साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट यांनी महाराष्ट्राचा पार चोथा केला! सुशील जी तुमच्या या कामात तुम्हाला यश मिळो श्री माणिक राव जाधव यांनाही सुयश मिळो आणि अपराध्याना शिक्षा होवो
विवेचन खूपच आवडलं...... *सब गोलमाल हैं..... भाई सब गोलमाल हैं* हेंच खरं आहे... माझा जन्म स्वातंत्र्य नंतरच्या बालवाडी काळातला...... खेदानं मी आम्हां नातेवाईक आणि मित्रमंडळी वर्तुळात एक म्हणणं कायम मांडतो... जिथं कुठे असतील तिथं लोकमान्य टिळक अश्रु ढाळत असतील या साठि का मी गणेश उत्सव सुरू केला.... सरदार वल्लभभाई पटेल म्हणतं असतील या साठि का मी संस्थान खालसा केली.... नविन संस्थानिक आम्ही निर्माण केले..... धनंजयराव गाडगीळ आणि विखे पाटील म्हणतं असतील या साठि का आम्ही सहकारी चळवळ सुरू केली.... ज्या योगे नविन संस्थानिक आम्हीं समाजात आणले.... का नाही सहकारी साखर कारखान्याच्या एखाद्या शेतकरी सभासदांचा एम एस सी (शेतकी) पदवी प्राप्त मुलगा कारखान्याचा अध्यक्ष होऊ शकला... शोकांतिका आहे..... दुसरं काय......
सुशील जी तुम्ही हा क्लिष्ट विषय अतिशय सोपा करून सांगताय. माणिकराव जाधव तर अक्षरशः हा विषय मांडून मांडून थकलेले आहेत. एवढं ओरबाडून सुद्धा या माणसाचं पोट कसं भरत नाही हेच कळत नाही. केवढा भयानक आहे हे.
सर आपल्या कार्याला सलाम खरचं इतका भ्रष्ट्राचार ह्या नेत्याने केला आहे. की मूळ भ्रष्ट्राचाराचा उगम ह्या पक्षातून उदयाला आला . हे सर्व जनतेला खरचं सांगितले पाहिजे .
ऊगीच नाहीं भारतीय हिंदुस्थानीं* पंतप्रधान मोदी जीं नी गेल्यावर्षी मध्यप्रदेश मध्ये '। यसपी कीं पार्टी को *। नॅशनल भ्रष्ट पार्टी ।* बोला था *। वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
आपल्या देशात शिवाजी जन्मला पाहिजे पण तो दुसऱ्या चया घरात ही मानसिकता बदलण्याची गरज आहे पण आमच्या सारख्या लोकांना फक्त उपदेश करण्याशिवाय दुसरं काही येत नाही तुम्ही अत्यंत उत्तम जागरूक करण्याचे काम करत आहात यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळावं ही मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद
महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणून असे नेते महाराष्ट्रात जन्माला आले. शेतकऱ्यांना न कळत त्यांचा गळा कापला जातो. अरेरे आपली जनता बिचारी आणि आंधळी न्यायव्यवस्था. 😭😭😭😭
केंद्रात "सहकार मंत्रालय" हे नव्याने निर्माण केले गेले आहे. व ते मा.अमितजी शहा साहेबांकडे आहे. श्री माणिकराव जाधव साहेब व आपण स्वत: ही सगळी माहिती त्यांना सप्रमाण द्यायला हवी. "बघा कशी पळापळ सुरू होते की नाही ते" .......न्याय तर झालाच पाहिजे हो !!
धन्यवाद सुशिलजी राजकारणी लोकांचं गजकर्ण तुम्ही उघडकीस आणताय. ही कीड मुळासकट उखाडून टाकायलाच हवी नाही तर आपली पुढली पिढी माफ करणार नाही ही कीड सर्व पक्षात आहेच पण काही ठराविक पक्षात ह्या किडीचा उकिरडे करून टाकलं आहे तुमचे खूप खूप अभिनंदन ही घाण उघडकीस आणल्या बद्दल
सामान्य जनतेला या स्वार्थी भ्रष्टाचारी नेत्यांची अनभिज्ञ असलेल्या सविस्तर गोष्टी तुमच्या शोध पत्रिकारते मुळे अवगत होत आहे आपणास खुप खुप धन्यवाद व आपल्या कार्यास शुभेच्छा.
सामान्य माणूस कधी ह्या साखर कारखान्या सारख्या विषयात लक्ष घालत नाही. तुमच्या मुळे ह्यातले राजकारण आणि उचापती समजायला लागल्या आहेत. Interesting! धन्यवाद!
सुशीलजी तुम्ही ग्रेट आहात.आतापर्यंत हा विषय माणिकराव जाधव, आण्णा हजारे सोडून कुणीच आवाज उठविला नाही किंवा त्यांना कोणी सपोर्ट ही केला नाही.साखर कारखानदारीच्या जोरावर या नीच लोकांनी अख्खा महाराष्ट्र लुटला.यांना देवच शिक्षा देवू शकतो असे वाटत होते पण देवही यांच्यापुढे हतबल झाला आहे.
काही लोकांना देशाला लुटण्यातच शहाणपणा वाटतो. शेवटी काय, लहानपणी झालेले संस्कार अत्यंत महत्वाचे. Developing a strong sense of morality in early childhood itself is a prerequisite for being a good citizen !
@Sarika Deshpande Risbud - Exactly!! टोप्या घालण्याचा आणि फिरवण्याचा स्वभाव ह्याच्या कॉलेज जीवनापासूनच होता ! असे अनेक प्रसंगातून लक्षांत येते ! म्हणूच मला वाटते की प्रतिभाताईंसारख्या किमान सुसंस्कृत बाईंना ह्याने लग्नाच्या ज्या ३ अटी ठेवल्या होत्या त्यातील १लीच अट अशी होती की “ तू माझ्या राजकारणात/कामात अजिबात लक्ष घालायचे नाहीस किंवा मला त्याबद्दल काही विचारायचे नाहीस !! “ 👈Makes sense ?
