KOKANI KARTI || FULL SONG || कोकणी कार्टी गीत/ प्रवास/शाहीर रत्नाकर महाकाळ/LIKE / SHARE / SUBSCRIBE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • Creator -
    Amit Kubade
    Pritesh Rahate
    Rohit Mhadlekar
    रत्नागिरी - गुहागर - जानवळे
    या गाण्याचे सर्व हक्क कोकणी कार्टी ने राखून ठेवलेले आहेत.
    शाहीर रत्नाकर महाकाळ यांनी गायलेले कोकणी कार्टीचे सुंदर गाणे आणि आत्तापर्यंत झालेला तुमचा आमचा प्रवास घेऊन आलोय तुमच्यासाठी!
    पहा like करा, स्टेटस आणि ग्रुप मध्ये share करायला विसरू नका!
    100k Family
    व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏
    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
    #LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
    for more such amazing videos 💐💐💐
    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
    kokani karti Facebook page- / kokani-karti-112234217...
    संकलन/पार्श्व ध्वनी/ग्राफिक्स/ पटकथा
    #अमित कुबडे
    दिग्दर्शन
    अमित कुबडे #प्रितेश रहाटे
    छायाचित्रण
    अक्षय म्‍हादलेकर
    अंकित म्‍हादलेकर
    सिद्धेश म्‍हादलेकर
    संकल्पना
    अमित कुबडे/ प्रितेश रहाटे
    संगीत
    सागर कांबळे
    • Taronke Shehar Me Love...
    रुपेश शेलार
    अक्षय नावले
    टायटल ग्राफिक्स-
    ओंकार कदम
    कोकणी कार्टी टीम -
    अक्षय म्‍हादलेकर
    अंकित म्‍हादलेकर
    सिद्धेश म्‍हादलेकर
    अवधूत म्‍हादलेकर
    राजेश म्‍हादलेकर
    सुदीप तुप्ते
    यश रहाटे
    राकेश रहाटे
    स्वप्नील तुप्ते
    सोहम महाडिक
    प्रतीक बेंद्रे
    contact Us Insta I'd - kokani_karti_official
    pritesh.rahate.54
  • Розваги

КОМЕНТАРІ • 659

  • @pranavambekar255
    @pranavambekar255 3 роки тому +11

    हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा नाही येत😍😍😍

  • @Shailesh_shanware_5605
    @Shailesh_shanware_5605 3 роки тому +63

    खरंच कोकणी कार्टी या यूट्यूब चैनल कडून खूप काही शिकायला मिळत कारण की प्रितेश दादा सारखी माणसं एका चांगल्या पदावर काम करत असताना आपल्या खेड्यातील जीवन पद्धती आणि खेड्यातील सर्व मुलांना एका चांगल्या मार्गाने घेऊन जाणे.. ही अतिशय चांगली गोष्ट आहे.👍

  • @mayurdafal9872
    @mayurdafal9872 2 роки тому +1

    1 no song kitihi vela he song aaikl tri kantala yet nahi .... great

  • @sanjaymali2804
    @sanjaymali2804 3 роки тому

    लयभारी ...मस्तच.......कमाल ...धमाल...सुपर...डुपर..... लवली.....छावी....1 no रच...ही कोकणी कार्टी 1 नंबर.....छा गये ...गाणं सुपर से भी उपररररर...हिट...कोकणची लाट....👌👌👌💐💐😍😍😘😘

  • @pritidudye660
    @pritidudye660 3 роки тому +1

    Kokani karti family la, konachich nazar nko lago hich ishavar charni prarthna🙏🙏🙏🙏

  • @kiranchavan_ce9911
    @kiranchavan_ce9911 2 роки тому +2

    Karishma chavan
    Ek number kadak pitya bhava, amya bhava

  • @sanketdalvi5631
    @sanketdalvi5631 3 роки тому

    महाकाळ बुवांची लेखणी सुंदर कोंकणी कार्टी एक नंबर

  • @prashadjagadale3843
    @prashadjagadale3843 3 роки тому

    महाकाळ बुवा कोकण चा हिरा आहे खुप सुंदर गीत आहे बुवा नाद खुला बुवा

  • @lankeshgawade4468
    @lankeshgawade4468 3 роки тому

    खुप छान गीत रचना महाकाल बुवा👍👌🙏आणि कोकणी कार्टी 1 नंबर भावानो अम्या पित्याच्या जोडीचा नादच करायचा नाय खुप सुंदर👌👌👍👍🙏🙏💐💐🚩🚩

