स्मशानात खाल्लेली भाकरी विसरणे अशक्य. - Sindhutai Sapkal I Marathi I Inspirational I Motivational

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @UlhaasKotkar
    @UlhaasKotkar  4 роки тому +71

    उल्हास कोटकर संपर्क :
    Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com
    'उल्हास कोटकर' यांच्या UA-cam चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
    ua-cam.com/users/kotkarulhas
    Facebook Profile 1 - facebook.com/ulhaas.kotkar
    Facebook Profile 2 - facebook.com/ulhas.kotkar.77
    ----------------------------------
    Facebook Page - facebook.com/ulhaskotkar/
    Instagram - instagram.com/kotkar_ulhas/
    Twitter - twitter.com/ulhaaskotkar
    Linkedin - www.linkedin.com/in/ulhaskotkar/
    ----------------------------------
    Blog - ulhaskotkar.blogspot.com/
    Podcast - anchor.fm/ulhas-kotkar / ulhaskotkar.buzzsprout.com/
    Telegram Channel - t.me/UlhasKotkarAcademy
    Website: - ulhaskotkar.com/
    ----------------------------------
    IG TV - instagram.com/kotkar_ulhas/channel/
    Dailymotion - www.dailymotion.com/dm_034682f84ff19dc12f544933aef418e4
    Vimeo - vimeo.com/ulhaas

  • @prashantdalave8278
    @prashantdalave8278 4 роки тому +417

    चंद्र सुर्य असेपर्यंत नाव राहिल तुमचे या पृथ्वीवर, नाही विसरणार कोणीच तुमचे कार्य, देवळातला देव नाही दिसला पण माणसातला देव दिसला, सलाम तुमच्या या कर्तुत्वाला....

    • @UlhaasKotkar
      @UlhaasKotkar  4 роки тому +4

      Yes Gr8

    • @sgbhosalesir
      @sgbhosalesir 2 роки тому

      माई साठी मी लिहिलेली कविता संपूर्ण महाराष्ट्रभर वायरल होत आहे....
      ua-cam.com/video/ZJOCeonEspg/v-deo.html

    • @yogitakalyankar2330
      @yogitakalyankar2330 2 роки тому

      Right 💯

    • @hinduraoamate3754
      @hinduraoamate3754 2 роки тому

      माई तुमच्या हिमतीला सलाम.....

  • @कोंकणकर
    @कोंकणकर 4 роки тому +107

    तुमच्या सारख्या महान व्यक्तींमुळे खूप अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्राचा....कलियुगातील लोकांना आताच्या माणुसकीचं कळत नाही..त्याचे पण एकदा कान खेचा आई...

    • @sgbhosalesir
      @sgbhosalesir 2 роки тому

      माई साठी मी लिहिलेली कविता संपूर्ण महाराष्ट्रभर वायरल होत आहे..
      ua-cam.com/video/ZJOCeonEspg/v-deo.html

  • @dattatraydate6180
    @dattatraydate6180 3 роки тому +22

    ताई तुम्ही खरचं खुप छान आहात
    तुमचा हा जीवन प्रसंग ऐकल्यावर डोळ्यात पाणी आले🙂

  • @chandantharkar1229
    @chandantharkar1229 5 років тому +133

    अनाथांची माय ..तुझा शिवाय कोणीच नाय...सिंधुताई सपकाळ😇🙏🙏

    • @UlhaasKotkar
      @UlhaasKotkar  4 роки тому +2

      Yes Gr8

    • @anindianv
      @anindianv 4 роки тому

      Khupach Chan he paha Aai Vadilache dukh 😢
      ua-cam.com/video/L-3tevNV7-A/v-deo.html
      Heartwarming story

  • @sajidsayyad9961
    @sajidsayyad9961 2 роки тому +18

    आई ला भावपूर्ण श्रद्धांजलि,,,,iron ledy of Maharashtra no mere...

  • @ni3creation435
    @ni3creation435 5 років тому +32

    I can't stop crying after watching this video.
    सलाम माई तुमाला....