चांगला नागरिक??? ते काय आहे? आहो 1980 पासून माझ्या गावात दारूची 2 दुकाने आहेत. एक मालक प्रमाणित स्वातंत्र्यसैनिक आहे. दुसरा मालक शाळेत शिक्षक होता. दोघेही काँग्रेसचे. आपली संस्कृती ही स्वातंत्र्यापासूनच गटारी बनली आहे.
कुलकर्णी साहेब, उत्तम विवरण. माझी एक शंका. या सर्व बाबी सध्याच्या केंद्रीय मंत्र्यांना माहीत नसतील असे आपल्याला वाटते का? आणि माहीत असेल तर त्यावर काही कारवाई का होत नाही? का त्यात सत्ताधारी पक्षाचेही पुढारी सामील असल्यामुळे तेरिभी चूप, मेरिभी चूप असा पर्याय केंद्र सरकारने स्वीकारला आहे?
त्या आतिशहाण्या गडकरीमुळे शरद पवार वर कारवाई होण्यास वेळ लागत आहे. गडकरीने पूर्ती समूहाच्या नावाखाली प्रचंड "उजेड" पाडलेला आहे. शरद पवाराचा बंदोबस्त करण्याआधी मोदींना गडकरीचा बंदोबस्त करवा लागणार आहे.
कुलकर्णींनी जरूर उत्तर द्यावे आपल्या प्रश्नाचे , पण मला वाटतं, यांना १००%माहिती आहे आणि उलट खोलात शिरून कोण कुठवर रुतून बसलंय हे शोधायला आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरवात करायला तर विशेषतः सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि तेही अमित भाईंकडेच सोपवलं !! ह्यातच आपल्या प्रश्नाचे उत्तर आले की केंद्राला ह्याची निश्चितपणे माहिती आहे !!
Sharad Pawar hech çhoranche head master aahet.ani he nama nirale.sakhar karakhane kast n karata kase khayache hyachi jabardast akkal devane tyanach dili aahe.
@Jai Hind -👍👍अगदी खरंय आपले म्हणणे 👉”रक्त उसळत नाही म्हणून... “हा भस्मासुर सभ्यतेचा मुखवटा लावून देशाला विकायला बसलाय आयुष्यभर आणि ह्या असल्या नतद्रष्टाला पापाचं देणं म्हंटल, तर एकांना आपली संस्कृती /सभ्यता आठवली कमाल आहे !! जनता भाबडी आहे ह्या एकाच CONFIDENCE वर ते हे असले पवार/ठाकरे नमुने निपजतातहेत ह्या देशात दशकानुदशके !!
Kulkarni polic protection घ्याच.माणिकराव जाधव,शालिनीताई etc ची fermulakat घ्याच.31dcc bnk 576 nagri bnke,dudh mahasangh,sutgirni,sugar mills che minute audit kara. दरवर्षी हे ऑडिटर टीम manage krun "a Plus"gread मिळवून पापरबाजी करतात?
हे सगळं किती वाईट आहे! हाच पैसा विकासासाठी खर्च झाला असता तर राज्य कुठच्या कुठे पोचलं असतं! हा एव्हढा पैसा घेऊन वर जाता येत नाही हे कुणीतरी सांगारे ह्या निर्लज्ज, संवेदना हीन, हावरट लोभी राजकारण्यांना!
मुळात राष्ट्रवादी व पवार या माणसाबद्दल अत्यंत तिटकारा आहेच. पण जनतेला लुटण्यासाठी कसे राजकारणी एकत्र येतात हे ऐकून होतोच ते कळल्यानंतर राजकारणी लोकांवर विश्र्वास राहिला नाही. आपण काय फक्त कंठशोष करायचा? तुम्हाला मात्र सलाम!
जनतेच्या पैश्याची उधळपट्टी अहवाल स्थापनेसाठी करायची पण अहवाल स्वीकारायचे नाहीत हा पण मोठा भ्रष्टाचारच आहे.सर्व समित्या आपल्याच स्वार्थासाठी स्थापन करायची हीच राज्यकर्त्यांची प्रथा आहे.
बारामतीचा भ स्मा सु र !! नक्की कुठल्या नक्षत्रावर हे पापाचं देणं महराष्ट्रात जन्माला घातलं हे १तर देव जाणो आणि दुसरं त्या शारदाबाईच !!😉😉कर्मसिद्धांत कधी लागू व्हायचा ह्या भस्म्याला ??
मी काही राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक नाही पण इतक्या खालच्या थराला जाऊन खालच्या पातळीवर कुणालाही बोलू नये ह्या मतांचा मी आहे बघा बुवा पटले तर ऐका नसता.....😠😠😠
@@dhananjaydeshmukh3222 -सभ्यतेचा बुरखा पांघरून आयुष्यभर देश विकायला बसलेल्या पाताळयंत्री माणसाला पापाचं देणं म्हणायचं नाहीतर काय पुण्ण्याचं ⁉️ कसली आली आहे ,खालची पातळी? गोर गरिबांच्या जमिनीं forcefully लाटून ह्याने स्वतःचे साम्राज्य उभे केलं आहे, मी स्वतः बघितल्या आहेत,ह्यांच्या पायी फसवणूक झालेल्या लोकांच्या हाल हाल-अपेष्टा !! गोरगरीब तर राहूद्या पण निरगुडकरांसारख्या उछशिक्षित आणि बऱ्यापैकी स्वतःची आवाज उठवायची ताकत असण्याऱ्या माध्यमकर्मीलाही ह्या भस्मासुराच्या अभिनय-निपुण कन्येने काय सुसंस्कृत (!!) मराठीत धमकावले होते , करिअर मधून उठवले होते, हे माहित नाही वाटतं आपल्याला ⁉️देशाला ओरबाडून खाणं आणि असंख्य जणांचे जीव घेणाऱ्या दाऊदसारख्याला हाताशी धरणं हे कुठल्या पुण्याच्या संकल्पनेत आणि वरच्या पातळीत बसतं ते जरा सांगू शकाल का , स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला जागून विचार करु शकत असाल तर ⁉️😉😉
@@dhananjaydeshmukh3222हया आर्थिक भस्मासुराच्या काळ्या उद्योगांवर/कर्तृत्वावर भाष्य आहे हे👆!!१दाही त्याच्या शारीरिक व्यंगावरून टीका/खिल्ली उडवणं तर सोडाच,त्यावर साधा शब्दही उच्चारलेला नाही,कधी !!😉😉
अगदी,योग्य मालीका आपण सुरु केली. आपण चांगले काम करता आणि आता शेतकऱ्यांनी व जनतेने सावध होऊन येत्या सगळ्या निवडणुकित या भ़ष्टाचारांना थेट आसमान दाखवले पाहिजे.
