Supriya Sule म्हणाल्या, 'मी जर बोलले तर माझ्या आईला वाईट वाटेल, अजित पवार यांचा स्वभाव तसाच...'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SupriyaSule #LokSabha
    बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याशी मुंबई तक चावडीवर संवाद साधला. यावेळी सुळे यांनी निवडणूक, अजित पवारांशी असलेल्या नात्याबद्दल, पवार परिवाराबद्दल तसेच विविध विषयांवर भाष्य केलं.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 62

  • @ashishsharma-pp3xx
    @ashishsharma-pp3xx 24 дні тому +9

    अख्या महाराष्ट्रात फक्त ह्या एकटे बाईवर संस्कार झाले बाकी कोणावरच नाही😂😂😂

  • @ajaykotade4909
    @ajaykotade4909 6 днів тому +2

    Really.... Great leader tai

  • @sumitpatil9976
    @sumitpatil9976 25 днів тому +11

    थोड़क्यात काय कार्यकर्ते YZ 😂😂

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 25 днів тому +7

    मला पण डिलीट करता आले की मी वांगी लागवड करुन प्रचंड पैसे मिळवले.

  • @Fondyacho
    @Fondyacho 22 дні тому +6

    कुठली संस्था शरद पवार यांनी उभी केली??. How do you see it ???

    • @Chiku943
      @Chiku943 7 днів тому

      Hinzavadi IT park and Rajiv Gandhi it park Sharad Pawar यांची देणं आहे fkt

  • @ni3_
    @ni3_ 18 днів тому +2

    विचार करा
    आपणच आपले ताट वेगळं करतो
    शेवटी लढतो मरतो तो कार्यकर्ता
    नेते नाही

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 20 днів тому +2

    ह्यांनाच लईच संस्कार आहे राव 😂😂

  • @amol_96582
    @amol_96582 24 дні тому

    Hi

  • @sagardesai5674
    @sagardesai5674 25 днів тому +4

    ताई काय पण बोलू नका भावा बदल मराठा अराक्षण कधी भेटेल ते बोला

    • @sagargore3258
      @sagargore3258 25 днів тому

      2004ला मराठा कुनबी ,कुनबी मराठा आरक्षन दिले मि स्वता घेतले 2006साली ते फक्त विर्धबाला भेटत होते फक्त ते वेळ्यास मराठा पोट जात म्हणून भेटले आसते पन ते वेळी भुजबळ याचा मावस भाऊ बाळासाहेब कसभे याने एका मताने ते आरक्षन भेटले नाही फक्त वास्टप वर यानारे मेसेस नका वाचु जुन काय घढलं ते एकदा बघुन घेण आपल काम आहे

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 12 годин тому

    आरे शॉर्ट मध्ये प्रश्न विचार

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 25 днів тому +10

    दिल्या घरी सुखी राहा ताई माहेरी जास्त लेकीने नाक खुपसू नये

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 25 днів тому

      🙏🙏🌹🌹

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 25 днів тому +1

      Pan Tai tar sahebanchi varsdar tar ahe na mag tumhi ase mhanun shakat nahi

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 25 днів тому

      @@alkapatil6164 ताईंना 131कोटींची वांगी पिकवायची आहेत इथे आयकर खात्याला विचारा

  • @pratikshametrani3582
    @pratikshametrani3582 21 день тому +3

    Talent 😀
    काय नाटक करते बाई
    लोकशाही ,अदृष्य शक्ती
    नेहमीची वाक्य
    संस्कार शब्द तोंडात शोभत नाही ताई
    करुन करुन भागली अन् देवपुजेला लागली
    साळसुदपणाचा आव 😅

  • @nittinmore
    @nittinmore 25 днів тому +27

    मोठ्या मनाने दादाना तुम्ही पार्टी प्रमुख व्हा... म्हणाला असता तर हे ईथवर आलं नसततं।
    आता ही साहेबांची चूक का तुमची ... ते तुम्ही ठरवा

    • @abcdexyz8729
      @abcdexyz8729 24 дні тому +3

      Party pramuk kele nahi te bar jale

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 24 дні тому +1

      Ajit dadane sidda karave swatache bharvashavar dili na parti aayti tar vadhava ki kashala sahebanche navane khade fadat ahe Ajit dada detil ka swatache porala sadun putnela Ani tumhi lok pan denar ka bhavache porana tika karayla sope asate

    • @ak0196
      @ak0196 22 дні тому

      पार्टी प्रमुख करून‌काय भाजपात विलीन करयाच होत काय, पुतण्या तर पुतण्या असतो तु देतो का पुतण्या तुझ जे आहे ते ,लागायला बोंबलायला

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 15 днів тому

      Tyala party pramukh kela asata tar dusra divshich BJP sobat yuti Keli asati. Mhanun kela nahi. Tyane Sharad pawar la ghari basavala asata sobat jayant patil jitendra awhad sarkhe lokana khali khechla asata.

