जिथे जिथे बारामतीकर तिथे तिथे “सब गोलमाल है, भाई सब गोलमाल”!!😉😉 ज्याने देशाचे बारा वाजवलेत त्याच्याही साम्राज्याचे बारा वाजावेत आता !! पचतातच कसे ह्यांना एवढे अमाप काळे धंदे ??🤔
@@sudhabhave4630 तेच तर !!जनांची तर नव्हतीच कधी पण मनाचीही कधी वाटलेली नसणार,त्याशिवाय जिथे जातील तिथे काळे धंदे शक्यच झाले नसते !! पचतय कसं एवढं सगळं , काळ्याकुट्ट साम्राज्याला जराही धक्का न लागता ,तोच प्रश्न आहे ??
@@mathuradasmankarnik6450 अरे शेठ तर इथेच 70 वर्षे होते घराण्याची सोय लावण्यासाठी साखर कारखाने घशात घालून लुटत होते. आता कुठे कुटुंबा पलीकडे जाऊन रस्ते, पाणी, वीज याचा विचार होऊ लागला.
सुशील जी आपण ज्या धाडसाने साखर सम्राटांचे पोल खोल करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्या या धाडसाबद्दल नेहमीच सर्वांना तुमची काळजी वाटते. या भ्रष्टाचारी लोकांच्या कारभारावर नजर ठेवणारे आपले यान हे भयमय गुरुत्व आकर्षणाच्या पलीकडे गेलेले आहे असे मला वाटते.
सुशील जी कृपया साधारण कुठल्या सरकारच्या कालावधीत हे झाल ते पण नमुद करा....किती प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार आहे हा....?....बिकाउ मिडीया ह्यावर मुग गिळून गप्प बसून आहे....
सुशीलजी वीज कंपनीचा पण असाच भष्टाचार बाहेर काढा, कंपनी मालक सरकारकडून अनुदान पोटी १६तासाचे पैसे घेऊन सुद्धा शेतकरी बंधू यांचेकडून ८तासापोटी छळ केला जातो.
ईश्वर तुम्हाला अशा सामान्य माणूस व प्रामाणिक करभरणारा माणूस यांना अनेक दशके लुटणार्या राक्षसी प्रवृत्तीना नागरिकांसमोर निर्भीड पणे उघडकीस आणण्यास बळ देवो हीच सदिच्छा
कोर्टात कांही होईल ही अपेक्षा नाही.शरद पवारांनी शेतकरीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला नागवले की ,तेही चौकटीत राहून. कारखाना संचालक, बॅन्क संचालक, सरकार,वित्त मंत्रालय सगळीकडे हेच.कठीण आहे.
Sushilji ha vishay ethech sampvu naka, ha vishay lavun theva, jene karun lok visarnar nahit, ani navin nirman jhale le sahakar mantralay action gheil, ani lok election chya veli. Dhanyawad Sushilji.
कुलकर्णी साहेब भारी विश्लेषण केल्यास संपूर्ण माहिती दिली कारखान्यास शिखर बँकेची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे संपूर्ण चौकशी करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे 18 डिसेंबर ही तारीख आहे
सुशिलजी, आपण हा विषय चर्चेसाठी घेतला आहे. हा साखर कारखान्या संबंधी चा विषय खोलात जाऊन, माहिती काढून, असाच पुढे चालू राहू द्या... सर्व जनतेला या उद्योगात काय चालते? कसे चालते? हे काळू द्या.... सर्वजण मेवा कसा वाटून खातात, हे जनतेला कळू द्या... सत्ता असल्यावर कश्या कोलंट्या उद्या मारतात.... आणि आपल्या तुंबड्या भरून पुढच्या कित्येक पिढ्याची सोय करून ठेवतात... हे जनतेला दाखवून द्यावे..... आपले आभार.... शुभेच्छा... 👏👏.