खुप खुप धन्यवाद माणिकराव जाधव यांचे योगदान मोठं आहे पण तुम्ही जे काम करता ते कारगिल विजयचा एक भाग आहे वार्षिक परीक्षा महाराष्ट्र बोर्ड साखर संकुल पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर पुणे महाराष्ट्र भारत. शेतकरी सामान्य जनता यांना न्याय देण्याचा मोठा वाटा तुम्ही उचलला आहे खुप खुप शुभेच्छा हरहर महादेव
ते तर नोकर,माधवरावांच्या ऑफिशियल रिपोर्टला वाटण्याच्या अक्षता लावल्या.विरोधकांना वेचून ठेचलं गेलं,तिथे सचिव वगैरे गुलामांची काय कथा. पण या सगळ्या प्रकरणात सह.सा.का.चे मेंबर शेतकरी आणि त्यांच्या शक्तीशाली संघटना काय लाऊन पडल्या होत्या
श्री माणिकरावानी ह्या भ्रष्टाचारी राजकारण्याच्या साम्राज्याला पूर्ण अभ्यास करून सुरुंग लावला आहे, त्यान्च्या या कार्याला यश येवो ही ईश्वर चरणी प्राथना. 🙏
Hope Amit Shah & Devendra sir is watching!!! Hope you are ensuring that these entire analysis reach out to Dy.CM sir. High time that the culprit is tried, booked & punished. poison is deep rooted in society
@@pallavisulgekar6195 sagla mahit ahe pan himmat nahi...evadhe MP MLA dile nivdun..pan fayda nahi...bangdya pathva hya bhadvyana...khare dushman hech ahet
या लोकांना कितीही देवा चा mar बसला तरी हे लोक सुधरत नाही त यांच्या जिवाला कितीही त्रास झाला BIMARII झाली तरी ह्या लोकांना अक्कल येत नाही ह्याना mul बाळ नसते तरी ह्या लोकांना पैश्याची येवढी hav का
सगळ्यात नालायक मतदार जो अशा महानालायकांना वारंवार निवडुन देतो . स्वताच्या आई वडीलांची जयंती पुण्यतिथी साजरी करत नाहीत परंतु अशा नालायकांचे सगळं काही करतातच . पिढ्यान पिढ्या लुटलं अशा नालायकांना ओळखायला 60-65 वर्षाने सुध्दा भान नाही ; किती दुर्भाग्य आहे .
शेतकऱ्याने ह्या शरद पवार सारख्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना कधीचेच ओळखले आहे. पण सहकाराच्या नावाखाली तालुक्याच्या/जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या अश्या राजकारण्यांच्या हाती असतात. त्यामुळे शेतकरी काहीही करू शकत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. विरोधी पक्षातही खडसे/गडकरी सारखे भुरटे चोर असल्याने शरद पवार सारख्या दरोडेखोरांच फावत.
सर एक विनंती आहे की, या व्हिडिओ सिरीज ला भाग १, भाग २ अश्या प्रकारे नंबर द्यावेत, जेणेकरून नंतर व्हिडिओ पाहताना गल्लत होणार नाही..... बाकी आपलं काम रोकठोक व सत्य आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा......☺️
सामान्य लोकांची आणि शेतकर्यांची फसवणूक करणार्या या भस्मासूरांना शिक्षा कधी होणारच नाही का? वर्षानुवर्षे चालत आलेल्या या भ्रष्टचाराला लगाम घातलाच पाहिजे.
कुलकर्णी सर तुम्ही खूप मेहनतीने महाराष्ट्र राज्याच्या काळ्या इतिहासाची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचवत आहात
सलाम तुमच्या कार्याला
साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट यांनी महाराष्ट्राचा पार चोथा केला! सुशील जी तुमच्या या कामात तुम्हाला यश मिळो श्री माणिक राव जाधव यांनाही सुयश मिळो आणि अपराध्याना शिक्षा होवो
साखरेने (साखर सम्राटांनी)आरोग्याची आणि शिक्षण सम्राटांनी शिक्षणाची वाट लावून टाकली आहे......
अगदी माझ्या मनातले बोललात.
४० वर्षे झाली वाट पहातोय, दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल म्हणून. अजून किती काळ जाईल हे सांगता येत नाही.
@@shamraodeshmukh4464 kase honar, dudh dairy madhe pan bhesal aahe 😂
@@subhashvishey आणि उसाने शेतीची उत्पादकता नष्ट केली. हा शेतकऱ्यांना नको असलेला बोनस.
साखर सम्राट हेच आणी शिक्षण सम्राटही हेच आहेत यांनी महाराष्ट्र गिळंकृत केलाय.
प्रिय सुशिलजी, आम्हाला हेच वाटते की आपण आपल्या व कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी हिच विनंती.
