आपल्याच महाराष्ट्रात आपण मराठीतून बोलु शकत नव्हतो. मराठी माणूस मान खाली घालून मुंबईत पुण्यात जगत होता. लाजिरवाण दुय्यम दर्जाच जीवन मराठी माणूस जगत असताना 2009, 2010, 2011 मध्ये म.न.से च्या सततच्या आंदोलनांमुळे आज महाराष्ट्रात तुम्हाला थोडीतरी इज्जत शिल्लक आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणार्थ, माय मराठीच्या अस्मितेसाठी. आमचे हात आजुन बळकट करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा. महाराष्ट्र सैनिक. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे म.न.से चा🚩🚩
तुम्ही निवडून यावं अशी इच्छा आहे पण जर तुम्ही किंगमेकर भूमिकेत गेला तर पुन्हा महायुती कडे जाणार...मग मागच्या अडीच वर्षात जेवढे उद्योग रोजगार गेले ते पुन्हा 5 वर्षासाठी जात राहणार...मग काय फायदा...??
जिंकणार मयूर दादा
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩
जय मनसे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आई ने चं फसवलंय राज साहेब ना आता का आली बाई.. मुलगा चांगला आहे चूक सुधारली माझ मत राज ठाकरे यांना
Khup khup badhai....
मयुरेश वांजळे निवडून येणार ❤
विजयीभव
आपल्याच महाराष्ट्रात आपण मराठीतून बोलु शकत नव्हतो. मराठी माणूस मान खाली घालून मुंबईत पुण्यात जगत होता.
लाजिरवाण दुय्यम दर्जाच जीवन मराठी माणूस जगत असताना 2009, 2010, 2011 मध्ये म.न.से च्या सततच्या आंदोलनांमुळे आज महाराष्ट्रात तुम्हाला थोडीतरी इज्जत शिल्लक आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणार्थ, माय मराठीच्या अस्मितेसाठी. आमचे हात आजुन बळकट करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा. महाराष्ट्र सैनिक.
प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे म.न.से चा🚩🚩
Only MNS Raj saheb thakrey
मयूरेश नक्की येणार ताई काळजी नसावी ❤❤
विजयी भव
दे निवडून एक दा
मराठी बटेगे🚩 ....तो... गुजराती लूटेगे...
👍👍👍👍
महेरेश निवडून येणारच,! ❤❤
खरच तुम्ही खरे वेक्ती आहे तुह्मी नक्की नीवडुन येनार
वांजळे निवडून येणार.
मनसे जिंदाबाद
जिंकनार तर आपला मयुरेश दादाच....
Jay mns
भाषण ऐकून रडवलात आई साहेब 🙏
Fix aamdar
Mayur fight is only for win
तुम्ही निवडून यावं अशी इच्छा आहे पण जर तुम्ही किंगमेकर भूमिकेत गेला तर पुन्हा महायुती कडे जाणार...मग मागच्या अडीच वर्षात जेवढे उद्योग रोजगार गेले ते पुन्हा 5 वर्षासाठी जात राहणार...मग काय फायदा...??
Konte rojgar gele 5 nav sang jara
Fix MLA Wanjle
नव्या उमेदीचे उमेदवार महाराष्ट्राला हवेत
जुने .........
Mayur dada jinknare he kher aahe fakte toommhi rashtrevadimadhi jaavoo naka
NCP ka gelya hotya mag
मयुरेश शेठ धपकन पडणार 😂😂
२३ तारखेला निकाल डोळे उघडुन बग
23 la nit bgh palti maru nkos
Padnar ha
Mns manage honara
गांवगुंड नकोच5😅
तुझ्या सारख्यासाठी गावगुंड आहेत ते पण गरीबांन साठी देव
म काय धायरीमधे एकर च्या एकर नावावर करणारा भिमराव तापकीर पाहीजे
कितीही बोंबला निवडुन येणारच मयुर दादा बाकीचे धुतल्यातांदळासारखे आहेत का दाखवा
राधिका झोप पाणी पिऊन 😂
Tu nkki baiech aahe ka
Dusra bhetla nahi ka gharat pahije sagal
Nahi bhetla. इच्छा असेल तर तुम्ही लढून बघा पुढच्या वेळीस.🙏🏻
वांजळे भाऊंना नमन, पण याला निवडूण दिला तर पुन्हा भाजपा सोबत जाणार हे म्हणून मी मतदान करणार नाहि...
माझा मतदान कोथरूड डेपो.
Congress shiv sena ek hou shakte ..... BJP NCP ek hou shakte ....tr marathi manus manase sobt ka nahi
karna naka deu marathi mhnun yektra yeila pahije
@@Snagesh3770 😂😂😂
मराठी म्हणून एकत्र येईल
पणं मणसे च झेंड्याखाली नाही