सरपंच शिवले साहेब आपण तिथले रहिवासी आहात तेव्हा आपण खरा इतिहास सांगावे गणपत गोपाळ महार किंवा त्यान्चे आडनाव मला माहित नाही परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे अन्ती म विधी आमच्या आंबेडकर समाजाने केला तयांना माझा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभु राजे जयभीम
मराठा समाज व बौद्ध समाजात वाद लावन्याचा प्रयत्न केला गेला पन मराठा बौद्ध दोन समाजाचा समजुती मूले महाराष्ट्र शांत राहिला हे बर 🙏 जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम
काही लोकांनी काही षडयंत्री लोकांच्या नादाला लागून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला काळे फासले. हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे. आजही बहुजन समाज हजारो वर्षे अन्याय करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकतो, हे बहुजन समाजाचे दुर्दैव आहे.
शूद्र म्हणून शिवराज्याभिषेकाला विरोध केला> बामनानी शिवाजी महाराजांवर अफजल खान भेट दरम्यान तलवार चालवली> कृष्णाजी भास्कर कुळकर्णी बामनाने शाहू महाराजांच्या स्नान विधी साठी वेदोक्त मंत्र म्हणायला नकार दिला> बामण टिळकानं मराठा लढतोय कुणाबरोबर महाराबरोबर!!!!
आता सगळं शांत झाल्यावर कोणाला इस्पितळात रक्ताची गरज लागल्यास आप-आपल्या #जातीचे_लेबल असलेल्या बाटल्या घ्या म्हणजे जिंकलात भावांनो..!! #भारत_माझा_देश_आहे #फक्त_माझ्या_जातीतले_भारतीय_माझे_बांधव_आहेत अस बोलू नये पण बोलायची वेळ आणली या लोकांनी #जय_हिंद 👌✌👍
Marathi Bolnare Maratha ahet Maharashtra sab sab maratha ahet smje ?grab karu naka tumhi fakt bhandane kelit sgale kahi. Bara balutedaraniShi vrayani v Musalmananikele
ABP माझा .....प्रसन्न जोशी सर...तुमचा अभ्यास..आणि विषयाला धरून आहेत...मधु चव्हाण खरच बेवडा पिऊन बोलत आहेत का असा संशय येतोय.....एक प्रवक्ता असा कसा काय बोलू शकतो...?
मेघ पुष्प अहो अस काय करता पुरोगामी आहेत ते वैशिष्ट्यच आहे त्यांचे ते त्याशिवाय महान पुरोगामीत्वाची पोळी भाजणार कशी, parallel न्यायव्यवस्था चालवतात हे सगळे news चॅनेल्स
दलित हा शब्द तुम्हाला आवडत नाहि कोणी दलित उच्च अस काहीच नाहि तर ऑट्रोसिटी बंद क्रअ समान नागरी कायदा आना व सर्व जाती एक माना की कायम मराठा समाजानेच सर्वधर्म समभाव हे वाक्य म्हणायच व शिक्षण नोकरी ह्या रांगेत नेहमीच माघे उभ रहायच
आमच्या मराठा समाजाने ज्या शांतीपुर्वकरित्या आपली आरक्षणाची व इतर मागण्या ,५८ मोर्च्यांनी अवघ्या विश्वासमोर एक आदर्श निर्माण केला,त्याचे अनुकरण भीमसैनिकांनी करावे,असे नम्रपणे सुचवावेसे वाटते !!!
भाजपचे नेते मधू चव्हाण म्हणाले, संघ जातपात मानत नाही. यावर प्रसन्न जोशी हसून म्हणाले, तुमचे बेसीक्स आले लक्षात ! See time 30:33 to 30:43 निष्पक्ष अॅँकरिंग आणि चर्चा घडवून आणली, तुमचे अभिनंदन! कोणत्याही विचारसरणीचा व्यक्ती असो त्याने निकोप संवादावर विश्वास ठेवावा,त्याशिवाय लोकशाही टिकणार नाही.
आणि हे सत्य आहे तुमच्या उरावर मुघल हजार वर्षे बसले कारण तुमची लायकीच ती आहे. अब्रूच खोबरं झालं पण सुधारले नाही. मुर्खानो स्वतःला पंडित विद्वान म्हणता एक तरी शोध लावला का पाच हजार वर्षात. स्वतःला क्षत्रिय म्हणणार आणि मुघल साम्राज्याच्या दरबारात मुजरा करणार सरदार, जमीनदार, जहागिरदार , पाटीलकी करीत . व्यापार आम्हीच करणार म्हणणारे कोणते दिवे लावले आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्यापार करण्यासाठी देशा करिता.
