बीडमधील सरपंचाच्या हत्येवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं... | Pankaja Munde on Beed Murder Case | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 184

  • @ravikantarekar8260
    @ravikantarekar8260 День тому +142

    कोयता घासून ठेवायला यांनीच सांगितले होते ,म्हणून देशमुख साहेबांचा पहिला बळी घेतलाय

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 День тому +12

      बरोबर आहे भाऊ

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 23 години тому

      288 palun gelya mule barach parinam zala ahe. Tutari cha parabhav khup ch lagla ahe kahi jatiwadi lokana

    • @GajananWagh-f1u
      @GajananWagh-f1u 23 години тому

      चागला विचार करा मानसिकता सुधारवा

    • @pravinsathe-qn8nw
      @pravinsathe-qn8nw 21 годину тому

      भाऊ व बहिणीने ज्यांनी कोणी केले असेल फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा हट्ट धरला पाहिजे तरच बीड जिल्ह्यातील नागरिकांना याचा न्याय मिळेल आणि त्या कुटुंबाला न्याय मिळेल

    • @rkz2345
      @rkz2345 20 годин тому

      Lavdya व्हिडिओ बघ कोयता कशासाठी म्हंटले होते... जरांगच्या आउलदी तुम्ही नाही sudharnar...

  • @kamajighogare3567
    @kamajighogare3567 23 години тому +69

    जि कोयते घासून ठेवायला सांगते तिच्याकडून काय अपेक्षा ठेवणार

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 День тому +54

    चेहऱ्यावर दुःख श्रद्धांजली वाहताना दिसत नाही

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 День тому +77

    लेकरू नाही ते गावचे प्रथम नागरिक व सरपंच होता.😔😔

    • @vishalmunde7609
      @vishalmunde7609 19 годин тому

      Br

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 18 годин тому

      @@vishalmunde7609विशाल मुंडे जरा निवांत रहा, गुन्हा गंभीर घडलाय

  • @Mangesh-c6o
    @Mangesh-c6o 20 годин тому +14

    मॅडम मुंडे देशमुखांची मैत्री ऐकली होती पण मैत्रीत दगा कसा द्यायचा ते तुमच्या भावा बहिणीकडून शिकावं

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa День тому +38

    दुटप्पी भूमिका नकोय ताई अदोगर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री बदला कारण त्यांच्या दहशतीखाली बीड जिल्ह्याचे पोलीस प्रशासन काम करत आहे

  • @nikhilgawali4840
    @nikhilgawali4840 20 годин тому +13

    ताई " बोलाची कढी आणी बोलाचा भात नको आम्हाला....वाल्मिक कराड ला सहआरोपी हवे.." जनता एव्हडी दूधखुळी नाही राहिली.......

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 День тому +42

    श्रद्धांजली वाहताना..... असं तुमचं बोलणं या पुरोगामी महाराष्ट्रात अयोग्य आहे हे लक्षात ठेवा

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. День тому +33

    Aho Tai.. Walmik Anna Karad la kadhi arrest honar?

  • @Priyankaanandgaonkar
    @Priyankaanandgaonkar 21 годину тому +15

    लेकरू नाही ते 15 वर्ष गावचा प्रथम नागरिक आहे कोयते ठेवा घासून मनल होत खर दिसतय ते

  • @kamajighogare3567
    @kamajighogare3567 23 години тому +21

    फुलन देवी महाराष्ट्रात जन्माला आली

  • @appabote9589
    @appabote9589 21 годину тому +11

    बीड जिल्ह्यातलं बहिण-भावाचा राजकारण संपवा त्यानंतरच गुन्हेगारी संपेल

  • @ravindrathite1320
    @ravindrathite1320 День тому +20

    ताई आपण श्रद्धांजली वाहतात का? राजकीय भाषण करता?

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES День тому +56

    नुसत आरडून बोलते..

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 21 годину тому +7

    आधी बीड जिल्हा चे पालक मंत्री
    बदली करा
    तेव्हा
    बीड जिल्हा सुधारेल

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 22 години тому +14

    कोयते घासून ठेवा तुम्हीच म्हणल्या होत्या

  • @rangnathdaund1107
    @rangnathdaund1107 День тому +28

    कोयते घासायला कोणी सांगितले होते

  • @BD-INDIA
    @BD-INDIA 19 годин тому +3

    वर्तुळ 360 डिग्री चे असते.
    एक दिवस तुमची ही वेळ येणार.
    जसे कर्म तसेच फळ.

