भारद्वाज पक्ष्यांची माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 350

  • @shubhdasahane5512
    @shubhdasahane5512 Рік тому +26

    आमच्या शाळकरी वयापासूनच त्याने त्याचे शुभदर्शन झाल की चांगली काम होतात असा समज आणि अनुभव आहे.
    अशी मानसिकता आणि अनुभव असल्याने आम्ही आमच्या बंगल्याच नांव सुद्धा भारव्दाज ठेवले आहे.अत्यंत आनंदाचा ,सौख्य आणि समाधानाचा अनुभव घेत आहोत.

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 9 місяців тому +3

    हा पक्षी माझ्या करीता खूप लकी आहे. कारण तो जेव्हा जेव्हा दिसतो तेव्हा तेव्हा मला धनलाभ होतोच.

  • @arunadeoggaonkar
    @arunadeoggaonkar 2 роки тому +118

    हा पक्षी पाहणं खूप शुभ मानले जाते. 🙏🙏👌🌹🌹👍👍

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 Рік тому +5

      येस्स्स आमची आज्जी pn हेच म्हणायची..

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 Рік тому +7

      मी रोज पाहतो कुंभर कावळा कॉलनी मध्ये!!! 🌹🌹

    • @jayshreebhatkar5063
      @jayshreebhatkar5063 Рік тому +4

      Uttam .

    • @chandradippawar912
      @chandradippawar912 Рік тому +5

      Aamhi rojch bghto aamchya aangnat yeto

    • @rohinighumare1312
      @rohinighumare1312 Рік тому +5

      खुप छान माहिती दिली

  • @AshwiniJoshi-j3u
    @AshwiniJoshi-j3u 6 місяців тому +1

    हा पक्षी खूप लकी आहे माझ्यासाठी मला खूप अनुभव आहे प्रचिती आली आहे मी तर त्याला देवस्वरूप मानते नमस्कार करते 🙏🙏

  • @vilasraje4621
    @vilasraje4621 Рік тому +7

    शुभ लाभ पक्षी सकाळचे वेळेस दिसलेस खुपच छान 👌👌🙏🙏💐💐

  • @rajantapaswi7754
    @rajantapaswi7754 Рік тому +2

    खूपच सुंदर माहिती,Video पण छान

  • @ashwini1005
    @ashwini1005 Рік тому +23

    शुभ अशुभ ही अंधश्रद्धा आहे. प्रत्येक जीव शुभ आहे. प्रत्येक जीवाचे( माणूस सोडून) निसर्ग साखळीत एक unique स्थान असते.

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Рік тому +4

    भारद्वाज पक्ष्याबद्दल खुप छान माहिती दिली आपण
    धन्यवाद 👍🏿

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 Рік тому +5

    छान माहिती दिलीत. वीडियोत भारद्वाज ऐट्बाज दिसतोय. व क्षणही सुंदर टिपलेत. धन्यवाद.

  • @saipravin
    @saipravin 4 місяці тому +1

    mast

  • @shwetasgodse4705
    @shwetasgodse4705 Рік тому +5

    छान माहिती आणि त्याची नावं ह्याला पाहिलं की आनंद होतो लहानपणापासून बघतो आहे

  • @avinashkulkarni1303
    @avinashkulkarni1303 Рік тому +4

    सांगली, मिरज आणि कोल्हापूर या भागात सर्रास दिसतो.परंतु गुढी पाडव्याच्या दिवशी सहसा दिसत नाही. छान माहिती. धन्यवाद,
    अविनाश कुलकर्णी,मिरज.

  • @शशांकजोशी
    @शशांकजोशी Рік тому +8

    पार्श्वसंगीत म्हणून पक्षांचे आवाजच छान आणि व्हिडीओ जास्त नैसर्गिक वाटतो.