  • @yogeshhikaralkar2396
    @yogeshhikaralkar2396 3 роки тому +6

    सध्या कोकणात कोरोना पेक्षा एकच चर्चा सुरू आहे . कोंकणी कार्टी यांची धमाल वीडियो स्टोरी आणि त्यात महाकाल बुवाची गाणी आयकुन खुप छान वाटत खरच दिवसभरातून आलेला थकवा थोडा फ़ार कमी होतो 5/6 महिन्यात प्रितेश दादा यांनी खुप मोठी उंची गाठली आहे या पुडे हि अशीच उंच भरारी घेऊन कोंकण नाव महाराष्ट्र समोर आनव हि ईच्या .
    (( शाहीर रत्नाकर महाकाल यांना कोकणात तोड नाही ..))

  • @ratanagirichishivknya4436
    @ratanagirichishivknya4436 3 роки тому +1

    Aamhi swargloki kokankar ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @samikshareke4891
    @samikshareke4891 2 роки тому +1

    Kharch kokni karti Khup bhari sarvanche acting pahun mast vatate / Amit /pritesh chi jodi so nice rellay pritesh bhau tumchi acting aani ti language Khup Khup bhari vatate /kokni karti pahun mala abhimaan vattoy ki mi koknat janm ghetlyacha 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 3 роки тому

    एक नंबर गान आहे कोकनी कार्टी ऐकायला खूप छान आहे धन्यवाद

  • @AtulYadav-np8wg
    @AtulYadav-np8wg 3 роки тому

    सर्व कोकणी कार्टीच अप्रतिम उल्लेख केला आहे गाण्यामध्ये...खूप छान आहे गाणं महाकाल बुवा अप्रतिम शब्द रचना आहे तुमची आणि तसेच कोकणी कार्टीला ही पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👍💐💐

  • @dineshkosambe9954
    @dineshkosambe9954 2 роки тому +1

    Naad khula song bhavanno

  • @vijaysavekar2310
    @vijaysavekar2310 3 роки тому

    एक नंबर गाणं झालं आहे कोकणी कार्टी नंबर वन अमित प्रीतेश जोडी नंबर वन आहे

  • @प्रशांतअंकुशलाड

    कोकणी कार्टि एक च नंबर

  • @kavitatupte7694
    @kavitatupte7694 3 роки тому

    कोकणी कार्टी एक नंबर च
    अगदी बरोबर
    छान झाला

  • @bappalovervishu2484
    @bappalovervishu2484 3 роки тому +6

    कोकणची कार्टी जगात एक नंबर........एका वर्षापेक्षा कमी वेळात तुम्ही सगळ्यांवर आपली छाप पाडली आहे.......अम्या आणि पित्याची जोडी तर सुपरडुपर हिटच आहे आणि तशी अशीच राहणार.......
    अप्रतिम गीत रचना महाकाळ बुवांची.......
    कोकणी कार्टी मनापासून धन्यवाद तुम्हाला तुमच्यामुळेच आम्ही कोरोना काळातील/ दिवसभरातील थकवा ताण विसरून जातो........

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 3 роки тому +7

    एक नंबर राव
    गाणं तर हिट
    आणि कोकणी कार्टी सुपर हिट

  • @nitinchogale7567
    @nitinchogale7567 3 роки тому

    खूप छान खरचं कोकणी कार्टी आहेतच एक नंबर

  • @mahendrayerim4565
    @mahendrayerim4565 3 роки тому +17

    शाहिर महाकाळ बुवांची शब्द रचना लय भारी, प्रीत्या दा आणि अमित दा ची कोकणी कार्टी एक नंबरी!😍💓 love from- रत्नागिरी- हरचिरी नवेट

  • @pranalibhosale9964
    @pranalibhosale9964 3 роки тому +23

    कोकणीत कार्टी टीमचे खूप खूप अभिनंदन 💐💐 खूपच सुंदर गाण आहे 👌🏻

    • @hasynagri7641
      @hasynagri7641 3 роки тому

      ua-cam.com/channels/J_aPuOdHxe8ZM8mNI4CmIA.html

  • @ajayganave1727
    @ajayganave1727 3 роки тому +1

    Khupch chhaan

  • @Omkar-wr1cw
    @Omkar-wr1cw 3 роки тому

    Mahakal buva ek number aani kokani karti pn ek number😍😍

  • @akashfutak936
    @akashfutak936 2 роки тому +2

    Ekch number 🔥😇♥

  • @Surajbhuvad1314
    @Surajbhuvad1314 3 роки тому

    खुप छान गाणं आणि कोकणी कार्टी टिम सुद्धा .