@@anaghabarve2709 diabetes doesn't mean eating so much sugar it's more to do with our life style and certain health condition.BE-IMAANI,bhashtachar,lutun,fasvun,chori karun khanaar tyaala rog-rae honaar-turungat jaanar,Dev tyalaa Dand denar "Sakhrechaa khaanaar tyaalaa Dev denaar;;
सुशील जी तुम्ही माझ्या पेक्षा खूप लहान आहात, तरीपण मी तुम्हाल भाऊ म्हणतो,भावा खूप छान, खोलात जाऊन भ्रष्टाचार्याची चांगली पोलखोल करत आहात.असच चालू द्या, पुढील कामांसाठी शुभेच्छा
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी निदान एक तरी निर्णय घ्या, भ्रष्टाचारी, परिवारवादी राजकीय पक्षांना हद्दपार करा.देशहितासाठी एकत्र या भारतीय व्हा.भारताला पुन्हा एकदा महान बनविण्यासाठी एकत्र या, मेरा भारत महान, धन्यवाद.
आम्हाला साधे घरचे हिशोब जमत नाहीत. त्यामुळे, तुम्ही सांगताय ते गणित सगळं डोक्यावरून गेलं, गरगरायला लागलं. बाकी, काय डोकेबाज माणसं आहेत ही सर्व! त्यांना 🙏🙏🙏
प्रवास तर ऊलटा होईल पण अत्यंत गरजेचे. बॅंकां प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने फक्त खरेदी रक्कम परत करून नॅशनलाईज करावे. नंतर टप्प्या टप्प्याने डिमाॅनेटाईज करावे, कारण धंदा करणे हे सरकारच काम नव्हे.
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण..... आपण बोललेल्या प्रत्येक शब्दावार आता विश्वास वाढत चाललंय.... कारण एकच...... समाजाचा देणं लागतो...... निःस्वार्थ पत्रकारिता करताना त्यासाठी जीवावर बेत ल तरी परवा न करता.... सत्य उजेडात आणून...... जणमानसला जागृत करण्याचा पावित्र काम करायचंय हा ध्यास...... आजपर्यंत शिखर बँकेवर व सहकार क्षेत्रवार अधिराज्य गजवणार एकच कुटुंब (खानदान )..... तुम्हीच फक्त त्यांना चिरफाड करून समोर अनु शकता.... सलाम तुमच्या पत्रकारितेला....... भगावंत तुम्हाला दीर्घायुष्य देवो..... यशवंस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा
महाराष्ट्रातले बहुतांश राजकारणी सहकाराच्या नावाखाली व्यावसायिक बनले आहेत आणी हेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शोषणाच एक प्रमुख कारण आहे. मग ते पवार असोत किंवा गडकरी.
साहेब एकदम मस्त मांडले साहेब तसेच आमच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याचे पण असेच झाले .त्यांची माहीतीही सांगा .एक शेतकरी व सभासद व कामगार मी ह्या करीता झगडत आहे. 250कोटिचा कारखाना फक्त 63 कोटि मध्ये विकला .बाकी बँकेच्या चेअरमनने किती कमिशन घेतले.
सदर चे सर्व साखर कारखाने विक्री होऊन विक्री झालेने आज ऊसाचा गाळपाचा प्रश्न मिटला आहे हे कारखाने बंद असते तर ऊस बागायतदार शेतकरी यांनी आत्महत्या केल्या असत्या.
खूप अभ्यासपूर्ण विवेचन.राज्य सरकारकडून कित्येक कोटीची. थक हमी दिली.हजारो करोड रुपये राज्य सरकार देणार. यांनी फसवणूक केली होय. काका ,दादा आणि नेते मंडळी यांनी फसवले सरकारला.
यावर एकच उपाय महाराष्ट्रातल्या टॅक्स भरणाऱ्या मंडळींनी आम्ही महाराष्ट्राचा कुठलाही टॅक्स भरणार नाही असं सांगितलं पाहिजे आणि हे घोटाळे सांगून न्यायालयाकडे न्यायालयाकडे दाद मागितली पाहिजे
👌👌👌👌👌👍👍👍😅😂🤣🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * खाबूगिरी राजकारणी नेत्यांचं * अप्रतिम च कार्य * जगात तोड नाही यांच्या * खाण्याच्या हातांना अन् तोंडांना * ... म्हणून तर जनता जनार्दनांनी यांना वाळीत टाकलंय ... ????? हैं ईनपर ????? ... वंदे मातरम्... जय जय जय हिंद ... भारत मातापिता सेवक सरकार मायबाप परमात्माकीं जय जय जय 🙌🙌🙌👋👋👋👋👋
Sushiljee ,this is really shocking.i really appreciate your effort.one request pl open pandora box of LAWASA fraud .the court has already officially blamed these BAPLEK in fraud.tondat shivya yetat pan aapan susanskrit tyamule bolane dhajawat nahi.bravo to your commitment.