म्हणजे १९८० पासून या खणत्या राजाने महाराष्ट्र खणून खाल्ला आणि तो श्रीमंत भोगी झाला.
साहेब युनायटेड वेस्टर्न बँक देखील याच दरोडेखोरांनी बुडवली.
शेतकरी आत्महत्यांना कधीपासून सुरुवात झाली
साखर 1980 पासून गावे गावी पोहचयला सुरुवात झाली...त्याआधी गुळच वापरात असायचा...
आता 99% आजारपण हे साखरेने होतात....अगदी सगळ्याना मधुमेह आहे...
@@swapnapandit478 जागतिकीकरण १९९२ पासून ह्या आत्महत्यांच्या बातम्या वर्तमानपत्रात जास्त यायला लागल्या.
Ha manus ala ani nagarashtrachi vaat lavali
यांचा हात म्हणजे कसायांचा हात एक संस्था वर आलेली उदाहरण द्या
सगळ्या बुडवलं
सुशिलजी, माणिकराव जाधव यांनी खूप परिश्रम घेऊन माहिती मिळवून ED ला सादर केली आहे मात्र त्यांचा तपास पुढे का जात नाही हे अनाकलनीय आहे!
खूप भयानक ..अभ्यासपूर्ण माहितीसाठी धन्यवाद ..काळजी घ्या फार वाईट लोकांना तुम्ही नागड केलंय ..
या वेळी शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद बनवून स्वतः मुख्य यंत्री झाले तेंव्हापासून शरद पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली.
पुलोद म्हणजे
पुन्हा लोकांना दगा
हा कार्यक्रम हाती घेतला सायबांनी
मानीकराव जाधव यांचे धारीष्ठ बघून अभीमान वाटतो, त्यांचे प्रयत्नांना यश येवो., धंन्यवाद.
जिथे प्रचंड मोठा भ्रष्टाचार , जिथे प्रचंड मोठी लूट तिथे काही ठराविक नावेच प्रामुख्याने येतात .
पवार
म्हणूनच तर खणता राजा आणि थुकरट धृतराष्ट्रवादी पार्टी..
NCP= निव्वळ चुना लावणारी पार्टी
नाव्वळ चुथडा करणारी पार्टी
2014 pasun gotya khelat ahe ka fadn20...agodar BJP walyana phodla pahije...satta vaparata yet nasel tar bajula vha
@@dhanorilohegaon3472 तू कौन रे सांगणारा
@@rohitdeshmukh2950 are mi BJP walach ahe🤣🤣🤣
विवेचन खूपच आवडलं...... *सब गोलमाल हैं..... भाई सब गोलमाल हैं* हेंच खरं आहे...
माझा जन्म स्वातंत्र्य नंतरच्या बालवाडी काळातला...... खेदानं मी आम्हां नातेवाईक आणि मित्रमंडळी वर्तुळात एक म्हणणं कायम मांडतो... जिथं कुठे असतील तिथं लोकमान्य टिळक अश्रु ढाळत असतील या साठि का मी गणेश उत्सव सुरू केला.... सरदार वल्लभभाई पटेल म्हणतं असतील या साठि का मी संस्थान खालसा केली.... नविन संस्थानिक आम्ही निर्माण केले..... धनंजयराव गाडगीळ आणि विखे पाटील म्हणतं असतील या साठि का आम्ही सहकारी चळवळ सुरू केली.... ज्या योगे नविन संस्थानिक आम्हीं समाजात आणले.... का नाही सहकारी साखर कारखान्याच्या एखाद्या शेतकरी सभासदांचा एम एस सी (शेतकी) पदवी प्राप्त मुलगा कारखान्याचा अध्यक्ष होऊ शकला... शोकांतिका आहे..... दुसरं काय......
श्री. माणिकराव जाधवांच्या अथक आणि अफाट मेहनतीला फळ येवो आणि ते त्यांना आणि जनसामन्यांना, याची देही याची डोळा पाहायला मिळो 🤞🤞
Correct.Now a days frequently visiting 🏥 Beach candy.
श्री माणिकराव जाधव यांचं संपूर्ण आयुष्य हे कोर्ट कचेरी मध्ये गेलं. हे सर्वांना माहीतच आहे.
पण पुढे काय ? ? ?
@@GuestPune245 6yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy
@@GuestPune245 y
सहमत!ईश्वरकृपेनें आपल्या सर्वांची प्रार्थना फलद्रूप व्हावी ही मनोकामना!
भ्रष्टाचाराला देशद्रोह ठरवा व त्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी
Pathava yana bin bhadyachya gharat
तरतूद जरी झाली तरी गुन्हा सिद्ध कधीच होणार नाही
एक दिवस असा येईल की गुन्हा सिद्ध करण्याची गरज ही पडणार नाही कारण फक्त पेपर च सांगेल....
सुशील जी तुम्ही हा क्लिष्ट विषय अतिशय सोपा करून सांगताय. माणिकराव जाधव तर अक्षरशः हा विषय मांडून मांडून थकलेले आहेत. एवढं ओरबाडून सुद्धा या माणसाचं पोट कसं भरत नाही हेच कळत नाही. केवढा भयानक आहे हे.
सर आपल्या कार्याला सलाम खरचं इतका भ्रष्ट्राचार ह्या नेत्याने केला आहे. की मूळ भ्रष्ट्राचाराचा उगम ह्या पक्षातून उदयाला आला . हे सर्व जनतेला खरचं सांगितले पाहिजे .
ऊगीच नाहीं भारतीय हिंदुस्थानीं* पंतप्रधान मोदी जीं नी गेल्यावर्षी मध्यप्रदेश मध्ये '। यसपी कीं पार्टी को *। नॅशनल भ्रष्ट पार्टी ।* बोला था *। वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
साखर वाढली ? गरीबांची नाही ? पैसे वाल्यांची ? नेत्यांची ? साखर सम्राट ??जिवंत आहेत ?????