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 5 днів тому +1

      होय पार्टी प्रमुख करायचे आणि त्यांनी पार्टी नेऊन मोदी शहा आणि फडणवीसांच्या पायाशी नेऊन ठेवायची वारे बहाद्दर

  • @amitbhosale2912
    @amitbhosale2912 25 днів тому +3

    ताई तुम्ही great आहात

  • @jyotsna5850
    @jyotsna5850 25 днів тому

    Zala gele atta media ni pan tych tych vidhanwar tai ani sahebana prashna ka vichartya?

  • @bspatil2109
    @bspatil2109 2 дні тому

    जनतेनंच ठरवलंय कोणी काय व्हावं?मतदारानीच गद्दारीची शिक्षा दिलीय.आता अंधभक्तानी जी र जी च करत रहावं.

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 25 днів тому +5

    तुम्ही एक व्हा कार्यकर्ता ला कढीपत्ता करा.
    सरडा सुध्दा एवढे लवकर रंग बदलत नाही

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 25 днів тому +7

    संस्कार असलेले नेतृत्व सुप्रियाताई

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 25 днів тому +8

    खोटा चेहरा

  • @atulugale5676
    @atulugale5676 19 днів тому +2

    Are prashan vichar ki baba kay history sangtoy

  • @ravikohale2233
    @ravikohale2233 25 днів тому

    2019 maharastra t vipaksh madhe aste tar aaj he zal naste.( Satta sarv kahi nahi)

  • @sagardesai5674
    @sagardesai5674 25 днів тому +5

    ताई तुम्ही बारामतीची निवडणूक कशी होती ते पहाता तर तर महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण भेटेल असेल तर बोला

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 8 днів тому

    ताई आता पुन्हा एकदा निवडूण आलात मग आता शेतकरी कष्टकरी लोकांचे प्रश्न असतील, नदी जोड प्रल्पाबाबत प्रश्न उपस्थित करणे, आणि महत्वाचे अन्न भेसळ प्रतिबंध कड्क कायदा पास करून घ्यावा, आणि जमल्यास right to recall yavrr charcha karne.

  • @babugawas9701
    @babugawas9701 25 днів тому +1

    ताई राजकारणातील अपवाद
    सलाम ताई

  • @adityaamb
    @adityaamb 24 дні тому

    deshachya vikasabbadal kiti prashna vicharlet..ani India block chi vision kaay.. NDA peksha India block chi vision changli kashi ahe..hey patvun dyayla vichaayala hawa..?

  • @shivajichaudari8940
    @shivajichaudari8940 25 днів тому

    तुम्ही अजित पवार ला काही बोलू नका, कारण ते तुम्हाला योग्य वाटत नाही,,, पण कार्यकर्ते तुमच्या साठी सगे भाऊ,,,,, भाऊ बंड,,,, तसेच नातलग यांच्य्या शी वैर करतात.... ते एकमेकाची डोके फोडतात,, कोर्ट केसेस दाखल करतात आणि तुम्ही एकत्र येतात

  • @pravinbhalerao7991
    @pravinbhalerao7991 8 днів тому

    आईला चूकच झाली निवडून येवून बालिशपणा

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 25 днів тому +4

    4,June Nanter Namo Namaha Karawe Lagnar,Karan ThayaWali Modi Sarkar 400,Paar Spriyanna Dishnar,

    • @santoshkale9837
      @santoshkale9837 25 днів тому +2

      400 Parr 😂😂😂😂😂

    • @spiritualmanifestationmagi2508
      @spiritualmanifestationmagi2508 25 днів тому +1

      😂😂😂

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 25 днів тому

      @@santoshkale9837 Modijine /Firsts Time South Bhartme Takat Ajmai Hai, Uska Natija B.J.P. N.D.A.400Paar Hi Niklega 100%Bhawa./Steady Karo ,/Baramati ,west Maharashtra Haatshe Nikalnewala Hai.Samje Bachhu.

  • @rayomantkadam266
    @rayomantkadam266 21 день тому

    निवडणुका संपल्या आता राजकारणी एकत्र येतील, छान गप्पा मारतील, संस्काराचे दाखले देतील पण कार्यकर्ते एकमेकांचे कायमचे दुश्मन होऊन बसतील.

  • @manojbhorade3789
    @manojbhorade3789 25 днів тому +8

    #नौटंकी करणाऱ्या ताई

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 25 днів тому

    Pawar family ek drame baj family hai public yah family ke upar mat vishwass karo wah family sub ek hai public he andh bhakt hai

  • @MrHunt132
    @MrHunt132 11 годин тому

    Acting😂😂😂

  • @mansingkate7050
    @mansingkate7050 22 дні тому

    ताई मी साहेबाचा कट्टर समर्थक आहे कारण साहेब माझ्या लग्नात आले होते अणि माझे वडिल वारले तेव्हा पण माझ्या घरी आले होते त्या मुळे जे अपलयाला सोडून गेलेत त्याना परत आपल्या कडे परत घेवू नका

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 25 днів тому

    सुनेत्रा पवार विजयी होणार पैसा हा करिष्मा आहे

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 25 днів тому +2

      बिचारे गरीब शरद पवार !! त्यांनी कर्ज काढून वांगीताई चा निवडणूकीचा form भरला 🤣🤣🤣🤣Below Povery Line

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 22 дні тому +1

      ​@@vasantpande6771😂😂😂