संपूर्ण मराठा समाजाची पण मागणी हीच आहे जात पात न पाहता मंत्री संत्री न पाहता निष्पक्ष पने या घटनेला न्याय द्यावा ..पाकिस्तानी अतिरेकी पण हत्या करताना एवढं नांगा नाच करत नाहीत अश्या प्रकारे हत्या झाली आहे आणि ही हत्या करण्याची हिम्मत कुठून भेटली हे शोधून ठेचले पाहिजे
हे साहेब तरी खरोखर जशी छवी दिसते तसे आहेत का कारण समाजात ज्या पध्दतीने गोष्टी घडतायत त्यावरुन असे वाटत आहे आपण सत्यात आहोत की थिएटर मध्ये भयानक गुंडांचा मुव्ही बघतेय कारण एवढं भयानक गुंड,ऐटीत पोलीस स्टेशन मध्ये एन्ट्री,सोबत नगरसेवक,भयानक नेते, भयानक हत्या हे आधी मुव्हीतच बघायला मिळायच किती भयानक वास्तव.
महाराष्ट्रात सुद्धा पैश्यासाठी काम न करणारे इमानदारीने काम करणारे अनेक काही अधिकारी आहेत यांचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो आणि इमानदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामुळेच महाराष्टात शांतता आहे
सचिनदादाचां ईतीहास जाणून घेवून कमेंट करा उगीच मनाला येईल ते बोलू नका....दादानीं जीथ जीथ काम केलयं तेथील जनता दादानां देव मानतात... 🇮🇳🚩❤️ IPS सचिनददादा पाटील सांगली जिल्ह्याची शान आहे, स्वाभीमान आहे, अभिमान आहे... ❤️
जो पर्यंत साऱ्या आरोपीला फाशी दिली जात नाही तो पर्यंत महाराष्ट्र तील वातावरण चांगले रहाणार नाही आणि धनंजय मुंढे यांच्या राजीनामा्यांची मागणी साऱ्या बीड मधील आणि सर्व लोकांनी केली आहे मुख्यमंत्री आणि दादांनी मुंढे चा राजीनामा घेणे गरजेचे आहे लोक भावनेची कदर करायला पाहिजे मुख्यमंत्री आणि दादाने
, सर्व ips अधिकारी असे जर जोखीम व जबाबदारी व कर्तव्य बजावणारे अधिकारी याचे कार्यास सलाम. सर्वजण असे जर अधिकारी कर्तव्य बजविणारे असले तर कोणीच गुन्हा करणार नाही. अभिनंदन साहेब
सचिन पाटील साहेब आपल्याला संतोष देशमुख ची चौकशीसाठी नेमणूक झाली असेल तर आपल अभिनंदन, तुमच्या बद्दल जे व्हिडिओ तून ऐकल ते जर खरच असेल तर खुन करणाऱ्या ना सर्व च आमदार मंत्री यांचे कारनामे चव्हाट्यावर आणा आणि मराठा समाजाच नांव शिखरावर पोहचवा, हा पण एक सावधगिरी ही बाळगा आपला अवती भवती सिक्युरिटी जास्तच ठेवा नाहीतर हे नालायक लोक दबा धरुन काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळेच सावधतेने या नालायकांना चव्हाट्यावर आणा.हीच शुभ कामना.
कोणी जरी आले तरी काहीही होणार नाही, आरोपी सर्व सेटलमेंट करून आलेत आणि कायद्यातील आरोपीला असलेल्या तरतुदीमुळे आरोपीला खरे बोलायला लावण्याच्या पद्धतीचा वापर ही करता येणार नाही आणि यांची पिलावळ चौकसित सहभागी आहे आणि काही सरकार मध्ये बसून यंत्रनेला सखोल तपासाचे कामकाज करू देणार नाही so.
@@honey2023-f9j पोलीस बघून घेतील तर मग 'सर्व मराठा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढा, ही जाती्यवादी पोस्ट कशाला? मराठा मराठयाचा, वंजारी वंजाऱ्याचा खून करीत नाही का? खून जातं बघून केला जातो का वैयक्तिक दुष्मनीवरून होतो?