Kulkarniji tumhi Chan mahite dilit
Baki rajkarni lokana Kalat asel
Pan te hi shant .Samantha manus ter
Ekdam shant
प्रथम वंसतदादा शुगर संस्था सरकारने ताब्यात घेतली पाहिजे सगळी गोम येथे आहे
Yes
Definitely
शक्यतो, राणे समिती (साखर कारखाने संबंधित), च्या राणे,यांची मुलाखत व भुमिका,व तत्कालीन स्थिती चा उलगडून दाखवला तर अधिक चांगले..
आपल्या देशात शिवाजी जन्मला पाहिजे पण तो दुसऱ्या चया घरात ही मानसिकता बदलण्याची गरज आहे पण आमच्या सारख्या लोकांना फक्त उपदेश करण्याशिवाय दुसरं काही येत नाही तुम्ही अत्यंत उत्तम जागरूक करण्याचे काम करत आहात यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळावं ही मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद
महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणून असे नेते महाराष्ट्रात जन्माला आले. शेतकऱ्यांना न कळत त्यांचा गळा कापला जातो. अरेरे आपली जनता बिचारी आणि आंधळी न्यायव्यवस्था. 😭😭😭😭
पण बहुसंख्य चाटे लोक याला राजा म्हणायला लागले आहेत
केंद्रात "सहकार मंत्रालय" हे नव्याने निर्माण केले गेले आहे. व ते मा.अमितजी शहा साहेबांकडे आहे.
श्री माणिकराव जाधव साहेब व आपण स्वत: ही सगळी माहिती त्यांना सप्रमाण द्यायला हवी.
"बघा कशी पळापळ सुरू होते की नाही ते"
.......न्याय तर झालाच पाहिजे हो !!
एवढेच नाहीतर सातारची रयत शिक्षण संस्था पण यांचेच ताब्यात आहे.तेथे कर्मवीरांची पुढील पिढी नावापुरतीच आहे ,सर्व साहेबांचीच भरती आहे.
Hoy
Even then people are electing these corrupt leaders
शब्द नाही आपल्या कामाला 🙏🙏🙏
धन्यवाद सुशिलजी राजकारणी लोकांचं गजकर्ण तुम्ही उघडकीस आणताय. ही कीड मुळासकट उखाडून टाकायलाच हवी नाही तर आपली पुढली पिढी माफ करणार नाही ही कीड सर्व पक्षात आहेच पण काही ठराविक पक्षात ह्या किडीचा उकिरडे करून टाकलं आहे तुमचे खूप खूप अभिनंदन ही घाण उघडकीस आणल्या बद्दल
हे सर्व जनतेला माहीत करून देण्याचे महान कार्य आपण करत आहात यात समावेश असलेल्या चा रोष ओढवणार हे नक्की
सामान्य जनतेला या स्वार्थी भ्रष्टाचारी नेत्यांची अनभिज्ञ असलेल्या सविस्तर गोष्टी तुमच्या शोध पत्रिकारते मुळे अवगत होत आहे आपणास खुप खुप धन्यवाद व आपल्या कार्यास शुभेच्छा.
सामान्य माणूस कधी ह्या साखर कारखान्या सारख्या विषयात लक्ष घालत नाही. तुमच्या मुळे ह्यातले राजकारण आणि उचापती समजायला लागल्या आहेत. Interesting! धन्यवाद!
सुशिलजी छान माहिती सांगितली जनतेला इतंभूत माहीती नव्हती. सुशिलजी अशीच छान छान विश्लेषण करा. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे 100 %
अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केले ले साखर कारखान्याचे कटू सत्य!
सुशीलजी आपण जनतेला फार महत्वाची देत आहात. आपण भाग क्रमांक दिलेत तर बरे होईल.
सुशीलजी तुम्ही ग्रेट आहात.आतापर्यंत हा विषय माणिकराव जाधव, आण्णा हजारे सोडून कुणीच आवाज उठविला नाही किंवा त्यांना कोणी सपोर्ट ही केला नाही.साखर कारखानदारीच्या जोरावर या नीच लोकांनी अख्खा महाराष्ट्र लुटला.यांना देवच शिक्षा देवू शकतो असे वाटत होते पण देवही यांच्यापुढे हतबल झाला आहे.
काही लोकांना देशाला लुटण्यातच शहाणपणा वाटतो. शेवटी काय, लहानपणी झालेले संस्कार अत्यंत महत्वाचे.
Developing a strong sense of morality in early childhood itself is a prerequisite for being a good citizen !
खाण तशी मती असतेच न?
शहाणपण कसल पिढ्याच्या पिढ्या गब्बर करतायत ही मंडळी.
🎯 💯
@Sarika Deshpande Risbud - Exactly!! टोप्या घालण्याचा आणि फिरवण्याचा स्वभाव ह्याच्या कॉलेज जीवनापासूनच होता ! असे अनेक प्रसंगातून लक्षांत येते ! म्हणूच मला वाटते की प्रतिभाताईंसारख्या किमान सुसंस्कृत बाईंना ह्याने लग्नाच्या ज्या ३ अटी ठेवल्या होत्या त्यातील १लीच अट अशी होती की “ तू माझ्या राजकारणात/कामात अजिबात लक्ष घालायचे नाहीस किंवा मला त्याबद्दल काही विचारायचे नाहीस !! “ 👈Makes sense ?
चांगला नागरिक??? ते काय आहे? आहो 1980 पासून माझ्या गावात दारूची 2 दुकाने आहेत. एक मालक प्रमाणित स्वातंत्र्यसैनिक आहे. दुसरा मालक शाळेत शिक्षक होता. दोघेही काँग्रेसचे. आपली संस्कृती ही स्वातंत्र्यापासूनच गटारी बनली आहे.
