Vaijnath Waghmare | सभांसाठी घेतलेल्या पैशातून सुषमा अंधारे यांनी स्वतःचं घर भरलंय : वैजनाथ वाघमारे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2023
  • #Beed #SushmaAndhare #VaijnathWaghmare #ThackerayGroup #MaharashtraPolitics
    Credit : #Political | Harshal/Producer | Shurti/Editor | #TV9D
    www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @rajshribagde6455
    @rajshribagde6455 Рік тому +49

    आम्ही पण तुमचे वक्तव्य ऐकत असताना कुठल्या भावनेतून हे वक्तव्य करत आहे हे दिसते

  • @rajashreekolhe6844
    @rajashreekolhe6844 Рік тому +190

    सुषमा ताई आठ वर्षांपूर्वी घेतलेला तुमचा हा निर्णय एकदम योग्य होता. जळाऊ वृत्तीचा. पब्लिसिटीसाठी लायकी दाखवतो

    • @motirambandale5901
      @motirambandale5901 Рік тому +1

      काय बारा झवण्याचा आहे तुझ्या आई ला तुझी लायकी काय आहे ते कळालं

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 Рік тому

      😜👌😜👌

    • @srhdhdh
      @srhdhdh Рік тому +7

      ५० सोफे, अंधारी ओके,
      चोरटी, खंडणीखोर, 😅😅😂

    • @tsc2708
      @tsc2708 Рік тому

      Baai chorni nighali lutaru baai 5 lak magte khandani magte tichya boss sathi, AC magte, chapla magte, sofa magte, tond gor karayla make-up cha kharch magte

  • @shradhakuttappan272
    @shradhakuttappan272 Рік тому +39

    असे खेकड्याच्या मनोवृत्तीचे नवरे नसलेले बरे. त्या कोण आहेत कोणत्या पक्षाचे काम करतात हे महत्त्वाचे नाही परंतु त्या एक अभ्यासू महिला आहेत एका मुलीच्या आई असून निडर पणे राजकारणात सक्रीय आहेत. एवढेच पुरेसे नाही का. सर्वच महिलांना हा मंच मिळत नाही. एक महिला म्हणून त्यांचा आदर असावा.

    • @panash6
      @panash6 Рік тому +1

      ताई, मी पण केवळ एक डिवोर्सी मुलगी आहे म्हणून माझ्याच भावाने माझी छी थू करूनमला बाहेरचा रस्ता दाखवलाय

    • @nageshn.reactions3396
      @nageshn.reactions3396 Рік тому +1

      काही ही मना पण अंधारे चोटी बाई चोटी 😂😂😂😂

    • @saritagaikwad173
      @saritagaikwad173 Рік тому

      बरोबर

  • @subhashdeore1968
    @subhashdeore1968 Рік тому +11

    खूप चांगले केले , या माणसाला सोडले !

  • @anitakahane4357
    @anitakahane4357 Рік тому +93

    आरे तु स्वतः च्या बायकोला ला असे बोलतो तो किती नीच असेल यावरून समजुन जा

    • @optionspapertrader2151
      @optionspapertrader2151 Рік тому +2

      Doghan madhe ghatspot jhalay and tari tyani kahich wrong word use nahi kela.. Ji reality ahe te sangitla

  • @savitadeshmukh4903
    @savitadeshmukh4903 Рік тому +122

    तू सोडून द्यायच्या लायकीचा आहेस रे 👍🚩🐯

  • @ganeshgawali3753
    @ganeshgawali3753 Рік тому +81

    कर्मचारी अधिकारी काय म्हणून पैसे देतील भाऊ सरकार तर शिंदे चे आहे😅

    • @pranit241
      @pranit241 Рік тому +1

      पण सभा शिऊबाठा ची होती. शिंदे गटाची नव्हती. 😄😄😄

  • @suniljadhav6438
    @suniljadhav6438 Рік тому +88

    सभा होऊ नये म्हणुन हे नाटक चांलु आहे

    • @ignfalcon6433
      @ignfalcon6433 Рік тому +2

      Tu tikde jadu kadayla hota ky

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Рік тому +1

      ​@@ignfalcon6433andhbhakt sudharnar nahit

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 11 місяців тому

      ​@@Maharashtra1437canvrted ml mutra bhakt ki bokhlayat 😂😂

  • @manoharubhare5382
    @manoharubhare5382 Рік тому +155

    सभा उधळण्याचा कट आहे. महाराष्ट्र बघतोय . निवडणूक होवून जावून द्या
    .

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому +8

      मी नाही त्यातली कडी लावा आतली अशी अवस्था आहे पन्नास खोके एकदम ओके म्हणणार्‍यांची.

