Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धन्यवाद। खुप छान माहति दिली सर
जितूर दि 1, पासून पाऊस. कसारा स
Baramti supa pune pararicha paus aahe
बुलढाणा जिल्हा सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏🏽
Jay shivray
No. 1 andaaz todkar andaaz
जय भीम जय शिवराया... तालुका. चांदुर रेल्वे. जिल्हा. अमरावती.
जय शिवराय🙏
सोलापूर दक्षिण तालुका परतीचा पाऊस किती तारखेला निघून जाईल
👌🙋♂️🙏
जय मल्हार. तोडकर सर.
एक नंबर सर अहमदनगर
खुप सुंदर माहीती देता आहे साहेब जय महाराष्ट्र
💯 बरोबर अंदाज आहे.. साहेब
1 2 tarkela Dhule jilhat pahus yeil ka sar
जय।शिवराय।।
चंद्रपुर. जिला.ता.पोभूर्णा.रा.पिप्री.देश.पाऊस.खूप.पडत.आहे.साहेब.कधी.कमी.होईल.
पैठण धन्यवाद सर
यवतमाळ जिल्ह्यात ता.उमरखेड मध्ये पाऊस फारच कमी आहे, तेंव्हा धोधो पाऊस कधी येणार?
साहेब तुमच्या अंदाजाला तोडच नाही खरंच 1 च नंबर
वसमत तालुक्यात हटटा परीसरात पाऊस फारच कमी आहे सर
तुम्ही खुप खरा आंदाज दीला सर धन्यवाद मी पंदरा महीन्या पासुन तुमचा रोज आंदाज बघत आलो पण खूप छान वाटल तुम्ही बोलले तसाच पाऊस झाला ता जी संभाजी नगर करोडी
1oo% तुमचा अंदाज बरोबर आहेत सर ❤
धन्यवाद सर
Kiti diwas rahil paraticha paus❤❤❤❤❤
👌👌👌👌👌
नाशिक ता.निफाड गावला चांगला पाऊस कधी होईल विहीरी ना आजुन पानी नाहीत पीकाला जीवनदान देईल येवढाच पाऊस येतोय
माळशिरस तालुक्यात बरेच बाकी गाव आहेत विहिरीला पाणी नाही
एक नंबर माहिती तोडकर साहेब
करंजगाव ता वैजापूर ला वाहतुनी पाऊस पडावा हीच अपेक्षा धन्यवाद दादा
धन्यवाद सर 🌹🌹🌹
हिंगोली जिल्हात सेनगाव तालुक्यात आनखी विहीर बोर आनखी पाणी आले नाही सर कधी येईल
वैजापूर तालुक्याच्या वतीने आपले आभार सर जिल्हा छत्रपती संभाजीनगर
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पुढे कसा राहिल
धाराशिव जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस किती तारखेपासून सुरुवात करेल
पैठण तालुका जय शिवराय भाऊ
गेवराई तालुक्यात चांगला पाऊस नाही अजून सर्व छोटे मोठे तलाव कोरडे च आहेत 😔
Ji. Nadurbar. Taluka. Shahada. Gav. Kahatul. Havaman. Aadaj. Saga
Nandurbar ला योग्य वेळी आपल्या अंदाजानुसार उघडीप मिळते आहे आनंद आहे. उद्या फवारणीसाठी तयारीत सर 🙏
संभाजीनगर कन्नड तालुका पाऊस कमी आहे 2/9/2024 लां पाऊस पदेलका कन्नड ला .....
आजून वैजापूर उत्तर शीवूर बंगला बलेगाव विहीरींना पाणी नाहि हे टेकर चालू हे
Waghala तालुका पाथरी जिल्हा परभणी आजुन विहारीला पाणी नाही
नांदेड़।ला।पडदै।भाऊ। धन्यवाद भाऊ। नांदेड़ ला।पानी।नाही
जालना जिल्ह्यात कडवंचि गावात विहीर पाणी नाही
जी.य.ता.वणी.खूब.पाऊस.पडला.४.९.२४
Jai shivrai
वैजापूर तालुक्यात तलाव कोरडे आहे सर धन्यवाद
Vaijapur
jay शिवराय सर आज उघाड होती आम्हाला भोकरदन तालुक्यात
Nice
Thks
Nandurbar zilla madhe holsol pani zala dada pani kave sampnar ahe
🙏🙏🙏💐💐🌧💐💐🙏🙏🙏
Hingoli la aahe ka pani sar
छत्रपती संभाजी नगर कृष्णा पुर वाडी पाऊस चांगला झाला आहे
परतीचा पाऊसाबद्दल माहिती दिल्यामुळे धन्यवाद कारण त्या तारखामध्ये सोयाबीन कापणीला येत आहे
सर आमचया कड़े पाऊस आमचे जुई धरण कोरडे आहे दानापूर भोकरदन जालना
अहमदनगर ,राहता मध्ये पाऊस येईल का 1,2 तारखेला सर पाऊस कमिये खूप
सर आमच्या गावत विहीरीचे पाणी नाही वाढले आणखि वाढेल का मु पोस्ट दहिपुरी ता अंबड जि जालना
जय शिवराय भाऊ तुमचे अंदाज लय भारी आहे
Si sevali cha pan sanga please....