  • @Thombresk
    @Thombresk 19 годин тому +4

    मुंबई अंडरवरल्ड मुक्त झाले पण, बीड मध्ये का शक्य होत नाही, विचार करा.

  • @navnathpuri7508
    @navnathpuri7508 20 годин тому +7

    काय ठेवलाय ताई बीड जिल्ह्य़ात .

  • @DigamberChavan-yw7ek
    @DigamberChavan-yw7ek 21 годину тому +11

    हे भाषण बंद करा तुझ्यामध्ये दुःख दिसत नाही

  • @nagnathmore8304
    @nagnathmore8304 23 години тому +9

    श्रध्दांजली वाहताना असा जोश बरा नव्ह ताई मुंडे साहेबांच्या नाही बरोबरी दाखल्या साहेबांना येणार नाही त्याचं नावही ताई अशा प्रकरणात घेऊ नका........... तुमचा एक हितचिंतक.

  • @dashrathsawale6752
    @dashrathsawale6752 21 годину тому +7

    वा वा वा 1. No. , अभिनय ताई

  • @vishalandil5194
    @vishalandil5194 День тому +16

    संताप व्यक्त करू नका ताईसाहेब त्याना न्याय मिळवून दया व जिल्हात विकास कामांना चालन दया

  • @unknown_49018
    @unknown_49018 18 годин тому +2

    तुम्ही घासा कोयते आम्ही लावतो तलवारीला धार

  • @seemashinde6257
    @seemashinde6257 День тому +33

    Chkki tai gp

  • @bhagwatgawali5902
    @bhagwatgawali5902 20 годин тому +1

    ताई तुमच्या बोलण्यावरून तर वाटत नाही तुम्हाला दुःख झालं असेल... तुमच्या डोळ्यातून पाणी आले श्रद्धांजली वाहताना सरपंचांना.... गोपीनाथ मुंडेसाहेबांचे नाव घेऊन तुम्ही फक्त राजकारण करू शकता ताई पण त्यांची बरोबरी कधीच नाही.... मुंडे साहेबांनी बीड च नाही तर राज्य पण शांत ठेवण्याचे काम केले आणि आता काय होत आहे बघा आणि खरच न्याय दया फक्त दुःख झालं असं दाखवू नका 🙏

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 21 годину тому +5

    बिहार मैं आपका sawgat है.😢😢

  • @Dsamru1234-v8x
    @Dsamru1234-v8x 21 годину тому +4

    यांना काही देणंघेणं नाही मत मिळाले बस झालं😂😂

  • @maharudrakekan6928
    @maharudrakekan6928 22 години тому +3

    जातीपातीचे राजकारण कोणी सुरू केलं हे लक्षात घेण्याची गरज आहे

  • @santoshkavtekar4779
    @santoshkavtekar4779 23 години тому +7

    माणुसकी आठवा . बोलणं सोपं आहे . घरची परिस्थिती आठवा . परळी बदनाम होते य .

  • @indiaup2236
    @indiaup2236 17 годин тому +1

    चिक्की बुलाचोकी 😅

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 23 години тому +6

    लेकर तुमचेच की बोलणार कोणाला तुम्ही 🙏

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 22 години тому +5

    तुला खूप खुशी होते पंकजा

  • @BalasahebKhandare-z2g
    @BalasahebKhandare-z2g 21 годину тому +3

    ताई आपण त्या आरोपींना पाठीशी घालू नका हीच अपेक्षा

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 20 годин тому +1

    धन्या आणि कराड दोषी आहेत तुला सगळं माहीत आहे पण तु काहीही करणार नाही 😂

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 День тому +15

    दुटप्पी भूमिका

  • @AmitWandhekar
    @AmitWandhekar День тому +6

    आरोपींना शिक्षा कठोर व्हावी

  • @yuvrajpatil342
    @yuvrajpatil342 19 годин тому +1

    तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय किती दुःख आहे

  • @omhande8978
    @omhande8978 День тому +5

    आरोपी सुटणार हे नक्की

  • @BhawatShelke
    @BhawatShelke День тому +7

    डोळ्यात पाणी आले ताई तुमचे हे भाषण ऐकून

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 18 годин тому

    ताईंच्या बोलन्यावर दुखः अजिबात दिसत नाही

  • @minnathpawar4579
    @minnathpawar4579 День тому +5

    लयीच हासती

  • @santoshwakle2071
    @santoshwakle2071 День тому +16

    Natak.....😂

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 19 годин тому

    बोलतांना हिला आनंद होतोय असं दिसत
    संताप व्यक्त करू नको कराड व दोन्हीला दोषींना पकड