  • @sss-tt8sd
    @sss-tt8sd 2 роки тому +39

    अनाथांची माय हरपली ...
    भावपूर्ण श्रद्धांजली ...

  • @niteshgayakwad8459
    @niteshgayakwad8459 4 роки тому +11

    डोळ्यात पाणी भरून आल सिंधु ताई तुमच्या आयुश्यातील रिअल अनुभवः पाहून ख़रच तुम्ही उन्हाचे चटके खाल्ले आणि दुसऱ्याचे दुःख जानवले तुम्ही खरच अनाथान्ची आई आहात 🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 6 років тому +59

    किती महान आहेस आई तु,
    कथा ऐकुन डोळ्यात पाणी आले।

    • @UlhaasKotkar
      @UlhaasKotkar  4 роки тому

      Yes thanks

    • @mangal863
      @mangal863 4 роки тому +2

      किती माहान आहेस आई तु कथा ऐकुन डोळ्यात पाणी आला...

  • @nikhiljoshi3750
    @nikhiljoshi3750 2 роки тому +32

    World needs people like Maai, Maai has restored faith in humanity, nothing is greater than this. RIP Maai.

  • @aratidhotre9008
    @aratidhotre9008 2 роки тому +29

    महाराष्ट्राची..... आई..... जगण्याची आशा दाखवून देणारी माई....🙏🙏🙏🙏 तुमची प्रेनादायक भाषा कधीच विसरनार नाही 🙏 सिंधू ताई सपकाळ

  • @pramodlolage4299
    @pramodlolage4299 4 роки тому +5

    माई तुम्ही आम्हांला जगायला शिकवता शिकवता .. माणुसकीचीही ओळख करुन दिलीत . तुमचं भाषण हे नेहमीचं विचार करायला लावतं हसता , हसता कधी डोळ्यातून पाणी येते हेच नाही समजत .... सिंधुताई सपकाळ .. माई तुमच्या कार्याला सलाम ...

  • @navnathpatil3525
    @navnathpatil3525 6 років тому +178

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
    | मातृदेवोभव |
    सिंधू आईंना साष्टांग नमस्कार.

  • @vedant8636
    @vedant8636 4 роки тому +2

    जय गणेश.... बाप्पाच्या चरणी आई तू तुझ्या मुलीला ठेवलस... आज तू ह्या जगाची आई... तुला कोटी कोटी वंदन

  • @बुवाभांगरे-ष9च
    @बुवाभांगरे-ष9च 6 років тому +45

    माऊली लाख लाख तुला सलाम तुझ्या कारयाँला

  • @pratikshaingale2005
    @pratikshaingale2005 3 роки тому +2

    सलाम तुमच्या कार्याला आई सिंधुताई सपकाळ 🙏🙏🙏🙏😊😊 salute to real mother

  • @prasadshete2639
    @prasadshete2639 6 років тому +20

    I proud of you sindhutai .... tumchya sarkhi samaj sevika hone nahi

  • @nayanakamerkar5509
    @nayanakamerkar5509 6 років тому +3

    Sindhutai तुम्ही great आहात कोटी कोटी प्रणाम तुम्हाला,तुमच्या कार्याला. 🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshsarnaik6966
    @nileshsarnaik6966 2 роки тому +4

    माई, आज तूम्ही आमच्यात नाही, पण तुम्ही सुरू केलेल्या कार्याची तुलना होऊच शकत नाही....पण आज तुमच्या जाण्यान आज महाराष्ट्राच मोठ नुकसान झाल अस वाटतय....माई तुम्ही कायमच आमच्या सारख्या तरूण, तरूणींना प्रेरणादायी असाल.