@@rajendradonde2814 हि जमात (छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह महाराज यांना मानणारे सोडून) जेव्हा छ्त्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह महाराज लढत होते तर हेच हरामखोर त्यांच्या विरोधात लढत होते राजपुतांनी तर मोगलासोबत आपल्या लेकीबाळी लग्न करण्यात मग्न होते व आपले वतन वाचविण्यात धन्यता मानली. यांनीच आपली हुजरेगिरी आदिलशाही कुतुबशाही व निजामशाही यांना हुजरेगिरी करण्यात धन्यता मानली आणि आम्हांला बोट लावले जाते म्हणे आम्ही गद्दार आम्ही इज्जतीसाठी, स्वाभिमानासाठी लढलो.वतनासाठी औरंग्या ला शंभूराजे ची माहिती नाही दिली रायनाक महार सारखे एकटेच आपल्या धन्याची अवहेलना सहन झाली नाही म्हणून तलवार उपसणारी व धारातीर्थी पडणारी हि जमात आहे
@@वासकोदगामा-न1ड ज्या ज्या वेळी दलितांचा मानसन्मान पणाला लागला त्यांना लढाई मधून वगळले त्या त्या वेळी इतरांनी गुलामीची दशा अनुभवली. स्वार्थासाठी व्यापार करणारे स्वार्थी व्यापारी स्वतःचे राज्य वाचविण्यासाठी शेजारचे राज्य धुळीला मिळवणारे राजे यांनी देश हिताचा कधी विचारच केला नाही. फक्त समोरचा राजा मला शरण आला पाहिजे मग तो माझ्या धर्माचा जातीचा जा असेना ते लोकं स्वराज्याचा काय विचार करणार.
kedar patwardhan ओ भट साहेब आम्ही मात्र डावे, मुसलमान, आदीवासी(ज्याना तूम्ही नक्षल म्हणवता) यांना सुद्धा आमचे बांधव मानतो. .. तूम्ही कोण मुस्लिम, आदीवासी पासून दलितांना तोडणारे?
@@BY-yb3vs Barobar ahe bhau, tujyasarkynache brain wash bamcefi kavval ani landi brigade Karate, Jara shant dokyane vichar kar muslimanni pakistanatale 23% hindu 1 te 2% war anale ajunahi tula lande javalache vatatat ka Ani sanshay asel tar ekada kuran wach akkha sanshay dur hoil
Prasanna Joshi great anchor ! Great thinker ! Note that he is also a Brahmin by cast but still fighting for bahujan ideology..! Bahujan should take into consideration many brahmins are fighting with us and helped Mahatma phule and ambedkar in past.
Prasannaji , great journalist , we proud of you nice speach well studdied questioning discussion . Prasanna ji we are crores of people's with you. Great speach .
संभाजी भिडे ही वेक्ती 15ते 20वर्षा पूर्वी कुठे होते. याचा इतिहास काय? जी लोक आज 200ते 250वर्ष भीमा कोरेगाव संभाजी महाराजांची जयंती साजरी करत होते ती सुद्धा गुण्यागोविंदा ती काही लोकांनी पाहवत नाही.
Even if the so-called impotent Kshatriyas and low mentality upper castes people historians are ashamed to accept the bravery and prowess of the backward classes, the only reason why our country India haf remained in slavery for so long is because of its bigotry and caste mentality. तथाकथित क्षत्रिय व उच्चवर्णियांना आणि इतीहासकारांना मागासवर्गीयांचे शौर्य आणि पराक्रम स्विकारण्याची लाज वाटते असो, आपला भारत देश दिर्घकाळ गुलामगिरीत राहण्याचे एकमेव कारण म्हणजे येथील धर्मांधता आणी जातीयवादी मानसिकता.।।जयभिम।। भीमा कोरेगाव शौर्य दिन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
वर्तमानात जगावे,भुतकाळात नाही कि भविष्यकाळात नाही !!! दोन दिवसांपुर्वी कोणती भाजी खाल्ली ,हे जेव्हा ना कोणा भीम वा शिवसैनिकाला आठवत नाही,तेव्हा 201 वर्षांपुर्वी काय घडले अन 5200 वर्षांपुर्वी भगवान क्रुष्णाने अर्जुनाला कोणता उपदेश केला,ह्यांवर एकमेकांविरोधात तलवारी ,दांडे उपसण्यापेक्षा,विजयस्तंभाला दुरुन वंदन करुन, सुखासुखी,शांततेने आपापल्या घरी परतायला काय हरकत असावी ? जय श्रीराम !!!