कुलकर्णी साहेब, उत्तम विवरण. माझी एक शंका. या सर्व बाबी सध्याच्या केंद्रीय मंत्र्यांना माहीत नसतील असे आपल्याला वाटते का? आणि माहीत असेल तर त्यावर काही कारवाई का होत नाही? का त्यात सत्ताधारी पक्षाचेही पुढारी सामील असल्यामुळे तेरिभी चूप, मेरिभी चूप असा पर्याय केंद्र सरकारने स्वीकारला आहे?
त्या आतिशहाण्या गडकरीमुळे शरद पवार वर कारवाई होण्यास वेळ लागत आहे. गडकरीने पूर्ती समूहाच्या नावाखाली प्रचंड "उजेड" पाडलेला आहे. शरद पवाराचा बंदोबस्त करण्याआधी मोदींना गडकरीचा बंदोबस्त करवा लागणार आहे.
कुलकर्णींनी जरूर उत्तर द्यावे आपल्या प्रश्नाचे , पण मला वाटतं, यांना १००%माहिती आहे आणि उलट खोलात शिरून कोण कुठवर रुतून बसलंय हे शोधायला आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरवात करायला तर विशेषतः सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि तेही अमित भाईंकडेच सोपवलं !! ह्यातच आपल्या प्रश्नाचे उत्तर आले की केंद्राला ह्याची निश्चितपणे माहिती आहे !!
जाणते राजे जाताना हजारो कोटी रूपये वर घेऊन जाणार असे हा व्हिडीओ पाहून वाटते. त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देणे एवढेच आपल्या हातात आहे.
आपले रक्त उसळत नाही म्हणून या बोक्यांचे फावते. काय पाताळयंत्री माणूस आहे हा. कुठे घेऊन जाणार सगळा पैसा?
वर घेऊन जाणार आहेत
Sharad Pawar hech çhoranche head master aahet.ani he nama nirale.sakhar karakhane kast n karata kase khayache hyachi jabardast akkal devane tyanach dili aahe.
@Jai Hind -👍👍अगदी खरंय आपले म्हणणे 👉”रक्त उसळत नाही म्हणून... “हा भस्मासुर सभ्यतेचा मुखवटा लावून देशाला विकायला बसलाय आयुष्यभर आणि ह्या असल्या नतद्रष्टाला पापाचं देणं म्हंटल, तर एकांना आपली संस्कृती /सभ्यता आठवली कमाल आहे !! जनता भाबडी आहे ह्या एकाच CONFIDENCE वर ते हे असले पवार/ठाकरे नमुने निपजतातहेत ह्या देशात दशकानुदशके !!
वांग्यामध्ये झाला ना मग कॅन्सर स्वतःची लाळ स्वतः घोटतो लाल ग*****
Kide padun marel mhatara
अत्यंत भयावह, ईश्वराचे आभार कारण यमराज नावाची कोणालाही मेनेज न होणारी यंत्रणा निर्माण केली.
सगळ्यांना ह्या गोष्टींची माहिती व्हावी म्हणूनच तुम्ही ह्या विडिओ मधुन जनतेचं ज्ञानार्जन चांगलं करताय.
सुशीलजी,
ज्या प्रमाणे तुम्ही विवेचन करता, त्यासाठी एकच वाक्य -- विवेचन करतांना जेवढं तुमचं रक्त उकळतं तेवढच मी श्रोता असून माझं पण रक्त उकळतं.
सुशिल जी आपण छान माहितीसांगितली माणिकराव जाधव व शिवाजीराव आढळराव पाटील सह सादर केले जाईल असे पहा .
Kulkarni polic protection घ्याच.माणिकराव जाधव,शालिनीताई etc ची fermulakat घ्याच.31dcc bnk 576 nagri bnke,dudh mahasangh,sutgirni,sugar mills che minute audit kara. दरवर्षी हे ऑडिटर टीम manage krun "a Plus"gread मिळवून पापरबाजी करतात?
आम्हाला तर या माणसाच्या सवयी बदल किती बोलावं हे आम्हालाच लाज वाटू लागली..परंतु यांना काहीच नाही..निर लज्यम सदा सुखी..
श्री माणिकराव जाधवांच्या अपार मेहनतीला आणि तुमच्या शोध पत्रकारितेला यश येवो.
सुशीलजी एखाद पुस्तकं लिहिता येईल आणि येणाऱ्या पिढीला जाणता किती अंजाणता होता हे कळेल.. खूप छान 🙏🏼
उत्तम अभ्यास आणि खूप गरजेचं विश्लेषण 🙏🙏🙏
सुशिलजी रयत शिक्षण संस्था आणि त्यात पवारांचा हस्तक्षेप यावर कृपा करून video करा
सुशील सर हा मुद्दावर पण लक्ष द्यावे
अत्यंत महत्वाचे विश्लेशन
हे सगळं किती वाईट आहे! हाच पैसा विकासासाठी खर्च झाला असता तर राज्य कुठच्या कुठे पोचलं असतं! हा एव्हढा पैसा घेऊन वर जाता येत नाही हे कुणीतरी सांगारे ह्या निर्लज्ज, संवेदना हीन, हावरट लोभी राजकारण्यांना!
काळजी घ्यावी पोलिस स्व संरक्षण घ्या आपण 🙏🙏
तुम्ही म्हणताहात त्या प्रमाणे सर्व काही घडो ही सदिच्छा ...
संरक्षण खाते त्यांच्याकडे असताना चा कार्यकाळ कसा झाला ते पण सांगा का त्यात सुद्धा....