  • @Jamnagar2456
    @Jamnagar2456 2 роки тому +16

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 🙏🏻😢

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 4 роки тому +32

    *२१ व्या शतकातही आदरणीय सिंधुमाईंच्या डोईवरचा पदर तसूभरही ढळत नाही, हीच आहे आपली मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता.*
    *सिंधूमाई तुम्ही दयेचा अनंत अवकाश आहात,*
    *तुम्ही मायेचा अथांग महासागर आहात.*
    *आपणांस कोटी कोटी नमन.*
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saks278
    @saks278 5 років тому +15

    Koti koti pranam ya mayele🙏🙏🙏

  • @sharmilathakare7176
    @sharmilathakare7176 2 роки тому +2

    खरच सिंधुताई धंन्य आहेत ते याचा सारख कोनीच नय आणि राहणार ही नय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻देव तुम्हाला शांती देवो मी आयुष्यत कधी ताईन सारख धैर्वान हिमतवाली कौनालच पाहील नय असाच माझी मोठी ताई पण आहे

  • @SKwasimshaikh25
    @SKwasimshaikh25 5 років тому +88

    *I Can't Stop My Tears After Watching This Video 😭*

  • @SanjayJadhav-qp1yy
    @SanjayJadhav-qp1yy 2 роки тому +2

    भावपूर्ण श्रध्दांजली माई चंद्र सुर्य असेपर्यंत तुंमची कीर्ती सदैव या पृथ्वीवर राहिल

  • @rksthapad668
    @rksthapad668 6 років тому +191

    एवढं मोठ धाडस फक्त एक आईच करु शकते.
    अनाथांची माय..

    • @ashokbhoir3151
      @ashokbhoir3151 5 років тому +2

      चित्र

    • @digambargundekar4399
      @digambargundekar4399 4 роки тому

      चित्राचा आवाज

    • @UlhaasKotkar
      @UlhaasKotkar  4 роки тому

      Yes

    • @anindianv
      @anindianv 4 роки тому

      Khupach Chan he paha Aai Vadilache dukh 😢
      ua-cam.com/video/L-3tevNV7-A/v-deo.html
      Heartwarming story

  • @pandurangzinjurke7512
    @pandurangzinjurke7512 6 років тому +11

    आई तुम्हास कोट कोट प्रणाम
    तुम्हीच जगातील अनाथांच्या
    माय आहात
    ऐकून आईची आठवण करून दिलीस.
    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
    रामकृष्ण हरी माते.

  • @dipalibhalerao3330
    @dipalibhalerao3330 6 років тому +508

    माई तुमच्याकडून खुप शिकण्या सारख आहे. पुन्हा जीवन जगण्याची ऊमेद तुमच्या भाषनातुन मिळते माई..तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माई...🙏🙏

  • @sunilkoli7605
    @sunilkoli7605 6 років тому +2

    महान आहेस आई तु.मला अभिमान वाटतो की,जीथे तुमच्या सारखी महान व्यक्तीआहे अशा महाराष्ट्रात माझा जन्म झाला.म्हनुन.

  • @MR19966
    @MR19966 2 роки тому +12

    What a great personality 🙏 . We'll Miss you mai . Om Shanti 💐🕉️

  • @seemakadam8365
    @seemakadam8365 6 років тому +1

    सिंधू ताई तुम्हाला मानाचा मुजरा एवढ धाडस करायला सिंधू ताईच पुन्हा जन्माला यायला पाहीजे. कोटी कोटी प्रणाम.👏

  • @dope44983
    @dope44983 2 роки тому +21

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @amjadpathan1958
    @amjadpathan1958 Рік тому +1

    😢😢😢खरच ताई माणूस परेशान असला तर त्याला दुखाची जाणीव होते,,,,देव हां मानसा त असतो

  • @maheshz5166
    @maheshz5166 6 років тому +25

    We r finding inspiration all over.. But inspiration is here.. 🙏🙏🙏

  • @ashokwagh7871
    @ashokwagh7871 3 роки тому +1

    अविपरित परिस्थिती असताना सुद्धा आपण केलेल्या अनमोल कार्यास सलाम माई.
    🇮🇳🇮🇳

  • @tejeshwarithakur.7377
    @tejeshwarithakur.7377 7 років тому +23

    You are the best and amazing lady .👍
    l salute you.👌

  • @ajaynaik8927
    @ajaynaik8927 Рік тому +1

    सिंधुताई सकपाळ... अनाथाची माय... तुमचे काम खूप अतुलनीय आहे... मानाचा मुजरा..
    चंद्र आणि सुय असे तुमचे नाव राहणार...
    अनाथाची माय