पाटील पाटीलच रहा,कारण पाटील बाराबलुते यांना सुद्धा न्यायानेच वागत,कधीही जातपात बघुनका ,फक्त कायदा म्हणजे काय व तो पाटीलच कसा ताठ मानेन उययोगात अाणु शकतो ,पाटलाच नाव सार्थ कर?
सचिन पाटील हे मराठा म्हणून नाही तर एक कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा
करेक्ट
Te aplech
सचिन पाटील ,तुकाराम मुंडे असे अधिकारी पाहिजेत.
सचिन पाटील साहेब एक ईमानदार व कर्तबगार अधिकारी आहेत. ते संतोष देशमुख यांना निश्चितच न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करतील. जय हिंद.
चिखलहोळ गावचा अभिमान( तालुका खानापूर जिल्हा सांगली).. अभिनंदन साहेब ❤🔥
सचिन पाटील तुमच्या मागदर्शन खाली सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा आहे
एन्काऊंटर होऊ देऊ नका.... आरोपींना स्वतः त्यांचे जीवन असह्य झाले पाहिजे
Br
त्यांचे हात पाय लिंग कापून public च्या हातात दया
Encounter zhalach pahije
पाहू आता ज्याला भाऊ बहीण आई वडील या नात्याची किंमत असेल तर तो अधिकारी देशमुख कुटुंबाला न्याय देईल
अधिकारी कुठल्या समाजाचा आसो न्याय सर्वांना सारखा पाहिजे आन्याया विरूध पाहिजे
संपूर्ण मराठा समाजाची पण मागणी हीच आहे जात पात न पाहता मंत्री संत्री न पाहता निष्पक्ष पने या घटनेला न्याय द्यावा ..पाकिस्तानी अतिरेकी पण हत्या करताना एवढं नांगा नाच करत नाहीत अश्या प्रकारे हत्या झाली आहे आणि ही हत्या करण्याची हिम्मत कुठून भेटली हे शोधून ठेचले पाहिजे
पाटील साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन खरोखरच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवुन द्यावा ही नम्र विनंती ❤
सचिन पाटील साहेब उत्तम काम करीत आहेत. त्यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर योग्य कारवाई करावी.
हे साहेब तरी खरोखर जशी छवी दिसते तसे आहेत का कारण समाजात ज्या पध्दतीने गोष्टी घडतायत त्यावरुन असे वाटत आहे आपण सत्यात आहोत की थिएटर मध्ये भयानक गुंडांचा मुव्ही बघतेय कारण एवढं भयानक गुंड,ऐटीत पोलीस स्टेशन मध्ये एन्ट्री,सोबत नगरसेवक,भयानक नेते, भयानक हत्या हे आधी मुव्हीतच बघायला मिळायच किती भयानक वास्तव.
सचिन पाटील फक्त न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आहे ❤❤🚩🚩🌹🌹
देशमुख कुटूंबाला न्याय भेटनार हिच जनतेला आशा आहे.
पाटील साहेब,कुणाच्याही दबावाखाली काम करू नका,जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल fkt सत्य बाहेर काढा.
महाराष्ट्रात सुद्धा पैश्यासाठी काम न करणारे इमानदारीने काम करणारे अनेक काही अधिकारी आहेत यांचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो आणि इमानदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामुळेच महाराष्टात शांतता आहे
सचिनदादाचां ईतीहास जाणून घेवून कमेंट करा उगीच मनाला येईल ते बोलू नका....दादानीं जीथ जीथ काम केलयं तेथील जनता दादानां देव मानतात... 🇮🇳🚩❤️
IPS सचिनददादा पाटील सांगली जिल्ह्याची शान आहे, स्वाभीमान आहे, अभिमान आहे... ❤️
❤
आय पी एस अधिकारी सचिन पाटील निश्चित सरपंच देशमुख खून प्रकरणात देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील
मिळणाऱ्या पगारात समाधान मानुन प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
शूर वीर अभिनंदन स्टाईल सचिन पाटील साहेब देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देतील आशि आहे
चांगलं ठोका तेंव्हा सर्व गोष्टी बाहेर येतील जनतेचा विश्वास पोलीस प्रशासनावर आहे
पाटिल साहेब धन्यवाद
पाटील साहेब आयुष्यभरासाठी सर्व समाज आपणास आठवणी त ठेवून पुजा करेल तुमची.
