परभणीत संविधान यावर जो आघात झाला त्यावर हा पोतारा फिरवतात. म्हणून भाजप वाले अजून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कडे गेलेत नाहीत. परंतु आता जनता फसवणार नाहित .जय भीम जय संविधान
देशाला खरोखर बुद्धाच्या विचारांची गरज आहे आणि भासणारच. दंगे आणि दुसऱ्या वर टिका करणे सोपे आहे . देशाला पुढे न्यायचे असेल तर बुद्धाचे विचार अमलात आणा सगळीकडे तुमची प्र गती हो ईल .❤❤❤❤🎉🎉 जय गौतम बुद्ध ❤❤❤❤
हे ही पूर्वाश्रमिचे सर संघ . चालक आहेत, एकाने मारल्या सारखं करायचं आणि दुसऱ्याने पाठीवरून हात फिरवायचा हे जुनेच षडयंत्र आहे, बहुजन व्यक्तींनी ओळखलं पाहिजे.
धन्यवाद गडकरी साहेब तुमचे आभार कसे मानावे सॅल्यूट करतो आम्ही तुम्हाला खूपच तुम्ही खरोखर मोठे धाडस दाखवलात आणि सत्याच्या वाटेवर येऊन तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता तुमच्या या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🎉🎉🎉🎉🎊🎊🎊❤❤❤❤❤
हे लोकांना एकवण्याकरिता भाषण आहे. खुर्ची लगी हीलने, तो बी. जे. पी., आर. एस. एस. के संघी लोग जय भीम, बुध्द का देश लगे बोलणे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. हे सत्तेची मलाई, व खोऱ्याने पैसा विकासाच्या नावाने कमवीत आहेत, यांच्या पासून सावध राहा. जय भीम, जय संविधान, जय भारत.
खूप खूप धन्यवाद गडकरी साहेब.खूप छान विचार मांडले आहेत तुम्ही.असा विचार जर सर्वच राजकीय नेत्यांनी केले ना तर भारताला सुपरपाॅवर कोणीच रोखू शकणार नाही. एवढी ऊर्जा आहे या देशातील जनतेत पण हेच दुर्दैव आहे कि ही ऊर्जा काही प्रमाणात चुकिच्या ठिकाणी खर्च होत आहे.
गडकरी साहेब धन्यवाद जयभीम जय शिवराय जय सविधान तुमचे विचार महान आहेत मनपूर्वक अभिनंदन जयभीम खरच भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराने देश चालला तर दंगली जाळपोळ होणार नाही आर एस एस ला हद्दपार केल्याशिवाय भारत देश शांत होणार नाही
हो मी सहमत आहो नितिन जी खरच तुम्ही खुप महान आहत तुमची विचार धारा ही लहू फुले आंबेडकर यांच्या विचार धारेव र वागता आणि सविंधान मानता हिच तुमची खूबी मला आवडते आणि तुमचे कार्य हे या देश्याला प्रेरित आहे tumhit बीजेपी चे एक महान नेते आहत असे दूसरे कोणीच नाहीत ना कोणी होणार साहेब तुमच्या कार्याला माझा सलाम साहेब जिंदाबाद जिंदाबाद नितिन गडकरी साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
फक्त बुद्ध, शिव छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर ह्यां महामानवांचे विचार सांगण्यापेक्षा ते प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी आपल्या पक्षाच्या आणि संघटनेच्या लोकांना ठणकावून सांगितलं तर तुमच्या लोकांमध्ये थोडंफार वैचारीक परिवर्तन होईल आणि त्याचबरोबर अंधभक्ती मधून मुक्ती मिलेल. जय भीम जय भारत 🙏
नेहमी लक्षात असु द्याव ... कि एखादा ब्राम्हण कोणत्या कार्यक्रमात आणि कुणासमोर बोलतोय . तो ब्राम्हण समाजा व्यतीरिक्त इतर बहुजन समाजा समोर काय बोलतोय , या पेक्षा तोच ब्राम्हण जर ब्राम्हणांच्या कार्यक्रमात ब्राम्हणांसमोर काय बोलतोय हे महत्वाच असते . एखादा ब्राम्हण ब्राम्हणात काय बोलत असतो , त्या वेळी तो खरे बोलत असतो . हे नेहमी लक्षात ठेवावे .