  • @shriramjadha5989
    @shriramjadha5989 2 роки тому +3

    आई. तुला. कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏😭😭😭❤️❤️❤️

  • @NehaSingh-mb6rd
    @NehaSingh-mb6rd 3 роки тому +2

    Great Aai tu khup kast kadle Aahe tu dev rup aahe aai namskar ahe Tula aai tu prerna aahes baki chaya nari sathi Aai naman Aahe Tula aai aani tujya sanskarala aai love Aai 🥰❤️🙏🏻

  • @gauravharal5343
    @gauravharal5343 4 роки тому +17

    शब्द नाही आई तुमच्यासाठी पण डोळ्यात पाणी येत तुमचे अनुभवाचे बोल ऐकून...

  • @maheshjadhav5856
    @maheshjadhav5856 6 років тому +1

    दुसर्‍या साठी जगणारी ....माणसे आज मिळणे खुप दुर्बल झालय माई तूम्हाला कोटी कोटी प्रणाम
    🙏

  • @gotusonune6239
    @gotusonune6239 4 роки тому +3

    तुमच्या सारखी आई होणे शक्य नाही सलाम आई तुमाला

  • @ankushshinde32
    @ankushshinde32 4 роки тому

    अप्रतिम आई अनाथाची माऊली आहे तुमी धन्य झालो तुमची कहानी ऐकुन

  • @malothiseegolam3894
    @malothiseegolam3894 2 роки тому +9

    What great woman was born proud and painful everyone on this planet has to go through pain and trouble to know our worth so God help us to be good human beings that through the pain we go thru let us understand and show light to the younger generation

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Рік тому

    छान विचार माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @tanmaeevighe81222
    @tanmaeevighe81222 2 роки тому +8

    IMMORTAL LEGEND❤️ माई 🌟

  • @SagarThoratOfficial
    @SagarThoratOfficial 6 років тому +16

    Speechless mai
    You are great....!!!!

  • @sunilkulkarni4388
    @sunilkulkarni4388 2 роки тому +7

    आई तुम्ही खुपच महान आहात 🙏🙏🙏

  • @ganeshpatil1047
    @ganeshpatil1047 6 років тому +1

    माई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माई🐯🚩🚩🚩🚩🐯

  • @girishselokar7276
    @girishselokar7276 6 років тому +30

    We proud of you Tai😢😢😢😢😢your story is really heart touching 😭😭😭😭😭😭😖😖😖

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 3 роки тому +8

    this is what the quality of a Great personality

  • @kkvlogs0911
    @kkvlogs0911 6 років тому +345

    काटे येतेत सिंधूआई तुमची खरी ghost ऐकलं वर तुमला माजा मनाचा मुजरा👌👌

  • @Neerajchalwade8065
    @Neerajchalwade8065 6 років тому +3

    माई कीती दुःख असल तरी तुमच भाषण ऐकून जगण्याची उम्मीद होते माई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @priyankadongapure5234
    @priyankadongapure5234 6 років тому +19

    Great personality 🙏🙏

  • @ankitkathalkar3887
    @ankitkathalkar3887 6 років тому

    माई शब्द नाही तुझा साठी लीहाला प्रणाम तुझ्या कार्याला

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 2 роки тому +3

    🙏🙏🙏माई तुम्हाला जगात तोड नाही. तुमच्या सारखे जगायला कुणाला जमणार नाही. म्हणून च मीच न्हवे सारे जग तुम्हाला आई मानते. तुम्ही गेलात माई पण बरच काही शिकवून गेलात. तुमची शिकवण कुणीही कधीही विसरणार नाही. त्रिवार प्रणाम करतो आई तुम्हाला 🙏🙏🙏🌼🌼🌼