आपण सतत निपक्ष विश्लेषण करतात. आभार 👍👏👏
पाटील सर न्याय मिळवुन द्या.
पाटील... आता... तुम्हाला.. सिद्ध... करायची... वेळ... आली... परमेश्वर... नी... Ak.. चांगली.... संधी... तुम्हाला.. मिळाली.. आहे... त्याच.. सोन... करा... एवढीच... अपेक्षा... Ak... पुणेकर....
अभिमान एक मराठा कर्तबगार मराठा अधिकारी साहेब सलूट साहेब
आणली का जात मध्ये.
अरे कधी सुधारणार?
इमानदारीने संतोष भैय्याला न्याय द्या देव कोणाला सोडणार नाही
पाटील सर आपण प्रामाणिक पणे देशमुख परिवाराला न्याय मिळवून दया वी . परत अशी घटना आपल्या महाराष्ट्रात होऊ नये. खाकी वर्दी कशी असते ते दाखवून दया.
सर सचिन पाटील कर्तबगार पोलीस अधिकारी तुम्हाला माझा सलाम बीड प्रकरणात जे आरोपी असतील त्याना कडक शासन करा🎉
पाटील साहेब खरच आपल्याकडुन सर्व सामान्य लोकांची अपेक्षा न्याय दिला तर सर्वाचे आर्शीवाद मिळेल
जो पर्यंत साऱ्या आरोपीला फाशी दिली जात नाही तो पर्यंत महाराष्ट्र तील वातावरण चांगले रहाणार नाही आणि धनंजय मुंढे यांच्या राजीनामा्यांची मागणी साऱ्या बीड मधील आणि सर्व लोकांनी केली आहे मुख्यमंत्री आणि दादांनी मुंढे चा राजीनामा घेणे गरजेचे आहे लोक भावनेची कदर करायला पाहिजे मुख्यमंत्री आणि दादाने
आम्हाला अभिमान आहे
सचिन पाटील यांना विनंती आहे त्यांनी काहीं ही न पाहता फक्त न्याय करावा 🙏🙏
Patil u r great & tell everyone kanoon is very great.
Congratulations. Dada.
25 ते 26 दिवस झाले तरी आरोपी सापडले नाही घण्टा काम करीत आहेत पोलीस
सचिन पाटील यांना लोकांची साथ आहे न्याय मिळेल
अधिकारी असावा तर असा असावा साहेब तुम्हाला एवढी विनंती कुटुंबाला न्याय द्या
जर सचिन पाटील मराठा असतील तर संतोष देशमुख यांना न्याय देतील 💯
कुठं पण जातीवर बोलत जाऊ नका दादा.
सगळा महाराष्ट्र संतोष भाऊ देशमुखांचा न्याय मागतोय.
प्रत्येक वेळी जातीचं वळण देण बरोबर नाही.
Te maratha nhit
Koni pn aaj kal patil laavataat
Ho right ahe pn Kay krnar parli madhye asech aahe baba
He patil nahit ata kumbhi ahet
सचिन पाटील साहेबांना मनाचा जय शिवराय
अधिकारी कोणत्या जातीचा नसतो तो आपल्या कर्तव्याशी इमानदार असतो 🙏🙏
, सर्व ips अधिकारी असे जर जोखीम व जबाबदारी व कर्तव्य बजावणारे अधिकारी याचे कार्यास सलाम. सर्वजण असे जर अधिकारी कर्तव्य बजविणारे असले तर कोणीच गुन्हा करणार नाही. अभिनंदन साहेब
अधिकारी फक्त गरीबावरच दादागिरी करतात मोठ्या लोकाच्या माग फिरतात
सचिन पाटील जय हिंद सर
खरा तपास बाहेर येईल दोषीना शिक्षा होईल
आमच्या येवल्यात पण होते ते आर आर आबाच्या कुंटुबातले एक ईमानदार अधिकारी आहे,
या प्रकरणी राजकारण होऊ नये. पोलिस अधिकारी संतोष पाटील सहेबंसारखे २ आणखी ऑफीसर नियुक्त केले आणि तपास केला तर ...
