काय बोलू तेच काय समजत नाही, कोणत्या शब्दात कमेन्ट करू, तरीपण एक छोटासा प्रयत्न..... मजेशीर धमाल विनोदी नाट्यांची..... उत्तम कामगिरी कोकणी कार्ट्यांची...... महाराष्ट्रात जोडी गाजते अम्या आणि पित्या भावांची....
खूप छान ...जमवा जमविचा कार्यक्रम.👌 अम्या आणि पित्या ...दादा तुम्हाला बघितलं ना की खरंच मराठी सिनेमा चे सुपरस्टार ...लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या जोडी ची आठवण होते. खूप छान ... लवकरच तुम्ही दोघे पण गुहागर चे सुप्रसिद्ध...…सुपरस्टार होणार. खूप खूप शुभेच्छा ....तुमच्या सगळ्या टीम ला पुढील वाटचालीस.....
Pritesh dada ani Amit dada ahe कोंकणी karti टीम ची शान आणि आणि कोकणी karti हे Chanel रत्नागिरी मधला आहे याचा आम्हाला आहे अभिमान Love from khed , रत्नागिरी
100% बेलटीफुल्ल episode ... नवीन जोक ऐकायला मिळाले.....😁😁 प्रत्येक वाक्यात आणि प्रत्येक शब्दामध्ये विनोद... आणि एडिटिंग तर classsssss....खरचं खूप भारी ... एकदम झकास... 👌👌👌🎉😆😆
Pritesh दादा आणि अमित दादा खरंच एकदम भारी अक्टिंग केलेत व्हिडिओ मध्ये बोले तो एकदम झकास👍👌👌👌 Pritesh दादा सर्वात शेवटी जे केलस ना जेव्हा समजलं की ती पोरगी अमित दादा साठी बागितली आहे तेव्हा जी अक्टिंग केलीस ना खरंच खूप भारी💯💯❣️❣️
अमित ची एन्ट्री व गाणे भारी आहे, इतुनचं एपिसोड मध्ये खूप हसायला येते ते शेवट पर्यंत खूप हसलो , अमित व प्रितेश आले की 💯💯💯💯 एपिसोड भारी असतो. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मित्रानो 1 no काम करताय तुम्ही खरंच कोकणचे रत्न आहात कारण आपली बोली आपली संस्कृती आपले सण त्योहार जगासमोर मांडताय खुप छान यार्र्र्र आणि आपण पूरग्रस्ताना जी केलेली मदत आहे ती त्या बद्दल तर सलाम आहे तुम्हाला कारण हे हिंदी कलाकार भिकारचोट साले आलेत का मदत करायला मग त्या पेक्षा तुमच्यासारखे किती तरी पटीने चांगल काम करतात मित्रानो तुम्हांला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹
Pitya & Amit lay bhari Kay acting karta tumhi khup mast Bhavano .tumhi je lagnatil gani bolta na te lay mast vatte.he aaplya koknatach Hou shakt.mast mast bhavano
Pritesh dada tuzya rajesh dadane tula dilela shabd nahi palala pan 1 no act hota tumcha chaughacha pan Tumchya sarv team la mazyakadun wish you all the best 🙏🍰👍👑👑
दादा ने झो,,,,, पित्याचा Game केलिन,पित्या गोमात आणि अमित झोमात,,,,,,nice video ... script was awesome.best of luck for further videos.. ॥ श्री स्वामी समर्थ ॥
खरच खूप छान व्हिडिओ. खूप आनंद होतो तुम्ही आपली कोकणी भाषा जपत आहात आणि ती तुमच्या प्रत्येक विडिओतून दिसून येते. तुमची व्हिडिओ बागितली की गावाची खूप आठवण येते.