  • @vv-gb1xg
    @vv-gb1xg 2 роки тому +1

    ह्या भारत मातेचे अतिशय सुंदर रत्न म्हणजे माई. माईंना भावपूर्ण श्रध्दांजली! 🙏🙏💐💐

  • @ranashelke3044
    @ranashelke3044 5 років тому +48

    माई रडवलस आज तुम्ही खरच 😭😭😭😭😭

  • @aakashpatil3228
    @aakashpatil3228 3 роки тому +19

    खूप रडू येत आहे....., मराठी माणूस पैशाने मोठा नसेल,पण एवढं मोठं मन पूर्ण जगात शोधून सुद्धा सापडणार नाही ।
    शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं ❤️🚩

  • @sarveshbhutada2353
    @sarveshbhutada2353 2 роки тому +24

    RIP.. today Sindhutai Sapkal is no more with us 🙏

  • @govindbade9685
    @govindbade9685 4 роки тому

    जगण्याचे प्रेरणा स्थान सिंधुताई जी

  • @meeraphalke719
    @meeraphalke719 3 роки тому

    Tumchya yevdhe dhadas ajun konich kele nasel. Sindhutai tumhi kharach great aahet.Shunyatun tumhi ek vegle jag nirman kele swatachya hikmativar .

  • @kundkarvaijnath7283
    @kundkarvaijnath7283 7 років тому +38

    माई वंदन तुझे पाय

    • @therealworld3515
      @therealworld3515 7 років тому

      माई माझ्या दोन चिमण्या नातींना तुम्हाला भेटण्याची फार ईच्छा आहे ,माई तुम्ही कुठे भेटताल?

  • @nanasahebaware6371
    @nanasahebaware6371 5 років тому

    खरंच.......देव आहे या युगातील .....
    आमची सगळयाची माई

  • @pandharirautpatil5302
    @pandharirautpatil5302 6 років тому +7

    माँ तुझे सलाम

  • @nishikantjoshi8985
    @nishikantjoshi8985 3 роки тому

    आई खूप उपकार तुझे या मातृभूमी वर

  • @tulsiramkolape4461
    @tulsiramkolape4461 6 років тому +22

    Great Shindhutai Sapkal you ,are great mother of India.

  • @ankushshinde32
    @ankushshinde32 2 роки тому +2

    अनाथांची माय, थोर समाजसेविका, अनाथांसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक वात्सल्यपूर्ण असे व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांचे कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏💐💐

  • @satishghaywat4901
    @satishghaywat4901 2 роки тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली आई 💐💐💐💐💐

  • @harshallokhande2954
    @harshallokhande2954 4 роки тому

    Really it made me emotional.sindhu aajina me aikat hoto aadhi dekhil pan aaj je aikle te aikun far vayit vatl,tyanchya kde kahihi navht pan aaj tya haajaranchi maay aahet.hatts of sindhutai sapkal.

  • @नेवासाएक्सप्रेस

    सलाम आपल्या कत्तृत्वाला..

  • @lokesh2272
    @lokesh2272 3 роки тому +8

    हरवले आभाळ ज्याचें हो तयांचा सोबती, सापडेना ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी. या ओळींचा प्रत्यय आलेला आई तुझा प्रवास वरून🙏🏼

  • @pramodx3361
    @pramodx3361 4 роки тому +1

    खुप छान स्पीच होते 😍 ख़रच खुप काही शिकायला भेटल मला 😍 है स्पीच नेहमी लक्षात राहिल 😍

  • @shshrshry4100
    @shshrshry4100 5 років тому +3

    Ur one of lady ... who's give us..motevation how to..live life..ur so worderful...and great person..aaajchy jagat as konich nai...I love u so much my mom..

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 роки тому

    माय तुम्ही महान आहात. सलाम तुम्हाला.

