Rajendra Raut Exclusive | आमदार राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगेंबाबत मोठा गौप्यस्फोट | NDTV मराठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • Rajendra Raut Exclusive | आमदार राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगेंबाबत मोठा गौप्यस्फोट | NDTV मराठी
    About NDTV Marathi (Marathi News Channel):
    NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
    NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
    ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
    NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.co...
    दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
    न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
    सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
    Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
    Follow us on Social Media:
    Facebook: / ndtvmarathi
    Twitter: / ndtvmarathi
    WhatsApp: whatsapp.com/c...
    Instagram: / ndtvmarathi
    Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
    NDTV Marathi - news.google.co...
    NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
    NDTV: bit.ly/3e5ngbP
    Download NDTV Mobile Apps:
    www.ndtv.com/pa...
    #News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

КОМЕНТАРІ • 383

  • @BhushanWable-u9i
    @BhushanWable-u9i 9 днів тому +22

    अरे हा कुलकर्णी मराठा विरोधी लोकांना लगेच भेटतो राव....

  • @prabhakarhumbe2293
    @prabhakarhumbe2293 9 днів тому +18

    जरांगे पाटील ठरवतील ती पुर्व दिशा.एक मराठा कोटी मराठा.

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 8 днів тому +7

    देवेंद्र फडणवीस चा पत्रकार व आमदार... यांची मराठे विरोधी मुलाखत... हा राऊत फितूर मराठा.. झाले आहेत..

  • @balajip1604
    @balajip1604 9 днів тому +9

    6 कोटी मराठा समाज मनोज दादा पाटील यांच्या बरोबर आहे

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 9 днів тому +9

    आरक्षणाशिवाय सुट्टी नाही... मुलाखत घेणाऱ्या आणि देणाऱ्या बांडगूळांनो लक्षात ठेवा

  • @balajilomate3998
    @balajilomate3998 9 днів тому +10

    बाकीच गुराळ नका गाळु...आरक्षण द्या...

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 9 днів тому +8

    समाज जरांगेच ऐकतो कारण त्यांचा मागण्याबद्दलचा ताठरपणा....

  • @its_atharv_33k
    @its_atharv_33k 8 днів тому +6

    आरे एकनाथाने सुद्धा छञपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हाथ ठेवला होता

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn 9 днів тому +8

    हा पत्रकार आणि हा राऊत दोघंही फडणवीस यांची माणसं बस करारे

  • @prashantrajole3786
    @prashantrajole3786 7 днів тому +5

    राहुल कुलकर्णी तुझे आत्तापर्यंत मी न्यूज बघितली इथून पाठीमागच्या मराठा आरक्षणाविषयी विरोध आहे भूमिका आहे तू चायनल चालवतो की मराठा समाजाला विरोध करतो तेच कळत नाही

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 9 днів тому +6

    ❤❤ मराठा समाजाला शिंगावर घेऊ नका. आपण हाडामासाचे कार्यकरता आहात. आज पराभव तर उद्या विजय होईलच.घाबरून दुस-यासाठी गोरगरिबांना शिंगावर घेऊ नका.💯🙏✍️

  • @akashjagtap2146
    @akashjagtap2146 9 днів тому +4

    तुम्हाला शिव्या नाही तर काय द्यायचे ...काय केल तुम्ही मराठा समाज साठी .. आम्ही जारांगे समर्थक ❤

  • @petsanimals4974
    @petsanimals4974 9 днів тому +14

    Ha हा खुप खोट बोलतो

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 9 днів тому +7

    राजा हातभट्टी विकत होता...... याच्यावर विश्वास ठेवू नका

  • @Nik.............
    @Nik............. 9 днів тому +7

    मुलाखत घेणार कोणाचं बांडगुळ आहे सर्वांना माहिती आहे

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 9 днів тому +6

    कालच पाटील मन्हाले! हा पंधरा मिनिटात 5 शेपत घेतो 😂😂😂😂

  • @kalyanmbahir-patil2820
    @kalyanmbahir-patil2820 8 днів тому +5

    कुलकरनी साहेब मराठा सामाजाने या राऊत ला ओवालून टाकलाय तुम्हीं या नालायकाला महत्व देउ नका,मी तुम्हाला चांगला पत्रकार समजतोय