आता फक्त पाटील साहेब न्याय देऊ शकतील
सचिन पाटील तुम्ही च खरे मराठा संतोष देशमुख यांना न्याय देऊ शकता
काही नाही सर्व मॅनेज झाले, फरार आरोपी सापडणार नाहीत. वेळ जाईल सर्व विसर pdel
खरोखरच अशा अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले पाहिजे
छान निवेदन
कलेक्टर म्हणून तुकाराम मुंडे साहेब याना आना बीड la बघा kase valnavar yetey बीड
आतापर्यंत तुकाराम ला या मुंडे लोकांनी का नाही नेले बीड़ ला जिल्हाधिकारी म्हणुन? आता ती पोस्ट त्याच्या pay scale पेक्षा खुपच खालची झाली
पाटील साहेब हे काम तुमच्याकडे आलोय त्या कामाला योगी नाही मिळाला पाहिजे कारण आपलं ब्रीद आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय साहेब तुम्हाला सॅल्यूट
असे कर्तव्यदक्ष अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणे गरजेचे आहे
टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांवर अन्याय करतात.
Nice information ☝️
पाटील साहेब तुम्ही विकू नका..लाच घेवू नका..
पाटील साहेब तुम्ही एवढं संतोष देशमुखांना न्याय द्या
Salute 🫡
सचिन पाटील साहेब आपल्याला संतोष देशमुख ची चौकशीसाठी नेमणूक झाली असेल तर आपल अभिनंदन, तुमच्या बद्दल जे व्हिडिओ तून ऐकल ते जर खरच असेल तर खुन करणाऱ्या ना सर्व च आमदार मंत्री यांचे कारनामे चव्हाट्यावर आणा आणि मराठा समाजाच नांव शिखरावर पोहचवा, हा पण एक सावधगिरी ही बाळगा आपला अवती भवती सिक्युरिटी जास्तच ठेवा नाहीतर हे नालायक लोक दबा धरुन काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळेच सावधतेने या नालायकांना चव्हाट्यावर आणा.हीच शुभ कामना.
बीडची गुंडगिरी कमी होईल असा दिसत नाही यांना राजकीय पाठबळ आहे असे दिसते
पाटील नाव काढलत अभिमान आहे
सलाम सचिन दादा तुम्हाला ❤0
जय हिंद पाटील साहेब
खाकी वर्दीचे नाव मोठे करणारे काही अधिकारी आहेत. त्यापैकी एक. त्यांची कामगिरी लक्षात राहते. खूप शुभेच्छा!!
दादा जय हिंद 🌹
सचिन पाटील संतोष देशमुख ला न्याय द्या
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.
सचिन पाटील साहेब कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलीस दलात हवेत खरंच बेकायदेशीर काम करणारे व गुंडगिरी करणाऱ्यांना चाप बसू शकतो
Gret person sachin dada i praud of you dada saheb
जनसेवा करून मनाने समाधानी असलेला अधिकारी
एकदम भारी ऑफिसर
Good explain🙏. Sir. Ji
Heartily congratulations sir🎉
Yogya nyay dya🙏
Sachin Patil Saheb tumchya sarle kartabgar adhikari khup kami astat .jay hind Saheb
साहेबाचा कामकाज खुप छान नाशिकमधी काम केले साहेबानी
नेत्यांना जो जुमानत नाही किंवा त्यांच्या पाठीमागे फिरत नाही तोच खरा अधिकारी. तसे एक होते अरविंद इनामदार.
