देवगडला फिरायला येताय , या होम स्टेला, नकी भेट द्या अनंत नलिन निवास,Best Homestay in Devgad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 24

  • @anilsantikar8128
    @anilsantikar8128 28 днів тому +1

    खूप छान निवास स्थान आहे स्वच्छ सुंदर बाग आहे. सर्व्हिस छान आहे. दर पण योग्य आहेत. सर्व स्टाफ आपुलकीने वागतो.

  • @supriyasawant5560
    @supriyasawant5560 Рік тому +1

    थंडगार वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात दडलेले सुंदर होम स्टे..... अस्सल मालवणी जेवण..... 👍🏻
    Thank u sir.

  • @mesafar
    @mesafar 11 місяців тому +2

    मित्रा देवगड पवनचक्की जवळ एखादा होम स्टे असला तर कृपया कळव.. 🙏🏻

  • @ganeshrane6932
    @ganeshrane6932 11 місяців тому +1

    निसर्ग हॉलीडे होम नावाच देवगड सिटी (मळई ) मध्ये समुद्रि- खाडी किनारी- बागेमध्ये ! एक होम स्टे आहे.

  • @the_cine_pro
    @the_cine_pro Рік тому +2

    खूप छान होता व्हिडिओ ✨

  • @vinodnikode5224
    @vinodnikode5224 7 місяців тому +1

    Very nice and useful video

  • @chetanchavan2635
    @chetanchavan2635 Рік тому +2

    Nice

  • @onelifeonerule3018
    @onelifeonerule3018 Рік тому +2

    Nice home stay

  • @satampady675
    @satampady675 Рік тому +2

    मासे होये.😂 😂

  • @tanujatanwade1957
    @tanujatanwade1957 Рік тому +1

    Very nice ✨

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 Рік тому +1

    आमरसाचं जेवण मिळतं काय

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan  Рік тому

      नंबर दिले आहेत कॉल करून विचारा

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 8 місяців тому

    Room rate kay ahet one day package che kalava.

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan  8 місяців тому

      नंबर वरती कॉल करा 🙏

  • @shubhangik4326
    @shubhangik4326 Рік тому +1

    Room che rate kiti aahe. Phone no. Kay aahe

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan  Рік тому

      phone number दिला आहे व्हिडिओ मद्ये

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 8 місяців тому

    रुम चे दर सांगितले नाही?

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan  8 місяців тому

      नंबर वरती कॉल करा🙏

  • @rushib9178
    @rushib9178 10 місяців тому

    please inform room rent

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan  10 місяців тому

      नंबर दिला आहे कॉल करा त्यांना

  • @ravindrakumbephalkar8675
    @ravindrakumbephalkar8675 8 місяців тому

    देवगड पासून साईट पाहण्यासाठी कॅब मिळतात का?

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan  8 місяців тому

      या होम स्टे वाल्यांची गाडी आहे