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 9 днів тому +8

    आहो राजा राउत ...समाज ""आरक्षणासाठी""तडफडतोय
    आण तुम्ही जरांगेला समाजाला शिव्या देताय राव

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 8 днів тому +5

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @gavali4898
    @gavali4898 9 днів тому +6

    हा स्क्रिप्ट येईल तशी बोलणार आम्ही वैराग भागातून राऊतला नक्कीच मतदान मिळणार नाही

  • @asp6892
    @asp6892 9 днів тому +6

    प्रविण दरेकर काल बोलले कि आमदार साहेबांच्या पाठीमागे आम्ही आहोत. आणि आज राहुल कुलकर्णी लगेच हाजीर...

  • @pramod7719
    @pramod7719 9 днів тому +6

    बार्शी आणि जनता सुज्ञ आहे...

  • @GopikaDairyFarm
    @GopikaDairyFarm 7 днів тому +5

    कुलकर्णी तु एकदा अंतरवलीत ये मुलखात घ्यायला

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 8 днів тому +5

    अशा आमदाराला कोणी किमत देत नाही

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 9 днів тому +5

    अंतरवाली सराटी पहिला लाटे हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण होते हे आमदार राऊत साहेबांना विचारा

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 9 днів тому +6

    आमच्या डोक्यात एकच आहे सरसकट ओबीसी मध्ये मराठ्यांना ठेवा आजच मिटला आमचा प्रश्न

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 7 днів тому +7

    बायकोची शपत घे म्हणजे कळेल

  • @BhushanWable-u9i
    @BhushanWable-u9i 9 днів тому +9

    अरे तो बिचारा माणूस OBC तून आरक्षण मागतोय आणि तुम्ही देत नाही,...एवढं कळन का तुम्हाला ...

  • @dinkukashid3055
    @dinkukashid3055 9 днів тому +6

    शपथा घ्याय ला १ नंबर आहे हा😂😂

  • @shivajitaware7240
    @shivajitaware7240 9 днів тому +6

    आम्ही दादा सोबत आहोत लढगे जीतेगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES 9 днів тому +5

    राऊत ला आता खात्री झाली आहे की विधानसभेला निवडून येणार नाहीत.. म्हणून एवढ्या उड्या मारत आहे...

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 9 днів тому +6

    अहो आमदार साहेब तुम्हीच म्हणाले ना वाशीत येऊन मुख्यमंत्र्यांनी आधी सूचना दिली तर त्याची अंमलबजावणी करा ना

  • @dadasahebjagtap9063
    @dadasahebjagtap9063 9 днів тому +7

    कुलकर्णी खरा बामन शोभतो लंका

    • @Khugeaurad452ad
      @Khugeaurad452ad 8 днів тому +1

      पन तू नक्की मराठा आहेस का?

  • @Yurajrajchavare5049
    @Yurajrajchavare5049 8 днів тому +6

    एवढ्या दिवस काय झोपला होतास काय राजा

  • @pramodvyavahare5996
    @pramodvyavahare5996 9 днів тому +9

    ह्याला बार्शी च्या बाहेर कोण ओळखतो का त्याच नाव सांगा एक तर माणूस सांगा

  • @ranapatil180
    @ranapatil180 5 днів тому +3

    नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️
    #मनोज_जरांगे_पाटील 👑

  • @amarpatil6297
    @amarpatil6297 9 днів тому +6

    हयाला विधानसभेत आपटा 😂

  • @jaydeepborade4794
    @jaydeepborade4794 9 днів тому +4

    जाऊद्या आम्हाला माहितीये सगळं कोण खरं कोण खोटं 🚩🚩🚩

  • @shiv_mavala
    @shiv_mavala 9 днів тому +4

    मनोज दादा एक सामान्य माणूस मराठा समाज साठी जीव प्राण करत आहे त्याला ह्या किंवा त्या पक्षासोबत जोडणे चुकीचं आहे.. त्यामुळें कोणाला फायदा तोटा होत असेल तर मनोज जारांगे ची चूक नाही
    पण एक मटका किंग हफ्ता वसुली दारू अड्डे चालवणारा आमदार मनोज दादा बद्दल बोलणं शोभत नाही ...पायावर कुऱ्हाड...
    पडणार निवडणुकीत... मराठा आणि आरक्षण विरुद्ध बोलणं भवणार .. हा फडणवीस यांचा माणूस आहे