Raj वाघमारे जो पर्यंत मराठे या देशात आहेत तो पर्यंत या देशातील लोकाना घाबरण्याचे कारण नाही या देशाचा siriya होईल असे mhananaryano हा देश राम अणि श्रीकृष्ण यांचा आहे तेव्हा तुमच savidhan navat हे savidhan मुस्लिम अणि बुधाचे आहे भारतीयांचे नाही
शिवलेंना गणपत महार जना परिटीन यांनी केलेले काम इतिहासात प्रसिद्ध असूनही माहित नाही. संभाजी महाराज यांना दहन देण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे
शिवलेंचा इतीहास खरा आहे.आणि शिवलेंचा इतिहासाला महारांचा इतीहासात बदलवण्यात येत आहे.
Mag rajenchi samadhi maharvadyat kashi
प्रसन्न जोशी सुपर मॉनिटर द ग्रेट सूत्र संचालन अभ्यासू व्यक्ती महत्व खूप अभिनंदन सर,,,
प्रसन्न जोशी...अबब...काय ज्ञान आहे....तूम्हाला....खूप मोठ्या पोस्टवर असायला पाहिजे होते.....
सरपंच शिवले साहेब आपण तिथले रहिवासी आहात तेव्हा आपण खरा इतिहास सांगावे गणपत गोपाळ महार किंवा त्यान्चे आडनाव मला माहित नाही परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे अन्ती म विधी आमच्या आंबेडकर समाजाने केला तयांना माझा मानाचा मुजरा
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभु राजे जयभीम
गोविंद गणपत गायकवाड माहाराज आहे
मराठा समाज व बौद्ध समाजात वाद लावन्याचा प्रयत्न केला गेला पन मराठा बौद्ध दोन समाजाचा समजुती मूले महाराष्ट्र शांत राहिला हे बर 🙏 जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम
सुधीर सकपाळ महाड रायगड महाराष्ट्र
मग बौद्ध मुलांनी काय time pass म्हणून हत्या केली काय,,, छो कुत्र्या म्हटलं कि पळत सुटायची विचार न करता अशी अवस्था आहे दलित जातीची
पण एक गरीब मराठा मजदूरला बौद्ध धर्माच्या लोकांनी का मारले,,???
@@mahindrashinde1603 म्हणून only शिवराय not आंबेडकर,, not संविधान, only भगवान 👍🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
Lahan mule aahat ka mhane bhandan. Lavle
प्रसन्न जोशी सर......जबरदस्त मांडणी..आणि संदर्भ.....तुमची मांडणी...विषयाला धरून
माजी सरपंच माहिती लपवित असल्याचा संशय येतो.
👍👌🙏✅
✅
Prasanna 👍nice
काही लोकांनी काही षडयंत्री लोकांच्या नादाला लागून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला काळे फासले. हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे. आजही बहुजन समाज हजारो वर्षे अन्याय करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकतो, हे बहुजन समाजाचे दुर्दैव आहे.
Qq1111111qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
शेण खा रे शरद वापर चे.
@@wolf1.0 have
@@latagedam1627 to
खर आहे भाऊ
Proud of mahar regiment.. Bhima koregao
भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे
Mahar Watan Zameenet Chatrapati Sambajee Maharaj Yanche Samadhi Ahae kaa ??? 🇮🇳🤧🗣️🇮🇳✍️📢📢📢😬😬
१ महार करोडो ठार आणि
लाख तर कोपर्यातच गार
चौकात आले महाराचे
गेले पळून बाराचे
#जाहीर निषेद
kadhi bhetatay...
@@mrutyunjay55 eka bapachi aulad she's ka Adhi confirm kar
@@mrutyunjay55 100 %.