    • @AbcAbc-il5iw
      @AbcAbc-il5iw Рік тому

      शॉट काढले त्याने

    • @amolchavan8956
      @amolchavan8956 Рік тому +2

      Kutra mutun jato sabhet 😆😆😆

    • @navnathraykar216
      @navnathraykar216 Рік тому +2

      Zop tu bavlya

    • @AniketDumbre19
      @AniketDumbre19 Рік тому

      Maharashtra Baghtoy, Uddhav ne Sai la Hindu Devanna shivya Dyaus chi supari diliye😂😂

  • @omsairaj71
    @omsairaj71 Рік тому +14

    हि बाई भावनीक करतेय आणि हिला का महत्त्व देताय

    • @dadasahebtirmare7678
      @dadasahebtirmare7678 Рік тому

      ताईंचं नॉलेज आणि एज्यूकेशन जवळ अजून कोणिही पोहोचलं नाही

  • @rohinipatil1252
    @rohinipatil1252 Рік тому +37

    आदरणीय ताईंना त्यांच्या कार्यसाठी शुभेच्छा अन सलाम

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 Рік тому +3

      कोणतं कार्य भाऊ.

    • @vijaykshirsagar4153
      @vijaykshirsagar4153 Рік тому +5

      आडनाव पाटील आणि त्या भंगार बाईला सलाम 😮😮

    • @bhushanmahajan2682
      @bhushanmahajan2682 Рік тому +5

      काय भाषा आहे पाटील आणि सलाम
      ती रानटी कोणतं चांगल काम करणार आहे...
      तीच तोंड पाहिलं की ओकारी येते....
      हिंदु देवांची ज्यांनीही विटंबना केलीय ना त्याचं डफळ वाजलंच आहे....

    • @mansainik09
      @mansainik09 Рік тому +5

      96 कुळी नसेल ही पाटील

    • @srhdhdh
      @srhdhdh Рік тому

      @@mansainik09 यूट्यूब वर कळत नाही ना दादा, ८५% बाटगे *मटे हे मराठ्यांची, बामनांची, लांडयांची नावेचं लाऊन कमेंट करतात..

  • @sanjay-bq5jd
    @sanjay-bq5jd Рік тому +123

    सुषमा ताई अंधारे विरूद्ध हे एक षडयंत्र आहे .

  • @paragsamant108
    @paragsamant108 Рік тому +86

    जो माणूस स्वतः च्या माणसाचा नसतो तो कुणाचा आणि जनतेचा कसा असेल

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 Рік тому +4

      अंधार बाईचा चेला बरोबर आहेस 😂😂

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 Рік тому

      ​@@rekhapatil4969 तु कोणाचा मंद्या आहेस रे

    • @ak0196
      @ak0196 Рік тому

      ​@@rekhapatil4969तुला पण तुझ्या नवरयाने असच करायला पाहिजे

  • @kisanshinde2778
    @kisanshinde2778 Рік тому +58

    ही माणस फुटलेली आहेत. याला सभा उधळून लावायची आहॆ शिंदेचा माल खाल्ला समजून घ्या

  • @mds8082
    @mds8082 Рік тому +70

    कमेंट वाचल्यावर कळतंय याला कोण चांगल म्हणत नाही ही याची लायकी.

  • @AniruddhaKamble-om6zv
    @AniruddhaKamble-om6zv Рік тому +14

    अरे जनाची किंवा मनाची तरी लाज वाटते का

  • @dgaikwad1235
    @dgaikwad1235 Рік тому +39

    दुसरा बागर दिसतोय .याला खोके मिळाले.

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 Рік тому +101

    आता हे एक निघाल शिंदेच बेन...😂

    • @nageshn.reactions3396
      @nageshn.reactions3396 Рік тому +1

      घी चाडवून 😂😂😂

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Рік тому

      @@nageshn.reactions3396 नाग्या, .....शेंबड्या 😂😂

  • @SKumar_9
    @SKumar_9 Рік тому +65

    सुषमाताई मुळेच यांचे राजकारण फळफळतय नाहीतर यांना कोणीही ओळखत नाही.

    • @darkdevil9245
      @darkdevil9245 Рік тому +2

      only B J P

    • @sk.music-1811
      @sk.music-1811 Рік тому +2

      चुकतंय तुमचं यांच्यामुळे सुषमा अंधारे राजकारणात आली

  • @ashokbade5733
    @ashokbade5733 Рік тому +88

    काय लायकी आहे ह्या माणसाची

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 Рік тому +3

      Tujhya sushmi evdhi tar nakich nahi.

    • @Ram_shree123
      @Ram_shree123 Рік тому +1

      लय खतरनाक माणूस आहे त्यो नादी नकोलागू
      अशोक

  • @Gprnv
    @Gprnv Рік тому +67

    जो माणूस स्वतःचा बायको बद्दल असे बोलतो त्याची लायकी आज खरच सगळ्याना यांचाच तोंडून समजली. हा माणूस सरळ सरळ महिलांची लायकी काढत आहे स्वतः चा बायकोला जनावर बोलत किती गल्लीच माणूस असेल हा याचा विचार आता मला करवत नाहीये.