  • @annashelle91
    @annashelle91 9 днів тому +6

    Only Manoj jarange patil 🚩🚩🚩💯

  • @BhatankarGuruji
    @BhatankarGuruji 8 днів тому +4

    सर्वांच्या लक्ष्यात आलं.आरक्षण,,यालच समजेना

  • @Harsh07040
    @Harsh07040 9 днів тому +6

    हा या वेळेस पडणार आहे 🦜🦜

  • @vitthalsalate7737
    @vitthalsalate7737 9 днів тому +4

    मुलाखत घेणारे राहुल कुलकर्णी आणि देणारे फडणवीसांचे आमदार राजेंद्र राऊत घ्या समजून आता काय समजायचं ते

    • @Dishu.775
      @Dishu.775 9 днів тому +1

      मुद्दा आरक्षणासाठी लढण्याचा आहे

  • @SachinPatole-wp6mz
    @SachinPatole-wp6mz 8 днів тому +3

    NDTV मधून रविष कुमार बाहेर का पडला कसा पडला हे आम्हा जनतेला माहित आहे. तो खरा पत्रकार

  • @prajwaldatt
    @prajwaldatt 9 днів тому +5

    रिकाम्या बाटलीच्या शपथा हा घेतो 😂😂😂

  • @satishingale5444
    @satishingale5444 5 днів тому +2

    अरे राहुल Abp माझाच खाल्ल आता इकड खायला आला सुधार आता जास्त दिवस टिकणार नाही ही पत्रकारीता

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 8 днів тому +5

    राउत साहेब तुम्ही म्हणजे जाणून बुजून जरागे साहेबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करता आहे

  • @kuldeepdigital1232
    @kuldeepdigital1232 4 дні тому +2

    राजकारणी लोकांचा काहीच भरोसा नसतो कधी कोणत्या पक्षात जातील त्यांना फक्त सत्तेत पाहिजे असते. कारण ती एक नशा आहे

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 9 днів тому +6

    इतके दिवस काय झोपला होता का ❓

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 9 днів тому +10

    Only जरांगे पाटील बाकी खेळ माकडांचा

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade 8 днів тому +3

    राऊत मराठा समाजाला obc मध्ये समाविष्ट करा फडणवीस ने कॅन्सल केलेलं Ews चालु करा पुर्ण समाज राऊत च्या मागे आहे अस समजा

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 8 днів тому +3

    पत्रकार आणि आमदार देवेंद्र साहेबाची टीम

  • @Shriash
    @Shriash 9 днів тому +4

    अखंड समाजाचा तळतळाट लागलाय याला अवघड आहे

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 9 днів тому +4

    आपणाला फडवणीस नीच भरवलं आपण मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा आरक्षणाचे आदेश सूचना काढून काय फायदा झाला तुम्हाला माहीत होतं तुम्हीच त्याच्यावरती आक्षेप नोंदवून घेतले ते बीजेपी ने घेतले आहेत

  • @balajimore4295
    @balajimore4295 9 днів тому +6

    राहुल जी तूम्ही लोकांचे डाऊटस न विचारता मराठा आंदोलन कस बदनाम करता येईल असे प्रश्न तयार करता,, पत्रकार आहात पत्रकारिता करा ,, जतिद्वेष पोटात ठेऊन मराठ्या विरुद्ध सुपारी घेऊन काम करू नका ,, चांगले पत्रकार बना,, तुमचा जातिवंत महाराष्ट्र कार्यक्रम तुमच व्यक्तिमत्त्व दाखवते

