पावसाळ्यातील माझं कोकणातील गाव 😍 | मित्रांना नेले गाव दाखवायला | S For Satish | Ambavali, Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • पावसाळ्यातील माझं कोकणातील गाव 😍 | मित्रांना नेले गाव दाखवायला | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageInMonsoon #AmbavaliVillage #SforsatishVillage #sforsatish
    पावसाळ्यात कोकणातील गावे बघण्यासारखी असतात. माझ्या गावी मित्र आले होते. त्यांना गाव दाखवायला गेलो होतो. सकाळी आईने मस्त घावणे आणि चहा असा नाश्ता तयार केला होता. कोकणात सध्या पाऊस मस्त लागत आहे. पावसाळ्यात गावाचे रूप एकदम खुलून दिसते. संपूर्ण परिसर हिरवागार झालेला असतो. नद्या नाले वहाळ सुरु झालेले असतात. निसर्ग एकदम बहरलेला असतो. तुम्हाला या मोसमात माझं गाव कसं दिसते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांना माझं गाव खूपच आवडलं. आम्ही गावाला वळसा घालून परिसर फिरलो. दुपारी घरी येऊन आम्ही जेवण केलं. दुपारी आम्ही नवीन एका गावाला भेट द्यायला गेलो. तुम्हाला त्याचा व्हिडीओ लवकरच येईल. तुम्हाला असेच कोकणातील इतर गावे सुद्धा दाखवेन. तुम्हाला आमचा गाव कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 125

  • @rahulthorat-or4oo
    @rahulthorat-or4oo 26 днів тому +22

    फारच छान एक हॉटेल चालू करा लोक फिरायला पण येतील तुम्हामला रोजगार पण भेटेल

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  25 днів тому +1

      Hoy khara aahe.... tumhi sarv jan support karta ❤️❤️

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 25 днів тому +1

    खुप छान पावसाळी वातावरण म्हणजे पर्वणीच तुमचे गाव

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 26 днів тому +15

    खूप सुंदर गाव आहे खरंच आमचा जन्म कोकणात का झाला नाही कोकणात जन्माला सुद्धा नशीब लागतं❤

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 24 дні тому

    खूप छान आंबवली गाव निसर्ग तर एक नंबर कोकण म्हणजे स्वर्ग सुख आईच्या हातचे जेवण एक नंबर ❤❤

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 26 днів тому

    एक नंबर गाव पाहिले की वाटतं स्वर्गातील नजारे पाहिल्याचे फील येतंय एक नंबर व्हिडिओ

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 25 днів тому

    गाव खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे धन्यवाद

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 26 днів тому

    वा सतिशबाळा खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त असा तुझा गाव आहे खुप निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे गावातील नदीनाले ओहोळ विहिरी सगळ मस्त आहे खुप आवडला तुझा गाव एक नंबर देव बरे करो👌👌❤❤

  • @ashokpote-tv3fq
    @ashokpote-tv3fq 25 днів тому

    फारच सुंदर आम्हाला वाटत कोकणात यावं भरपुर मजा घ्यावी

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 25 днів тому

    असे विडिओ बघितले की गावची ओढ लागते खुपच सुंदर छान

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 25 днів тому

    एक नंबर ब्लॉग, रम्य वातावरण, हिरवाई नटलेले गाव, खूप मस्त 👌👌👌

  • @vilasrangle5308
    @vilasrangle5308 26 днів тому

    स्वर्ग म्हणजे आपले कोकण. खुप छान सतिश भाऊ

  • @maheshnarkhede2733
    @maheshnarkhede2733 26 днів тому

    खूप खूप छान आहे तुमच्या गाव. गावातील सर्व खूप छान आणि अतिशय सुंदर आहे, Nice video Blog

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 25 днів тому

    दादा तुझ गाव खुपचं सुंदर आहे आणि मी प्रत्येक गावाकडचे व्हिडिओ पुर्ण पहातो.. खुपचं छान..👌❤️🙏

  • @latapethe8047
    @latapethe8047 24 дні тому

    Sundar Tumdar gaav mast ani Tethil Nisargane natlela sundar Hirvaaei bhari❤❤❤

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 26 днів тому

    खूप सुंदर गाव किती पहिले तरी पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटते अप्रतिम नजारा ❤