    • @user-ww4mo7wl1d
      @user-ww4mo7wl1d Рік тому +1

      नवरा बायको मध्ये पडू नको तु फुकट मरशील

    • @Gprnv
      @Gprnv Рік тому

      @@user-ww4mo7wl1d अरे माणसा मला धमकवण्या पेक्षा त्या नवरा बायको चे भांडण चव्याट्यावरआले तर ते नुसते नवऱ्या बायकोची भांडण राहत नाही. डोक्या वर जोर द्या जरा स्वतःला त्या जागी ठेवा मग बोला.

    • @Gprnv
      @Gprnv Рік тому

      @@user-ww4mo7wl1d तू पण हेच करतोस का म्हणजे ?

    • @user-ww4mo7wl1d
      @user-ww4mo7wl1d Рік тому

      अरे भाई राजकारन आहे नवरा बायको चे बाडन नहीं राजकान आणि बाडन यातला फारक कळतो का नाही

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Рік тому +78

    बायकोच्या नावावर जगणार्याना किंमत नसते .

    • @KK-np7vz
      @KK-np7vz Рік тому

      अशा भंगार नावावर ?

  • @sagarj5743
    @sagarj5743 Рік тому +16

    आमच्या सुषमा ताईंना असल्या गटार छाप लोकांशी सामना करावा लागला आयुष्यात याच वाईट वाटते, पण सुष्माताई लढाऊ आहेत, खूप great आहेत ताई, सगळ्यांना पुरून उरल्या आणि उरणार

    • @srhdhdh
      @srhdhdh Рік тому +3

      चोरटी, खंडणीखोरं, लई तोरा मिरवत होती,
      बसली जोरदार मुस्कटात 😂😂
      50 सोफे, अंधारी ओके 😃😂

    • @nageshn.reactions3396
      @nageshn.reactions3396 Рік тому

      चोठी लवद्याची 😂😂😂

    • @madhavtange751
      @madhavtange751 Рік тому

      @@srhdhdh khar dada hi tamashawali ahe

    • @srhdhdh
      @srhdhdh Рік тому

      @@madhavtange751 हो, मग काय,
      चोरटी चींचुंद्री..

    • @gatmat6146
      @gatmat6146 Рік тому +1

      Zawadi Sushma 😂

  • @dasharthnere7893
    @dasharthnere7893 Рік тому +12

    अरेरे ह्यांला वव्वा द्या ह्यांचा पोटात लयच कळा मारायला. लागलेत

  • @gorakhchavan1264
    @gorakhchavan1264 Рік тому +88

    अरे बाबा तुला किती सांगायचं पैसे गोळा केल्या शिवाय सभा होत नसतात सगळ्याच पक्षात पैसा गोळा करावा लागतो

    • @dhanashripalande
      @dhanashripalande Рік тому +4

      याला माहित नसणार ते.

    • @narayanjorwar1723
      @narayanjorwar1723 Рік тому +3

      मला माहित आहे पण नंतर वाटावटी करतात ते माहीत नव्हतं त्या मुळे च या बाईने सभा चा धडाका लावलाय

    • @sumedhshetye
      @sumedhshetye Рік тому

      नया है वह 😂

    • @tsc2708
      @tsc2708 Рік тому

      Baai chorni nighali lutaru baai

    • @sumedhshetye
      @sumedhshetye Рік тому

      @@tsc2708 पैसे गोळा करणारे चोर नसतात
      चोर तर आपले शेट आहेत. सरकारी तिजोरी वर डल्ला मारून विदेश यात्रा करणे, महागाडे पोशाख परिधान करणे,स्वतःसाठी विमान पण घेतलं म्हणे आणि कॅमेरा समोर सुरक्षा रक्षक जरी मध्ये आला तरी त्याला ढकलून बाजूला करतात म्हणे.
      ते स्वतःला फकीर म्हणवतात पण चौकीदारच चोर आहे म्हणे

  • @familyvlogs6491
    @familyvlogs6491 Рік тому +77

    एखादी बाई कोणासमोर झुकली नाही तर तिला कशाप्रकारे बदनामी करायची हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय सुषमा अंधारे ही बाई खूप चांगली आहे प्रामाणिक आहे आपल्या कामाशी त्या कधीच असं वागणार नाही त्यामुळे त्यांची बदनामी करणे सोडा.

    • @krishnasalunkhe1578
      @krishnasalunkhe1578 Рік тому +9

      Khare ahe lachar ahe Bai ti 🐓🐓🐓

    • @raghuttamdhuri6042
      @raghuttamdhuri6042 Рік тому +10

      चांगली बाई आहे तर आपल्या घरी नेऊन ठेवा मिळेल राशन

    • @dashrathwalwante158
      @dashrathwalwante158 Рік тому +2

      Sushama Tai kunasamor zuknari nahi ...