  • @santoshghodke7359
    @santoshghodke7359 9 днів тому +10

    Aur ek Gadar

  • @narendragalande7173
    @narendragalande7173 8 днів тому +4

    छगन भुजबळ ला विधानसभेत विरोध का केला नाहीस हि चुकच

  • @sampatmane1544
    @sampatmane1544 9 днів тому +4

    आता आमदारकी राहील का नाही यामध्ये शंका आहे

  • @krisatd4815
    @krisatd4815 9 днів тому +3

    खऱ्या अर्थाने राजकारणी लोकांना वेडे केले आहे,एकदम मस्त

  • @harshaljadhav1
    @harshaljadhav1 8 днів тому +8

    जारांगे हा मनोरुग्ण असेल असे वाटत... एका मनोरुग्ण माणसाने पूर्ण मराठा समाज आणि राज्य सरकार यांना वेठीला धरून ठेवलं आहे

    • @dattajadhav2011
      @dattajadhav2011 8 днів тому

      जरांगे पाटील देव माणूस आहे. आमच्या देवा बद्दल बोलताना जरा आपण औकातीत राहावे नाही तर आम्हाला तुमची... काढावी लागेल

  • @nitinchavan886
    @nitinchavan886 9 днів тому +7

    कुलकर्णी फलतुक विचारू नका आरक्षण बोला

  • @RajPatil-z4y
    @RajPatil-z4y 7 днів тому +3

    राहुल कुलकर्णी जास्त चौकशी करत आहे, दुसरा रवीश कुमार बनणार आहे का, की एखादी सोयरिक आणली आहे का...

  • @dadayadav3394
    @dadayadav3394 9 днів тому +4

    हे खोट्या सप्ताह खाणार आमदार होण्यासाठी

  • @shivajimagar-fj8rb
    @shivajimagar-fj8rb 9 днів тому +3

    मुख्यमंत्री सुद्धा मराठी आरक्षणावर शपथ घेऊन आरक्षण ची चेष्टया केली तुमही त्येनंचे सहकारी

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 8 днів тому +3

    SIT dismiss, सगेसोयरे जबरदस्तीने बसवा वारे पाटील, मानले बुवा तुम्हाला. झुंड शाहीचा असाही फायदा करून घेतला.

  • @jadhavkrishna920
    @jadhavkrishna920 9 днів тому +6

    रोजच कुठे आम्हाला मुख्यमंत्री साहेबाना भेटायचं आहे, आरक्षण दया फक्त आमचा प्रश्न च मिटत नाही नुसतं सरकार वेळ काडू भूमीका घेत आहे आणि राऊत साहेब मराठा समाजाला तुमची गरज नाहीये तुम्ही तुमचा प्रपंच आणि Business करा..

  • @BajiraoDavhare
    @BajiraoDavhare 8 днів тому +2

    शिव्या कोणाला देतो माणूस ज्यांनी आपलं वाटोळं केलं त्याला तुम्ही सर्व राजकारण्यांनी मराठ्यांचे वाटोळं केलं आहे म्हणून तुम्हाला शिव्या देतात

  • @GovindThoat
    @GovindThoat 9 днів тому +6

    Only Manoj Dada Jarange patil ok

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx 9 днів тому +3

    खर बोलतोय राजाभाऊ राऊत मराठा महासंघाचा जुना कार्य कर्ता मराठा आमदार आई वडिलांची शपथ घेतली अजुन काय पाहीजे मराठा समाजा साठी

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 8 днів тому +4

    हा पत्रकार राजकारणी

  • @msd6483-j1s
    @msd6483-j1s 9 днів тому +3

    सर्व मराठा आमदारांनी शिव्या खाल्या कारण आता पर्यंत झोपलेलं हे.
    उदया जाहीर करा आरक्षण बघू
    काही चर्चा करायची नाही आता....

  • @Son_safety
    @Son_safety 9 днів тому +3

    कुलकर्णी साहेब, साप सोडून जमीन कशाला धोपटताय.. मागणी एकच आहे उभ्या महाराष्ट्र ला माहीत आहे, सत्ताधारी नेत्यांना माहीत आहे ती पूर्ण करणार की नाही हा प्रश्न आहे.. उगीच बाकी चर्चेला येत नाहीत, ऐकत नाहीत , आर्थिक पाठबळ कोण देतंय, पाहतेय..हे मुद्धे काय कामाचे?