  • @alpanascindia82
    @alpanascindia82 26 днів тому

    Gavche video 👍ek number

  • @nikhilgujjar-pr3up
    @nikhilgujjar-pr3up 25 днів тому +1

    I find peace watching your vlogs you living that life which money can't buy....👏

  • @sanjalifadnis3340
    @sanjalifadnis3340 25 днів тому

    Khupach masst vid..khup sunder ahe tumche gaav..ashe khup vid banava😍👌👌👌

  • @excellencetime2429
    @excellencetime2429 24 дні тому

    Mast ekdum

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 26 днів тому

    Wow mast Gav 🎉🎉🎉🎉🎉Satishdada Aprtim Sundar Ghar farach Sundar Nayanrmy dekhava aamach Girgav Thankyou Moraya

  • @sunitaa864
    @sunitaa864 26 днів тому

    खूपच छान असे वाटले कि आम्ही पण तुमच्या सोबत गावात फिरत आहोत. 👌👌

  • @rupalibarawkar9898
    @rupalibarawkar9898 25 днів тому

    Khup ch chhan gav ahe.man prasann jhale.nashibvan ahat itkya chhan gavat rahata.

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 25 днів тому

    Kharach khup chhan gaon vatate Pavsalyat

  • @kanchanr8795
    @kanchanr8795 26 днів тому

    Khup sunder ahe gaon

  • @Sandhyapatil007
    @Sandhyapatil007 26 днів тому

    खूप छान गाव दादा कोकणातील शेती खुप छान आहे गावचा विडिओ खूप छान आहे ❤❤🎉🎉🎉

  • @Vicky_Vlogs598
    @Vicky_Vlogs598 25 днів тому

    Khup chan nirnay ahe gavki cha.....jaga vikne nahi ha.

  • @pritithakkar5090
    @pritithakkar5090 26 днів тому

    Khup khup chhan gaon ahe

  • @salmandalvi6545
    @salmandalvi6545 24 дні тому

    Khup Chan sir

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 26 днів тому +3

    खूप छान आहे आंबवली गाव

  • @dashrathwaje2347
    @dashrathwaje2347 25 днів тому

    सतिश भाऊ खुप छान निर्णय घेतला आहे तुमच्या गावाने जमीनीबाबत, असे निर्णय आपल्या कोकणातील प्रत्येक गावात घेतले पाहिजे आणि ती काळाची गरजही आहे आता

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 25 днів тому

    छान व्हिडिओ आवडला.

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 25 днів тому

    Ek number video hota dada😊😊😊

  • @narendramate7429
    @narendramate7429 25 днів тому

    Khup sundar gav aahe...gavane jamin n विकण्याचा जो निर्णय घेतलाय तो अगदी yogge आहे सतीश भाऊ ...माझं गाव पण तुमचा गवसारखाच सुंदर होत पण आता पूर्ण गावच रूप palatalay....

  • @PranilChavan0106
    @PranilChavan0106 25 днів тому

    You Have Captures The Stunning Beauty Of Your Village After The Rain Perfectly

  • @prashantchaudhari7271
    @prashantchaudhari7271 26 днів тому +1

    खुप सुंदर तुमचं कोकण आम्हीं नाशिककर

  • @satishsalvi74
    @satishsalvi74 25 днів тому

    Maaza pan fevret

  • @samsonawale7604
    @samsonawale7604 26 днів тому

    No 1 morning breakfast.

  • @namratakatta8920
    @namratakatta8920 25 днів тому

    Apalepana khup chan❤

  • @TechVisionAI
    @TechVisionAI 26 днів тому

    Chan 👌👌😊

  • @Kokanipartuu
    @Kokanipartuu 26 днів тому +1

    वा गावातली जमीन न विकु देणे हवी असेल तर अजून घ्या जमीन पण विकु नका छान बोर्ड लावलाय आवडलं मला दादा एक कम्युनिटी म्हणून पन पोस्ट करा.... व्हिडिओ छान होता पावसाळी गाव मस्त होत माझा गावाची आठवन आली.... संगमेश्वर....🌴🌾🌈