एक नबंर सचिन पाटील पोलिस अधिकारी
कधीतरी ईमानदार अधीकर्याचे कौतुक होतेच त्यातलेच सचिन पाटील.
सचिन.पाटिल.साहेब.अभिनंदन.संतोष.आण्णा.देशमुख.यांना.न्याय.मिळून. द्याल.अशी.अपेक्षा.जय.हिंद.जय.महाराष्ट्र.
सचिन पाटील एकच नंबर
कोणी जरी आले तरी काहीही होणार नाही, आरोपी सर्व सेटलमेंट करून आलेत आणि कायद्यातील आरोपीला असलेल्या तरतुदीमुळे आरोपीला खरे बोलायला लावण्याच्या पद्धतीचा वापर ही करता येणार नाही आणि यांची पिलावळ चौकसित सहभागी आहे आणि काही सरकार मध्ये बसून यंत्रनेला सखोल तपासाचे कामकाज करू देणार नाही so.
#साहेब_सत्य_कि_जय_हो
पाटील साहेब संतोष देशमुख कुटुंब वर अन्याय होत आहे तुम्हीच न्याय मिळवून आशिर्वाद घ्या
जेव्हा न्याय मिळेल तेव्हा अभिनंदन नक्कीच करेल
कराड बरोबर अजून कोणाचे हप्ते घेण्यासाठी हात आहे त्यांनाही अटक झाली पाहिजे धनंजय मुंडे सूत्रधार
पाटील साहेब, संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा प्रयर्त नक्की पोहोचतील ❤
आसे पोलीस आधिकारी पाहीजेत
राजकारणी जो पर्यंत हस्तक्षेप करत राहतील तो पर्यंत पोलीस काम नाही करू शकत
कळेल थोड्याच दिवसात. विश्वास.काय असतो
सर्व मराठा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून राजीनामे द्यायला सांगा जनतेने.
इथे जातीचा काय सम्बन्ध? खून जात म्हणून झाला का, वैक्तिक वादा वरून झाला?
@ashokpati2468 पण जातीय राजकारण शिवाय देशमुख ला न्याय मिळेल असे वाटत नाही.
@ashokpati2468 मग सगळे वंजारी का कराड आणि मुंढे क्या पाठीमागे उभे आहेत. कराड, मुंढे आणि पोलीस बघून घेतील ना.
@@honey2023-f9j पोलीस बघून घेतील तर मग 'सर्व मराठा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढा, ही जाती्यवादी पोस्ट कशाला? मराठा मराठयाचा, वंजारी वंजाऱ्याचा खून करीत नाही का? खून जातं बघून केला जातो का वैयक्तिक दुष्मनीवरून होतो?
Are bhai jatiywad kru nka
सलाम सचिन दादा तुम्हाला ❤
सगळीकडेच जातीचा विचार केला तर खूप अवघड होऊन बसल... माणूस म्हणून जगल पाहिजे जात ही राजकारणी लोकांना पोळी भाजून घेण्यासाठी आहे
पाटील पाटीलच रहा,कारण पाटील बाराबलुते यांना सुद्धा न्यायानेच वागत,कधीही जातपात बघुनका ,फक्त कायदा म्हणजे काय व तो पाटीलच कसा ताठ मानेन उययोगात अाणु शकतो ,पाटलाच नाव सार्थ कर?
सचिन पाटील आगे बढो...
देशमुख यांना न्याय मिळवून दितील
We will wait and watch😮😮😮😮
सचिन पाटील जेव्हा संतोष भाऊ देशमुख ला न्याय देतील तेव्हा सचिन पाटलांचे आभार मानू आम्ही जय शिवराय सचिन पाटील 🚩🚩
आशा कर्तव्य दक्ष आधिकारी यांचे कडूनच जनतेच्या अपेक्षा आहेत
आसे धाडशी पोलीस असायला पाहिजे