Wheather live;प्रचंड ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता, हवामान अंदाज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • Wheather live;प्रचंड ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता, हवामान अंदाज
    तोडकर हवामान अंदाज,पंजाब डख हवामान अंदाज,हवामान अंदाज आणि बातम्या,तोडकर हवामान,डख साहेब हवामान अंदाज,हवामान अंदाज महाराष्ट्र live,हवामान अपडेट,हवामान अंदाज,अशोक तोडकर हवामान अंदाज,हवामान अंदाज तोडकर,हवामान अंदाज लाईव्ह,हवामान अंदाज पंजाब डख,तोडकर हवामान अंदाज live,तोडकर हवामान अंदाज आजचा,तोडकर हवामान अंदाज लाईव्ह,तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा,अशोक तोडकर हवामान,live हवामान अंदाज,हवामान अंदाज live,आजचा हवामान अंदाज,पंजाब डक हवामान अंदाज

КОМЕНТАРІ • 21

  • @mahalingchivate6826
    @mahalingchivate6826 7 днів тому +1

    खुप छान माहिती देतात सर तुमचा आभ्यास आहेच पण काही तरी दैवी अंश आहे तुमचा मध्ये खुप खूप शुभेच्छा सर 🎉🎉🎉🎉🎉

  • @panditjadhav7982
    @panditjadhav7982 7 днів тому +6

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल सर सिल्लोड तालुक्यात उघाड किती दिवस विश्रांति आहे सर तुम्ही 💯✅⛈️🌥️🙏🙏

  • @dattatraykharde2908
    @dattatraykharde2908 7 днів тому +1

    जय शिवराय सर ता राहाता केलवड परिसरात ढगाळ वातावरण आहे

  • @sunilkorke5661
    @sunilkorke5661 7 днів тому +1

    होय सर खुप ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे

  • @user-te6nf1fl6g
    @user-te6nf1fl6g 6 днів тому

    यलदरी धरन कधि भरल

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi 7 днів тому +3

    गेवराई तालुक्यातील छोटे मोठे तलाव कधी भरतील?

  • @ShriramGaikwad-v8o
    @ShriramGaikwad-v8o 4 дні тому

    धामणगाव रेल्वे पाऊस केवा येणार सर

  • @sagarsapkal5649
    @sagarsapkal5649 7 днів тому

    जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील उत्तर भागात मध्यम पाऊस झाला

  • @PramodChaudhari-jv5eg
    @PramodChaudhari-jv5eg 7 днів тому

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका पश्चिम भागात मध्यम पाऊस सटकारे येत आहे

  • @sureshdatkhil834
    @sureshdatkhil834 7 днів тому

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩 सर गेवराई तालुक्यात मोठा पाऊस कधी पडणार ते सांगा प्लिज

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 7 днів тому

    जे शिवराय सर जि यवतमाळचे ता माहागाव चा आदाज काय आहे सर

  • @bhasakarpalode7517
    @bhasakarpalode7517 7 днів тому

    सिल्लोड तालुक्यात पाऊस आता सध्या चालू आहे

  • @vishalkoli8336
    @vishalkoli8336 7 днів тому

    आमच्या कडे ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही सिंदखेडराजा

  • @ChetanSonawane-s9h
    @ChetanSonawane-s9h 7 днів тому

    13 14 ता आहे का मालेगाव तालुक्यात

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 7 днів тому

    Sir pudhil mahinyat ahe ka paus

  • @pravinkonali658
    @pravinkonali658 7 днів тому

    परतीचा पाऊस चालु होईल अस मटलाव होताव

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj  7 днів тому

      होईल ना दिलेल्या तारखेला

  • @swagatkolhal7623
    @swagatkolhal7623 7 днів тому +1

    सोलापूर मोहोळ

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 7 днів тому +1

    पाऊस पाहिजे हो खूप गरज आहे पिके सुकून चाली हो

  • @GSATRAVEL
    @GSATRAVEL 7 днів тому

    सिन्नरला मुसळधार पाऊस कधी आहे