  • @Girampatil-u8d
    @Girampatil-u8d 21 годину тому +1

    थोडा थांब ताई तुझी आणि तुझ्या भावाची वेळ संपली आहे तुम्हाला बीड जिल्हा च्या हद्दीतून हद्दपार करणारे

  • @ShankarMaske-e6s
    @ShankarMaske-e6s День тому +8

    दुपाट्टी tai

  • @bapuraundal3305
    @bapuraundal3305 19 годин тому

    खूप दुःख झालं असं वाटत

  • @abhi_munde
    @abhi_munde 20 годин тому

    आज सगळ्या कॉमेंट वाचून एक गोष्ट मात्र कळली की लोक फक्त वयक्तिक राग द्वेष या प्रकरणावर काढत आहेत उद्या जर खुनी हा मराठा समाजाचेच निघाले तर काय करणार पण नाही लोकांना थोडा पण दम नाही लगेच अशा कॉमेंट करून निकाल देवून मोकळे होणार आणि स्वतःसोबत दुसऱ्यांची पण दिशाभूल करणार... थोडा संयम ठेवा सत्य लवकरच बाहेर येईल नंतर स्वतःच्या तोंडावर पडण्याची वेळ येईल म्हणून अताच निर्णय देवू नका... अवघड आहे लोकांचं लगेच मुंडे घरणायला दोष देवून मोकळे झाले विरोध करा पण एवढा पण नको की उद्या तोंड दाखवायला जागा राहणार नाही

  • @amoljavale348
    @amoljavale348 День тому +6

    जो खरा गुन्हे गार आहे त्या व्यक्तीला क्षिक्षा नको देशमुख ना मारले तसेच गुन्हा केला त्या व्यक्तीला मारा

  • @nileshgadhave7224
    @nileshgadhave7224 21 годину тому +2

    Chikki Tai 😂😂😂

  • @vikasmote1114
    @vikasmote1114 16 годин тому

    😂😂😢😢😢ताई

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 20 годин тому +1

    नौटंकी बंद करा, सरकार तुमचा च आहे

  • @s_balaji2053
    @s_balaji2053 20 годин тому +2

    Beed Bihar

  • @basitmohammad-td7zd
    @basitmohammad-td7zd 18 годин тому

    Double game करते तुम्ही.

  • @uttreshwarpatange4247
    @uttreshwarpatange4247 20 годин тому +1

    ताई खूप उशीर झाला या प्रकरणावर बोलायला विचार करून बोल लावू का

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 19 годин тому

    भाषण करते य का श्रद्धांजली वहाते आहे

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 19 годин тому

    अहो ताई नका शिकाऊ तुम्ही

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani День тому +4

    नंबर एक ताई साहेब जय गोपीनाथ गढ

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 20 годин тому +1

    त्यांच्या कुटुंबियांना न्याय दया

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 22 години тому +3

    बाई तुच म्हणाली होती कोयते घासून ठेवा त्याचा परिणाम पहावयास मिळत आहे

  • @s_balaji2053
    @s_balaji2053 20 годин тому +1

    Koyatyachi bhasha kon bolala

  • @bhartideshmukh512
    @bhartideshmukh512 18 годин тому

    Kahi upyog nahi santvan karaycha tumche

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 20 годин тому

    वाल्मीक कराड कोण माहिती आहे का

  • @amolajabe7768
    @amolajabe7768 День тому +1

    या राजकारणापायी जातिवाद बंद करा आता तुम्हीच जरा सुरुवात केली

  • @SidheswarMore
    @SidheswarMore 19 годин тому

    Tyancha lekaracha khun zala adta tr Tai Motthaya Awajat radlya astya. Aj ewada khun ahe Ani Tai mottaya Awajat bhashan krttayt?

  • @pds1988-p6v
    @pds1988-p6v 20 годин тому +1

    कोयता काढायला सांगणारी तू आता अंगाशी आल तेव्हा भाषण द्यायला आली.