हेच अपेक्षित आहे तुमच्याकडून सुशील भाऊ हे आपल्या जनतेला समजाऊन सांगितले गेलेच पाहिजे फार उत्तम काम करीत आहात आपण तुम्हाला आमच्या शुभेच्छा
यामध्ये जागरूक संघटना तयार झाली पाहिजे तरच पुढे काहीतरी उपयोग होईल
मुळात राष्ट्रवादी व पवार या माणसाबद्दल अत्यंत तिटकारा आहेच. पण जनतेला लुटण्यासाठी कसे राजकारणी एकत्र येतात हे ऐकून होतोच ते कळल्यानंतर राजकारणी लोकांवर विश्र्वास राहिला नाही. आपण काय फक्त कंठशोष करायचा? तुम्हाला मात्र सलाम!
श्री माणिकराव जाधव यांना यश येवो ही च प्रार्थना 🙏
जनतेच्या पैश्याची उधळपट्टी अहवाल स्थापनेसाठी करायची पण अहवाल स्वीकारायचे नाहीत हा पण मोठा भ्रष्टाचारच आहे.सर्व समित्या आपल्याच स्वार्थासाठी स्थापन करायची हीच राज्यकर्त्यांची प्रथा आहे.
साखर कारखाने घोटाळे करणारे लोका विरोधात बुलडोज़र चालू करा आणि त्यांची संपत्ति जप्त करा आणि अपराधीला शिक्षा झालेच पाहिजे
बारामतीचा भ स्मा सु र !! नक्की कुठल्या नक्षत्रावर हे पापाचं देणं महराष्ट्रात जन्माला घातलं हे १तर देव जाणो आणि दुसरं त्या शारदाबाईच !!😉😉कर्मसिद्धांत कधी लागू व्हायचा ह्या भस्म्याला ??
मी काही राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक नाही पण इतक्या खालच्या थराला जाऊन खालच्या पातळीवर कुणालाही बोलू नये ह्या मतांचा मी आहे बघा बुवा पटले तर ऐका नसता.....😠😠😠
@@dhananjaydeshmukh3222 -सभ्यतेचा बुरखा पांघरून आयुष्यभर देश विकायला बसलेल्या पाताळयंत्री माणसाला पापाचं देणं म्हणायचं नाहीतर काय पुण्ण्याचं ⁉️ कसली आली आहे ,खालची पातळी? गोर गरिबांच्या जमिनीं forcefully लाटून ह्याने स्वतःचे साम्राज्य उभे केलं आहे, मी स्वतः बघितल्या आहेत,ह्यांच्या पायी फसवणूक झालेल्या लोकांच्या हाल हाल-अपेष्टा !! गोरगरीब तर राहूद्या पण निरगुडकरांसारख्या उछशिक्षित आणि बऱ्यापैकी स्वतःची आवाज उठवायची ताकत असण्याऱ्या माध्यमकर्मीलाही ह्या भस्मासुराच्या अभिनय-निपुण कन्येने काय सुसंस्कृत (!!) मराठीत धमकावले होते , करिअर मधून उठवले होते, हे माहित नाही वाटतं आपल्याला ⁉️देशाला ओरबाडून खाणं आणि असंख्य जणांचे जीव घेणाऱ्या दाऊदसारख्याला हाताशी धरणं हे कुठल्या पुण्याच्या संकल्पनेत आणि वरच्या पातळीत बसतं ते जरा सांगू शकाल का , स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला जागून विचार करु शकत असाल तर ⁉️😉😉
@@dhananjaydeshmukh3222हया आर्थिक भस्मासुराच्या काळ्या उद्योगांवर/कर्तृत्वावर भाष्य आहे हे👆!!१दाही त्याच्या शारीरिक व्यंगावरून टीका/खिल्ली उडवणं तर सोडाच,त्यावर साधा शब्दही उच्चारलेला नाही,कधी !!😉😉
सुशील सर , लवासा प्रकरणात पुढे काय झालं हो ?
लवासा,यात कोर्टाची भूमिका काय आहे?
माणिकराव जाधव यांच्या कार्याची (वाचा फोडली) दाद द्यावी असे आम्हास वाटते,सुंदर विश्लेषण कुलकर्णी जी,👍👍👍
फारच सुंदर विश्लेषण
सर्व सामान्य लोकांना समजेल अशी भाषा
धन्यवाद
अगदी,योग्य मालीका आपण सुरु केली.
आपण चांगले काम करता आणि आता शेतकऱ्यांनी व जनतेने सावध होऊन येत्या सगळ्या निवडणुकित या भ़ष्टाचारांना थेट आसमान दाखवले पाहिजे.
शिक्षण सम्राट..... Engineering college, medical college, याचा ही analyser व्हावा
फक्त एवढंच म्हणू शकतो " अरे बापरे...:!
खुप खुप धन्यवाद माणिकराव जाधव यांचे योगदान मोठं आहे पण तुम्ही जे काम करता ते कारगिल विजयचा एक भाग आहे वार्षिक परीक्षा महाराष्ट्र बोर्ड साखर संकुल पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर पुणे महाराष्ट्र भारत. शेतकरी सामान्य जनता यांना न्याय देण्याचा मोठा वाटा तुम्ही उचलला आहे खुप खुप शुभेच्छा हरहर महादेव
Role of Sugar Commissioner and Registrar of Cooperative Societies also needs to be elaborated...
ते तर नोकर,माधवरावांच्या ऑफिशियल रिपोर्टला वाटण्याच्या अक्षता लावल्या.विरोधकांना वेचून ठेचलं गेलं,तिथे सचिव वगैरे गुलामांची काय कथा.
पण या सगळ्या प्रकरणात सह.सा.का.चे मेंबर शेतकरी आणि त्यांच्या शक्तीशाली संघटना काय लाऊन पडल्या होत्या
महाराष्ट्र राज्यात आता राजकारणी घराणे भस्मासुर झाली आहेत 😡
आपण पैशाच्या जोरावर जग विकत घेऊ शकतो अशी लोकांची समजूत आहे,साखरेला या लोकांनी कडु जहर बनवलंय , भ्रष्टाचारच भ्रष्टाचाराचा काळ बनेल हे निश्चित.!