Mhanun he lok rajkaranatun nivruti ghet nahit aapan jer aayushya bhar kiti hi kashya kele ter hi 1 koti rupay jama Karu shakat nahin Ani he lok kotyavdhi rupayanchi uladhal sahaj kartat mhanun ter hyanchi mula foreign la shiktat Ani aapli por hikde kamaal aahe bua pan tumhi jabardast analyse karta ho saheb salaam aahe tumhala 🙏🙏🙏🙏🙏
केंद्रीय नेतृत्व व न्यायालये देखील या लूटमारीकडे दुर्लक्ष करण्यासाठी जबाबदार आहेत. अशा दरोडेखोरीस जबाबदार लुटारूंना फासावर लटकवता यावे यासाठी आवश्यक घटनादुरुस्त्या तातडीने करण्याची गरज वाटते.
पण राज्य सरकारकडे एवढे पैसे होते वाटते आणि हे सगळे भ्रष्टाचारी नेते असल्यावर राज्य कसं काय वर येईल बिचाऱ्या जनतेला यातलं काहीही माहिती नाही मी तर म्हणेन यांच्या इस्टेटी जप्त करायच्या आणि पैसे वसुल करायचे.
काय चाललंय सुशील जी,आपले निवेदन ऐकताना अंगावर काटा उभा राहतो,मग हे भाजप सरकार, केंद्रीय असो वा महाराष्ट्र सरकार काय गोटया खेळतायत का?
खरंच सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे
Nitin gadkari pn ahet na hyacha mde. Mnun gapp ahet.😁
आकडे ऐकून,पाहून चक्कर येत्ये.कधी या लोकांची पोटं भरत नाहीत का? पैशाचा भस्म्या रोग झालेले लोक.
बारामतीचा तर अक्षरशः “भ स्मा सु र” च आहे !! कदाचित जोरदार CONFIDENCE असावा स्वतःच्या पुढच्या पिढ्यांच्या नाकर्तेपणावर !! म्हणून, ही खा खा !!
खरेच चक्कर येते रोज माणसाला काय लागते कश्या साठी येवढा हव्यास कळतच नाही
He rogat chehre gheun phirtat, basta yet nahi ubhe rahave lagte
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗👌👌👌👌👌
Y8p0p0pppp@@sunitatendulkar1925
महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा महान जानता राजा शरद पवार हेच आहेत, जनता झोपलेलीच आहे अजून, काहीच उपयोग होणार नाही !!
भ्रष्टाचाराचा महामेरू जेल मध्ये गेलाच पाहिजे
Dhadas aahe, bhit nahi
Last 30 years this Family has looted public and state governments 10000s of Crores inhumanely without a scare
@@prabhakarpathak472 sadat aahe,rogi aahe
@@vinwork4 Jaat bagtat tyamule Vichaarvantantanchi bhumika dagal-ly jaate
जिथे जिथे बारामतीकर तिथे तिथे “सब गोलमाल है, भाई सब गोलमाल”!!😉😉 ज्याने देशाचे बारा वाजवलेत त्याच्याही साम्राज्याचे बारा वाजावेत आता !! पचतातच कसे ह्यांना एवढे अमाप काळे धंदे ??🤔
They r thick Skinned 🦏
एवढं सगळं बाहेर येताय पण लाज आहे का पहा.
@@sudhabhave4630 तेच तर !!जनांची तर नव्हतीच कधी पण मनाचीही कधी वाटलेली नसणार,त्याशिवाय जिथे जातील तिथे काळे धंदे शक्यच झाले नसते !! पचतय कसं एवढं सगळं , काळ्याकुट्ट साम्राज्याला जराही धक्का न लागता ,तोच प्रश्न आहे ??
@@GuestPune245 Exactly !! It raises a serious doubt about his upbringing in the formative years !! 😉
@@sudhabhave4630 nirlajja kodge tyana kasali ali laj
कोर्टात जाऊन प्रत्येक कंपनीच्या संचालक मंडळींना अटक करून वसुली सुरू करा.