  • @gajanangite4996
    @gajanangite4996 21 годину тому

    Tai saheb

  • @krushnashinde278
    @krushnashinde278 19 годин тому

    बिहार केला य बीड च

  • @baliramgajmal5067
    @baliramgajmal5067 День тому +1

    No 1

  • @Govinda1799
    @Govinda1799 22 години тому

    Mundhe saheb gele ani sagali ghan karun thevali … mundhe saheb che vanshaj shobhat nahit he lokk.. jail madhe Karad la taka

  • @ashutoshmogalpatilnilajgao6346
    @ashutoshmogalpatilnilajgao6346 21 годину тому

    Wait And Watch..Maratyanchii Pn Vel Yeal..❤

  • @shengdane
    @shengdane День тому +2

    Kai boltey hilach mahit .....

  • @anilkadam8523
    @anilkadam8523 21 годину тому +1

    ताई तुम्हीच पाळत वाल्मीक कराडला

  • @KnowledgeSAP
    @KnowledgeSAP 18 годин тому

    Tumhala pn maraychi sandhi konala tari milavi

  • @RahulKumar-vf4sl
    @RahulKumar-vf4sl 17 годин тому

    Valya butka vaanga 😂

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 20 годин тому

    वाल्या ला सांगा थोडं

  • @janardhankute3040
    @janardhankute3040 23 години тому +3

    तुच,सांगितले,ह़ोते,कोयते,लाऊन,ठेवा,आणि,आज,आपली,किती,माया,दाखवण्याचे,दात,दिसून,आले

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 20 годин тому

    ताई जरा हळू बोल.अचानक आवाज वढवू नको.

  • @bhartideshmukh512
    @bhartideshmukh512 18 годин тому

    Choras shirjor
    ...

  • @bhartideshmukh512
    @bhartideshmukh512 18 годин тому

    Choras shirjor

  • @vikasbajgude9418
    @vikasbajgude9418 20 годин тому

    Khup haste distay

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 20 годин тому

    किती निर्ल्लज

  • @sanjaykhade7458
    @sanjaykhade7458 20 годин тому +1

    ह्या सरकार मध्ये न्याय मिळणे शक्य नाही

  • @AmitWandhekar
    @AmitWandhekar День тому +2

    एक नंबर बोलला ताईसाहेब

  • @VikasSarwade-hv6zu
    @VikasSarwade-hv6zu День тому +3

    Tai amhala abhimaan ahe tumhala vote nahi kele tyabaddal 😂 karan tumhi swatahachya baapache dushman olkhu shakla nahit ani fakt rajkaran suchtay tumhala nemk kay milvaaychay to ushwar sarv paahatoy varun ek divas toch ishwar tumhala prashn vicharel karn tumhi shiklelya ahat paap kay punya kay he kalaale pahije tai 😂

  • @NitinJadhav-s5e
    @NitinJadhav-s5e 20 годин тому

    Walmik la atak kara

  • @sahebraotole2211
    @sahebraotole2211 23 години тому +1

    Dutpi bhumika

  • @RGThorat
    @RGThorat День тому

    Hinech maral aani hich shradhanjali wahat aahe kiti Natak karshil chikki bai 😂😂😂

  • @sandeshthorat7709
    @sandeshthorat7709 21 годину тому

    Bharti singh rajkarna madhil...

  • @cndeshmukh2348
    @cndeshmukh2348 22 години тому

    Thiek ahe Tai tumhala dev baghun gheil tumchi Ajun vaat lagal

  • @surajwaykule9862
    @surajwaykule9862 19 годин тому

    Majuri bai

  • @HimmatHatote
    @HimmatHatote 23 години тому

    आरे काय मोठे मण काय बोलतात

  • @SharadBahir-qq7wj
    @SharadBahir-qq7wj 23 години тому

    जस। थाना।मारल।तस।याना।मारल।पाहीजे।

  • @SureshGholap-d5d
    @SureshGholap-d5d 17 годин тому

    हाड

  • @santoshsumbe1393
    @santoshsumbe1393 23 години тому

    Dukh distay cheharyavar tuchya

  • @govindmundhepatil4054
    @govindmundhepatil4054 День тому +1

    😂

  • @sureshchavan9623
    @sureshchavan9623 День тому +1

    Tumi sangata aas 😂😂😂

  • @sanjaykhade7458
    @sanjaykhade7458 20 годин тому +1

    बाजार मांडलाय

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 День тому +2

    ही बोलते एक आणि ही करते एक हिचा हात आहे हेच खरं आहे