कामातून दिसेल तेव्हा बघू ,,,नितीन गडकरी साहेब वेगळे आणि भाजप वेगळे आहेत,,ही दरी खूप मोठी आहे,,,, हे वास्तव आहे,,,,बहजनांची व्यथा आणि गाथा वेगळी आहे,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,,
❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे जय लहुजी जय भारत वाटेगाव मुंबई रशिया अमरावती स्मारक उभारावे बाबासाहेब गोपले युवा संघ आणि डॉ अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण संशोधन संस्था आटी ताकतोडा आणि वारणेचा वाघ युवा मंच ताकतोडा भारतीय मानवहित लोकशाही आघाडी जय लहुजी जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय भारत 2024-2025 मंगेश लक्ष्मण मानमोठे रा ताकतोडा ❤❤❤❤ गौतम बुद्ध ❤❤
हे बुद्ध राष्ट्र आहे, मगहिन्दू राष्ट्र कशाला ज्या देशाच्या ध्वजावर अशोक चक्र आहे, तर बाकी गोष्टी कां बहुजन सावध हो खान्याचे दात वेगळे आणी दाखवन्याचे वेगळे जय भिम जय संवीधान जय भारत
गडकरी जी आपण मोठया उंचीचे आहात वाणीत सर्वसमावेशक जनहित आहे.मनात एक कृतीत एक असे असू नये कृतीतून दिसून आले तरच 🙏💐🌹🌷🥀🎉🙏भविष्यकाळ उज्ज्वल असणार आहे भव तू सब्ब मंगलंम
गडकरी साहेब भाषणात शिवाजी महाराज शाहू फुले बाबासाहेब संत गाडगे महाराज तुकाराम महाराज यांच्या विषयी गोड गोड बोलतात परंतु त्यांच्या घरामध्ये या महापुरुषांच्या फोटो आहेत का हे आम्हाला तपासून बघावे लागेल भाषांतर कोणी देतो खऱ्या अर्थाने महापुरुषाचे विचार यांच्या मनात असतील तर सगळ्या मनुवाद्यांना यांनी आदेश दिले पाहिजे आपण आपल्या घरामध्ये तसेच देव्हाऱ्यामध्ये या महापुरुषांचे फोटो लावण्याचा आदेश काढावा लागतो नाहीतर दाखवायचे दात अलग असतात आणि खाण्याचे दात अलग असतात यांची खरी सवय आहे जय भीम जय ओबीसी जय संविधान गर्व से कहो हम भारतीय है🎉🎉🎉🎉
सर, देवेन्द्र फडनविस, साहेब नहीं, आता महाराष्ट्र चा, विकास करायाला,पाहिजे, पहिले मुंबई मधुन किती तरी आफीस गुजरात दिल्ली गेलेत हिरा बाजार सुरत ला,कीती, तरी कंपन्या, गुजरात ला, गेल्यां आता हे, था बवा, विकास करा, जयहिंद जयमहाराष्ट्र
खुप छान साहेब बट सत्याचा विजय होत नाही . खोटं हा समोर आहे.असेच देशाच्या व शेतकरी विचार करा.कारण भारत देश हा कृषी प्रधान देश आहे.शेतकरी वाचेल. अनं मिळेल शेकरी या देशाचं पोशिंदा आहे साहेब. उत्पादन खर्च पेक्षा लगवत जास्त आहे मजुर मिळत नाही कित्येक लोक शेती परवडत नाही म्हणुन सोडत आहेत
दंगे लढाई अंनयाय अत्याचार अती महत्त्वाकांक्षी आती लालचा सर्व जग माझच झाले पाहिजे सगळ काही माझ्याकडेच पाहिजे दुसऱ्याकडे काहीच नसावे ह्या धर्तीवर जे काही वैभव आहे ते फक्त मलाच मिळावे हे जर नाहीस करायच असेल सर्व सुखी समाधानी अंनदी राहावे असे मन होण्यासाठी फक्त भगवान गौतम बुद्धांचे विचारा प्रमाणे देश चालला पाहिजे तर देश सुखी समाधानी आंनदी नांदेल
सर, तुम्ही पंतप्रधान असायला पाहिजे. हा गोदी काही कामाचा नाही. हा माणुस भारतामध्ये अराजकता माजवल्याशिवाय रहाणार नाही. गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान व्हा आणि देशाला वाचवा. धन्यवाद.