BJP wale pan ahet kahi nete...pan Amit Shah ne himmat keli pahije
Like modi ,shaha , fadanvis ?
कारखानदारीवर सडकून बोलणारा एक मेव पत्रकार आहोत तुम्ही साहेब 🙏 साहेब तुम्हीं जे भी मांडले आहे ते सत्य बोल आहेत.
मी नाही त्यातली कडी लाव आतली अस आहे या नेत्यांची गोष्ट.
@@mallikarjunpatil8362 या कुलकर्णी ची पण तीच गोष्ट आहे भाऊ.
@@mathuradasmankarnik6450 काकानी कितीही वाट लावली तरी चाटा आणी देश बुडवा
@@narendramarkale7908 tumhi Seth chi व महाराष्ट्रातील chamchyanchi chata .देशाची तर वाट ऑलरेडी लागलीच आहे .
@@mathuradasmankarnik6450 अरे शेठ तर इथेच 70 वर्षे होते घराण्याची सोय लावण्यासाठी साखर कारखाने घशात घालून लुटत होते. आता कुठे कुटुंबा पलीकडे जाऊन रस्ते, पाणी, वीज याचा विचार होऊ लागला.
डोकं चक्रावुन गेलं सुशीलजी …….
या देशाचे पण असेच करतील का हे राजकारणी….
भीती वाटते 😢😮
धन्यवाद,🙏 जनतेला त्यांच्या पैश्याचा हिशोब मिळण्याकरिता आपला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे
शेवटि तुम्ही माणिक राव जाधवांना मुलाखत घ्यावि
सुशील जी आपण ज्या धाडसाने साखर सम्राटांचे पोल खोल करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन.
आपल्या या धाडसाबद्दल नेहमीच सर्वांना तुमची काळजी वाटते.
या भ्रष्टाचारी लोकांच्या कारभारावर नजर ठेवणारे आपले यान हे भयमय गुरुत्व आकर्षणाच्या पलीकडे गेलेले आहे असे मला वाटते.
Sushil ji Atishya sundar
सुशील जी कृपया साधारण कुठल्या सरकारच्या कालावधीत हे झाल ते पण नमुद करा....किती प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार आहे हा....?....बिकाउ मिडीया ह्यावर मुग गिळून गप्प बसून आहे....
सुशिलजी तुमी खर्च ग्रेट आहात .पण हे सगळे भोगावं लागणार त्या भरस्टाचारी जाणता राज्याला.
सुशिल जी तुम्ही खरेतर धैर्यशील ठरलाय, ब्रेव्हो
काय अजगर आहे....दिसेल ते गिळ....
सुशीलभाई ऐसे ही इनकी पोल खुलना जरूरी है या 60 साल से महाराष्ट्र लूट रहें है इनको कोट जेल भेजेगी या देखना है
सुशीलजी वीज कंपनीचा पण असाच भष्टाचार बाहेर काढा, कंपनी मालक सरकारकडून अनुदान पोटी १६तासाचे पैसे घेऊन सुद्धा शेतकरी बंधू यांचेकडून ८तासापोटी छळ केला जातो.
आमचा आयुष्य गेलं आम्ही ऊस पीकवनारे शैतकरी आज ही कर्ज बाजारी आहे आता भाजप सरकार काळात बरं चालले आहे
अरे बापरे काय आहे हे घोडाळे ?
चक्रावून जाणार माणूस,
या सर्व राजकारणी लोकांवर अतिकडक कारवाई झाली पाहिजे
बारामतीचा...पूर्ण बाराचा.....लुटारू काका ......!!
या मागचा सुत्र धार म्हणजे बारामती चा लुटारू काका 🥕🥕🥕🥕🥕🥕
Dhdas dad deto
Like modi , shaha , fadanvis ?
ईश्वर तुम्हाला अशा सामान्य माणूस व प्रामाणिक करभरणारा माणूस यांना अनेक दशके लुटणार्या राक्षसी प्रवृत्तीना नागरिकांसमोर निर्भीड पणे उघडकीस आणण्यास बळ देवो हीच सदिच्छा
खूप छान अभ्यासपूर्ण विवेचन
कर्ज देनार्या बॅंकांवर नाबार्ड, रिझर्व्ह बँक,शासनाचे अधिकारी यांचे नियंत्रण असते, ऑडिट होते, तरीही एवढे मोठे प्रमानात असे व्यवहार कसे काय होत असावे ?