शूद्र म्हणून शिवराज्याभिषेकाला विरोध केला> बामनानी
शिवाजी महाराजांवर अफजल खान भेट दरम्यान तलवार चालवली> कृष्णाजी भास्कर कुळकर्णी बामनाने
शाहू महाराजांच्या स्नान विधी साठी वेदोक्त मंत्र म्हणायला नकार दिला> बामण टिळकानं
मराठा लढतोय कुणाबरोबर महाराबरोबर!!!!
He barobar aahe
Are vedya tula kontya maharajanbarobar kay zale he mahit karun ghe aadhi.
Brahman mhanat nahi ki maratha maharanni ladhayla pahije pan ya doghi jati Brahmananna muddam madhe odhtat
प्रसन्न सर जबरदस्त
चव्हाणांचे पहीले वक्तव्य फटकावून लावल्या बद्दल
हया शिवले यांला कष्टडी मधे सर्व खरेखरे बाहेर य़ेईल
शिवले स्वतःच्या लोकांविरुध्द कसा झाला?
राजू वाघमारे, बरोबर बोलत आहे.
प्रसंजीत सर धन्यवाद ;,जय भीम
आता सगळं शांत झाल्यावर कोणाला इस्पितळात रक्ताची गरज लागल्यास आप-आपल्या #जातीचे_लेबल असलेल्या बाटल्या घ्या म्हणजे जिंकलात भावांनो..!!
#भारत_माझा_देश_आहे
#फक्त_माझ्या_जातीतले_भारतीय_माझे_बांधव_आहेत
अस बोलू नये पण बोलायची वेळ आणली या लोकांनी
#जय_हिंद
👌✌👍
Nitesh Sagale 🥇👍🏼
Marathi Bolnare Maratha ahet Maharashtra sab sab maratha ahet smje ?grab karu naka tumhi fakt bhandane kelit sgale kahi. Bara balutedaraniShi vrayani v Musalmananikele
नमोबुध्याय जयभीम जयसंविधान जय भिमाकोरे
खुप छान जोशी साहेब.....छान एकंरीग केलीत
खुप छान प्रश्न केलात भिडे विषेई प्रसन्न सर.💐👏👌✊☝️💐
निळं वादळ भगवं वादळ पिवळं वादळ हिरवं वादळ आणि एक मेकांवर आदळ.
Foolish
Videshi Aryan buarman var adal.
Khatarnak yar
कडक उत्तर.....
हि वादळ जेव्हा थांबतील तेव्हाच महाराष्ट्रपुढे जाईल.
💯khar aahe
ABP माझा .....प्रसन्न जोशी सर...तुमचा अभ्यास..आणि विषयाला धरून आहेत...मधु चव्हाण खरच बेवडा पिऊन बोलत आहेत का असा संशय येतोय.....एक प्रवक्ता असा कसा काय बोलू शकतो...?
Bjp geleli party ahe
भाजप आऊली लोक आहेत! एकदम बेकार!
Madhu kiti dadagiri karnar re are tu manuvadich rss cha gulam aahes khote retun bolatos jai parshuram
Sir talk to you
गंगच्या पात्रात गोटे नाहीत, नर्मदेच्या असतात! मधु चव्हाण! फार सुंदर अभिनय!
प्रसन्न जोशी म्हणजे महाराष्ट्राचा शेरलॉक होम्स
स्वतःच गुन्हेगार जाहीर करुन मोकळा
मेघ पुष्प
भावा नीट ऐक आणि समजून घे
मेघ पुष्प अहो अस काय करता पुरोगामी आहेत ते वैशिष्ट्यच आहे त्यांचे ते त्याशिवाय महान पुरोगामीत्वाची पोळी भाजणार कशी, parallel न्यायव्यवस्था चालवतात हे सगळे news चॅनेल्स
He is Prasanna Kamble ! He can't be a Joshi !
मेघ पुष्प 😅😅😅
Arnab गोस्वामी पण तेच करतो
पण मधू चव्हाण यांना माहीत आहे का? जेव्हां टिपु सुलतान ईंग्रजाशी लढत होता तेव्हां पेशवे काय करीत होते?
ते ईंग्रज चे पाय चाटत होते ।
Tumi hote vatate .panipatat ladhanare peshwe ahe te .tu Vela ahe.