  • @user-lf4uz5ub5p
    @user-lf4uz5ub5p 26 днів тому

    खुप छान गाव आहे तुमच सतिश दादा

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 25 днів тому

    Khup chan Vlog!❤

  • @kalpeshtalvatkar8045
    @kalpeshtalvatkar8045 26 днів тому

    Khup chan bhawa aai disli mazi br vatal

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 25 днів тому

    Nice गाव ❣️❣️❣️

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 25 днів тому

    👌👌👌👌👍👍💐

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 26 днів тому

    👌👌👌👍🤗😍

  • @shubhashriparab1568
    @shubhashriparab1568 24 дні тому

    सुंदर गाव आहे

  • @nikhilgujjar-pr3up
    @nikhilgujjar-pr3up 25 днів тому

    Satish the baa🤘🤙

  • @PoojakrushnatPatil
    @PoojakrushnatPatil 25 днів тому +1

    Dada tumi dron ghya khup chan gavache view pahayla milatil

  • @kanchangaikar6968
    @kanchangaikar6968 25 днів тому

    👍👍👍👍👌👌👌👌

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 23 дні тому

    Khupach mast tuze gav bhava vel milali ki yeto aambavlila full enjoy

  • @pournimagamare6403
    @pournimagamare6403 26 днів тому

    👌👍

  • @sachinpatil4406
    @sachinpatil4406 25 днів тому

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @babitas6400
    @babitas6400 26 днів тому

    Khup sundar gaon aahe tumche. Kharach tumhi tourist home kadha. Sagle subscribers tar nakkich yetilach . Nice excellent video. Etke chhan gaon sodun lok shahra kade ka jaatat samjat nahi.

  • @savitakamble7859
    @savitakamble7859 25 днів тому

    😊😊❤

  • @suchetasavant277
    @suchetasavant277 26 днів тому

    Hi
    Satish bhau video khupch sunder sampurn gav khup sunder ashya gavat rahane mhanje nashibch lagte khup varshani sheti chi kame pahata ale chalta chalta saglyan shi bolne khup chaan vate khup manapasun tumhi sagle dakhvta Mandir pan chaan dhabdhaba chote chote vahal tumche mitra pan changle ahet chaha ghavna nasta mhanje swarg sukh aste asech chaan chaan video pathvt ja..thank u

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 24 дні тому

    दादा गाव खुप सुंदर आहे

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 25 днів тому

    ❤️❤️❤️❤️👍🏻

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 25 днів тому

    तुम्ही लवकर हॉटेल चालु करा हो सतीश भाई आम्ही तुमचे गाव बघु आणि तुमच्याच हॉटेलात नॉनव्हेज जेवण घेऊ😊💖💖💖👌

  • @payals821
    @payals821 25 днів тому

    Dada aamhala pan kokn bgaych aahe dada khup chan aahe kokn
    Mi tumche rij video bagte dada
    Nice video 👌👌👌👌

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 26 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👍👍👍👍👍

  • @MayurChogaleOfficial
    @MayurChogaleOfficial 26 днів тому +1

    ❤❤

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 26 днів тому +3

    काय स्वच्छ पाणी आहे मस्त देखावा आहे कोकण मस्त च आहे

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 26 днів тому +2

    सतीश दादा , तुमचं गाव, गावातल्या सगळ्याच गोष्टी सर्वांग सुंदर आहेत.त्याच बरोबर तुमचे व्हिडिओ आणि तुमच्या घरातली माणसं खूप छान वाटतं सगळं बघून🎉 खूप शुभेच्छा🎉

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 25 днів тому

    तिकडे आल्यावर आई च्या हातची कुठलीही नॉनव्हेज रेसिपी खायला आवडेल❤🤝

  • @nutanapte2216
    @nutanapte2216 26 днів тому +1

    Khoop bhari

  • @geetagadmale4473
    @geetagadmale4473 26 днів тому

    दादा," जमीन / जागा विकणे बंद " तुम्ही जे बोललात ते मनाला स्पर्श झालं . चागला निर्णय आहे. असच प्रत्येक गावात होयला पाहिजे . गाव सुदंर आहे. तुमचे व्हिडिओ बघितले की मन प्रसन्न होत . असं वाटत , तुमच्याबरोबर आम्ही पण भिरतोय. Thank You Very Much 😊

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 26 днів тому

    🌴 कधीं यायचं आपला गाव पहायला दिनांक ठरवा दादा

  • @user-gv4ce6mx9c
    @user-gv4ce6mx9c 26 днів тому +1

    रान केळी नाही भावा रत्नागिरी मध्ये चवई म्हणतात.