  • @sandeepkajare903
    @sandeepkajare903 3 роки тому +5

    महाकाल बुवांची लेखणी बहरदार खूप सुंदर आवाज....संगीत पण अप्रतिम ,...कोकण एक नंबर हे आपण अखंड जगाला दाखवून दिले आहे.कोकणी कार्टी टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन ..आणि खुप खूप शुभेच्छा !

  • @sagartankar6208
    @sagartankar6208 3 роки тому

    गुहागरच एक नंबर आहे, तर गुहागर ची कोकणी कार्टी एकच नंबर असणार ना.......
    कोकणी कार्टी चा खरंच नादखूळा प्रवास.......
    कोकणी कार्टी ला खूप खुप शुभेच्छा.....💐💐💐💐💐💐

  • @dipanpli3668
    @dipanpli3668 3 роки тому +3

    टीम ला शोभेल असच गाण आहे 👌👌👌कडक 😍😍😍

  • @rushikeshdaki5354
    @rushikeshdaki5354 3 роки тому

    खूप सुंदर सर्वाना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @prashantmarchande9949
    @prashantmarchande9949 3 роки тому +1

    Pitya sir mana pasun dhanya vad junya aadhavani jagya kelat
    Happy married Life

  • @subhashtawade6336
    @subhashtawade6336 3 роки тому

    खूप अति सुंदर गाणे आणि खूप सुंदर आवाज नमस्कार

  • @suhaskotawadekar1348
    @suhaskotawadekar1348 3 роки тому

    Kadkkk buva ek.no
    Kadkkk kokani karti tim 😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @aatishnakti3999
    @aatishnakti3999 3 роки тому +1

    Khupch chan geet

  • @maheshtawade2988
    @maheshtawade2988 2 роки тому

    शाहिरांचा आवाज भारी आहे, मस्त, 1 नंबर

  • @satishnachare1459
    @satishnachare1459 3 роки тому

    Fanatic song mahakal buva... 1no kokani kartti

  • @vijaykhair4194
    @vijaykhair4194 3 роки тому

    कोकणी कार्टी ज्याम भारी महाकाल सर बुवा लय भारी मि तुमचा चाहता आहार

  • @saylishinde9251
    @saylishinde9251 3 роки тому

    खूप छान आहे कोकणी कारटी आणि गाणतर उत्तम आहे

  • @dipakbhilare...5784
    @dipakbhilare...5784 3 роки тому +43

    लय भारी एकदम ❤️❤️❤️महाकाळ बुवा आणि कोकणी कार्टी टीम चा अभिमान आहे आम्हा कोकणी लोकांना

  • @ratanagirichishivknya4436
    @ratanagirichishivknya4436 2 роки тому +1

    ❤️❤️❤️Only kokankar ❤️❤️❤️

  • @tejasdayate5026
    @tejasdayate5026 3 роки тому

    Jagtala hya davin apla konkan he sundar Awesome words aahet

  • @roshangorivale5547
    @roshangorivale5547 3 роки тому

    सुंदर गीत आहे कोकणी कार्टी 1 नंबर

  • @rajendragulekar4565
    @rajendragulekar4565 3 роки тому

    आम्ही कोकणकर... कोकणी कार्टी... खूप छान 👌

  • @OmkarArekar1994
    @OmkarArekar1994 2 роки тому

    एक नंबर शेवटी कोकणी कार्टी ❤️🎥👌👏

  • @manojsaitawdekar486
    @manojsaitawdekar486 3 роки тому

    छान महाकाळ बुवांनी गायिलेले गीत ....