झाटा चा पण ईतीहास माहीत नाही .... तलवारीच्या भितीन सलवार घातलेल्यांना
Tipu Sultan sala talvari chaya zorvar Hindu cha drama Parivartan kart hota he mahit ka muslim cha kattar smarthak
Ww2ww2
@@padmakarkale8371 पानीपत इथे कुठे आणताय? दिशाभूल करून मूळ मुद्दा झाकला जात नाही हो!
प्रसन्न जोशी साहेब तुम्ही लय भारी बोलता सगळ्यांचे कपडे काढा यांना यांची जागा दाखवून द्या एक सामान्य नागरिक
जो इतिहास विसरून जातो तो इतिहास घडवू शकत नाही,आणि आह्मी हा इतिहास विसरणार नाही, मधु चाटे खरा इतिहास बोल
🇨🇳
प्रसन्न जोशी छान पत्रकारिता। छान प्रश्न केलेत तुम्ही ।
ना ब्राम्हण जिंकले ना मराठा ना दलित..
जिंकले फक्त इंग्रज!
२०० वर्षांनंतरही फूट पाडण्यात यशस्वी.
🙏
Sai Prasanna Tours and Travel's खर आहे २०० वर्षांआधी ब्राम्हण मराठा महार हे एकाच ताटात खायचे...
Chuk:::::
peshwe jinkel
barobar
👏👍👏
Pn aata suruvaat parat engrajaani nhi keli aata dusrya lokani keli
मधू चव्हाणची अक्कल बघा... कोरेगावला कोपरगाव म्हणतायत, जिग्नेशला अग्नेश म्हणतायत, खरातला पराशर म्हणतायेत😂😂😂
मधू चव्हाण यांना न्याय म्हणजे काय .शिकायला आनेक जन्म घावे लागतील.
प्रसन्न जोशी कार्यक्रमात असल्याने चर्चेला अर्थ प्राप्त होतो।
🤣
Prasanna Joshi you are great
प्रसन्न जी आपल्याला क्रांतिकारी जय भिम🙏
योग्य प्रश्नावली.... प्रसन्न जी.
Very
जिग्नेश मेवानी व कन्हया च्या नावाने bjp ची का फटते
Right
😂😂😂😂Barobar bhai
आडाणी भोकाच्या लिहायला शिक आधी .
Sir ata fat ti tyala kay karaycha ...
Ye phkt khara boltat
@@instastatus51tumhi ka chidla...
Fat ti kay tumchi pn
प्रफुल शिवले खोटा बोलतोय....तो तर बाहेर अंडरलाइन बाहेर देशात गेला होता म्हणे....मग त्यांला पूर्ण माहिती थाम पणे कसे सांगू शकतात
दलित हा शब्द तुम्हाला आवडत नाहि कोणी दलित उच्च अस काहीच नाहि तर ऑट्रोसिटी बंद क्रअ समान नागरी कायदा आना व सर्व जाती एक माना की कायम मराठा समाजानेच सर्वधर्म समभाव हे वाक्य म्हणायच व शिक्षण नोकरी ह्या रांगेत नेहमीच माघे उभ रहायच
आमच्या मराठा समाजाने ज्या शांतीपुर्वकरित्या आपली आरक्षणाची व इतर मागण्या ,५८ मोर्च्यांनी अवघ्या विश्वासमोर एक आदर्श निर्माण केला,त्याचे अनुकरण भीमसैनिकांनी करावे,असे नम्रपणे सुचवावेसे वाटते !!!
आम्ही आज नी मोर्चे काढत आम्ही पाणी सुद्धा आंदोलन करून मिळवला आहे कल परवा मोर्चे काढणार्यानी आम्हाला शिकवू नये..
Excellent Anchor
Prasanna Joshi Great Interview
भाजपचे नेते मधू चव्हाण म्हणाले, संघ जातपात मानत नाही. यावर प्रसन्न जोशी हसून म्हणाले, तुमचे बेसीक्स आले लक्षात ! See time 30:33 to 30:43
निष्पक्ष अॅँकरिंग आणि चर्चा घडवून आणली, तुमचे अभिनंदन! कोणत्याही विचारसरणीचा व्यक्ती असो त्याने निकोप संवादावर विश्वास ठेवावा,त्याशिवाय लोकशाही टिकणार नाही.
मधु चव्हाण स्वताः adynani आहेत....दलित मुस्लिम यांनी च हे दंगे निर्माण केली असा त्यांचा म्हणण.....म्हणजे हीच भाजपा rss विचार प्रणाली
आणि हेच सत्य आहे.दलित घाणच आहे.