सारोळा कासार ता.जि. अहमदनगर जिल्ह्यात पाऊसाचे प्रमाण कसे असेल
Dhule sakri taluka madhe 3 diwasa pasun khup paus zala aahe vihiri dharan nale sagle ohar flow zale aahe dhanyavaad sr.
सर जायकवाडी आज ५०%भरले
परतुर तालुकयातिल अष्टटी ला धरण कदी भरणार सर सांगा या वरसी
Sir partur talukyatil aasti la dharn kadi bharnar sir
नगर दक्षिण ला पुढील पाऊस कसा राहील
तालुका छत्रपती संभाजीनगर मध्ये जडगांव इथे अद्यापही किंचित सुद्धा विहिरीला अजून पाणी आलेले नाही. तोडकर साहेब. 🙏
परतीचा पाऊस किती तारखेला सुरू होईल. पाऊस किती असेल .नगर जिल्हा
जय शिवराय सर
जय शिवराय
Akola
सर आमचे गाव पाडळी आळे तालुका पारनेर जिल्हा अहिल्या नगर परतीचा पाऊस कसा राहील
नमस्कार आपला अंदाज अगदी बरोबर आहे
पाथरगव्हान खुर्द तालुका पाथरी जिल्हा परभणी सुरुवातीपासून मोठा पाऊस नाही विहीर ला पाणी थोडे पण वाढलं नाही.
Partur talukyatil aasti la dharn kadi bharnar sir
नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यात उघड कधी
Ch sambhaji agar Gangapur paus Kami aahe
सर पुणे खेड शिवापूर येथे पाऊस कधी बंद होनार आहे
सर सातारा जिल्ह्यातील पाटण मध्ये गणपती त पाऊस कसा राहिल
केज तालुका मोठा पाऊस आहे का पाणी होईल का
सर वारा कधि थांबणार
Vaijapur taluka naigavan shekau nadi Morsi ahe
UDAGI (south 10 kilomitar ) Akkalkot Taluka DIST. Solapur paus sanga sir
परतीचा पाऊस किती तारखेला सुरू होणार आहे जि नाशिक ता कळवण
नाशिक जिल्ह्य़ातील नांदगाव तालुक्यात अजून विहिरींना पाणी नाही
तुमचा अंदाज आगदी परफेक्ट असतो
Jalna madhe 2 to 14 tarik paush kasa rahil
Jay शिवराय 🙏🙏 बीड जिल्हा केज तालुका मध्य पाणी नाही अजून मोठं पाऊस पडणार आहे का अजून व्हिरीला पाणी नाही अजून
काळजी नसावी सर पुढील आठवड्यात चांगला पाऊस होणार आहे
सर ,,, यवतमाळ जिल्हातील कळंब तालुका मध्ये खूप पाऊस पडला आणि पडत आहे , इकडे उघडीप कधी येईल
भुसावळ तालुक्यातील पण अंदाज सांगत जा साहेब जय शिवराय 🙏🙏
Nashik madhy sir २ tarkhela vija sh paus ahy ka
नमस्कार सर 🙏🌹🙏
अकोला तालुक्यात पाऊस आहे का sir ta disti Akola Maharashtra
Parbhani jila Purna taluka housekeeping house night
Sillod ta.mhasla bu.paus kadi yeil
जळगांव शहर, खान्देश येथे दिवसभर ढगाळ वातावरण थोडासा भुरभुर पाऊस,बाकी उघडण,26 ऑगस्ट.
सर जय शिवराय नांदेड जिल्हा उमरी तालुका नागठाणा खु गाव आहे तर या विभागाचे पुढील काही दिवसांचे अंदाज सांगा
Amaravti jilha nandagaon khandeshvar taluka
कन्नड मद्ये कसा राहील पाऊस आमच्या .कडे

सर आमचया कड़े पाऊस
आमचे जुई धरण कोरडे आहे दानापूर भोकरदन जालना