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 Рік тому

    Khup Chan geet gavatil sagli manse khup havsi aani khup kasta ghetat asec milun raha aani kokan ce naav desha pardeshat gaju de hic prarthna swarg kokan 🙏🙏🌴🌴

  • @ganeshkamble6762
    @ganeshkamble6762 3 роки тому

    Khup chan song banavalay ahe sarv san dakhavle ahet👌👌👌💐💐💐💐💐💐💐🔥🔥🔥🔥🙏

  • @veenanavle3230
    @veenanavle3230 3 роки тому +10

    आज सगळ्यांच्या Status मध्ये हेच गाणं वाजतायय... कोंकण प्रेमी # कोकणी कार्टी#🥰🥰🥰🥰🥰

  • @pallavighanekar90
    @pallavighanekar90 2 роки тому +2

    खूपच सुंदर गाणं आहे 👌🤣😜

  • @VitthalShetkar
    @VitthalShetkar 3 роки тому +39

    अम्या प्रित्या दादा ची जोडी 1 नंबर 🤙👌

  • @poojadevagharkar6139
    @poojadevagharkar6139 3 роки тому

    प्रितेश रहाटे आणी अमित कुबडे सर तुमच्या मुळे कोकणातील चाली रिती समजतात असेच नवनवीन विडीओ टाकत जा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @anilpagade4665
    @anilpagade4665 3 роки тому +2

    1 no 😘👍

  • @siddharthdhumal3404
    @siddharthdhumal3404 2 роки тому +1

    लय भारी गाणं 💯👌👌👌👌👌👌

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 роки тому

    Wow kya bat he❤️

  • @prathameshsawant1120
    @prathameshsawant1120 3 роки тому +1

    सचिन डान्स एक नंबर

  • @kscreation3290
    @kscreation3290 3 роки тому +1

    एकदम कडक....💞🤗❤️

  • @poojaasgolkar134
    @poojaasgolkar134 2 роки тому +1

    मस्त 👌

  • @santoshsalvi4135
    @santoshsalvi4135 3 роки тому

    अतिशय सुंदर आवाज महाकाळ बुवा

  • @mayurithukrul575
    @mayurithukrul575 3 роки тому

    Ekdam kadak kokani karti 👍👌👌👌❤️❤️💗

  • @pranaythik7242
    @pranaythik7242 3 роки тому

    Zakas🥰😍😍🥰😍kokani karti...🥰🥰. Bhari.. Mahakal buva 🥰😍koknatli srvch karti 1no. Ahet 🥰😍😍😘

  • @prabhakarthombare7201
    @prabhakarthombare7201 3 роки тому +3

    ❤👌गाणं 1 no super hit कोकणी कार्टीची सर्वच कलाकार लय भारी 😍🤙अमित आणि प्रितेश सरांची जोडीच लय भारी🤙😍❤👌

  • @kokanisuhel
    @kokanisuhel 3 роки тому +1

    कडक गाणे आहे मी हेच गाणं ऐकत असतो आता... महाकाळ बुवांचा नादच नाही अप्रतिम गायलेय गाणे... आता खदलवायला आलंच गाणं...

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 3 роки тому +4

    Maaj ahe mi kokani aslyacha love you kokan .❤❤❤❤❤

  • @user-jv6yl8vi9n
    @user-jv6yl8vi9n 3 роки тому +15

    सुंदर गीत आहे
    अम्या आणि प्रितेश दादाची जोडी एक नंबर आहे 🎭💐😍❤

  • @kokankarsuraj....758
    @kokankarsuraj....758 3 роки тому

    खुप सुंदर शब्द रचना महांकाळ बुवा 🙏🙏🙏

  • @pooju3334
    @pooju3334 3 роки тому

    Kokni karti ek no😍only ratnagiri Kar😎

  • @amitkuvalekar2413
    @amitkuvalekar2413 3 роки тому +2

    1 no song ...
    Kokani karti 1 no.....💖

  • @mayureshshigavan3173
    @mayureshshigavan3173 3 роки тому +1

    नाद नाय करायचा... मेलास झो

  • @tusharpangale3490
    @tusharpangale3490 3 роки тому

    एक नंबर आहे गीतरचना महाकाळ बुवा

  • @devgonbare
    @devgonbare 3 роки тому +1

    को का..... एक नंबररररररररररर 😈😈😈😈

  • @sunilgovalkar1326
    @sunilgovalkar1326 3 роки тому

    खुप छान गान आणि कोकणी कार्टी १ नंबर

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 3 роки тому

    फार सुरेख अर्थपूर्ण गाणं.....