खूप छान शेवट बघण्यासारखाच होता खूप मजा आली तुमचे व्हिडीओ बघू माईंड frsh होत सर्व टेन्शन विसरून जातो अस वाटत की रोज रोज नवीन भाग येईल पाहिजे पाहवासाच वाटतो लय भारी 1 नंबर💐💐💐💥💥💥
काय कमेंट करु,शब्द अपुरे आहेत, प्रितेश दादा & अमित दादा नादखुळा जोडी तुमची, खतरनाक कॉमेडी 😂 राजा दादा ची साथ पण एक नंबर 👍. तुमच्या प्रत्येक next video ची वाट पाहत असतो आम्ही.mood फ्रेश होतो 😊 मज्जा येते 👍.असेच हसवत रहा. Next video साठी शुभेच्छा 👍💐. खदलवा झो.💪🔥💥😜
अमित दादा आणि प्रितेष दादा तुमची केमिस्ट्री लय जोरात आहे आणि तुमचा बोंदिंग जे आहे ना ते व्हिडिओ मधे दिसतय खरच तुम्ही ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
काय बोलू तेच काय समजत नाही, कोणत्या शब्दात कमेन्ट करू,
तरीपण एक छोटासा प्रयत्न.....
मजेशीर धमाल विनोदी नाट्यांची.....
उत्तम कामगिरी कोकणी कार्ट्यांची......
महाराष्ट्रात जोडी गाजते अम्या आणि पित्या भावांची....
खूप छान ...जमवा जमविचा कार्यक्रम.👌
अम्या आणि पित्या ...दादा तुम्हाला बघितलं ना की खरंच मराठी सिनेमा चे सुपरस्टार ...लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या जोडी ची आठवण होते.
खूप छान ...
लवकरच तुम्ही दोघे पण गुहागर चे सुप्रसिद्ध...…सुपरस्टार होणार.
खूप खूप शुभेच्छा ....तुमच्या सगळ्या टीम ला पुढील वाटचालीस.....
Awdla awdla bhavano ekch no
मस्त आहे विडीओ❤ 😂😅😂😂😂😅
दादांनी पण कमाल केली👍
आणि अमितने नंबर लावलान पहिला 😅😂😂😅😂😂
😂😅😅👍❤
1 no sir
Pritesh dada ani Amit dada ahe कोंकणी karti टीम ची शान
आणि
आणि कोकणी karti हे Chanel रत्नागिरी
मधला आहे याचा आम्हाला आहे अभिमान
Love from khed , रत्नागिरी
Khupach bhari kadddddk lai bhari bro
खतरनाक कॉमेडी.. हसुन हसुन डोळ्यात पाणी आल.🤣😂🤣.
पित्या आणि अमित 1 दिवस नक्किच महाराष्ट्राचे सुपर स्टार होणार यात शंका नाही..🥰🥰
धन्यवाद...असच प्रेम असूद्या..🙏
Ek number bhava
100% बेलटीफुल्ल episode ... नवीन जोक ऐकायला मिळाले.....😁😁 प्रत्येक वाक्यात आणि प्रत्येक शब्दामध्ये विनोद... आणि एडिटिंग तर classsssss....खरचं खूप भारी ... एकदम झकास... 👌👌👌🎉😆😆
Kadkch👌👍
Bhari I am big fan kokani karti specially Pritesh and Amit
कोकणी कार्टी लवकरात लवकर मोठ्या पडद्यावर यावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 😍 😍 आजचा भाग खूप मस्त होता.
पितेश दादा अमित दादा असेच हसवत रा
खुपच छान सादरीकरण...