  • @bharatisashte
    @bharatisashte Рік тому +1

    फारच छान माहिती आमच्या बागेत दोन तीन छोटी झाडे एकत्र आहेत तिथे दिसतो धन्यवाद

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Рік тому +7

    छान माहिती भारद्वाज पक्षा ची 🌹🙏

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Рік тому +3

    वा!खूप छान माहिती सांगितली,

  • @vamandivekar8144
    @vamandivekar8144 Рік тому +3

    Apratim video

  • @madhavmankar1898
    @madhavmankar1898 Рік тому +13

    अत्यंत सुंदर पक्षी, आवाज सुद्धा, विडीओ मधील माहिती अतिशय मैलिक वास्तववादी शब्दात वर्णन केले.आभारसह.ध्यनवाद.❤🎉😮😊

  • @suvarnachafekar7383
    @suvarnachafekar7383 Рік тому +5

    Khupch chan mahiti bhatdwaj bird

  • @hanmanttatale6334
    @hanmanttatale6334 Рік тому +3

    Nice photography ,also good information.

  • @swatizagade4484
    @swatizagade4484 Рік тому +16

    माझ्या खिडकीत येयायचा सकाळी मी चपाती टाकली की उडत येयायचा एकाद्या दिवशी ऊशीर झाला तर जोरजोरात ओरडायचा असे बरेच वर्ष चालले होते पण आता कधीतरी दिसतो 😊😊

  • @daminichury281
    @daminichury281 Рік тому +3

    भारद्वाज पक्षी खूपदा पाहिला आहे. नावाप्रमाणे भरदार वाटतो.फार छान दिसतो.कधीही तो पिंजऱ्यात दिसत नाही

  • @syedirfan88
    @syedirfan88 Рік тому +7

    खूप सूदंर पक्षि आहे .अशा प्रकार च्याव्हिडिओ सिरयल मूळे लोंकात पक्ष्या बद्ल प्रेम निर्माण होईल.

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 Рік тому +11

    भार द्वाज माझ्या आवडीचा पक्षी आहे

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Рік тому +1

    खुप छान आमही बहुतेक बघतो ह्या पक्षाला धनयवाद मिसेस दिक्षीत

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 Рік тому +6

    खुप छान दिसत आहे 👌🙏👍

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 Рік тому +9

    छान माहिती सांगितलीत. असे व्हिडिओ पहायला आवडतील. त्यामुळे आमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. धन्यवाद...

    • @yogdanfoundation
      @yogdanfoundation  Рік тому

      आपल्या सर्वांच्या बहुमूल्य प्रतिक्रियांमुळे आम्हाला अशा नव नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते धन्यवाद 🙏

  • @kumarshinde5036
    @kumarshinde5036 Рік тому +4

    Very beautiful Bird , khupach sunder pakshi 👌👌👌👌👌
    Very interesting and informative video with nice voice 👌👌👌👌
    Thank you sir 🙏🙏

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Рік тому +2

    खुपच उपयुक्त माहिती। भारद्वाज हे एक ऋषि होते,ते कोणाच्या शापामुले पक्ष्याच्या योनीला गेले ते माहित नाही।नाहीतरी कावला हां इंन्द्रपुत्र जयंत होता,व
    रामायणात पंचवटी ला सीतामातेची खोड़ी केल्यामुले त्याला म्हणजे कावल्याला आपला एक डोला गमवावा लागला अशी दंतकथा आहे, बाकी माहिती छान।.....

  • @lushmaksontakke4743
    @lushmaksontakke4743 Рік тому +2

    Sir,khup Chan mahiti dili tumhi dhanyawad

  • @SunandaIngale-ei9yr
    @SunandaIngale-ei9yr Рік тому +1

    खूपच छान व्हिडिओ

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 Рік тому +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Рік тому +1

    भारद्वाज पक्षी छान माहिती दिलीत

  • @shirishkulkarni3202
    @shirishkulkarni3202 Рік тому +3

    Atishy sunder

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 10 місяців тому +1

    I like your information on Bhardwaj bird found everywhere in rural maharashatra it's special place in mind of religious people but today this bird not see in farms beacuse of deforestation and on larger scale use of pesticides on crop numbers of species of bird destroyed Bhardwaj is also one of them second reason is that farmer agricultural land converts in to housing societies industrial area and plotting business is reaches in peace position every farmer do this business thanks

  • @माझीशाळा-त2त
    @माझीशाळा-त2त 3 роки тому +8

    खूप छान माहिती 🙏👍

  • @anandapatil915
    @anandapatil915 Рік тому +9

    Bhardwaj is my favorite bird.