धन्यवाद साहेब,
हेच आपल्या पक्षाच्या मनुवादी लोकांना सांगितले तर बरं होईल
Right saheb hindu kon
याच खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत
Mortidm 5:57
म्हणून जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा.
Korea Japan china la jaun sanga...😂
गडकरी साहेब तुमचे बुद्ध धम्मावार बेगडी प्रेम आहे आम्ही भुळणार नाही
खरे बोलले तुम्ही
सत्य बेगडी प्रेम मू मे राम बगलमे छूरी
संपत्ती जमा करून कुणी बुद्ध मार्ग स्वीकारत नसते साहेब
हेच खर आहे
तुमचे स्वार्थी प्रेम आहे नाही तर तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करून काय उपयोग दुसऱ्या धर्मा बदल हिंदू धर्म निंदा केली नसती
बुद्ध धम्म स्वीकारा गडकरी साहेब
परभणीत संविधान यावर जो आघात झाला त्यावर हा पोतारा फिरवतात. म्हणून भाजप वाले अजून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कडे गेलेत नाहीत. परंतु आता जनता फसवणार नाहित .जय भीम जय संविधान
मोठे विचार करा... महाराष्ट्राचा विचार करा
जय, हा माणूस जसा बोलतो तसा वागत नाही हे लक्षात ठेवा, फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी असे स्टेटमेंट देतात, देशाला लुटले आहे
पाॅलिटिकल स्टंटबाजी आहे 😂
💯 टक्के बरोबर आहे
बा*न(महाचोर)डबल ढोलकी आहेत. बुद्धा चा अपप्रचार व बदनाम करणारे हिच मंडळी आहेत.
नक्कीच
agdi barobar aahe lol
😮😮😮😮
जो सत्याच्या मार्गाने चालेल त्याचं कल्याण होईल❤ नमो बुद्धाय जय भीम❤🌹🥰🌹🌹🌹🙏
आप माडलेले विचार सर्व लोकांना अमोल आहेत
देशाला खरोखर बुद्धाच्या विचारांची गरज आहे आणि भासणारच.
दंगे आणि दुसऱ्या वर टिका करणे
सोपे आहे . देशाला पुढे न्यायचे असेल तर बुद्धाचे विचार अमलात आणा सगळीकडे तुमची प्र गती हो ईल .❤❤❤❤🎉🎉
जय गौतम बुद्ध
❤❤❤❤
Ho ka adi tumchya bhuddisht dhammu ani babasahebachya anuyayan sanga
Te tumchya lokana sanga...saglyat jast nuksan tech kartat...😂😂
साहेब बुद्ध गया मधला बुद्ध विहार मुक्त झाल पहिजे,, करनी और कथनी मध्य फरक आहे,,
Right साहेब मग bhuddhay gaya मुक्त करा ही नम्र विनंती
Jaybhim, namo Buddhay 💙🙏
हे ही पूर्वाश्रमिचे सर संघ
. चालक आहेत, एकाने मारल्या सारखं करायचं आणि दुसऱ्याने पाठीवरून हात फिरवायचा हे जुनेच षडयंत्र आहे, बहुजन व्यक्तींनी ओळखलं पाहिजे.
Right jar apn jar bjp rss la sangitle tar bare hoiel abhinandan saheb
Murkh
धन्यवाद गडकरी साहेब तुमचे आभार कसे मानावे सॅल्यूट करतो आम्ही तुम्हाला खूपच तुम्ही खरोखर मोठे धाडस दाखवलात आणि सत्याच्या वाटेवर येऊन तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता तुमच्या या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🎉🎉🎉🎉🎊🎊🎊❤❤❤❤❤
हे लोकांना एकवण्याकरिता भाषण आहे. खुर्ची लगी हीलने, तो बी. जे. पी., आर. एस. एस. के संघी लोग जय भीम, बुध्द का देश लगे बोलणे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. हे सत्तेची मलाई, व खोऱ्याने पैसा विकासाच्या नावाने कमवीत आहेत, यांच्या पासून सावध राहा. जय भीम, जय संविधान, जय भारत.