आम्हाला अभिमान आहे मी कोंकणी असल्याचा खूप छान पित्या दादा आणि अमित दादा 👍👍🥰🥰
अभिनंदन
ua-cam.com/video/-UT3oQY1CSo/v-deo.html
Karishma chavan,
Khup masat pitya Dada aani amya Dada lay bhari re
Pritesh दादा आणि अमित दादा खरंच एकदम भारी अक्टिंग केलेत व्हिडिओ मध्ये
बोले तो एकदम झकास👍👌👌👌
Pritesh दादा सर्वात शेवटी जे केलस ना जेव्हा समजलं की ती पोरगी अमित दादा साठी बागितली आहे तेव्हा जी अक्टिंग केलीस ना खरंच खूप भारी💯💯❣️❣️
Khup hasun damlo khupch chan video bhavano damba udavlat 2ghani
लास्ट चा सिन काय भारी वाटला 1 नंबर अमित खुश प्रेतेश दादा धुस😆😆😆😆🤣😆🤣😆😂😆😂🤣😆😆😂😆😂😆😆🤣🤣😆😆🤣😆🤣😆😂😆😂😂😆😆
कोकणचा ब्रॅण्ड अमित कुबडे..👑😎🔥✌️
1 number pritesh sir..aani amit sir 🔥🔥🔥
अमित चा अभिनय उत्तम
अमित ची एन्ट्री व गाणे भारी आहे, इतुनचं एपिसोड मध्ये खूप हसायला येते ते शेवट पर्यंत खूप हसलो , अमित व प्रितेश आले की 💯💯💯💯 एपिसोड भारी असतो.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup chan...khup hasle👌👌
माडीच्या गो पाठी मागे..😂😄😁🤗
१००% बेलटी ब्युटीफुल वसूल एपिसोड..!!😄
#कोकणी_कार्टी
अरे भारी वाटला व्हीडिओ
अमित दादा आणि प्रितेश दादा खुप भारी अभिनय केलात. आणि राजा दादा पण १ नं.... तुम्हाला सगळा आपला कोकण ओळखतो..👍
प्रितेश दादा अमित दादा १ नं♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ खुप भारी 🙏🙏🙏
मित्रानो 1 no काम करताय तुम्ही खरंच कोकणचे रत्न आहात कारण आपली बोली आपली संस्कृती आपले सण त्योहार जगासमोर मांडताय खुप छान यार्र्र्र आणि आपण पूरग्रस्ताना जी केलेली मदत आहे ती त्या बद्दल तर सलाम आहे तुम्हाला कारण हे हिंदी कलाकार भिकारचोट साले आलेत का मदत करायला मग त्या पेक्षा तुमच्यासारखे किती तरी पटीने चांगल काम करतात मित्रानो तुम्हांला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹
अमित ची एन्ट्री भारी 😝😂😂😂.
तो आला व्हिडिओ मधे की संपला विषय 😂😂 फुलं माहोल 🥰😍😍
ua-cam.com/video/-UT3oQY1CSo/v-deo.html
Really
I love you kokani Kartttttttiiiiiiii
Bole to zakkassss... Supar se upper
अरे भावांनो हसून हसून पोट दुखायला लागलंय खूप सुंदर असेच या पेक्षा नविन व्हिडिओ अपलोड करत जावा...
Aamhala Khup abhiman aahe kokani aslyacha
खूप झो हसवलं प्रितेश दादा आणि अमित दादा 😂😂😂
melav zho vat lavli pityachi .....superb
या वेळेस मात्र अमित ने गेम पलटी केलान 😂😂😂😂😂❤️❤️
अमित दादा नाद खुळा ..... प्रीतेश साहेब तुम्ही दोघेपंंन छान काम करत आहत. लोकांच्या मनावर राज्य केलत . जिंकलात स्वताला लोकांच्या मनात खुप खुप शुभेच्छा
अरे ती कुंदा पण घाबरली बिचारी.. पहिल्यांदा शुट करत आहे. पित्या आकडी आलेल्यांची अक्टिंग एक न. केलीस.... Love u guys ..🔥🔥🔥🔥
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣kdk bhavano
अमित भावा तुझी बोलण्याची अदा लय भारी आहे.🙂🙂
Ha😂
Pitya & Amit lay bhari Kay acting karta tumhi khup mast Bhavano .tumhi je lagnatil gani bolta na te lay mast vatte.he aaplya koknatach Hou shakt.mast mast bhavano
शेवटी अम्याचा no लागलाच खूप भारी एपिसोड होता आणि संकल्पना ही खूप छान होती तुमच्या पुडील वाटचालीस खूप शुभेच्छा
