शिंदें भाषणाला उभे राहिले, त्याआधी काय केलं पाहा... | Eknath Shinde Nevasa Sabha | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 217

  • @riturajshelke4723
    @riturajshelke4723 2 місяці тому +60

    एकनाथ शिंदे💯💯💯💯💯💯💯💯💯💯 मुख्यमंत्री होनार आहे 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 2 місяці тому +32

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @raviingale3668
    @raviingale3668 2 місяці тому +132

    खरंच हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब

    • @ShardaWani-v4m
      @ShardaWani-v4m 2 місяці тому +4

      मुख्यमंत्री साहेब आम्ही आहोत पाठीशी

  • @SamadhanKhare-ti4hx
    @SamadhanKhare-ti4hx 2 місяці тому +41

    माझ्या 45 रनिंग वयात असा पहिला मुख्यमंत्री बघीतला ज्याला सर्वसामान्याची जाण आहे गोर गरिब दिन दलितांसाठी आठरा पगड जातीसाठी फक्त शिंदे साहेब

  • @JyotiKulkarni-e7i
    @JyotiKulkarni-e7i 2 місяці тому +39

    आम्ही आहोत मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीशी

  • @रेखामस्के-ल6ह
    @रेखामस्के-ल6ह 2 місяці тому +70

    आरे सामान्याचा माणुस मुख्यमंत्री आहेत आमचे लोकनाथ ,एकनाथ शिंदे साहेब .एवढा जनसमुदाय सहज येत नाही .काम बोलताय महायुतीच .शिवसेना जय महाराष्ट्र

  • @AkshayAkshay-j8w
    @AkshayAkshay-j8w 2 місяці тому +62

    साधे भोळे मुख्यमंत्री❤❤❤

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 місяці тому +29

    एकनाथ शिंदे साहेब एकदम कष्टाळू माणूस साधा माणूस लोकांचं कल्याण करणारा माणूस विठ्ठलराव 100% आमदार होणार नेवाशात भाजप एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेना धनुष्यबाण 100% येणार जय जय श्रीराम

  • @dattusonawane8240
    @dattusonawane8240 2 місяці тому +26

    शिंदे साहेब यकच नंबर आहे भारी मनापासून धन्यवाद आभार ❤❤❤❤❤

  • @satishdeshmukh7161
    @satishdeshmukh7161 2 місяці тому +159

    काही म्हणा शिंदे साहेब जोरदारपणे काम करत आहेत.
    पक्ष कुठलाही असो माणूस दिलदार दिसतोय

    • @Mitazut-sachkadava
      @Mitazut-sachkadava 2 місяці тому

      बायल्या बोकेचा आहे आणि काय 😂१०वर्ष नंतर तेही बायांन साठी

  • @श्रीक्षेत्रदेवगडभूमीनेवासा

    भाषणही भारी करतात आणि काम तर त्याहून अधिक चांगल प्रत्यक्षात बघून खूप भारी वाटल 😊 🙏 नेवाश्यात फक्त🏹 विठ्ठलराव लंघे 🏹

  • @ashokkhair1811
    @ashokkhair1811 2 місяці тому +12

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय आसो .❤

  • @KrushnaDhokchaule-o8t
    @KrushnaDhokchaule-o8t 2 місяці тому +2

    दिघे साहेबांच्या तालमीतून तयार झालेला माणूस आहे एकनाथ शिंदे साहेब. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. सर्व परिस्थितीची जाणीव आहे. साहेब खरच तुम्हाला पून्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बघायचंय आमहाला.❤

  • @ramnathkudva6197
    @ramnathkudva6197 2 місяці тому +5

    ❤ देवाचा आशीर्वादाने एकनाथ सिंधे साहेबच पुनः मुख्य मन्त्री होतील। सर्वानचा त्याना खूप खूप शुभेच्छा। ❤

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 місяці тому +8

    नेवासा येथे मने एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेला अफाट गर्दी अफाट गर्दी उमेदार विठ्ठलराव लंघे पाटील धनुष्यबाण धनुष्यबाण एकनाथ साहेब जिंदाबाद

  • @GaneshKondoli
    @GaneshKondoli 2 місяці тому +13

    सिनेमात अनिल कपूर हे एका दिवसासाठी मुख्यमंत्री होऊन नायक झाले होते मात्र आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब लोकप्रिय आणि राज्याचे खरे नायक झाले आहे

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 2 місяці тому +2

    मनासारखा राजा आणि राजा सारखे मन म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब 👍