It's all right 👍🏻
हिंदुस्तान नाही ... भारत म्हणा
Secular म्हणायचा...वर... देशाला हिंदुस्तान म्हणायचे... हे बरे नाही. देशाचे नाव "इंडिया that is भारत"
It's all correct
म्हनच RSS ने 50 वर्षा परेन्त भरता चा झेण्ड़ा फडकवीला नाही 😢😢😢😂😂😂😂
गडकरी साहेब तुमचे खरंच धन्यवाद तुम्ही रस्ते विकास करत बौद्ध स्थळ जोडून दिली
गडकरी साहेब अनमोल असे विचार व्यक्त केले खुप छान आपल्या मनातली इच्छा आपण व्यक्त केली खुप खुप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद गडकरी साहेब.खूप छान विचार मांडले आहेत तुम्ही.असा विचार जर सर्वच राजकीय नेत्यांनी केले ना तर भारताला सुपरपाॅवर कोणीच रोखू शकणार नाही. एवढी ऊर्जा आहे या देशातील जनतेत पण हेच दुर्दैव आहे कि ही ऊर्जा काही प्रमाणात चुकिच्या ठिकाणी खर्च होत आहे.
खाण्याचे दात आणि दुखावण्याची दात different
Bombalt basa tumi
Ye gadkari bhokne wala kutta hai RSS ka😂😂😂
आला जातीवर नीच आहात व राहणार
गडकरी साहेब धन्यवाद जयभीम जय शिवराय जय सविधान तुमचे विचार महान आहेत मनपूर्वक अभिनंदन जयभीम खरच भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराने देश चालला तर दंगली जाळपोळ होणार नाही आर एस एस ला हद्दपार केल्याशिवाय भारत देश शांत होणार नाही
गडकरी साहेब कोणती भुमिका निभवता आहेत शाहाची का महाराष्ट्र शांततेची का bjpचा पोतारा फिरवता आहेत
बुध्द मुळे आपण सुखरूप आहेत❤🙏 जय भीम
नितीन गडकरी साहेब धन्यवाद तुमच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे गरज, आहे जगाला
12:54
जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही , हेच आपल्या पक्षाच्या मनुवादी लोकांना सांगितले तर बरं होईल
बुद्धाचे विचार केवळ भाषणा करता न वापरता ते प्रत्यक्ष कृतीत यायला हवेत... नमो बुद्धाय...
खरचं भगवान गौतम बुद्धाबददल जर आदर आहे तर.बुदधाचा धर्म स्विकारावा्
अस बुद्ध तर म्हणत नव्हते, ते म्हणत होते स्वयम सिद्ध व्हा,स्वयम् प्रकाशित व्हा......
Chopda
तू नकली नव बुद्ध आहे भाडखाऊ
धन्यवाद गडकरी साहेब. आपले विचार महान आहेत बौध्द जम आहेत. तुम्ही तुम्ही थोडयाच दीवसात देशाचें ऐक महान नेते बनणार आहात.
हो मी सहमत आहो नितिन जी खरच तुम्ही खुप महान आहत तुमची विचार धारा ही लहू फुले आंबेडकर यांच्या विचार धारेव र वागता आणि सविंधान मानता हिच तुमची खूबी मला आवडते आणि तुमचे कार्य हे या देश्याला प्रेरित आहे tumhit बीजेपी चे एक महान नेते आहत असे दूसरे कोणीच नाहीत ना कोणी होणार साहेब तुमच्या कार्याला माझा सलाम साहेब जिंदाबाद जिंदाबाद नितिन गडकरी साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
ब्राम्हण लोक बोलतात एक करतात एक इतिहास आहे
स्वतःचं घर सांभाळायचं सल्ला मोदी साहेबांना पण दिला असता तर बरं झालं असतं
फक्त बुद्ध, शिव छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर ह्यां महामानवांचे विचार सांगण्यापेक्षा ते प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी आपल्या पक्षाच्या आणि संघटनेच्या लोकांना ठणकावून सांगितलं तर तुमच्या लोकांमध्ये थोडंफार वैचारीक परिवर्तन होईल आणि त्याचबरोबर अंधभक्ती मधून मुक्ती मिलेल.
जय भीम जय भारत 🙏
नेहमी लक्षात असु द्याव ... कि एखादा ब्राम्हण कोणत्या कार्यक्रमात आणि कुणासमोर बोलतोय . तो ब्राम्हण समाजा व्यतीरिक्त इतर बहुजन समाजा समोर काय बोलतोय , या पेक्षा तोच ब्राम्हण जर ब्राम्हणांच्या कार्यक्रमात ब्राम्हणांसमोर काय बोलतोय हे महत्वाच असते . एखादा ब्राम्हण ब्राम्हणात काय बोलत असतो , त्या वेळी तो खरे बोलत असतो . हे नेहमी लक्षात ठेवावे .