@@वासकोदगामा-न1ड aaani tujhi jat ky ahe
आणि हे सत्य आहे तुमच्या उरावर मुघल हजार वर्षे बसले कारण तुमची लायकीच ती आहे.
अब्रूच खोबरं झालं पण सुधारले नाही.
मुर्खानो स्वतःला पंडित विद्वान म्हणता एक तरी शोध लावला का पाच हजार वर्षात.
स्वतःला क्षत्रिय म्हणणार आणि मुघल साम्राज्याच्या दरबारात मुजरा करणार सरदार, जमीनदार, जहागिरदार , पाटीलकी करीत .
व्यापार आम्हीच करणार म्हणणारे कोणते दिवे लावले आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्यापार करण्यासाठी देशा करिता.
@@rajendradonde2814 हि जमात (छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह महाराज यांना मानणारे सोडून) जेव्हा छ्त्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह महाराज लढत होते तर हेच हरामखोर त्यांच्या विरोधात लढत होते राजपुतांनी तर मोगलासोबत आपल्या लेकीबाळी लग्न करण्यात मग्न होते व आपले वतन वाचविण्यात धन्यता मानली. यांनीच आपली हुजरेगिरी आदिलशाही कुतुबशाही व निजामशाही यांना हुजरेगिरी करण्यात धन्यता मानली आणि आम्हांला बोट लावले जाते म्हणे आम्ही गद्दार आम्ही इज्जतीसाठी, स्वाभिमानासाठी लढलो.वतनासाठी औरंग्या ला शंभूराजे ची माहिती नाही दिली रायनाक महार सारखे एकटेच आपल्या धन्याची अवहेलना सहन झाली नाही म्हणून तलवार उपसणारी व धारातीर्थी पडणारी हि जमात आहे
@@वासकोदगामा-न1ड ज्या ज्या वेळी दलितांचा मानसन्मान पणाला लागला त्यांना लढाई मधून वगळले त्या त्या वेळी इतरांनी गुलामीची दशा अनुभवली.
स्वार्थासाठी व्यापार करणारे स्वार्थी व्यापारी स्वतःचे राज्य वाचविण्यासाठी शेजारचे राज्य धुळीला मिळवणारे राजे यांनी देश हिताचा कधी विचारच केला नाही.
फक्त समोरचा राजा मला शरण आला पाहिजे मग तो माझ्या धर्माचा जातीचा जा असेना ते लोकं स्वराज्याचा काय विचार करणार.
जय भीम जय संविधान 💙💙💙💙💙💙
Prasanna ji please accept my humble acknowledgement of the good work you have done as a intelligent , honest and independent anchor.
Shirke Zalae Shivlae 🗣️✍️✍️
बाहेर चे लोक बंगले बांधून तिसऱ्या मजल्यावर दगड गोटे ठेऊन निशस्त्र लोकांवर दगड फेक करत होते काय?
सत्य हे सत्य आहेच.....भीमा कोरेगाव...हे सत्य आहे...........जय संविधान
अरे मूर्ख प्रसन्न
मधू चव्हाण नक्षली , डावे आणि मुस्लिम म्हणाले
दलित डावे आणि मुस्लिम नाही..
दलित आमचे बांधव आहेत..
जय शिवराय जय भीम
kedar patwardhan ओ भट साहेब
आम्ही मात्र डावे, मुसलमान, आदीवासी(ज्याना तूम्ही नक्षल म्हणवता) यांना सुद्धा आमचे बांधव मानतो. ..
तूम्ही कोण मुस्लिम, आदीवासी पासून दलितांना तोडणारे?
Kedar👌👌👌
@@swapnilmore1478 barobr
@@BY-yb3vs
Barobar ahe bhau, tujyasarkynache brain wash bamcefi kavval ani landi brigade Karate,
Jara shant dokyane vichar kar muslimanni pakistanatale 23% hindu 1 te 2% war anale ajunahi tula lande javalache vatatat ka
Ani sanshay asel tar ekada kuran wach akkha sanshay dur hoil
मधु चव्हाण म्हणाले तेच खरे ...ही माणसं कोणताही मुद्दा अंगाला लावून घेणार नाहीत ..मुद्दा असा भरकवटवायचा हेच यांच्या कडून शिकायचं ..
