थंडी मध्ये या पद्धतीने करा इडली चे पीठ फर्मेट आणि मस्त अशी बनवा मऊ लुसलुशीत इडली
Вставка
- Опубліковано 17 січ 2025
- • पनीर व्हेज दम बिर्याणी... ग्लास म्हणजे पाऊण किलो तांदूळ घ्यायचे त्या सोबत पाव किलो उडीद डाळ पाव किलो पोहे हे अगदी परफेक्ट प्रमाण होत आणि एक चमचा मेथ्या आणि एक वाटी दही या प्रमाणे तुम्ही करून पहा कधीच बिघडणार नाही इडली