सत्याला स्वीकारून चालाल तर कश्याची कमी नाही बहुजनांची प्रगती होत आहे आज बुध्दी आणि बुध्द हेच आंतिम सत्य बाकी काय नाय 🎉
🙏नमोबुध्दाय.जगाला युद्ध नको, तर बुद्ध पाहिजे. अभिनंदन 🙏
Aoo tummchya dhamu la sanga ki dusryanchya jaminivar swatach hakk dakhavu naye
एकदम बरोबर बोलले साहेब असेच सर्व समावेशक नेतृत्व निर्माण होणे गरजेचं आहे. जयभिम जयशिवराय 🙏🏻
कामातून दिसेल तेव्हा बघू ,,,नितीन गडकरी साहेब वेगळे आणि भाजप वेगळे आहेत,,ही दरी खूप मोठी आहे,,,, हे वास्तव आहे,,,,बहजनांची व्यथा आणि गाथा वेगळी आहे,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,,
🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍 नमो बुद्धाय
❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे जय लहुजी जय भारत वाटेगाव मुंबई रशिया अमरावती स्मारक उभारावे बाबासाहेब गोपले युवा संघ आणि डॉ अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण संशोधन संस्था आटी ताकतोडा आणि वारणेचा वाघ युवा मंच ताकतोडा भारतीय मानवहित लोकशाही आघाडी जय लहुजी जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय भारत 2024-2025 मंगेश लक्ष्मण मानमोठे रा ताकतोडा ❤❤❤❤ गौतम बुद्ध ❤❤
मनापासून नाही तरी जनतेला भुलवण्यासाठी असे बोलणाऱ्या ब्रिगेडचे हे नेते आहेत.
✨🔶सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये
अन्यथा अंगठे बहाद्दर अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल .
-👉भारतभाग्य विधाते डॉ.बी.आर आंबेडकर
🔶✨🔶✨🔶✨🔶✨🔶✨
अप्रतिम अप्रतिम चांगले विचार मांडले सर
❤️❤️❤️❤️💐💐💐💐🙏❤️
आयु नितीन गडकरी साहेब 🙏🙏🌷🤝🙏🙏🇮🇳🌷🕯️📚📚📚📚🖊️ भारतीय संविधान जय संविधान नमो नमो नमो बुध्दऻय नमो धम्माय जयभिम 🙏🌷
सल्ला अमित ला द्या.राम ,कृष्ण काल्पनिक आहे सर ते सांगा.
ते काय सागनार चोराला गठोडे ऊचलूलागनारे
मग अमित शाह बद्दल तुमचे विचार त्यांना सांगितले तरी आदर्श वाटेल.अन्यथा तुम्हीं स्वपार्टी च्या हितासाठी मना बाहेरचे बोलता हेच खरे.जनता बघत आहे सगळं
बरोबर आहे
तुमच्या सारखा पंतप्रधान पाहीजे देशाला
आपल्या विचाराला सलाम
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. मस्त नाटक करत आहेत गडकरी साहेब.
हा बौद्ध विचारांचा देश आहे
Nitin Gadkari saheb Hindustan navacha Desh जगाच्या नकाशात कोठेच नाही फक्त इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजे इंडिया
म्हणून जगाला युद्ध नाही बुद्ध हवा.सुख शांतीचा मार्ग हवा.
हे बुद्ध राष्ट्र आहे, मगहिन्दू राष्ट्र कशाला
ज्या देशाच्या ध्वजावर अशोक चक्र आहे, तर बाकी गोष्टी कां बहुजन सावध हो खान्याचे दात वेगळे आणी दाखवन्याचे वेगळे जय भिम जय संवीधान जय भारत
बुद्ध धर्म सत्याचा मार्ग दाखवतो मान सन्मान जीवनामध्ये कसे जगावे हे सर्व तत्व बुद्ध धर्मात आहे❤😂🎉😢
हे उंटावर बसून शहाणपण शिकवल्या सारखे आहे हीमत असेल तर पवित्र बौद्ध धर्म स्वीकारावा
कशाला त्यांने काय होणार आहे? सर्वांना आपापला धर्म प्रिय आहे त्याप्रमाणे राहीले पाहिजे.
