सोयाबीन पिकात तणनाशक नंतर कीटक नाशकाची फवारणी किती दिवसांनीं करावी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @tusharghule4603
    @tusharghule4603 3 місяці тому

    Bhau maze soyabeen 27 divsache ahe aata roko +isabion+19.19.19+micronutrients +imamectin+pandasupar chalel ka

  • @pramodpokale203
    @pramodpokale203 3 місяці тому +2

    कीटकनाशक कोणते फवरावे सोयाबीन साठी

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      सोयाबीन 15-20 दिवसांचे असेल तर प्रोफेक्सु सूपर किंव्हा अलिका

  • @ManishaJopale-js4mh
    @ManishaJopale-js4mh 3 місяці тому +1

    प्रोपेस सुपर +biovita x चालेल का

  • @ces5974
    @ces5974 3 місяці тому +2

    तन नशका नंतर दुसरी फवारणी (कीटकनाशक) किती दिवसाने करता येते

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому +1

      5 दिवस नंतर कधीही

    • @ces5974
      @ces5974 3 місяці тому +1

      @@krushi_mitra_raju thank you

  • @MahadevSul-i9j
    @MahadevSul-i9j 3 місяці тому

    पहिली फवारणी NAGRAJ-505, ग्रीन मॅजिक आणी NPK 11 _36_24 ही योग्य आहे का?

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 3 місяці тому

    Dada soyabean+tur pikamadhe chukun strong arm chi fawarni jhalli
    Tur 15 divsani pivlli padat aahe

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому +1

      28.28.00 आणि MAICRONUTRN घ्या 4दिवसांत पुर्ण हिरवीगार होईल

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 3 місяці тому

    Bed chi disha konti pahiji mhanje Pani che disha madhe ghayache aahe ka

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      जसे आपल्या शेताचा उतार आहे तसा बेड करायचा.
      उदा. पुर्व कडून पश्चिम कडे पाणी वाहते तर बेड पुर्व पश्चिम असा करावा

    • @Shetkari12357
      @Shetkari12357 3 місяці тому

      @@krushi_mitra_raju thank you

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 3 місяці тому

    Tumch video mdhil soyabean kiti divsach ahee

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 3 місяці тому

    28.28 काय आहे

  • @DnyaneshwerDoifode
    @DnyaneshwerDoifode 3 місяці тому

    सोयाबीन तणनाशक किती दिवसापर्यंत फवारता येते

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому +1

      30दिवसा पर्यन्त करता येते परंतु झाडावर कमित कमी औषधी पडली पाहिजे. सोयाबीन बेड वर असेल तर आधीक सोपं जाईल

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 3 місяці тому +1

    आमीई पचीवस दीवसानीई तन नाशक फवारलय राजूसर पावूसच नहोता

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому +1

      जमिनीत ओल नसेल तर रिझल्ट येतं नाहीत

  • @nageshgawande2904
    @nageshgawande2904 3 місяці тому

    पहीली फवारणी कोणती घ्यावी

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      किती दिवस झाले

    • @nageshgawande2904
      @nageshgawande2904 3 місяці тому

      18 दिवस

    • @nageshgawande2904
      @nageshgawande2904 3 місяці тому

      पिकाची वाढ चांगली होण्यासाठी आणी फुटव्या साठी

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      @@nageshgawande2904 28.28.00
      MAICRONUTRN, रोको, profex supr

    • @RushiKados-nc8bk
      @RushiKados-nc8bk 3 місяці тому

      सर 30दिवस झाले सोयाबीनल कोणती फवारणी घ्यावी 🙏

  • @mahadevgawande9779
    @mahadevgawande9779 3 місяці тому

    Mobile no dya n bhau tumcha

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 3 місяці тому

    दादा, शकेद मारून ४ दिवस
    झाले परंतु तणावर आजुन काहीच परिणाम झाला नाही

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      तन हळुवार पने मरते फवारणी करताना ओल होति का
      बावांची आणि रानमूग (वेल करणारा) हे मरत नाहीत

    • @arjunsinghgaherwar3376
      @arjunsinghgaherwar3376 3 місяці тому

      @@krushi_mitra_raju सकाळी ८:३० ला
      फवारणी केली व संध्याकाळी ९ वाजता खुप पाऊस झाला होता

    • @prajwalkawale97
      @prajwalkawale97 3 місяці тому +2

      मी पण शकेद फवारणी केली पण रिजल्ट आला नाही आहे 9 दिवस झाले आहे आजुन पण तन हिर्वच आहे