Barobar
ED आणि CBI आणि Income Tax ने बारामती आणि साखर कारखाने वर छापे मारले पाहिजे आणि चेयरमन संचालक मंडळावर छापे मारले पाहिजे महाराष्ट्र राज्यात
लोकांचे डोळे उघडण्याचे तुमचे काम मला खूपच आवडले.मनापासून खूप खूप धन्यवाद.
Your analysis is always enlightening. It shows which direction our politicians trends.
आपण अगदी सत्य माहिती दिली आहे ,आपला मी आभारी आहे.याचा कृष्ण कोण ,हा सर्वांना माहिती आहेच.बारामतीकर.जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद जोशी साहेब सत्य समोर. आणलं .
आपल्याला ऐकून शरम वाटते निर्दोष माणूस फसवला गेल्या बद्दल
श्री माणिकरावानी ह्या भ्रष्टाचारी राजकारण्याच्या साम्राज्याला पूर्ण अभ्यास करून सुरुंग लावला आहे, त्यान्च्या या कार्याला यश येवो ही ईश्वर चरणी प्राथना. 🙏
Of course
Hope Amit Shah & Devendra sir is watching!!! Hope you are ensuring that these entire analysis reach out to Dy.CM sir.
High time that the culprit is tried, booked & punished.
poison is deep rooted in society
हे सर्व या दोघां पर्यंत गेलेच पाहिजे, अशी बऱ्याच जणांची इच्छा असेल.
They already know this, the only thing they will do is that they will use this information for their political benefit...
Ha.episode eikun talpayachi aag mastkat.geli ajun kahich tyach bakar karu shakale nahivakad
त्यांना माहीत असणार
@@pallavisulgekar6195 sagla mahit ahe pan himmat nahi...evadhe MP MLA dile nivdun..pan fayda nahi...bangdya pathva hya bhadvyana...khare dushman hech ahet
सरजी साखर सम्राट व शिक्षण सम्राटांनी व्यवस्था दिशाहीन व दिशाभूल केली आहे.
सर फारच छान माहिती दिली
Very very informative. thanks, Sushilji.
फलटण उपळवे कारखाना जागा चौकशी झालीच पाहिजे,
Sushil ji Nat Mastak tumchy samor Atishya sundar.
सलाम तुम्हाला ,
excellent analysis.
या लोकांना कितीही देवा चा mar बसला तरी हे लोक सुधरत नाही त यांच्या जिवाला कितीही त्रास झाला BIMARII झाली तरी ह्या लोकांना अक्कल येत नाही ह्याना mul बाळ नसते तरी ह्या लोकांना पैश्याची येवढी hav का
आतापर्यंत काय त्याचे केले वाकडे.
सुळेबाई खुलेआम बोलया होत्या आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही.
कारण जनता जनार्दन यालाच जबाबदार आहे.
तो दरोडा कसा घातला हे ऐकाला आतुर झालो आहोत
अजूनही डोळे उघडत नाहीत.
धन्य आहे ..अनावधानाने कात्रज घाटात गाडीचा वेग ६५ किमी/तास झाला तर सामान्य नागरिक २००० रुपये दंड भरतो आणि इथे मात्र.......
लय भारी
सगळ्यात नालायक मतदार जो अशा महानालायकांना वारंवार निवडुन देतो .
स्वताच्या आई वडीलांची जयंती पुण्यतिथी साजरी करत नाहीत परंतु अशा नालायकांचे सगळं काही करतातच .
पिढ्यान पिढ्या लुटलं अशा नालायकांना ओळखायला 60-65 वर्षाने सुध्दा भान नाही ; किती दुर्भाग्य आहे .
शेतकऱ्याने ह्या शरद पवार सारख्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना कधीचेच ओळखले आहे. पण सहकाराच्या नावाखाली तालुक्याच्या/जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या अश्या राजकारण्यांच्या हाती असतात. त्यामुळे शेतकरी काहीही करू शकत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. विरोधी पक्षातही खडसे/गडकरी सारखे भुरटे चोर असल्याने शरद पवार सारख्या दरोडेखोरांच फावत.
या माणसाने काही चमचे पण खरेदी केले अत्यंत कमी दरात मिळाले म्हणून हेच चमचे त्यांचा उदे उडे करतात
Excellent Sushilji, keep it up. I watch your videos whenever I can.
सर एक विनंती आहे की, या व्हिडिओ सिरीज ला भाग १, भाग २ अश्या प्रकारे नंबर द्यावेत, जेणेकरून नंतर व्हिडिओ पाहताना गल्लत होणार नाही.....
बाकी आपलं काम रोकठोक व सत्य आहे.
आपल्या कार्यास शुभेच्छा......☺️
आपल्या स्तुत्य कार्यक्रमास कोटी कोटी शुभेच्छा, सुयस चिंतीतो 🙏🏿🌹🙏🏿🌹👏👏
सामान्य लोकांची आणि शेतकर्यांची फसवणूक करणार्या या भस्मासूरांना शिक्षा कधी होणारच नाही का? वर्षानुवर्षे चालत आलेल्या या भ्रष्टचाराला लगाम घातलाच पाहिजे.
Of course, barobar ahe
सुशील सर या सगळ्यांना शिक्षा झाली पाहीजे
शेतकऱ्यांनी उठाव करून त्यांचे कारखाने परत त्यांच्या ताब्यात घ्यायला हवे
साखरेचे राजकारण करून अनेकांना ताब्यात ठेवणाऱ्यांना रक्तातील साखरेनी जेरीस आणले आहे. हाच कर्माचा सिद्धांत असावा का🤔
भयंकरच आहे सगळं.
Waiting for next parts.
सर जी जय हिंद
Ekadam satik mahiti Delhi Saheb 👍