  • @knightfuerygaming2371
    @knightfuerygaming2371 3 роки тому

    सुदंर गीत आहे आणि अमित प्रितेशची जोडी एक नबंर आहे

  • @kavitatupte7694
    @kavitatupte7694 2 роки тому

    कोकणी कार्टी एक नंबर👍👍👍

  • @sudhakarkitchen1073
    @sudhakarkitchen1073 3 роки тому

    1 no mahakal sr ji 👌👌👌👌💐💐💐

  • @nitink7063
    @nitink7063 3 роки тому +2

    आपल्या कोकणातील अवली कलाकार अम्या पित्या आणि कोकणी कार्टी टीम,तसेच तुम्ही Lockdown च्या काळात,रसिकांना खूप हसवलत,त्यांचं मनोरंजन केलत,तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन......💐💐💐💐

  • @kishorbandbe6744
    @kishorbandbe6744 3 роки тому +1

    Ek no

  • @nchivilkar7830
    @nchivilkar7830 3 роки тому

    Lay bhari song Mahakal Buva 👌🏻👌🏻.Ek number .....

  • @sandipmane3992
    @sandipmane3992 3 роки тому

    जबरदस्त प्रितेश आणि मंडळी

  • @kedarkhetale6527
    @kedarkhetale6527 3 роки тому +1

    खरंच कोकणी कार्टी १ नंबरच आहेत...... महाकाळ बुवांचा आवाज आणि गीत अप्रतिम.....👌👌👌❤️❣️

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 3 роки тому +13

    सुंदर गीत रचना महाकाळ बुवा..आणि पित्या दा आणि अमित दा ek no जोडी..💐💐👌

    • @pritidudye660
      @pritidudye660 3 роки тому

      Kharokharch konachi nazar nko lagude ya jodila

  • @rupalisuvare9623
    @rupalisuvare9623 3 роки тому

    एकच नंबर कोकणी कार्टी☝❤

  • @माझ्याकवितांचास्पर्श

    खूप छान..👌👌

  • @visuallambade6993
    @visuallambade6993 2 роки тому +1

    1 No. Kokan karti

  • @shubhamburte7500
    @shubhamburte7500 2 роки тому +1

    Bhavanu kdk

  • @atharvasambare5861
    @atharvasambare5861 3 роки тому +4

    😎😎❤️❤️Kokni karti ek no full saport kokni karti all team ❤️❤️😎😎

  • @shaileshbaikar973
    @shaileshbaikar973 3 роки тому

    लय भारी महाकाल बुवा

  • @riyapimple3961
    @riyapimple3961 3 роки тому

    दादा एक १ नंबर आहात सगळे.👍👍👍👍👍😍😍😍😍😍

  • @sureshghanekar2348
    @sureshghanekar2348 3 роки тому +1

    1 number

  • @subhashsanas3677
    @subhashsanas3677 3 роки тому

    अप्रतिम कोकणी कार्टी गाण

  • @nayansalvi7632
    @nayansalvi7632 3 роки тому +1

    Ek no gan mahakal bhuvana pranam amya aani pritya tumcha tr nadach khula ❣️

  • @archanakatkar5170
    @archanakatkar5170 3 роки тому +1

    Khupch Sunder ...Lv from kokan Rajapur..

  • @poojajitendranimbre7093
    @poojajitendranimbre7093 3 роки тому

    खूप छान गीत👌👌👌👌👌

  • @sachinbobale
    @sachinbobale 3 роки тому

    Dada bhari ek no song

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 3 роки тому +3

    कोकणी कार्टी ❤️

  • @vickyvekhande9557
    @vickyvekhande9557 3 роки тому

    खूप सुंदर गाणं.अम्या पित्याची जोडी

  • @dineshtambe3145
    @dineshtambe3145 3 роки тому

    मस्त गाणं महाकाल बुवा कोकणी कार्टि चा नादच खुला अम्या पित्याची जोडी लय भारी

  • @maheshbhuwad1051
    @maheshbhuwad1051 3 роки тому

    अम्या पित्या एक नंबर song...