खूप मस्त अम्या, pritya आणि राजा 👌👌♥♥
छान
Amit and Pritesh.. superb acting 😀😀
एकदम आक्रीत झो लय भारी अम्या दा आणि पित्या दा नांदच खुळा यार
तुमचे video इतके मस्त आणि हसवण्याचे असतात की आम्ही video बघण्याच्या आधीच like करतो👌👍
❤
खूप खूप छान
अमित च गान लय भारीं😜😀👌
अमित खूप चांगला कॉमेडी कलाकर आहे खूप मोठा कलाकार होशील 1दिवस
छान 👌
प्रीतेश भाऊ आणि अमित भाऊ एक नंबर जोडी छान व्हिडिओ बनविता तुम्ही 🙏😂😂😂😂
Pritesh dada aani Amit dada tumhi dogha hi kokni karty che Super Star aahat .....lay bhary khup chan
पिर्त्या दादा zo हसून हसून पोटात दुखायला लागला😂तुझी लास्ट ची अक्टिंग पाहून😂😂😂अमित दादा n राजा दादा भारी कर्तव रे सर्व 😂😂😂😘😘😘😘😘😘nice 👍 kadak
Ek no. Re😂😂😂🤣🤣😍👌
अमित प्रितेश किती सहज अभिनय करता रे... छान 👍👌
👌👌👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏
खतरनाक जबरदस्त कोकणी कार्टी
अमित दादा ची एन्ट्री च भारी माडी च्या घो पाठीमागे😂😂it's good jocks
Pritesh dada tuzya rajesh dadane tula dilela shabd nahi palala pan 1 no act hota tumcha chaughacha pan
Tumchya sarv team la mazyakadun wish you all the best 🙏🍰👍👑👑
हसून हसून पोट दुखायला लागले 😂😂😂 खूपच छान कोकणी कार्टी टीम 👌👌👍
अम्या दादा तुझा तर जुळा पण पित्या दा आमचा बिचारा वाकडा झाला...😄😄😄😄😄एक नंबर पित्या दादा.. 🥰😄
Brand is Brand ,😍😍😍😍All the best Pritya dada & Amya dada
ua-cam.com/video/-UT3oQY1CSo/v-deo.html
Yekdam bhari
मस्त आहे हा एपिसोड भावा खरंच खूप सुंदर....
मी कोल्हापूरचा आहे. पण तुमचा एपिसोड न चुकता बगतो........ 😂😂😂😂
😍😍😍😍👌👌👌👌
जबरदस्त, खतरनाक ,अप्रतिम दादांनो खूप भारी एक दम बेल्टिफुल्ल 🤣🤣 स्टोरी, performance खूप हसलो..
खरचं संपूर्ण कोकणात राडा फक्त तुमचाच 👌👌👌 सुंदर अप्रतिम
अमित अतिशय छान अभिनय. खूप छान होता episode. तुमच्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा.💐💐
ua-cam.com/video/-UT3oQY1CSo/v-deo.html
Amit rock.... 👍 pritesh fantastic
आवडला काय विचारताव हसून हसून मेलो झो😂😂😂खदलवलाव झो episode😁😁 अप्रतिम😍❤
गावटी भाषा एक नंबर प्रीतेश दादा आणी अमीत कोंकणातील एक नंबर भाऊ
दादा ने झो,,,,, पित्याचा Game केलिन,पित्या गोमात आणि अमित झोमात,,,,,,nice video ... script was awesome.best of luck for further videos.. ॥ श्री स्वामी समर्थ ॥
Kadak
🤣🤣🤣..अमित दादा ...पिट्या दा ....कमाल डायलॉग ...कमाल लेखन ...कमाल धमाल जोडी....🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌
धन्यवाद...असच प्रेम असूद्या..🙏
अगं बाई हिकडून कोण आली 😂😂😂😂😂 मस्त रे अमित दादा😘
ua-cam.com/video/-UT3oQY1CSo/v-deo.html
Pitya bhava ani pritesh rahate saheb lay bhari h video
भावांनो नेहमीप्रमाणे धम्माल एपिसोड होता.. मस्त acting अमित,पित्या दा,राजा भाऊ...., असेच हसवत रहा..Keep it up..👌👍🙏✌️
Yekach dhyan kokani karti team Cha fan👌 😍😘👍
एकदम भन्नाट🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️😂😂😂😂
खरच खूप छान व्हिडिओ. खूप आनंद होतो तुम्ही आपली कोकणी भाषा जपत आहात आणि ती तुमच्या प्रत्येक विडिओतून दिसून येते. तुमची व्हिडिओ बागितली की गावाची खूप आठवण येते.