प्रसन्न जोशी सॅल्युट😊
Prasanna Joshi great anchor ! Great thinker ! Note that he is also a Brahmin by cast but still fighting for bahujan ideology..! Bahujan should take into consideration many brahmins are fighting with us and helped Mahatma phule and ambedkar in past.
Lllllllllnext
@@raghunathkadlag9011 úuuúy
😊😊😊😊
ईतिहास मराठ्याना माहीती आहे आमचा ईतिहास काय आहे जोडायला तर बळच कोणी काहीही जोडेल.
जय शिवराय . जय शंभुराजे.
jay bhim jay shivrai
जनता नक्कीच तुमची दखल घेणार आहे राजकारण्यांना बाहेरच काढून टाका
अर्जुन डांगळे, सचिन खरात आणि राजू वाघमारे बरोबर बोलत आहेत.
अरजुन डांगले सचिन खरात राजु वाघमारे बरोबर बोलत
Prasannaji , great journalist , we proud of you nice speach well studdied questioning discussion . Prasanna ji we are crores of people's with you. Great speach .
prassannaji very nice anchoring
खुप चांगला युक्तिवाद प्रसन्ना जोशी.
अभिवादन
Vaaa prasnn joshi sar khup chan preshnn vicharlet
Good encaring
100% barobar Prashnna Sir Salut ABP News
हा शिवले पण महारच आहे शोधले तर
सच्ची पत्रकारीता काय असते हे आज प्रसन जोशींना पाहुन समजले .
superb Anchor.. Prasanna Joshi👍👍👍👌
शिवले साहेब तुम्ही सांगा छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी महार वाडात कशी काय आहे
Great anchor prasanna great abp mazha
Rrrrr
संभाजी भिडे ही वेक्ती 15ते 20वर्षा पूर्वी कुठे होते. याचा इतिहास काय? जी लोक आज 200ते 250वर्ष भीमा कोरेगाव संभाजी महाराजांची जयंती साजरी करत होते ती सुद्धा गुण्यागोविंदा ती काही लोकांनी पाहवत नाही.
जय भीम जय भिमाकोरेगाव 💙
आपल्याला विनंती करतो दलीत म्हणायच नाही. बौध्द म्हणा किंवा आबेडकरी जनता म्हणा समजल.
आज कोंन भगवा -नीला- हरा कहेगा पर तुम तिरंगे पर ही अड़े रहना
kadak prasanna joshi💥
Prasanna joshi sir u r great...mevani chya speech nd 1992 cha vajpeyi, advani discussion cha mudda kay ghetlaat o. Speechless.
666
शिवले काहीतरी चुकीचा इतिहास सांगतोय पण खरा इतिहास लपणार नाही जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏
ना *ब्राम्हण* जिंकले ना *मराठा* ना *दलित*..
जिंकले
फक्त आणि फक्त
*इंग्रज*!
*२०० वर्षांनंतरही फूट पाडण्यात यशस्वी*
Alpesh Patil good
Sairat jhala ji..
Mahar hote jast yuddhat .tumch dnyan rahudya tumchyajavalch.itihas vacha mg dnyan dya .😡😡
Even if the so-called impotent Kshatriyas and low mentality upper castes people historians are ashamed to accept the bravery and prowess of the backward classes, the only reason why our country India haf remained in slavery for so long is because of its bigotry and caste mentality.
तथाकथित क्षत्रिय व उच्चवर्णियांना आणि इतीहासकारांना मागासवर्गीयांचे शौर्य आणि पराक्रम स्विकारण्याची लाज वाटते असो, आपला भारत देश दिर्घकाळ गुलामगिरीत राहण्याचे एकमेव कारण म्हणजे येथील धर्मांधता आणी जातीयवादी मानसिकता.।।जयभिम।। भीमा कोरेगाव शौर्य दिन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
Jay shivray Jay Bhim ❤️🚩
जयभीम नमो बुध्दाय धन्यवाद जय मुलनीवासी
प्रसन्न जोशी बूध्दीवान व्यक्ती आहे.
शासनाने पाणी,नाष्ट्याची,जेवणाची तयारी करावी जेणेकरुन दोन्ही समाजात अधिक तेढ निर्माण होणार नाही ,व शांती कायम राहील !!!