  • @उध्दवखेडेकर-PUNE

    खुपच छान वर्णन केलंत आपण धन्यवाद 🙏

  • @dr.anildeshpande1755
    @dr.anildeshpande1755 Рік тому +13

    अतिशय मनोरंजक व माहितीपूर्ण असा हा व्हीडीओ आहे. आजकालच्या सिमेंटच्या जंगलात व निसर्गापासून दूर असलेल्या व निसर्गावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त आहे.keep it up.With regards ,Dr.Anil Deshpande(Pune)

  • @seemagadekar1373
    @seemagadekar1373 Рік тому +5

    छान छान

  • @anantzanpure2374
    @anantzanpure2374 Рік тому +1

    खूपच छान माहिती.. धन्यवाद..👍

  • @vijayamestry4456
    @vijayamestry4456 Рік тому +2

    हा भारद्वाज पक्षी मला खुप आवडतो

  • @vidyarane9518
    @vidyarane9518 Рік тому +3

    🙏 छान माहिती मिळाली

  • @ajitkumarsaswade1345
    @ajitkumarsaswade1345 Рік тому +2

    छान, माहिती..👍🌹👌

  • @Kiran11129
    @Kiran11129 Рік тому +2

    मि हा पक्षी रोज पाहतो

  • @jaywantdabholkar6285
    @jaywantdabholkar6285 Рік тому +6

    आमच्या बालपणापासून भारद्वाज आम्ही पाहात आलो आहोत. त्यावेळेपासून त्याचे दर्शन खूप शुभ मानत आलो आहोत त्यामुळे दर्शन झाल्यास नमस्कार करतो. असे आम्हास शिकवले गेले होते. मात्र पक्षी लाजाळू असतो.

    • @jaywantdabholkar6285
      @jaywantdabholkar6285 Рік тому

      भारद्वाज पक्षाला सोनकांवळा असेही म्हणतात. त्याचे डोळे गुंजेसारखे लालभडक असतात. मनुष्य वसतिजवळ असूनही तो maन sapasun

    • @jaywantdabholkar6285
      @jaywantdabholkar6285 Рік тому

      माणसापासून दूर असतो. त्याच्या अनावश्यक लांब व रुंद शेपटीमुळे तो स्वच्छंदीपणे विहार करू शकत नही. झाडावर असताना पानांच्या आड लपणे पसंद करतो. तो पाळला जात नाही. 👏🌹

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Рік тому +4

    छान उपक्रम सर

  • @gurudattakkalkotkar8240
    @gurudattakkalkotkar8240 Рік тому +2

    भारद्वाज खूप शुभ पक्षी आहे मी त्याला पाहिल्यावर म्हणजे सर्व सर्व काम.होतात

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 Рік тому +1

    Khup chhan mahiti

  • @latikabhosale3750
    @latikabhosale3750 Рік тому +2

    Khup chan mahoti .

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 Рік тому +1

    फार छान माहिती दिली

  • @dr.ganeshanandghodgaonkar8043
    @dr.ganeshanandghodgaonkar8043 Рік тому +1

    👌🏻Khup chhan mahiti👍🏻👍🏻

  • @prabhakarbhosale2578
    @prabhakarbhosale2578 Рік тому +3

    खुप छान माहिती

  • @arunadeoggaonkar
    @arunadeoggaonkar 2 роки тому +3

    खूप सुंदर पक्षी

  • @MohiniChitnis-ui5uk
    @MohiniChitnis-ui5uk Рік тому +1

    Chan mahiti sangitali tumhi sir..❤😂

  • @francislopes7741
    @francislopes7741 Рік тому +2

    छान माहिती दिली.

  • @bharatidhumal6650
    @bharatidhumal6650 Рік тому +1

    खूप छान माहिती मिळाली आभार

  • @mitasave8119
    @mitasave8119 Рік тому +2

    किती सुंदर

  • @geetavartak7856
    @geetavartak7856 Рік тому +17

    या पक्षाचं दर्शन शुभ मानलं जात.