दादा लय भारी बनवलस तु गाना खुप शानु आहे माजा गाव कुडाळ आहे 😍😍😍
खूप छान शेवट बघण्यासारखाच होता खूप मजा आली तुमचे व्हिडीओ बघू माईंड frsh होत सर्व टेन्शन विसरून जातो अस वाटत की रोज रोज नवीन भाग येईल पाहिजे पाहवासाच वाटतो लय भारी 1 नंबर💐💐💐💥💥💥
धन्यवाद...असच प्रेम असूद्या..🙏
Lal dandyavarun navra kunacha yeto hy ganya var.. Ek entry pirtesh da.. 🙏🙏
भावांनो सुपरहिट एपिसोड
Pritesh & amit great acting...very nice 👍👍👍👍
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣अरे प्रितश दादा हसुन हसून मी चेर वरुन खाली पडले खूप छान अँक्टीग तुमची टीम पण छान आहे एक नबंर...🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Amya tuzyasarkye expression konpan karusakat nhahi😁😁😁😁 guaranteeeeee❤️❤️❤️❤️
Video ch end bhari भरपूर हसवलत😂😂
आजपर्यंत चा मला आवडलेला सर्वात भारी व्हिडिओ..
एकच नंबर👌👌👌👌👌💐💐
अमित दादा........ खूप छान.... मस्त मजा करताय
अप्रतिम.new concept 😍
डाव अंगलट आला...
😂😂😂
राधे मुव्ही : मुड खराब झाला 🤒🤒😈
कोकणी कार्टी न्यु सिरीज..::: मुड फ्रेश😃😃😃
पुढील वाटचालीस शुभेच्छा ,,खदलवा झो.
खुप छान🤣🤣👍😄💯
❤️❤️❤️😁
Hi
Nice
Kadak na 3 legend in row, pitya, Amit and raja. Kadak combination rao👍🏻❤️
अमित दादा . प्रितेश दादा.. राजा दादा . आणि प्रियंका ताई ..खूप छान ......खूप मस्त व्हिडिओ...हसून दमलो...🔥🔥🔥👌👌
एकदम झक्कास एपीसोड
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
प्रितेश दादा,अमित दादा आणि राजा दादा सर्व भाग खुप भारी आहेत.प्रितेश दादा तुझी शेवटची acting खूप म्हणजे खूप भारी होती एक नंबर.......👌👌👌👌
Amit bhai ek no acting 🔥
ua-cam.com/video/-UT3oQY1CSo/v-deo.html
अश्या प्रसंगी याला फिट येतेच.... 😂😂😂😂😂क्या बात...
काय कमेंट करु,शब्द अपुरे आहेत,
प्रितेश दादा & अमित दादा नादखुळा जोडी तुमची, खतरनाक कॉमेडी 😂 राजा दादा ची साथ पण एक नंबर 👍. तुमच्या प्रत्येक next video ची वाट पाहत असतो आम्ही.mood फ्रेश होतो 😊 मज्जा येते 👍.असेच हसवत रहा. Next video साठी शुभेच्छा 👍💐. खदलवा झो.💪🔥💥😜