Strong n confident anchoring ..Prasanna Joshi ...very good....Ashe nirbhid anchor asavet ...hich apeksha
प्रसन्न जोशी जी फार एकांगी बोलताय
PRATIK PAWAR कसं
पुणँ माहीती न घेता एकालाच टागेँट करताय त
Nhi
Chor mi chor nhi asach bolnar.....😂😂😂to suryala sangnar tumi tyachyach bajun boltay ....mi jari chr aslo tri tumi ....maza pn bachav kra ....😂😂😂😂😂😂
वर्तमानात जगावे,भुतकाळात नाही कि भविष्यकाळात नाही !!!
दोन दिवसांपुर्वी कोणती भाजी खाल्ली ,हे जेव्हा ना कोणा भीम वा शिवसैनिकाला आठवत नाही,तेव्हा 201 वर्षांपुर्वी काय घडले अन 5200 वर्षांपुर्वी भगवान क्रुष्णाने अर्जुनाला कोणता उपदेश केला,ह्यांवर एकमेकांविरोधात तलवारी ,दांडे उपसण्यापेक्षा,विजयस्तंभाला दुरुन वंदन करुन, सुखासुखी,शांततेने आपापल्या घरी परतायला काय हरकत असावी ?
जय श्रीराम !!!
Jay Shivaji,Jay Bhim,Jay Jyoti.
L110001
असे पत्रकार कौतुक पात्र आहेत. 🙏🙏🙏
1 number Prasanna dada
संविधान बदलण्यात आल तर जगातली सवाृत माेठी हिसां भारतात घडेल
Raj वाघमारे जो पर्यंत मराठे या देशात आहेत तो पर्यंत या देशातील लोकाना घाबरण्याचे कारण नाही या देशाचा siriya होईल असे mhananaryano हा देश राम अणि श्रीकृष्ण यांचा आहे तेव्हा तुमच savidhan navat हे savidhan मुस्लिम अणि बुधाचे आहे भारतीयांचे नाही
@@ganeshsawant1076 tumch sanvidhan mantay .sanvidhan many a nastil tar paddhatshir Pakistan made ghalaychai.dnyan nahi dyach 🖕🖕🖕
@@harshdipkhade9105 2024 paryant bahutek ttumha musalman landyana sanvidhan sakat tumcha aaka.desh pakistanat jave lagnar karan tumcha aadarsh Hasfiz sayeed ISI dahashadvadi tumchya sanvidhan che rakshan karu shaktat
@@ganeshsawant1076 babasaheb manl ki tumchya budhala kal lagte mahiti ahe amhala.tumchya sarkhyana manusmurutich pahije.
Sanvidhan dusr kuni.lihl ast tar dokyavar gheun nachle aste tumhi lok.tya mulach bindok rahta tumhi.
Ale sanvidhanala nav thevayla.
🙏🏻 जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🤝👍🔥💥
मधु चव्हाण ही व्यक्ती मुळ विषयाला बगल देवुन शिवप्रतिष्ठानचे समर्थनच करत आहे..निषेध या कुजक्या मानसिकतेचा..
आरे शिवले काहीतरी खर बोल राज्या
शिवले जे बोलतात ते अगदी योग्य आहे,
स्वत् भिडे ने संभाजी महाराजांना टकुर जागेवर नव्हत असं वक्तव्यं केलय त्याचि व्हिडीओ युट्युब वर आहे.
Sachin Kharar you are wright
जय शिवराय जय भारत💐💐💐
एकदम बरोबर बोलले साहेब तुम्ही
Ramdas athavale maze nav Ramdas athavale maze nav
Congress Ali tari khao bjp ali
Tari khav hach maza dav ani
Mi nay janar BHIMA KOREGAON
वाघमारे जीं ,आपन अतीषय योग्य स्टेटमेन्ट करुन सत्यपरीस्थीती बयान
केलीं ।
Donach raje ithe gajle kokan punyabhumivar, ek tya raigadavar ek chavdar talyavar ! ⚔🇮🇳🖋🥳👍💪🤝🙏😎
Sachin kharat ji good job
जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🙏🧡🧡🙏
Asa VijayStambh British Yane Bandla ahae Tipu Sultan Cha Parabhav Karun Srirangpatnam Madhae 🗣️✍️📢🐘
Tyatt sudhhaa mahar ani maratha jast ahet
Joshi sir great job