बौध्दाचे वर्णन सांगतो.परतू बाबासाहेबानी लिहिलेला संविधान बद्दल बोलत नाही.
Nitin गडकरी साहेब आपल्यासारखे नेते महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे❤❤
भारताने जगाला दोन अमूल्य भेटी दिल्या आहेत. एक बुध्द आणि दूसरी महात्मा गांधी. भारतीयांनी दोन्ही ही नाकारल्या.
जनतेने नाही दिला कौल तर e v m ने त्याला निवडून दिले
मला गडकरी साहेबांच्या विचारांशी अगदि सहमत आहे.पण महाराष्ट्राला गडकरी साहेबांसारख्या व्यक्तिचि गरज आहे.
नो हिंदू ओन्ली जय भारत नमो बुद्धाय जय भीम
गडकरी जी आपण मोठया उंचीचे आहात वाणीत सर्वसमावेशक जनहित आहे.मनात एक कृतीत एक असे असू नये कृतीतून दिसून आले तरच
🙏💐🌹🌷🥀🎉🙏भविष्यकाळ उज्ज्वल असणार आहे भव तू सब्ब मंगलंम
गडकरी साहेब भाषणात शिवाजी महाराज शाहू फुले बाबासाहेब संत गाडगे महाराज तुकाराम महाराज यांच्या विषयी गोड गोड बोलतात परंतु त्यांच्या घरामध्ये या महापुरुषांच्या फोटो आहेत का हे आम्हाला तपासून बघावे लागेल भाषांतर कोणी देतो खऱ्या अर्थाने महापुरुषाचे विचार यांच्या मनात असतील तर सगळ्या मनुवाद्यांना यांनी आदेश दिले पाहिजे आपण आपल्या घरामध्ये तसेच देव्हाऱ्यामध्ये या महापुरुषांचे फोटो लावण्याचा आदेश काढावा लागतो नाहीतर दाखवायचे दात अलग असतात आणि खाण्याचे दात अलग असतात यांची खरी सवय आहे जय भीम जय ओबीसी जय संविधान गर्व से कहो हम भारतीय है🎉🎉🎉🎉
सर, देवेन्द्र फडनविस, साहेब नहीं, आता महाराष्ट्र चा, विकास करायाला,पाहिजे, पहिले मुंबई मधुन किती तरी आफीस गुजरात दिल्ली गेलेत हिरा बाजार सुरत ला,कीती, तरी कंपन्या, गुजरात ला, गेल्यां आता हे, था बवा, विकास करा, जयहिंद जयमहाराष्ट्र
अतिशय दुतोंडी माणस फायदा बघून लवचिक. होतात
गडकरी साहेब तुम्ही संघ शक्ती विसरू नका 🙏🏻
आपण राष्ट्रीय स्वयम सेवक संघ मुळे या पदावर आहात 🙏🏻🙏🏻🚩🚩
संघ शिक्षण हेच उत्तम आहे 🚩🚩🙏🏻🙏🏻
Vishv me Buddha hi Satya hai Jai bhim savidhan ❤
यांचा, rss, ब्रेनवाश केला आहे, पद, प्रतिष्ठा, पैसा, इ इ, साठी, हे स्वताहाला, भाषजाप, आत एस एस ला, विकले आहे,
Nitinji. Your. Highness. Thank. You. Compassion
आर एस एस के लोग बुद्ध क्या है हमे ना सिखाये😂😂
तुम कोण हो बे??कल के बौद्ध..तुम को खुद नहीं पता असली बौद्ध धम्म...
Yanna vicharayla pahije rss sodli ka asach boltayet
Right
गडकरी साहेब E V M बहुमत दिल
चलो बुध्द की ओर 🙏 जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे 🙏नमो बुध्दाय 🙏
कोई किधरभी जा सकता है, यहां किसिको बंधन नही है, चाहे धर्म भी बदल सकता है, भेषभी बदल सकता है यही तो है महानता भारतीय लोकतंत्र की
👍👍🙏🙏
चलो बुद्ध की ओर मानवता की ओर
संघामध्ये तथागत भगवान बुद्ध शिकवा
मनापासून बोलता का वरून वरून आणि भुलथाप देताय जय संविधान
खुप छान साहेब बट सत्याचा विजय होत नाही . खोटं हा समोर आहे.असेच देशाच्या व शेतकरी विचार करा.कारण भारत देश हा कृषी प्रधान देश आहे.शेतकरी वाचेल. अनं मिळेल शेकरी या देशाचं पोशिंदा आहे साहेब. उत्पादन खर्च पेक्षा लगवत जास्त आहे मजुर मिळत नाही कित्येक लोक शेती परवडत नाही म्हणुन सोडत आहेत
ज्यांनी महाराष्ट्र खराब केला तोच आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर आता महाराष्ट्राचे काय होईल चिंतेचा विषय बनला आहे.