  • @laxmikantsuryawanshi1891
    @laxmikantsuryawanshi1891 2 місяці тому +15

    Only भाई

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj 2 місяці тому +15

    नेवासा तालुक्यातील जनता बाळासाहेब मुरकुटे पाठीमागे ठामपणे उभा आहे जय हरी जय प्रहार❤❤❤

  • @mahadevnagargoje5608
    @mahadevnagargoje5608 2 місяці тому +11

    यकचं मन आहे किती वेळेस जिंकणार साहेब खूप छान

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 2 місяці тому +30

    ये पैसे देकर बुलाई हुई भिड नहीं है! जनतेच्या मनातील सरकार🚩🚩🚩🚩

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg 2 місяці тому +19

    Great

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 2 місяці тому +7

    बाळासाहेब मुरकटेच विजयी होणार ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 2 місяці тому +3

    लयभारी एकनाथजी
    भाजपने शिंदेनाच मुख्यमंत्री करव .

  • @ravikadam1332
    @ravikadam1332 2 місяці тому +19

    खुप छान ❤❤❤❤❤

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj 2 місяці тому +9

    शिंदे सरकार जय हो

  • @KakasahebNavpute-s1n
    @KakasahebNavpute-s1n 2 місяці тому +16

    भाजपा शिवसेना युतीसरकार जिंदाबाद❤🌹

  • @EknathKini-us7je
    @EknathKini-us7je 2 місяці тому +6

    जय हो

  • @SurajSonwane-xu6mc
    @SurajSonwane-xu6mc 2 місяці тому +4

    एकनाथ शिंदे साहेब विजय भव

  • @RAJRAJ-rg5cu
    @RAJRAJ-rg5cu 2 місяці тому +11

    आज मला शाळे ची आठवणं आली

  • @nishantpetkar7821
    @nishantpetkar7821 2 місяці тому +1

    मुख्यमंत्री अडीच वर्ष शिंदे व अडीच वर्ष फडणवीस होईल.

  • @MadhukarKatade
    @MadhukarKatade 2 місяці тому +2

    मनापासून धन्यवाद शिंदे साहेब❤,🌹🙏💜🖤💙👌👍👏

  • @ManishaHuljute
    @ManishaHuljute 2 місяці тому +1

    अनाथांचा,नाथ,ऐकनाथभाऊ,शिंदे,साहेब❤❤❤❤❤🎉

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 2 місяці тому +2

    👉👉🏹🏹🏹🏹🏹🏹✌✌✌✌✌🚩🚩🚩🚩पुन्हा एकदा शिंदे सरकार🚩🚩🚩

  • @hemantkasar8304
    @hemantkasar8304 2 місяці тому +2

    Jay Ho

  • @namdevgaikar7411
    @namdevgaikar7411 2 місяці тому

    शेवटी धर्मवीर दिघे साहेब यांच्या तालमीतील पैलवान आहेत एकनाथ शिंदे साहेब 🚩

  • @haripatil8270
    @haripatil8270 2 місяці тому +1

    ओन्ली शिंदे साहेब❤❤

  • @tanajihakke5323
    @tanajihakke5323 2 місяці тому +5

    खंरच एकनाथ ते 🙏🙏लोक नाथ

  • @SunitaPurohit-lh2rk
    @SunitaPurohit-lh2rk 2 місяці тому +1

    नंबर एक भाषण नंबर एक माणूस नंबर एक मुख्यमंत्री साहेब

  • @yogeshbagul2499
    @yogeshbagul2499 2 місяці тому +6

    भाई ❤

  • @pccricket5861
    @pccricket5861 2 місяці тому +5

    Best cm of maharashtra

  • @nishantpetkar7821
    @nishantpetkar7821 2 місяці тому +1

    अडीच वर्ष शिंदे व अडीच वर्ष फडणवीस होईल.

  • @anantgavada8985
    @anantgavada8985 2 місяці тому +5

    Jai shinde 🎉🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshwarshelke5467
    @dnyaneshwarshelke5467 2 місяці тому +6

    Word.no.1.c.m.sinde.sir.🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🌸🧭.vijay.100%.yenar.only.mhauti.🇮🇪👍✌️

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 2 місяці тому +10

    एकनाथ ❤

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 2 місяці тому +10

    कट्टर हिंदु जय महाराष्ट्र शिंदे साहेब 🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩

  • @lokeshshelgave4284
    @lokeshshelgave4284 2 місяці тому +2

    खरोखर शिंदे सरकार योग्य सरकार

  • @MmayaBbhay
    @MmayaBbhay 2 місяці тому +4

    शिंदे साहेब जिंदाबाद ❤️❤️❤️❤️

  • @prakashkesarkar7109
    @prakashkesarkar7109 2 місяці тому +1

    Only shinde saheb

  • @anilpatil8577
    @anilpatil8577 2 місяці тому +3

    Great cm shinde saheb

  • @ArjunJaybhaye-d7q
    @ArjunJaybhaye-d7q 2 місяці тому

    फडणवीस शींदे साहेब यांना सीएम होऊ देणार नाही

  • @NakulDeshmukh-np9mp
    @NakulDeshmukh-np9mp 2 місяці тому +3

    Shinde saheb ❤

  • @ArunUgale-l4f
    @ArunUgale-l4f 2 місяці тому

    दिलदार व्यक्ती शिंदे साहेब

  • @DattatryLondhe-o4f
    @DattatryLondhe-o4f 2 місяці тому

    दादा सख्ख्या भावाला राखी बांधली नाही पण मी तुम्हाला राखी बांधल आणि या बहिणींना आशीर्वाद दिला

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 2 місяці тому

    बहिणीचे मिस्टर आहे त्यांना दाजी म्हणा बोला जयहरी शिन्देसाहेब ⚘️⚘️जयश्रीराम⚘️⚘️ जयश्रीराम⚘️⚘️ ⚘️⚘️जयश्रीराम⚘️⚘️ जयश्रीराम ⚘️⚘️जयश्रीराम ⚘️⚘️

  • @vilaskadam4432
    @vilaskadam4432 2 місяці тому +1

    पुन्हा एकदा मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 2 місяці тому +1

    एकच नाथ एकनाथ ❤❤

  • @BapuKawade-r1l
    @BapuKawade-r1l 2 місяці тому +5

    शिंदे साहेब

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 2 місяці тому +1

    महाराष्ट्रातील एकही बहीण मला फुकटाचा पैसा नको म्हणाली नाही हे विशेष 😢

  • @ramdasmurtadak393
    @ramdasmurtadak393 2 місяці тому +2

    Shinde sarkar👍

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 2 місяці тому

    My favourite CM ❤❤

  • @RSsss-x8n
    @RSsss-x8n 2 місяці тому

    Shinde is good cm for Maharashtra

  • @bestbroandsis
    @bestbroandsis 2 місяці тому +8

    Vittthalbhau. 🎉🎉🎉🎉🎉

  • @BaliramMusande-z6k
    @BaliramMusande-z6k 2 місяці тому +2

    अहो शिंदे साहेब सगळे बहिणी आणि भाऊच केले दाजी कुठे गेले

  • @sachinpatil8382
    @sachinpatil8382 2 місяці тому +1

    1 number CM shinde saheb

  • @suchetadeshpande1805
    @suchetadeshpande1805 2 місяці тому +6

    उध्दव ठाकरे यांच्या वर लोकं कसे विश्वास ठेवतात हिंदू लोकं. ह्याचे आश्चर्य वाटते.

    • @kishordudavadkar5387
      @kishordudavadkar5387 2 місяці тому +2

      काँगेस राष्ट्रवादीची मुस्लिम लोक असतात ते

  • @AudumbarKadam-e1z
    @AudumbarKadam-e1z 2 місяці тому

    फक्त शिंदे सरकार

  • @yogeshpatil6924
    @yogeshpatil6924 2 місяці тому

    म्हणून mantoy एकनाथ शिंदे साहेब CM pahijel

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 2 місяці тому +3

    हा साधेपणा, दयाळू,, बारीक लक्ष उन्हाचा चटका बसू नये म्हणून जवळ बोलावलं

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 2 місяці тому +8

    बरेच जानना आग लागली

  • @vishalraut7396
    @vishalraut7396 2 місяці тому +10

    कट्टर हिंदू मुखमंत्री

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 2 місяці тому +4

    जय हरी ❤बाळासाहेब मुरकुटे बॅट निवडून येणार लावा ताकद❤

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 2 місяці тому +2

    सर्व सामान्य जनते करीता अशा मुख्यमंत्री साहेबांची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @BaliramMusande-z6k
    @BaliramMusande-z6k 2 місяці тому +2

    शिंदे साहेब तुमच्या सभेला बहिणी आणि भाऊ झालेत का दाजी एक पण नाही का त्याच्यात दाजी काय हरपली का हो

  • @manikpatil7989
    @manikpatil7989 2 місяці тому +1

    मराठी माणुस नादच खुळा सी एम

  • @HanumantWaghmare-r8h
    @HanumantWaghmare-r8h 2 місяці тому +2

    सर्वात जास्त उमेदवार शिंदे गटाच्या निवडून येणार दोन नंबर शरद पवार गट तीन नंबर राहणार काँग्रेस