    • @krishnasalunkhe1578
      @krishnasalunkhe1578 Рік тому +8

      @@dashrathwalwante158 paise dilyavar zukte 🤣🤣🤣

    • @kirandoke1012
      @kirandoke1012 Рік тому

      तिचा इतिहास तपासा किती नालायक आणि गलिच्छ बाई आहे हे समजेल तुम्हाला

  • @ssnnrr
    @ssnnrr Рік тому +82

    सुषमा अंधारे डॉ. आंबेडकर यांच्या ख-या वारसदार शोभतात, त्या असं करणं शक्य नाही. त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र यशस्वी होणार नाही.

    • @prakashdandale8394
      @prakashdandale8394 Рік тому +6

      उदयाची मोठी सभा होणार याची जलोशी आहे जनता जागा दाखवणारं आहे . पब्लिक है सुब जाणती है .

    • @ravipawar4242
      @ravipawar4242 Рік тому +3

      बाबासाहेब आंबेडकर ची तुलना ह्या फालतू राजकारणाशी करू नका

    • @manojkurulkar2186
      @manojkurulkar2186 Рік тому

      आंबेडकरांचे खरे वारसदार आता हिंदुत्ववादी पक्षांची तळी उचलत आहेत

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Рік тому +71

    खोक्यातली उरलेली चिल्लर मिळाली वाटत

    • @netkelr1812
      @netkelr1812 Рік тому +2

      Actually right

    • @anindian1225
      @anindian1225 Рік тому +1

      😢😢😢

    • @tsc2708
      @tsc2708 Рік тому

      Baai chorni nighali lutaru chorni
      Khandni magte, chor

    • @vijaypatil509
      @vijaypatil509 Рік тому

      चिल्लर आणि फाटक्या नोटाही मिळाल्या असतील, फारच तळमळीचा कार्यकर्ता दिसतो..

  • @Aksharmitra_SubhashShinde
    @Aksharmitra_SubhashShinde Рік тому +116

    खोके पोहोचले असतील तर हे सगळं नाटक साहजिकच आहे 👍👍👍👍

    • @tecnicalart4059
      @tecnicalart4059 Рік тому +2

      Tumhche saheb tevade change bakiche khoke ghetat vhare

    • @Aksharmitra_SubhashShinde
      @Aksharmitra_SubhashShinde Рік тому +2

      @@tecnicalart4059 काही तरी धनलाभ झाल्याशिवाय असं कुणीही नाही करु शकत भाऊ.... भाजप पैशांची उधळणच करते तशी.... पैसे फेंको, विधायक और सांसद खरीद लो, बस्स 👍👍👍 बाकी जनता गयी भाड में

    • @tecnicalart4059
      @tecnicalart4059 Рік тому +2

      @@Aksharmitra_SubhashShinde shivsena dhutlya tandla sarkhi aahe ka kay bhai bolto tu tynchi satta hoti tevha kay kay kel mahit nahi ka tula ethe mumbaiche raste thik nahi karata aale

    • @Aksharmitra_SubhashShinde
      @Aksharmitra_SubhashShinde Рік тому +1

      @@tecnicalart4059 ठाकरेची सत्ता होती तेंव्हा कोरोना महामारीचा काळ होता. तो ओसरतोय कुठं नाही तर लगेच शिंदेनी गद्दारी करुन पक्ष फोडला, कोरोना काळात लोकांचे प्राण वाचविण्यात ठाकरे सरकार यशस्वी ठरलं, याचं कौतुक दस्तुरखुद्द मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलं होतं... याव्यतिरिक्त ठाकरे सरकारला इतर विकासात्मक कामे करण्याची वेळ येण्याआधीच मिंधे महाशय लपून छपून , कुठे, तर दुस-या राज्यात पळून गेला, कायर कुठला... राहिला विषय, मुंबईमधील रस्त्यांचा... जेंव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती तेंव्हा फडणवीसला रस्ते दुरुस्त करायला पाहिजे, असे वाटले नाही का??? तो त्याच्या काळात अपयशी ठरला, त्याचं खापर ठाकरेच्या डोक्यावर फोडणं चुकीचं आहे

    • @sk.music-1811
      @sk.music-1811 Рік тому +1

      भाऊ खोके घेतल्याचे पुरावे का नाही दिले अजून मग? 😄😄🙏🏻

  • @ak0196
    @ak0196 Рік тому +7

    किती जळतो बायकोवर😂.

