Supriya Sule Exclusive: 'तो अजित पवार, तो काहीही बोलू शकतो,त्याला...',सुळे 'चावडी'वर असं का बोलल्या?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SupriyaSule #LokSabha
    बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याशी मुंबई तक चावडीवर संवाद साधला. यावेळी सुळे यांनी निवडणूक, अजित पवारांशी असलेल्या नात्याबद्दल, पवार परिवाराबद्दल तसेच विविध विषयांवर भाष्य केलं.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 5

  • @MrHunt132
    @MrHunt132 39 хвилин тому

    Hi khush zaali 😂😂😂 sagal paksh majha zall😂😂😂

  • @Business-dt8io
    @Business-dt8io 25 днів тому

    मी या दाडीवले anchor ला एकदा वाडेश्वर समोर मानकर हॉटेल समोर उभा राहून चहा पित होते आणि आता मी मध्ये सोलापूर बीड मार्गे औरंगाबाद ला जात असताना जालना रोड ला रसवंती वर बसेल होते रस पिताना पाहिलं होतं

  • @pratham4610
    @pratham4610 24 дні тому

    😂😂भटक्ती आत्मा 😂😂

  • @alute431
    @alute431 25 днів тому

    किती शिष्ट आहे ही. लग्न होऊन घरीच कशी काय?

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 25 днів тому

    ऊतावळा नवरा गुडगेला बाशिंग अशी शरद पवार ची अवस्था झाली आहे