  • @bharatmaskar9027
    @bharatmaskar9027 Рік тому +3

    हा पक्षी खुप सुंदर आहे, आमचे गोत्र आहे हा पक्षी...

    • @shubhangikulkarni3187
      @shubhangikulkarni3187 Рік тому +3

      पक्षाचे गोत्र नसते ते ऋषींचे नाव आहे गोत्र ऋषींचे असते त्याला कुळ म्हणतात जसे भारद्वज, अत्री, कश शप

    • @VrushaliPadhye
      @VrushaliPadhye Рік тому

      ​@@shubhangikulkarni3187अगदी बरोबर

  • @mphadkebsp
    @mphadkebsp Рік тому +1

    खुप छान माहिती. मी बरेच दिवसा पासून ह्या पक्षी बद्दल माहिती शोधत होतो

    • @yogdanfoundation
      @yogdanfoundation  Рік тому

      ua-cam.com/video/6oJpnhOjFXo/v-deo.html
      भारद्वाज पक्षी माहिती भाग. 2

  • @bh2808
    @bh2808 Рік тому +1

    Chhan mahiti, dhanyavad 👌🙏

  • @pranitdumbre9906
    @pranitdumbre9906 Рік тому +2

    Aajch pahil

  • @anaghakarandikar3781
    @anaghakarandikar3781 Рік тому +4

    सुंदर हा पक्षी आहे तो दिसला की नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा असा हा देखणा पक्षी आहे 🙏🌹

  • @asmig4545
    @asmig4545 Рік тому +4

    Very beautiful bird❤

  • @girishshelote4908
    @girishshelote4908 Рік тому +11

    खूप छान माहिती मिळाली भारद्वाज पक्षा बद्दल.विदर्भात याला चामारकुकडा म्हणतात.अशीच माहिती कृपया पावशा पक्षा बद्दल सांगा.

    • @yogdanfoundation
      @yogdanfoundation  Рік тому +1

      ua-cam.com/video/k3Jc7a8CJog/v-deo.html
      पावशा पक्ष्यांची माहिती

    • @shirishpatil385
      @shirishpatil385 Рік тому +1

      अहिराणी भाषेत याला चमाऱ्याकोंबडा म्हणतात.

  • @sunitapatil7881
    @sunitapatil7881 Рік тому +1

    माहिती बद्ल धन्यवाद सरजी 🙏

  • @atulchaughule8085
    @atulchaughule8085 Рік тому +1

    खुप चान माहीती होती

  • @पक्षीमित्र-च3ङ

    खूप छान 👍

  • @gwaghmare20
    @gwaghmare20 Рік тому +3

    आवाजानी प्रभावी उपस्थीति ध्यान वेधुन घेते आणि लगेच बघण्याची इच्छा होते बघितल्यावर काहीतरी छान झाल्यासारख वाटत कदचित ह्या प्रकारे मनाला पुण्य लाभल्या सारखा भाव उत्पन्न होतो जणुकाही त्याचा हाक घातल्या सारखा आवाज आपण्यास बोलवण्या साठीच होता की काय
    Long live bhardwaj god bless you ❤

  • @vishalmachale3080
    @vishalmachale3080 Рік тому +2

    आमचं देवक आहे भारद्वाज पक्षी हा भारद्वाज पक्षी आहे हे माहीत नव्हते आम्ही याला पानकोंबडा म्हणतो छान माहिती दिलीत

    • @VrushaliPadhye
      @VrushaliPadhye Рік тому

      पानकोंबडा छोट्या बदका प्रमाणे असतो. तो कुठेही पाणवठ्या जवळच असतो.

    • @nandkishorkale8458
      @nandkishorkale8458 Рік тому

      आमचे पण देवक भारद्वाज पक्षी आहे

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Рік тому +15

    भारद्वाज पक्षी शुभ संकेत देतो

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 Рік тому +1

    Chan mahiti 👌🙏

  • @keshavbharadwaj1153
    @keshavbharadwaj1153 Рік тому +1

    Dhanyawad farach muddesud aani sunder chitran

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 Рік тому +1

    फार छान माहिती दिलीत 🙏

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle5618 Рік тому +8

    आमच्या बागेत आणि इतर परिसरात नियमित दिसतो. अगदी इतंभु जशीच्या तशीच माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.🙏

  • @asmitachougule8512
    @asmitachougule8512 Рік тому +5

    कर्नाटक मध्ये गेले होते तेव्हा तेथे लोक त्याला रतन पक्षी म्हणून संबोधतात आणि सकाळी सकाळी याचं दर्शन शुभ मानतात, इतकं नाही तर ते लोक अक्षरशः हात जोडून नमस्कार करतात सकाळी.