  • @sanjayshinde7028
    @sanjayshinde7028 Рік тому +68

    हा आमदार एकाध्याला मुल झालं तर एकनाथ शिंदे मुळ झालं असं म्हणतोय याला जनतेने चपलेने जोडले पाहिजे याला नागडा उघडा केला पाहिजे

    • @sanjaykadam2278
      @sanjaykadam2278 Рік тому

      चप्पलने त्या बाईला मारले पाहिजे काही झाले की शिंदे चे नाव बरोबर आहे तुला बरा त्रास झाला बोलायचा तुझी आई सुषमा आधाळी देवा बदल काही बोलती ते चालत खर बोला तर चप्पलाने मारायच का त्या बाईच तोड आवळा

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 Рік тому +2

      अशी तर्‍हा आज महाराष्ट्रात चाललीय असे त्यांना सांगायचंय. वेगळा अर्थ काढू नका .

    • @shivajikokane7696
      @shivajikokane7696 Рік тому

      😊😊😊😊😊😊😅 CT. Ji😊😊😊

    • @krushnakamble5770
      @krushnakamble5770 Рік тому

      हे..सगळं..खोटं.. सांगता

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Рік тому +2

      Kon Amdaar ? 🙄

  • @bhagwanshrikhande7862
    @bhagwanshrikhande7862 Рік тому +49

    यालाच म्हणतात, जीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, जय हिंद

  • @rajujaybhaye2066
    @rajujaybhaye2066 Рік тому +17

    तू गप रे

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 Рік тому +42

    जय महाराष्ट्र ताई

  • @ashokdabbe8351
    @ashokdabbe8351 Рік тому +48

    सुषमाताई योग्य

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 Рік тому +67

    हा आधीपण बायको कडून पैसे खात असणार

  • @bharatsalunkhe7621
    @bharatsalunkhe7621 Рік тому +22

    तुला काय अडचण

    • @msjedhe4723
      @msjedhe4723 Рік тому

      ४ खंबे आणायला सांगितले बाईने कि मग कळेल

  • @ravichavan7634
    @ravichavan7634 Рік тому +12

    हे काही शहाना नाही, शहाणा असता तर ताईंनी याला घरून हाकाललं नसतं

    • @user-shivsainik
      @user-shivsainik Рік тому +3

      😂😂 ताई तरी कुठ शहाणी

    • @amolkhotmns9429
      @amolkhotmns9429 Рік тому

      ताई तुझी किती शहाणी आहे हे बघ आधी 😅😂

    • @Ab-li5pd
      @Ab-li5pd Рік тому

      ताई 😂😂😂

  • @AnshYadav-gp9wy
    @AnshYadav-gp9wy Рік тому +21

    सुषमा ताई साहेब जय महाराष्ट्र🙏🙏🙏🚩

  • @shashitmore
    @shashitmore Рік тому +6

    आता याला फेमस व्हायचं आहे 😂

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 Рік тому +9

    याची काय लायकी आहे

  • @pandurangbhalekar9863
    @pandurangbhalekar9863 Рік тому +45

    आरे बापरे या साहेबांच्या घरी बाई बाळंत शिंदे साहेबांन मुळे होते, कठीण आहे भय्या , 😂😂😂 ,,, सुषमा ताईला अवदसा मानतो , न हा , हा वाघमारे कोण , म्हसोबा 😂😂😂

    • @sanjaykadam2278
      @sanjaykadam2278 Рік тому +3

      म्हसोबा बरा आवदासा नको रे बाबा

  • @satyabhamasaundarmal
    @satyabhamasaundarmal Рік тому +3

    तरीच वाटलं,आपण कसे काय आला नाहीत?कुणी काय सांभाळायचं हे तुम्ही नका सांगु ,तुम्ही दोन दोन बायका संभाळल्या ना?(बेकायदेशीरपणे)इतर बाया पण खमक्या हाईत घर, राजकारण आणि समाजकारण करायला,तुम्ही जिल्ह्यातीलच आहात तुमच्या बद्दल खुप माहिती आहे....आम्हालाही....

  • @ranjitgiri3977
    @ranjitgiri3977 Рік тому +16

    गप की लका

    • @AbcAbc-il5iw
      @AbcAbc-il5iw Рік тому

      किती नागडा करणार उद्धव ला 🤣🤣🤣🤣

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 Рік тому +9

    Waghmare The Unsung hero!!

  • @maheshaivale5092
    @maheshaivale5092 Рік тому +9

    पाणचट माणूस

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 Рік тому +30

    आरे भावा मुळातच तुमचे पोटषदुखतय की बहुजन मधील सर्वसामान्य महिला खुपच पोट दुखतय...

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 Рік тому +36

    उद्धवजी यांची लाज काढण्या इतकी स्वतः ची लायकी तरी आहे का ? .