Tikade sagalikade khanatya raja ne manase peraleli aahet..agadi AG office suddha.
खरेच तुम्ही हे सगळं समोर आणून मोठेच कार्य करत आहात तसेच मोठी जोखीम पत्करत आहात.तुम्हाला नमस्कार
एवढ्या सविस्तरपणे तपशील देणारे आपण एकमेवच. महाघोटाळा. चौकशी व कारवाई झालीच पाहिजे.
सर जी नमस्कार,कडक व भेदक विश्लेषण
बाप रे बाप भ्रष्टाचारा चे बाप.
Mhanunach D lit deliy, udya Bharatratn detil
आहो....देवांचा...बाप...,?
Chan mahiti sangitli apan dhanyvad
अंधेर नागरी चौपट राजा असा खेळ मांडीला. काय शरद राव, सोबत नेणार का है पैसे?
ह्याला डी लिट देणारे कोण , गडकरी साहेब पण वैफल्यग्रस्त दिसतात
@@susheelchauhan7759 गडकरींना पण दोन कारखाने देवून मिंधा केलेय.
कोर्टात कांही होईल ही अपेक्षा नाही.शरद पवारांनी शेतकरीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला नागवले की ,तेही चौकटीत राहून. कारखाना संचालक, बॅन्क संचालक, सरकार,वित्त मंत्रालय सगळीकडे हेच.कठीण आहे.
लाव्हासा प्रकरणी मुंबई उच्चन्यायालयाने पवार व कंपनी ला दोषी ठरवूनही, बराच कालावधी लोटल्यामुळे कांहीही कारवाई घेतली नाही. याही प्रकरणी असेच होईल.
साहेब हे सगळं इतकं खरं असून सुद्धा ही लोक गजाआड का नाहीत हाच माझा प्रश्न तुम्हाला आहे हीच आपली लोकशाहीची खरी शोकांतिका आहे
फुकट मिळाला
Bhratshwadichi lobby maharashtrat naste tar maharashtra yapeksha khup agresar zala asta....atatari Jantene jage houn jatiy aani bhrashtachari rajkarnyana gharacha rsta dakhvayla Hava....hats off to you sushilji👍👍👍
सुशिल जी सत्य ही सत्य ,भगवान आपणाला उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना
सर्वांना मींध केल्यावर कसली चौकशी.पोतभर पुरावे (मानेवर सुरी ठेवली) देणार पण पुढे येऊ शकत नाहीत.
एवढे आकडे ऐकून चक्कर येईल इतका पैसा यांच्याकडे कसा येतो आम्ही आपले आयुष्य भर काबाडकष्ट करतोय आमची मुलं पण शिकुन काबाडकष्ट करताहेत.
असेंच मधुकर सहकारी चें झाले असावे
Sushilji ha vishay ethech sampvu naka, ha vishay lavun theva, jene karun lok visarnar nahit, ani navin nirman jhale le sahakar mantralay action gheil, ani lok election chya veli. Dhanyawad Sushilji.
कधीतरी या भ्रष्ट लुटारू लोकांना शिक्षा व्हावी यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच भाबडी प्रार्थना
छान विडिओ. कौतुक, शुभेच्छा. आपल कोर्ट तारखा देऊन देऊन केस cold storage मध्ये टाकेल, लोक विसरून जातील.
True sir good work 👍
कुलकर्णी साहेब भारी विश्लेषण केल्यास संपूर्ण माहिती दिली कारखान्यास शिखर बँकेची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे संपूर्ण चौकशी करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे 18 डिसेंबर ही तारीख आहे
भ्रष्टाचार आणि अन्याय यांवर परखड आणि निर्भीड विचार मांडल्याबद्दल धन्यवाद !
सगळे बरोबर, पण अजूनही ह्यांना सरकार कडून समर्थन आहेच की
Shocking Truth
Asi sadetod mahiti denara patrakar , aani rajkarnyana jantesamor ughad padnara patrakar shodhunhi sapdnar naahi . Sir tumhala khup khup dhanyavad .
Create seperate Court & Daily Hearing to Dispose off the Case within One Year
आपले सर्व व्हिडीओ जनते पर्यंत
गेले पाहिजे . या भ्रष्टाचारी बगळ्यांना
योग्य ती सजा झाली पाहिजे .