  • @sarvadnyaagamer5929
    @sarvadnyaagamer5929 9 днів тому +6

    फडणीस च्या आदेशानुसार बोलतोय

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 9 днів тому +7

    आज हे चाबी दिलेल्या खेळण्यातील पोपटासारखा बोलत आहे.

  • @devraopawar7910
    @devraopawar7910 9 днів тому +2

    माननीय जरांगे पाटील हे काय स्वतःच्या मुलासाठी आरक्षण मागत नाहीत आमदार साहेब

  • @Fgffhjhfrgghhh
    @Fgffhjhfrgghhh 9 днів тому +4

    Only Manoj jarange patil ❤❤❤

  • @amolgaikwad936
    @amolgaikwad936 9 днів тому +4

    संपलेला आमदार

  • @sureshchalak7524
    @sureshchalak7524 7 днів тому +2

    राहुल कुलकर्णी तुम्ही ews पदरात पाडून घेतले आणि मराठा मराठा भांडण लावू नका....

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 9 днів тому +4

    आईबाबा व छत्रपती दोघेचे फोटो लावून आपण काय दाखवू इच्छीता.💯

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 9 днів тому +5

    gaddar

  • @Shamsundar556
    @Shamsundar556 9 днів тому +8

    कुलकर्णी bjp च माणूस आहे

    • @maheshnevase9650
      @maheshnevase9650 9 днів тому +1

      Accept kara marath reservation sathi far mote politics karat ahe jarange
      He is using maratha vote bank to enter into politics

    • @Shamsundar556
      @Shamsundar556 9 днів тому

      @@maheshnevase9650 pn bjp sudha maratha virodhi ahe

    • @maheshnevase9650
      @maheshnevase9650 8 днів тому

      @@Shamsundar556 Bjp maratha virodhi nahi ahe....marath vote bank kabij karny sathi tuni eknat shinde la CM kelay Pashim maharashtra madhe BJP la promote karny sathi
      And CM ne jevdhe pahije tevdhe kan kele ahe maratha reservation sathi
      And reservation che right state goverment la nahi ahet....
      Gujrath madhe pan khup mote strike zalet hotey few years back for reservation.... Tamil nadu

  • @rameshdhanwade3176
    @rameshdhanwade3176 9 днів тому +4

    तुझ्या भरोसा नाही आम्ही

  • @namdevadmute6361
    @namdevadmute6361 8 днів тому +2

    भाजपकडून भरपूर पैसे मिळाले वाटतं कुलकर्णीला

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 9 днів тому +4

    प्रष्न विचार पन येवडी प्रॉपर्टी कुटुन आनली कुलकर्णी अ॑कर तुमची विश्वासाहर्ता ढळू देऊ नका

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy 3 дні тому +1

    कुलकर्णी साहेब,यांच्यावर आमचा विश्वास नाहीअश्या माणसाबरोबर आमच्या आंदोलनाचा संबंध नाही.यांना मोठे करण्याचे षड्यंत्र थांबवा ही विनंती आहे Abp मझाला.

  • @VikasSolunke-j2m
    @VikasSolunke-j2m 9 днів тому +6

    तु मराठा आरक्षणावर बोल

  • @NareshAute
    @NareshAute 9 днів тому +2

    प्रश्न एकदम बरोबर आहेत, जरांगे यांनी मुद्देसूद उत्तरे द्यायला पाहिजे, नाकी शिव्या...