    • @AbcAbc-il5iw
      @AbcAbc-il5iw Рік тому +6

      पार् नागडा केला उद्धव ला 🤣🤣🤣🤣🤣

    • @amolchavan8956
      @amolchavan8956 Рік тому +1

      Layki aahe ka tyala kadhayla 😆😆

    • @AbcAbc-il5iw
      @AbcAbc-il5iw Рік тому

      @@amolchavan8956 🤣🤣🤣🤣🤣

    • @hankarkavach
      @hankarkavach Рік тому +4

      बिनडोक आहे उध्दव

  • @raviubale6228
    @raviubale6228 Рік тому +2

    हा व्यक्ती फक्त एक राखी सावंत आहे

  • @sanjaygurav1992
    @sanjaygurav1992 Рік тому +27

    फार छान अनुभव आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य खोके आहे

  • @krishnkumardeshmukh9880
    @krishnkumardeshmukh9880 Рік тому +70

    वैजनाथ वाघमारे आपण शिंदे गटाचा राजीनामा दिला होता आता परत किती खोके घेतले....ते सांगा अगोदर

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Рік тому +1

      Ho का मग एका पेपरचा मालक एवढ्या कश्या गाड्या घेतो 😂😂..... जरा आपलं पण बगत जावा.....खोके.... पुरावा दया ना

    • @vpatil3305
      @vpatil3305 Рік тому

      50 खोके.😂

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 Рік тому +9

    अंधारे बाई चा माजी नवरा 😂

  • @dnyaneshwaryelnure8508
    @dnyaneshwaryelnure8508 Рік тому +6

    हा मिंदयांचा हलव्या आहे........

  • @tejasdhanraj3553
    @tejasdhanraj3553 Рік тому +6

    Correct sir.....

  • @lakhanbansode6879
    @lakhanbansode6879 Рік тому +45

    50 खोके एकदम ओके

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Рік тому +1

      100 खोके तिघाडी ओके 😂😂😂

    • @rahuldhaware3113
      @rahuldhaware3113 Рік тому

      ​@@rhitptil5237 😂😂🤣😂🤣🤣

    • @lariago.1502
      @lariago.1502 Рік тому +2

      उबाठा फडतूस लाचार

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 Рік тому +3

    वाघमारे साहेब, किती घेतले

  • @yogeshpatilyp66
    @yogeshpatilyp66 Рік тому +2

    साहेब ही तर भाषा ५० खोक्याची आहे.
    पैसा आला पण आपल विचार घाण खायला गेल्या सारखं आपले शब्द आहेत
    एखाद्या स्त्री साठी

  • @kuberzombade4882
    @kuberzombade4882 Рік тому +28

    खोट बोलतोय हा व्यक्ती. ताई ना चापट मारायला हिम्मत लागते. त्यालाच चोप दिला आहे. खोके बहाददर.

    • @sk.music-1811
      @sk.music-1811 Рік тому +2

      भाऊ खरंय तिला मारलंय त्याने

    • @akashwaze1442
      @akashwaze1442 Рік тому

      😂 Nahi marl.. Punha marl tr asch bolaych.. Khau dya tila gpchup maar.. Apli majja😅

  • @mohanchipte4612
    @mohanchipte4612 Рік тому +3

    पैसे घेऊन लिहलेली कथा,या हेच दिसते की खरी शिवसेना लवकरच उध्वव ठाकरे यांना मिळणार.

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 Рік тому +23

    राजकारण पातळी सोडून करू नका.

    • @AniketDumbre19
      @AniketDumbre19 Рік тому

      Hindu Devanna shivya denun patali bai ne paarat var nyavi😂😂😂

  • @anantarasal5822
    @anantarasal5822 Рік тому +5

    अतिशय चांगले उत्तर दिले

  • @mahadevbhosale853
    @mahadevbhosale853 Рік тому +27

    आता खोके म्हणणार्यांची वोके झाली का

  • @sudhasalve9423
    @sudhasalve9423 Рік тому +14

    छान काम करतात ताई

  • @namdevnagargoje3105
    @namdevnagargoje3105 Рік тому +1

    हे रात्रीचे खेळ कधी बंद होणार... . ...

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 Рік тому +10

    आमच्या शिवसैनिक रन रागिणी ह्या असल्या फालतू गोष्टी करत नाहीत. गरीब असतील च्या आयला प्रामाणिक .ही बाई बघितले की वाईट वाटत. आमच्याच रन रागिणी बऱ्या. त्या बाळासाहेब ठाकरे याच्या शिष्या होत्या. अभिमान आहे आम्हाला.

    • @srhdhdh
      @srhdhdh Рік тому

      🔔🍌

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 Рік тому

      टोमणेबाज उध्दव लाचार कमीशन घेतोतशीच काळी माजर घेते दलालीखोटारडी बाई देभाषण घेराशन

  • @nisha280
    @nisha280 Рік тому +32

    काय फालतू माणूस आहे हा, निच वाटतो हा, नवरा बिन कामाचा.. तुझा संबंध काय?