मतदारांनो यांना याची जागा
दाखविलीच पाहीजे
कुलकर्णी म्हनुनच महाराष्ट्र देशाला जास्त महसुल देतो
सुशिलजी, आपण हा विषय चर्चेसाठी घेतला आहे. हा साखर कारखान्या संबंधी चा विषय खोलात जाऊन, माहिती काढून, असाच पुढे चालू राहू द्या... सर्व जनतेला या उद्योगात काय चालते? कसे चालते? हे काळू द्या.... सर्वजण मेवा कसा वाटून खातात, हे जनतेला कळू द्या... सत्ता असल्यावर कश्या कोलंट्या उद्या मारतात.... आणि आपल्या तुंबड्या भरून पुढच्या कित्येक पिढ्याची सोय करून ठेवतात... हे जनतेला दाखवून द्यावे..... आपले आभार.... शुभेच्छा... 👏👏.
Very informative video. Great Sushilji👍👍
कुलकर्णी साहेब आपण छान मुद्दा पकडला आहे हा तडीस घेऊन जावा विनंती कारखान्याचे सभासद कान उघडे ठेवून ऐका सावध राहा हे सत्य आहे बर का
या विषयी जनरीत याचिका दाखल होत असेल तर करायला हवी व सीबीआय सारख्यानी चौकशी करून कारवाई करावी
And you pls take care, Sushiljee
आमचा चोपडा सहकारी कारखाना देखील अरून भाई गुजराथी यांनी त्यांच्या दावनीला बांधला तो म्हणजे कसा बारामती ॲग्रो ला दिला
साखरेचा खाणार त्याला मधुमेह होणार.. हे नक्की
Kashtache,sakhrache khanar tyala Dev denar,lootun,bhrashtachar karun,fasvun khanar tyala Rog honor,Turungat janar,tyana bhayanak rog aslyache jagpahnar
साखर हे खाणार मधुमेह दुसऱ्यांना होणार.
@@anaghabarve2709 diabetes doesn't mean eating so much sugar it's more to do with our life style and certain health condition.BE-IMAANI,bhashtachar,lutun,fasvun,chori karun khanaar tyaala rog-rae honaar-turungat jaanar,Dev tyalaa Dand denar "Sakhrechaa khaanaar tyaalaa Dev denaar;;
@@anaghabarve2709 Dusryaana kashaala?Netyanchyaa paapanch fal deshaala Bhogave laagte he khare !
देवा तु फारच निष्ठुर आहेस बाबा चांगली लोक लवकर नेलेस आणि......
सडून सडून मरणार..
सुशील जी तुम्ही माझ्या पेक्षा खूप लहान आहात, तरीपण मी तुम्हाल भाऊ म्हणतो,भावा खूप छान, खोलात जाऊन भ्रष्टाचार्याची चांगली पोलखोल करत आहात.असच चालू द्या, पुढील कामांसाठी शुभेच्छा
दोन हजार बावीस ला कोणाचे सरकार होते बुवा तेव्हाचे हे झेंगाट आहे हे ❓❓
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी निदान एक तरी निर्णय घ्या, भ्रष्टाचारी, परिवारवादी राजकीय पक्षांना हद्दपार करा.देशहितासाठी एकत्र या भारतीय व्हा.भारताला पुन्हा एकदा महान बनविण्यासाठी एकत्र या, मेरा भारत महान, धन्यवाद.
आम्हाला साधे घरचे हिशोब जमत नाहीत. त्यामुळे, तुम्ही सांगताय ते गणित सगळं डोक्यावरून गेलं, गरगरायला लागलं. बाकी, काय डोकेबाज माणसं आहेत ही सर्व! त्यांना 🙏🙏🙏
कौरवांचा अंत झाला, रथी महारथी असूनदेखील. अंत जवळच आलाय.
डोकं सुन्न करणारे एकूणच प्रकरण आहे.
प्रवास तर ऊलटा होईल पण अत्यंत गरजेचे. बॅंकां प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने फक्त खरेदी रक्कम परत करून नॅशनलाईज करावे. नंतर टप्प्या टप्प्याने डिमाॅनेटाईज करावे, कारण धंदा करणे हे सरकारच काम नव्हे.