सुपर अतिशय छान भाषण सर.
दंगे लढाई अंनयाय अत्याचार अती महत्त्वाकांक्षी आती लालचा सर्व जग माझच झाले पाहिजे सगळ काही माझ्याकडेच पाहिजे दुसऱ्याकडे काहीच नसावे ह्या धर्तीवर जे काही वैभव आहे ते फक्त मलाच मिळावे हे जर नाहीस करायच असेल सर्व सुखी समाधानी अंनदी राहावे असे मन होण्यासाठी फक्त भगवान गौतम बुद्धांचे विचारा प्रमाणे देश चालला पाहिजे तर देश सुखी समाधानी आंनदी नांदेल
गडुकरी साहेब प्रधानम😢त्ती आपणच होप देशाच्या हिताच आहे ते आपल्या बोलण्यातून जापवतय जयभीम🌹🙏🏻🌹
कडक जय भीम गडकरी साहेब तुम्हाला🎉🎉🎉🎉🎉
फारच सुंदर विचार 👍👍👍
स्वातंत्र्य , समता . बंधूता , न्याय , राष्ट्रीयकरण जनतेच्या हिताचे आहे.
संविधान अभ्यासक्रमात घाला
Far Chan vichar mandale far far aabhari aahe धन्यवाद
Khup Chan Thots.. Mahiti ghetali Asech margadarshan karit ja 👌🙏👌🌹🌹
धन्यवाद साहेब नंबर एक
मोदी पण बौध्द देशात जावून म्हणतो.मै बौध्द देश से हू .हे भाऊ भारतात बौद्ध अनुयायी सांगतात
गडकरी साहेब आपल्या विचारांची आज
भारताला अती आवश्यकता आहे.
धन्यवाद सर
बाबासाहेबांचे विचार असेच जीवंत राहणार ❤❤❤❤
साहेब तुम्ही सत्याच्या मार्गावर टोल तर नाही बसवणार ना कारण तुम्ही चांगल्या मार्गावर टोल बसवता, तस काय नाही ना.
🚩जय हरि🚩साधू🙏साधू🙏साधू🙏
❤❤❤❤❤❤धन्यवाद सर. हेच अंतिम सत्य आहे.
गडकरी साहेब तुम्हाला बुद्धांचा आशिर्वाद मीळाला आहे. तुम्हीच देशाचें भावी पंतप्रधान आहात हे माझे वाक्य आहे.
नमो बुद्धाय 💙💙💙जय भीम, जय शिवराय,जय संविधान 💙💙🙏🙏
नमो बुद्धाय
आपले भाषण पुर्ण ऐकल्यावर आपल्या मनात वेगळाच भाव जाणवतो.ज्याच्यांत अपेक्षित भावांचा आभाव जाणवतो.
धन्यवाद सर खूप खूप मंगलमय सुभेच्छा 🌹🌹🌹
Yane देशाची वाट लावली.....रस्त्यात पैसे घालून....फोडणीचा toll घेतो आणि रस्ता hota नाही
स्वर्गात पाठवा पाहिले अमित शहा ले 😅
हेच तुमचा बुद्द सांगला 😂😂😂
@shashisatpute2610 कृष्ण काय सांगला ?😅
सर, तुम्ही पंतप्रधान असायला पाहिजे. हा गोदी काही कामाचा नाही. हा माणुस भारतामध्ये अराजकता माजवल्याशिवाय रहाणार नाही.
गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान व्हा आणि देशाला वाचवा.
धन्यवाद.
हिंदू ही एक संस्कृती आहे.म्हुणुन हिंदू हा जगण्याचा अर्थ आहे म्हणून हिंदू धर्म आहे.
सोयीनुसार, बुद्धाचे, नाव घेतात, नाहीतर, बुधढगाय, का दिल्ली नाही, बौद्ध धर्मीयआण्णा