  • @yes-tz5ki
    @yes-tz5ki Рік тому +1

    खरं आहे

  • @algalande
    @algalande Рік тому +1

    खुप लाजाळू पक्षी आहे हा

  • @dhananjayjogdand5792
    @dhananjayjogdand5792 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत
    तो रुबाबदार अन् आकर्षक दिसतो
    आवाज ही असा विशिष्ठ गोड काढतो की. आवा जा वरून त्याचा मा S S ग काढायची इच्छा होतेच असा माझा अनुभव कैकदा केवळ आवाज ऐकू येतो पण दर्शन मात्र होतच नाही.
    धन्य वाद महोदय या क्लिप बद्दल

  • @rajansambare2796
    @rajansambare2796 Рік тому +5

    खरे तर कोणताही पक्षी दिसणं हे शुभ मानले पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 Рік тому +1

    Beautiful, very nice 🐦

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Рік тому +2

    खूप छान

  • @shailendrakolhe4622
    @shailendrakolhe4622 Рік тому +1

    मला खूपच आवडतो...

  • @arundange8008
    @arundange8008 Рік тому +3

    Good🎉

  • @shivajisawant3527
    @shivajisawant3527 Рік тому +1

    Kukudkombada Patan. Taluka

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA Рік тому +2

    nice information

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Рік тому +5

    आमच्या गावच्या घराच्या बागेत येतो त्याचे दर्शन झाले तर लाभ होतो कोकणात भरपूर आहेत

  • @ashutoshvengurlekar103
    @ashutoshvengurlekar103 Рік тому +3

    छान माहिती 🙏

  • @atharvdixit702
    @atharvdixit702 Рік тому +1

    माहिती छान दिली पण अपूर्ण वाटते. भारद्वाज पक्षाचा आवाज ऐकवला नाही त्यामुळे

  • @dranildixit1272
    @dranildixit1272 2 роки тому +8

    आमच्या मागच्या गचपणात दिसायचा. सुरक्षिततेची खात्री झाल्या्वर पिलांना घेउन यायचा. उडतांना मात्र छान दिसतो.

  • @vinitaambetkar5034
    @vinitaambetkar5034 Рік тому +1

    Vidiomadhye tyacha aawaaj eikayla milala asta tar jast bare watle aste v video adhik arthapurna zala asta. Baki vidio khup awavadla.

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 Рік тому +3

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vijayyedave5269
    @vijayyedave5269 Рік тому +1

    सुंदर माहिती खुप खुप आभार.
    फक्त या व्हिडिओ मध्ये त्याचा आवाज हवा होता.

    • @yogdanfoundation
      @yogdanfoundation  Рік тому

      ua-cam.com/video/6oJpnhOjFXo/v-deo.html
      भारद्वाज पक्षी भाग. 2

  • @bharatiahirrao8449
    @bharatiahirrao8449 Рік тому +1

    हा पक्षी आमच्या घराजवळ नेहमी दिसतो व नर मादी दोही दिसतात आम्हाला ती कोकीळा वाटली होती🙏🙏👍

  • @sidharthjadhav4934
    @sidharthjadhav4934 Рік тому +3

    Nice sir

  • @GaneshTambe-vu5fw
    @GaneshTambe-vu5fw 9 місяців тому +1

    He is very near of my residence at Otur.junnar Pune

  • @sandeepkumbhoje210
    @sandeepkumbhoje210 Рік тому +1

    छान

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Рік тому +5

    कुकूडकोंबा😊

  • @aartipawar9516
    @aartipawar9516 Рік тому +3

    बाल्कनीतून मी नेहमी बघते हा पक्षी. आम्हाला रोज दिसतो.