शेतकऱ्यांना भिकारी बनवणारे हेच लोक आहेत
Barobar aahe Shetkaryanchya aatm hatyela Karan hech
अमित शहानी लवकरात लवकर कारवाई करुन सर्व वसूली करुन दोषींना कायमचे जेल मध्ये सोडवावे.
लगेच कारवाई करा ना कशाला वेळ वाया घालवताय?
शेतकऱ्यांच्या नावाखाली जगणारे सर्वात भ्रष्ट अजगर म्हणजे हे जाणते..... तरी अजून लोक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात......
Thanks sir
खूप जळफळाट होतोय हे सर्व ऐकून.खूपच छान माहिती मिळाली.
कुलकर्णी साहेब 18 तारखेला काहीच होणार नाही . आता जनतेच्या समजुती साठी ही केस राहील . तारीख पे तारीख नतर क्लीन चिट.
सरकारी पैसा म्हणजे तुमचा आमचा सर्वाचा. आणि हे जाणते सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन नुसतं राजकारणच करत नाही तर स्वतःच्या संपत्तीत सुध्दा करोडन वाढ करतात.
कारखाना उभारणी करनारे जे नेतेमंडळी आहेत त्यांना अदंमानला नेहुन चौकशी करायला पाहिजे
Bond देणार्यांची यादी कृपया द्याविशी
आम्ही सारे भाऊ भाऊ सगळ कस चाटुन पुसुन एकत्र खाऊ असच काहीस आहे दादा हे . सब नकटो का मेला एकभी नही नाक वाला . 🚩🙏🙏🚩
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण..... आपण बोललेल्या प्रत्येक शब्दावार आता विश्वास वाढत चाललंय.... कारण एकच...... समाजाचा देणं लागतो...... निःस्वार्थ पत्रकारिता करताना त्यासाठी जीवावर बेत ल तरी परवा न करता.... सत्य उजेडात आणून...... जणमानसला जागृत करण्याचा पावित्र काम करायचंय हा ध्यास...... आजपर्यंत शिखर बँकेवर व सहकार क्षेत्रवार अधिराज्य गजवणार एकच कुटुंब (खानदान )..... तुम्हीच फक्त त्यांना चिरफाड करून समोर अनु शकता.... सलाम तुमच्या पत्रकारितेला....... भगावंत तुम्हाला दीर्घायुष्य देवो..... यशवंस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा
महाराष्ट्रातले बहुतांश राजकारणी सहकाराच्या नावाखाली व्यावसायिक बनले आहेत आणी हेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शोषणाच एक प्रमुख कारण आहे. मग ते पवार असोत किंवा गडकरी.
साहेब एकदम मस्त मांडले साहेब तसेच आमच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याचे पण असेच झाले .त्यांची माहीतीही सांगा .एक शेतकरी व सभासद व कामगार मी ह्या करीता झगडत आहे. 250कोटिचा कारखाना फक्त 63 कोटि मध्ये विकला .बाकी बँकेच्या चेअरमनने किती कमिशन घेतले.
आम्हाला...सुशिलजी..एवठच...सागा
...सरकार....शासन...काय.करते....का.
?विचारत.नाही...जनतेने...कोणावर....भभरवसा..ठेवायचा.
सदर चे सर्व साखर कारखाने विक्री होऊन विक्री झालेने आज ऊसाचा गाळपाचा प्रश्न मिटला आहे हे कारखाने बंद असते तर ऊस बागायतदार शेतकरी यांनी आत्महत्या केल्या असत्या.
This is one of the best series by far.
Rashtravadi/Pawar family kad nakki kiti karkhane ahet he sangayla pahije hot.
अशी गंभीर प्रकरणं 24×7 सर्व वाहिन्या आणी सोशल मिडीयावर दाखवली पाहिजे आणी संबंधित हरामखोरानां देशद्रोही ठरवल पाहिजे.
Contemplate on this what he said
खूप अभ्यासपूर्ण विवेचन.राज्य सरकारकडून कित्येक कोटीची.
थक हमी दिली.हजारो करोड रुपये
राज्य सरकार देणार.
यांनी फसवणूक केली होय.
काका ,दादा आणि नेते मंडळी
यांनी फसवले सरकारला.
