
    @gopalkamble9304 Місяць тому

    चंदू दादा ला न्याय मिळायला च पाहिजे

  • @SureshBedekar
    @SureshBedekar Місяць тому

    चंदू चव्हाण ला न्याय द्यावा फडवणीस साहेबांना ही माझी विनंती

  • @SandipMali-i2q
    @SandipMali-i2q Місяць тому

    चंदू सरांचा व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद

  • @laxmanjagtap5125
    @laxmanjagtap5125 Місяць тому

    Chandu chawanla न्याय मिळाला पाहिजे

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 Місяць тому +1

    जी पोलिसनी चांदुला वागणूक दिली ती अत्यंत वाईट होती.एका सैनिकाची ही व्यथा. जय जवान जय किसान या घोषणेला देश खरचं जागला आहे का.

  • @arvindchavhan1290
    @arvindchavhan1290 Місяць тому +1

    You, salam, Indian army 👍👍👍chandu, bhau

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Місяць тому +1

    लष्करी अधिकारी मौज मज्जा करतात तेव्हा का अशा कारवाई करण्यात येत नाही.

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq Місяць тому

    देशात नेते भ्रष्ट त्यांच्यावर कारवाई होत नाही. फक्त जवान , शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिलांवर अत्याचार, देशात
    सुरू आहेत.

  • @agricoss2923
    @agricoss2923 Місяць тому +1

    Thank you vishaych bhari ha point tumhi ghetlya baddal n ha point uchlun dhara

  • @upasnaghangale9027
    @upasnaghangale9027 Місяць тому

    चदु चवान बहादुर सेनीक खरा देशभक्त

  • @JitendraShingare-f5p
    @JitendraShingare-f5p Місяць тому

    सीमा हैदर ,महिला आहे
    लॉ फॉर women🎉
    ❤ डा फॉर men🎉

  • @marathionlinecafe
    @marathionlinecafe Місяць тому

    💯 I Support Chandu Mejor, Jay Javan Jay Kisan🇮🇳💪🏻

  • @pram65192
    @pram65192 Місяць тому +1

    चंदू देशभक्त आहे 🇮🇳

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 22 дні тому

    सत्ताधारी तर निरडवले आहेत च पण शरद पवार.. उध्दव ठाकरे.. काँग्रेस.. यांचे भाकड लोकांनी बहुतेक कुलूप लावून घेतली... न्याय दिला पाहिजे.. म्हणणं ऐकुन घेतलं पाहिजे... राजकीय पक्ष फक्त निवडणुक आणि सत्ता मिळवणे मध्ये व्यस्त असतात..

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 Місяць тому +1

    चंदू la न्याय मिळायला पाहिजे

  • @Ni3.975
    @Ni3.975 Місяць тому +1

    बरोबर आहे अधिकारी मनमानी कारभार करतात.

  • @Rajsushilak.33
    @Rajsushilak.33 Місяць тому

    न्याय भेटला पाहिजे यार सैनिकास