EVM Hack करता येतं का? | Unbiased with Dr. Uday Nirgurkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @Ujwalphadtare68
    @Ujwalphadtare68 4 місяці тому

    मनःपूर्वक धन्यवाद . हा असा माहितीपूर्ण episode publish केल्या बद्दल.

  • @pravinkini5909
    @pravinkini5909 4 місяці тому

    सगळ्यांनाच सगळे माहित आहे, तरीपण टाईम करायचा. कारण भारतात अशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे . एकच खोटी गोष्ट वारंवार सांगितली की खरी वाटते.

  • @shripadvaidya4635
    @shripadvaidya4635 4 місяці тому

    अभ्यासपूर्ण विश्लेषण. माहितीपर व्हिडिओ. खूप सुंदर.

  • @prachideshmukh2733
    @prachideshmukh2733 4 місяці тому

    खूप छान विश्लेषण हा व्हिडिओ सर्व पक्षांच्या तथाकथित कार्यकर्त्यांपर्यंत पोहचला पाहिजे

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 4 місяці тому

      10 वर्षांपूर्वी पनौतीला दिसायला पाहिजे होता, त्यावेळी evm विरुद्ध ठो ठो बोंबलत होता

  • @sairatnaravindra3754
    @sairatnaravindra3754 4 місяці тому +1

    This is non political.
    Interesting fact about the first few elections after independence. There were no printed ballot papers with names of the candidates and their party symbol. The ballot boxes were coloured with different colour shades for different candidates. The voters were given a blank piece of paper and it was simply dropped in the box of candidates of their choice. Later, the box was coloured and also fixed with a paper showing the name of the candidate with their party symbol. In both cases, the counting of blank papers was done candidate wise. Later on a printed ballot paper with the name of the candidate and respective party symbol was introduced on which the voter had to put a stamp against the candidate of his / her choice. These ballot papers were dropped in one single ballot box and the ballot papers were segregated candidate wise and counted.
    Just shared this interesting information, which I came across a few days back, for those who may not know.

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 4 місяці тому

    सर, आपण सांगीतल्या नंतर दुसरी कुठलीही परीक्षा इव्हिएम ची होऊच शकत नाही. पत्रकारिता करीत असताच आपल्या कथनां विषयी सत्यापित झालेले आहेच. म्हणूनच आपल्या विश्लेषणा विषयी यत्किंचितही शंका असण्याचे कारण नाही.
    धन्यवाद!

  • @bhumikadeshmukh3394
    @bhumikadeshmukh3394 4 місяці тому

    3:32
    Sir...
    2004 ची सार्वत्रिक निवडणुक होती तेव्हा पहिल्यांदा EVM आल्या होत्या.

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 4 місяці тому

    उदयजी, एकदातरी शरद पवारांवर बोला ना ..

  • @vinamogh
    @vinamogh 4 місяці тому +1

    अभ्यासपूर्ण विश्लेषण. फक्त निवडणूक आयोगाने त्यांची स्वतःचा कर्मचारी वर्ग ठेवावा, ज्यामुळे इतर सरकारी कर्मचारी निवडणूक कामात घेण्याचे प्रमाण कमी होईल आणि देशात अजून रोजगार उपलब्ध होतील असे मला वाटते. हे सांगायचा हा प्लॅटफॉर्म नाही हे समजते, पण आपल्या मार्फत ते पुढे जावे यासाठी

  • @rajaninagare5150
    @rajaninagare5150 4 місяці тому

    Hack karta aale nahi, tari replace karta yetech ki. EVM machines badlun khel kela jaato, he saglyanna maahiti aahe.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 4 місяці тому +1

      नाही,नाही..हे फूलप्रूफ आहे, मी ते नाही म्हटलं तर मला इथून सुद्धा हाकलतील, न्यूज चॅनेल्सवरून केलं तसं!