  • @sambron9441
    @sambron9441 Рік тому +27

    ही बाई शिवसेनेत येण्याअगोदरच मी हिच्याविरुद्ध अशा अनेक कमेंट केल्या पण त्या बाईचा चेहरा आणि नौटंकी पाहून असे लक्षात येते की ही बाई आतल्या गाठीची आहे

    • @priyashinde8087
      @priyashinde8087 Рік тому

      Kutra

    • @raghuttamdhuri6042
      @raghuttamdhuri6042 Рік тому +4

      एकदम बरोबर ब्रो

    • @sushantwangate5619
      @sushantwangate5619 Рік тому +2

      बरोबर 25 कोटी च बंगला , भावांचे नावाने 40 ऐकर जमीन आली कुठून....

  • @narendraasane586
    @narendraasane586 Рік тому +14

    पंन्नास खोके एकदम खोके

  • @omprakashdeshmane7285
    @omprakashdeshmane7285 Рік тому +1

    महाराष्ट्रातल्या सर्व महिलांनी याचा खोड मोडली पाहिजे

  • @manojjamadagni8950
    @manojjamadagni8950 Рік тому +20

    ताई सर्वांना पुरून उरणार ! 👍

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Рік тому +3

    दडून राहिलेली आतल्या पानातली खरी
    कहाणी सांगितली म्हणून कमेंट्स दारांच्या पचणी पडली नाही.

  • @prakashyadav1694
    @prakashyadav1694 Рік тому +38

    No doubt, Sushmatai the best actoress.

    • @jnsjns4344
      @jnsjns4344 Рік тому +3

      Modi first then others .

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 Рік тому +5

      @@jnsjns4344 मोदीग्रेट

    • @jnsjns4344
      @jnsjns4344 Рік тому +1

      @@vaishaliupadhye2767 Which Modi?

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 Рік тому +3

      @@jnsjns4344 PM

    • @jnsjns4344
      @jnsjns4344 Рік тому +1

      @@vaishaliupadhye2767 Did you know that he was defeated by the people of Karnataka?

  • @csn826
    @csn826 Рік тому +2

    हा विचका होणारच होता. आणि बीडमधे तर होणारच होता... बरं झालं. सत्य लोकांसमोर आलं...

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 Рік тому

    नवरा म्हणून, योग्यता असायला हवी, वाघमारे तुमच्या पेक्षा कितीतरी पटीने, सुषमाताई उजव्या आहेत, ताईच्या साठी, तुम्ही प्रचंड अडथळा होता, पण अशाही वातावरणात, त्या माऊलीने, प्रचंड अभ्यासाचा, भाषणाचा छंद जोपासत, आपली सिद्धता दाखवलेली आहे. अख्खा महाराष्ट्र आणि देश सुषमाताईना ऐकतो आहे. आणि ही सिद्धता दाखविण्याची, संधी उद्धव साहेब ठाकरे यांनी दिली आहे. वाघमारे साहेब, तुम्ही स्वतःचे फार मोठे नुकसान करून घेतले आहे. सुषमाताइंच्या रूपाने संधीचे सोने करायला हवे होते. असो, ताई आमदार किंवा खासदार होणारच. आणि त्यांच्या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्र व देशाला माहित होणार.

  • @narayanjorwar1723
    @narayanjorwar1723 Рік тому +8

    पैसे ची वाटावाटी तया मुळेच या बाईने सभाचा धडाका लावला आहे

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Рік тому

      मिदे चे नाव घेण्याची गरज नाही टीप लिहून देणारा कोण आहे आणी तुम्ही आता जास्त बोलायला लागले जरा आपले नेते बाई मानसाला काय काय शिव्या दिल्या ते पहा

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Рік тому

      तुम्ही काय घरातून खर्च करता तुम्ही पण पैसे गोळा करुन च सभा घेऊन उलटे बोलता तुम्ही इतक्या सभा घेतल्या त्याचा हिशोब आगोदर जनतेला द्या त्यांनी केले असेन महीत नाही पण समजा केली वर्गणी काढुन सभा तर काय बिघडले

  • @nitingore772
    @nitingore772 Рік тому +8

    हा कोण आहे

  • @dishaenterprises358
    @dishaenterprises358 7 місяців тому

    नमस्कार आपणास कळविण्यात येते की आज मी तुम्हाला शतशः प्रणाम करून सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपला आभारी आहे तरी आपण असेच कामं करत रहा .

  • @jaibahrang
    @jaibahrang Рік тому +20

    सुषमाताई ची फार भीती निर्माण झाली आहे.

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 Рік тому +1

      होना भावी.पंतप्रधान आहेत ना मग घाबरणारच.ना आता केंद्र ठाकरे सरकार

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Рік тому +1

      पैसा फेको कानाखाली देदो

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 Рік тому +51

    तुला बरोबर सोडून दिले मॅडम ने कारण तु लायकीचा नाही

  • @skmaharaj2394
    @skmaharaj2394 Рік тому +17

    सुषमा ताई इज बेस्ट ...बाकी हे शिंद च कारस्थान ...