फार भयानक आहे सगळं प्रत्यक्ष परमेश्वर जरी खाली उतरला तरी सुद्धा त्याला हे सगळं स्वच्छ करणं शक्यच नाही
Sundar Kalpana,sundar vishleshan
आम्ही भविष्यासाठी पैसे साठवतो आणि अन्य तो गिळंकृत करतात . पेन्शन नसलेल्यांनी काय करायचे पैसे बुडल्यावर?
Very meaningful speech with facts & figures !
Shameful people are proud of being naked in a common bathroom!
यावर एकच उपाय महाराष्ट्रातल्या टॅक्स भरणाऱ्या मंडळींनी आम्ही महाराष्ट्राचा कुठलाही टॅक्स भरणार नाही असं सांगितलं पाहिजे आणि हे घोटाळे सांगून न्यायालयाकडे न्यायालयाकडे दाद मागितली पाहिजे
हे सामान्य शेतीकर्याला शेतकरी नेते जे शेतकर्याला सहानुभूती दाखवतात या शेतकर्याला कधी कळणार ? शेतकरी बांधवांना कधी कळणार ?
सुशील जी आपले धन्यवाद पण केंद्र सरकारचा पण आहे घोटाळा ते पण पहा समंन्यांवर सरकार टॅक्स किती लावतात तो कमी होईल
👌👌👌👌👌👍👍👍😅😂🤣🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * खाबूगिरी राजकारणी नेत्यांचं * अप्रतिम च कार्य * जगात तोड नाही यांच्या * खाण्याच्या हातांना अन् तोंडांना * ... म्हणून तर जनता जनार्दनांनी यांना वाळीत टाकलंय ... ????? हैं ईनपर ????? ... वंदे मातरम्... जय जय जय हिंद ... भारत मातापिता सेवक सरकार मायबाप परमात्माकीं जय जय जय 🙌🙌🙌👋👋👋👋👋
।। जय सुशिल कुलकर्णी जी ।।
Simply superb analysis👍👍👍
महाराष्ट्रातील सगळे साखर कारखाने, एकटे शरद पवार साहेब...... विकत घेऊ शकतात,
शिखर बँक.... परत एकदा उभी करू शकतात....... शरद पवार साहेब...
Sushiljee ,this is really shocking.i really appreciate your effort.one request pl open pandora box of LAWASA fraud .the court has already officially blamed these BAPLEK in fraud.tondat shivya yetat pan aapan susanskrit tyamule bolane dhajawat nahi.bravo to your commitment.
BAPLEK...Appreciated
Mhanun he lok rajkaranatun nivruti ghet nahit aapan jer aayushya bhar kiti hi kashya kele ter hi 1 koti rupay jama Karu shakat nahin Ani he lok kotyavdhi rupayanchi uladhal sahaj kartat mhanun ter hyanchi mula foreign la shiktat Ani aapli por hikde kamaal aahe bua pan tumhi jabardast analyse karta ho saheb salaam aahe tumhala 🙏🙏🙏🙏🙏
यांना आत टाकलं पाहिजे no setalment
सुशीलजी विनंती
तुमचा upi code, VPA , QR code उपलब्ध करून द्यावा या चॅनेल वर
केंद्रीय नेतृत्व व न्यायालये देखील या लूटमारीकडे दुर्लक्ष करण्यासाठी जबाबदार आहेत. अशा दरोडेखोरीस जबाबदार लुटारूंना फासावर लटकवता यावे यासाठी आवश्यक घटनादुरुस्त्या तातडीने करण्याची गरज वाटते.
Kiti nirbhidata
सहकारी साखर कारखाने सुरू करणे आता बंद करावे कारण ते अगोदर बुडवायचे व मग कुणा लबाड नेत्याने विकत घ्यावे .हा आता कायदेशीर धंदा झाला आहे.
पण राज्य सरकारकडे एवढे पैसे होते वाटते आणि हे सगळे भ्रष्टाचारी नेते असल्यावर राज्य कसं काय वर येईल बिचाऱ्या जनतेला यातलं काहीही माहिती नाही मी तर म्हणेन यांच्या इस्टेटी जप्त करायच्या आणि पैसे वसुल करायचे.
गुरू मालिके नंतर, अत्यंत महत्त्वाच्या बाबी वरील मालिका आहे. तुम्ही धन्य आहात.