  • @dashrathgottipamula6385
    @dashrathgottipamula6385 2 місяці тому +4

    Gadar hai

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 місяці тому +1

    ही सभा का लक्षात??.... राहिल रोख तीन तीन हजार दिले काय..😂😂😂

  • @Prasadchavhan-xc6tn
    @Prasadchavhan-xc6tn 2 місяці тому

    शिदे साहेबच

  • @DattuSarukte
    @DattuSarukte 2 місяці тому +2

    मुख्यमंत्री चांगला आहे पण महाराष्ट्राला गुजरातसमोर झूकायला लावतेय, ठरवून गोड बोलतोय,

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 2 місяці тому +1

      ऊध्दव ठाकरे सोनियाचे पाय धुतो मला मुख्यमंत्री च नाव घोशित करा म्हणून

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 2 місяці тому

      खरे आहे आपल्या ला दस जनपथ वर झुकायाचे आहे का

  • @trendingpalsarvideos9010
    @trendingpalsarvideos9010 2 місяці тому

    Great man 👍

  • @satispatil9507
    @satispatil9507 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @amitlunawat9600
    @amitlunawat9600 2 місяці тому +2

  • @ramdasmande2974
    @ramdasmande2974 2 місяці тому

    ❤❤

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 2 місяці тому +1

    लाडकी बहिण आणि लाडका भाऊ नाही दाजी म्हणा साहेब ❤😂दाजी ❤😂

  • @amolpatil7230
    @amolpatil7230 2 місяці тому +8

    शिंदे सरकार 🎉🎉🎉🎉

  • @sanjuchivelkar1778
    @sanjuchivelkar1778 2 місяці тому +29

    लबाड भाऊ एवढ्या निवडणुका झाल्या तेंव्हा ऊन न्हवते वाटते.

  • @rahulhindu4742
    @rahulhindu4742 2 місяці тому

    जय जय श्री राम

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 місяці тому

    संजय गांधी निराधार योजना वाढ झाली पाहिजे 6000रू PWD divyang नाय मिळून द्यावे tit job PWD divyang नाय मिळून द्यावे

  • @bhauthakare2255
    @bhauthakare2255 2 місяці тому +1

    बहिणीला बहीण आणि तिच्या नवऱ्याला भाऊ हे कसं काय नातं मला समजलं नाही

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 2 місяці тому +1

      बंधु आणि भगिनींनो हे😂 कधी ऐकले नाही

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 2 місяці тому +25

    एवढा स्वाभिमान असता ना
    ते धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव पण घेतले नसते.
    बाकी जनता हुशार

  • @DattuChaudhari-sj4ye
    @DattuChaudhari-sj4ye 2 місяці тому

    Kharaj Khoob shaadi body aamche Siddheshwar mukhymantri❤❤❤❤❤

  • @DineshShere-gj2zr
    @DineshShere-gj2zr 2 місяці тому +43

    500 रुपये देवून सुद्धा गर्दी नाही करता आली

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 2 місяці тому +9

      गर्दी karyala ते काय सर्कस आहे का 😂😂😂😂😂 टोमणे बहाद्दर कडे आहे ते लाचार लोक राजकारण नी जातात तिकडे

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 2 місяці тому +3

      Election chya divashi rastyavar mahilaanchi gardi disli ki kalun ghe result kaay yenaar 😂😂

    • @kirangarud6858
      @kirangarud6858 2 місяці тому

      Chatyla pn limit aste

  • @SureshGovekar-h7v
    @SureshGovekar-h7v 2 місяці тому +1

    या बहिणींना दिवसाला किती रुपये दिलात उपस्थिती दाखवायला

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 2 місяці тому +2

    Nice ❤

  • @PrinceMahtre
    @PrinceMahtre 2 місяці тому +1

    Yekanath shinde jay ho

  • @DhanajiBalip
    @DhanajiBalip 2 місяці тому

    Only uddhav thakre jindabad

  • @NirmalaJagtap-tr4lg
    @NirmalaJagtap-tr4lg 2 місяці тому

    मी तर धुणं भांडी चे काम करते मग यात आमची काय चूक तुम्ही सर्वांच्या घरी पाहणी करावी नम्र विनंती आहे मग तुम्ही ठरवा कुणाला पैसे द्यायचे कुणाला नाही द्यायचे

  • @SumitWarbhe-o3x
    @SumitWarbhe-o3x 2 місяці тому

    Shide saheb 🎉🎉mahagai kami kra yevdich yecha purn kra tel siledar saglch

  • @jcb470lovers
    @jcb470lovers 2 місяці тому

    Top cm Maharashtra cha