  • @sopangaikwad3420
    @sopangaikwad3420 Рік тому +30

    वाजूका वाघमारे साहेब तुमची बायको आहे ना शोक शोक केला सांग पोटच्या लेकराला विसरलास ना आता शिंदे च्या वरती जाऊन बसला आणि बायकोला नाव ठेवायला तुला लाज वाटू दे जवानी मध्ये खूप खाल्ला

  • @sharadvyapari9121
    @sharadvyapari9121 Рік тому

    1 नंबर विश्लेषण ,साहेब.

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 Рік тому +4

    साहेब तुम्ही एकच नंबर बोललात आवडलं मला 👍

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 Рік тому +44

    एका बाईने फसवनीस महाराष्ट्र द्रोही अनाजी पंताचा कुटिल डाव साध्य होऊ दिला नाही.
    एक बाई सर्वांना पुरून उरतेय म्हणून हे सर्व ठरवून केलेली बदनामी आहे.

    • @kirandeshmukh778
      @kirandeshmukh778 Рік тому +4

      डुकर म्हणते मला मारलच नाही..😅 मी वास घेतला...😅

    • @Aksharmitra_SubhashShinde
      @Aksharmitra_SubhashShinde Рік тому +3

      @@kirandeshmukh778 खरंच, 😀😀😀 छत्रपतींचा मावळा शोभतोस राव तु 👍

    • @amolchavan8956
      @amolchavan8956 Рік тому

      @@Aksharmitra_SubhashShinde jichi chattos tine ekda naav ghetalele dakhav maharajanchya aurangya

  • @shahajipawar5002
    @shahajipawar5002 Рік тому +2

    100% Correct

  • @panditsawant685
    @panditsawant685 Рік тому +11

    पत्नी विषयी असे अवमानकारक शब्द वापरु नयेत. ही आपली संस्कृती नाही.

    • @kotankars
      @kotankars Рік тому

      ती आता त्यांची पत्नी नाही

  • @cookbook1105
    @cookbook1105 Рік тому +31

    दादारे काकारे मामारे अन 👋🏻👋🏻

  • @manikraokadam5411
    @manikraokadam5411 Рік тому +3

    एवढं बोलण्यासाठी किती खोकी दिली

  • @ramachandrapatil3042
    @ramachandrapatil3042 Рік тому +1

    बरं तुमचं काय गेलं.घेतले असतील त्यात काय एवढे . तुम्ही कुठे साधू आहे.

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar3039 Рік тому +1

    सुपारी किलर काय बोलतो खोके मिळाले वाटत जनता खुळी नाही.जनता सब जाणती है

  • @Atul_2305
    @Atul_2305 Рік тому +36

    बायकोनी यामुळेच कोललाय तुला..

    • @dp4510
      @dp4510 Рік тому +1

      अंधारे बाईना कशामुळे कोललय 😜

    • @Atul_2305
      @Atul_2305 Рік тому

      @@dp4510 जाऊन विचार कुणी कुणाला कोललय ते

    • @dp4510
      @dp4510 Рік тому

      @@Atul_2305 तू विचारून आलास काय ?
      😜

    • @Atul_2305
      @Atul_2305 Рік тому

      @@dp4510 तु हाय कोण मला विचारणारा...*ट्या

  • @sureshgaikwad3345
    @sureshgaikwad3345 Рік тому +28

    किती लाचारी करशील वाघमारे

  • @anitalone9654
    @anitalone9654 Рік тому +16

    जेव्हा काहीच जमत नसेल तेव्हा असच बदनाम करतात ताई बरोबर बोलतात. लोकांची दिशाभूल करू नका

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Рік тому +8

    सुषमा ताई आगे बढो हम आपके साथ हैं.

  • @ravindranikam2648
    @ravindranikam2648 Рік тому +14

    बाईला मारायची लय मर्दानगी दाखवली

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 Рік тому +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ganeshhonmane5325
    @ganeshhonmane5325 Рік тому +2

    लोकांच्या घरी शिंदे ला नेऊ नको तुझ्या घरी घेऊन जा

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 Рік тому

    वाघमारे साहेब विरोधकांसाठी अवदसा बरोबर आहे तुमच

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 Рік тому +27

    सुषमा अंधारे यांनी कार्यकर्त्यांकडून पैसे घेऊनच स्वताच्या कार्यालया साठी नवीन ए. सी. आणि सोफे घेतले हेच शेवटी पूर्ण सत्य आहे.

    • @RahulShah-zj5gr
      @RahulShah-zj5gr Рік тому +1

      साहेब एकदम भारी बोललात त्या अःधारे बाईना कोण तरी बोलणारेच पाहीजे साहेब तुम्ही जे बोललात ते सत्य बोललात.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Рік тому +30

    कटी पतंग कधी पक्ष बदलु घे राषण दे भाषण