  • @sajjanraojadhav5817
    @sajjanraojadhav5817 9 днів тому +3

    राहुल कुलकर्णी मुलाखत घेतात,याचा अर्थ हे सगळं मैनेज आहे, कुलकर्णी हे दुसरे फडणवीस च आहेत,
    आपणास पाहिजे तशी मुलाखत घेणार हे सगळ्यांना समजतंय

    • @Khugeaurad452ad
      @Khugeaurad452ad 8 днів тому

      आरर, कालपर्यंत तर कुलकर्णी मविआ एजेंट होता, आता एकदम फ20चा माणूस वाह

  • @gajananrokade2689
    @gajananrokade2689 9 днів тому +3

    अति तिथे माती होणारच.😊😊

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 7 днів тому +2

    राहुलचे काम करण्याची पद्धत ही अशीच आहे

  • @varunshinde7627
    @varunshinde7627 8 днів тому +7

    मी मराठा आहे पण मला जरांगे पाटील शरद पवारच ऐकून हिंदुत्ववादी सरकार घालवण्यासाठी हे सर्व करतोय अस वाटतय

  • @dadayadav3394
    @dadayadav3394 9 днів тому +2

    कितीही बोला मराठी समाज कधीही फुटू शकत नाही म्हणून जरांगे संगच राहणार माणसे

  • @jadhavkrishna920
    @jadhavkrishna920 9 днів тому +3

    मध्यस्थी केलि बोलत आहात तर काय केली ते सांगा. त्यांना प्रश्न मिटवायचं का नाही असं विचारात आहेत तर प्रश्न कुठे मिटत आहे नुसत्या तारखा सरकार सांगत आहे दादा क्लिअर बोले आहेत आरक्षण दया दिल का?

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 9 днів тому +5

    dalal

  • @nitinshelake936
    @nitinshelake936 9 днів тому +5

    मनोज जरांगे पाटील.

  • @santoshsolunke3623
    @santoshsolunke3623 8 днів тому +3

    90 king Aamche jrange saheb

  • @rameshwarmakh4u
    @rameshwarmakh4u 8 днів тому +2

    शपथ घेतल्यानंतर बहुतेक असा शब्द उच्चार होयाला नको होता बहुतेक म्हणजे सगळ अंदाजे बोलत आहे

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 9 днів тому +5

    khandoji khoapade

  • @devytutee5649
    @devytutee5649 9 днів тому +2

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बघितला असता महाराज यांच्या सोबत कायम मुस्लिम मावळे होते. प्रतापगड युध्दात एकमेव मुस्लिम अंगरक्षक म्हणून सिद्दी इब्राहिम होते. शिवाजी महाराज यांना वाघनखे देणारे रुस्तुमे जमाल होते. शिवाजी महाराज यांचे वकील kazhi हैदर होते. स्वराज्याचा पहिला मुस्लिम सरनोबत नूर खान बेग होते. आरमार पहिला सुभेदार दर्याखान होते. आरमार प्रमुख दौलतखान होते. तसेच एकूण 700 पठाण घोडदल व पायदळ मध्ये होते. गुजराती औरंगजेब मोदी फडणवीस आणि rss मराठा व महाराष्ट्र मधील तरुणांची माथी भडकावत आहेत.बाबासाहेब यांना मदत करणारे मराठा शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड होते. छत्रपती नी अठरा पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. ते हिंदू किंवा मुस्लिम लढाई नव्हती. तसेच शिवाजी महाराज यांचे वडील व चुलते यांचे नावं मालोजीराजे यांनी नगर मधील शहा शरीफ दर्गा वरून शहाजी व शरीफजी असे ठेवले होते. म्हणून मराठा मुस्लिम दलित व इतर जातींनी कायम इतिहास लक्षात ठेवून एकजुट राहावे. rss आणि bjp सोयीचं राजकारण करते.मतांसाठी जातीत व धर्मात भांडण लावते. दंगली व मोर्चा मध्ये मराठा मुस्लिम दलित आदिवासी व इतर तरुणांवर केसेस होतात पण संघ ब्राह्मण तरुण त्यात दिसत नाहीत. हे आयत्या बिलावर नागोबा होवून सत्तेत आमदार खासदार होतात. त्यांना छत्रपती विषयी काहीही देणंघेणं नाही. म्हणून गुजराती मोदी फडणवीस rss हटवा राज्य वाचवा. ॥

  • @Yurajrajchavare5049
    @Yurajrajchavare5049 8 днів тому +3

    तुझ्या फडणवीस ला सांग खुशाल यासाठी लावायला