  • @aforairplane
    @aforairplane 26 днів тому +1

    .... Dada tumhi fakt youtube income and masala business vr depend Aahat ka. ? information purpose

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  25 днів тому

      Share market trading... advertise marketing... graphic designing Aani aahet ajun kahi
      Thank you

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 26 днів тому +2

    खुप सुंदर गाव आहे असे व्हिडिओ दाखवत जावे

  • @haseenajuwaley9194
    @haseenajuwaley9194 26 днів тому +1

    Beautiful 😍 gaaw

  • @ganeshkale7698
    @ganeshkale7698 26 днів тому +2

    खुप सुंदर आहे तुमचं गाव दादा

  • @PremRewane
    @PremRewane 26 днів тому

    Satish bhau mi mahadacha aahe

  • @gajananrathod5055
    @gajananrathod5055 26 днів тому

    Mast video

  • @rahulbhosle3247
    @rahulbhosle3247 26 днів тому

    Mast gabe acche aamavavali gabe tumaze 😊.Jay mahashtra

  • @maheshshelar5235
    @maheshshelar5235 26 днів тому

    मी पण येऊन गेलो तुमच्या गावाला चार वेळा

  • @pravindountulwar8900
    @pravindountulwar8900 26 днів тому +1

    1नंबर गांव आहे.

  • @excellencetime2429
    @excellencetime2429 24 дні тому

    Mai bhi aao dapoli se ?

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 25 днів тому

    दादा तुमचा गाव मोठे आहे त्या ची लोकसंख्या किती आहे ग्रामपंचायत आहे का

  • @veenathakur6441
    @veenathakur6441 26 днів тому

    खूप छान गाव तूझ खूपच सुंदर

  • @vrushantjadhav5443
    @vrushantjadhav5443 26 днів тому

    दादा तुम्हाला जिल्हा कुठला लागतो

  • @kishorgorivale9152
    @kishorgorivale9152 26 днів тому

    गाव तर सुंदर आहे पण आपल्या जमिनी विकू नका हा सगळ्यांनी घेतलेला निर्णय खुपच चांगला आहे

  • @ashwinichavan9033
    @ashwinichavan9033 26 днів тому +1

    Satish dada gaav phar sunder aahe tuzhe nice vlog

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 26 днів тому

    अबोली गाव खूप सुंदर ❤❤❤

  • @koliraja_yash
    @koliraja_yash 26 днів тому +3

    खूप सुंदर आहे आंबवली गाव

  • @Nirmitdurgavle0815
    @Nirmitdurgavle0815 26 днів тому

    First' 🎉

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 26 днів тому

    Very very nice.kokan is beautiful as always.
    Anna is not going to college.?

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  25 днів тому

      Graduation completed... now farming and business

  • @preetipatil1315
    @preetipatil1315 26 днів тому +1

    First comment ❤❤

  • @ShankarFuapne
    @ShankarFuapne 26 днів тому

    Gavatale video banava must amala dakhava, nice bro

  • @ndliveevents
    @ndliveevents 26 днів тому +2

    Drone ghe ata dada lavkarach aple koknat drone ne tipnyasarkhe seen ahet

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  25 днів тому +1

      Hoy aata garaj aahe ...yeil👍✨🙏

  • @Nirmitdurgavle0815
    @Nirmitdurgavle0815 26 днів тому

    Tuza video chi vat bgt hoto

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 26 днів тому

    khup moth gaav ahe 🏘️🏠🏡🏚️📷 bhari ahe

  • @user-qn2uc9bk1r
    @user-qn2uc9bk1r 26 днів тому

    Khup bhari ahe tu chi family tu Mala Kay vatay❤

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 16 днів тому +1

    ड्रोन कॅमेरा घे मग संपूर्ण गाव दाखव...

  • @prakashlilhare5427
    @prakashlilhare5427 26 днів тому

    Namaskar dada

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  26 днів тому

      🙏🏻😍namaskar bhau

  • @ShankarFuapne
    @ShankarFuapne 26 днів тому

    Amhi nashik che ,Ahmedabad la amhi rahato , tumche video bagun chhan vatatat,

  • @BhaveshgiriGoswami-dx2ws
    @BhaveshgiriGoswami-dx2ws 26 днів тому

    Shtis bhav Hindi me vidiyo bnaye

  • @asmitaponkshe6244
    @asmitaponkshe6244 26 днів тому

    किरकाची प्रथा आमच्या कडे आहे

  • @surendratandale7911
    @surendratandale7911 26 днів тому

    Satish ji I want visit u r village.
    How it can be possible.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  25 днів тому

      Planing chalu aahe tyavar