  • @pandurangjambhle6280
    @pandurangjambhle6280 5 років тому +2

    Kharch sindhutai
    Tumhi khup halapeshta soslyat
    Maa tuze salam

  • @abhijitjadhav2378
    @abhijitjadhav2378 6 років тому +4

    We all Indian's Proud & Salute you $ Aaisaheb $

  • @jyotibhalerao7803
    @jyotibhalerao7803 2 роки тому

    माईंच्या अद्वितीय कार्यांसाठी मरणोत्तर भारत रत्न द्यावे

  • @rahulchichkhede7486
    @rahulchichkhede7486 7 років тому +30

    माई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @hirakhaire3989
    @hirakhaire3989 Рік тому +2

    माझ्या अंगावर शहारे आले आई किती सहन करुन गाईंची आई आणि अनाथांची आई सिंधुताई सपकाळ किती छान काम केले, सर्वांचे आशीर्वाद घेतले आई ❤❤❤❤❤

  • @balajikarhale7996
    @balajikarhale7996 2 роки тому +8

    माई म्हणजे कलीयुगातील नवदुर्गेचा दहावा अवतार होय 🙏 जय माता दी

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 3 роки тому

    खूप छान अशीच माणसे जन्माला यायला पाहिजे

  • @anandgaikwad4041
    @anandgaikwad4041 2 роки тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭😭

  • @arunwaghral2755
    @arunwaghral2755 6 років тому

    माईचे संस्कार हेच खरे संस्कार 👏👏👏👏

  • @skmsuraj6941
    @skmsuraj6941 6 років тому +24

    ज्यांचं जळत, त्यांनाच कळतग आई।
    तुला शत कोटी प्रणाम।

  • @roshangije1132
    @roshangije1132 6 років тому +1

    तिन्ही लोक जगाचा आई विना भीकारी
    आई तुम्हाला मानाचा मुजरा

  • @santoshkumarinaskar3509
    @santoshkumarinaskar3509 7 років тому +7

    कोटी कोटी प्रणाम ...!!!

  • @jyotikavde5258
    @jyotikavde5258 3 роки тому

    Maai tumche karya khup mahan aahe tyala tod nahi tumhala udand aayshya labho 🙏🙏🙏

  • @ANIL-ht4yg
    @ANIL-ht4yg 6 років тому +54

    माई माझं आयुष्य तुम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

    • @UlhaasKotkar
      @UlhaasKotkar  4 роки тому

      Yes Gr8

    • @anindianv
      @anindianv 4 роки тому

      Khupach Chan he paha Aai Vadilache dukh 😢
      ua-cam.com/video/L-3tevNV7-A/v-deo.html
      Heartwarming story

  • @vaishalikhandagale2472
    @vaishalikhandagale2472 Рік тому

    खरंच आई भाषण आमचं खूप छान होतं ऐकून रडू आलं

  • @smitawagh2376
    @smitawagh2376 6 років тому +7

    Heart touching...

  • @abhisheknaik8798
    @abhisheknaik8798 4 роки тому +1

    Sindhutai great
    Anathanchi Aai Ugach thode mhantat

  • @santoshibhalerao4470
    @santoshibhalerao4470 7 років тому +11

    kharch tumhi Gr8 aahath...👏👏👏

  • @rutujashelar791
    @rutujashelar791 5 років тому +1

    maai....tumcha bolnyatun jagnyachi navi umed milte maai...thank u...mze aai vadil bhau tighe pn eka aacudent madhe gele...pn mla tumche video bgun kop spurti yte...maai hats off😭😭

  • @aathvanvlog7491
    @aathvanvlog7491 4 роки тому +4

    You are great mai, tumhala koti koti pranam 🙏🙏

  • @satishozarkar2602
    @satishozarkar2602 6 років тому

    माउली तुला कोटी कोटी प्रणाम

  • @chhichhore9889
    @chhichhore9889 2 роки тому +5

    भावपुर्ण श्रद्धांजलि 💐💐

  • @akashinglechrist4u146
    @akashinglechrist4u146 2 роки тому +1

    माई तुला पाहून असे कधीच वाटणार नाही की तू आम्हाला सोडून गेली.
    तू नेम्ही आहेस.
    Love You आई.

  • @pradipparbhane3946
    @pradipparbhane3946 6 років тому +102

    माई तुम्ही आजच्या स्त्रियांचा आदर्श आहात