Karale Siranna Dharmavarun Troll Karnaryanna Dil Sadetod Uttar /कराले सरांना का केलं ट्रोल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 кві 2023
  • Karale Siranna Dharmavarun Troll Karnaryanna Dil Sadetod Uttar /कराले सरांना का केलं ट्रोल?
    बघा संपूर्ण व्हिडिओ.

КОМЕНТАРІ • 433

  • @sheelasonavale335
    @sheelasonavale335 5 місяців тому +3

    Karale इतक्या लहान वयात किती अभ्यास आहे तुमचा प्रत्येक क्षेत्रात... कौतुक 🎉

  • @ramakantdronacharya3668
    @ramakantdronacharya3668 6 місяців тому +2

    हिंदू आणि हिंदुत्व त्याचे स्पष्टीकरण दिलं सर फार महत्त्वाचं आहे जय लहुजी

  • @baburaoambhore9565
    @baburaoambhore9565 Рік тому +52

    सर या भारतामध्ये खर्याले खर म्हणण्याची ताकत नाही. असा तुमच्या सारखा व्यक्ती होने नाही, परिवर्तनासाठी तुम्ही फार महत्त्वाचे आहे.

  • @KishorShinde-ed4cp
    @KishorShinde-ed4cp 4 місяці тому +1

    Great sir

  • @VishnuHiwale-rq5tx
    @VishnuHiwale-rq5tx Рік тому +20

    सर हिंदू आणी हिंदुत्ववादी हे स्पष्टीकरण खुपच चांगल्या प्रकारे माहिती दिली . धन्यवाद ..सर

  • @prashantbhalme8573
    @prashantbhalme8573 6 місяців тому

    👌🙏

  • @rameshwanjari9625
    @rameshwanjari9625 Рік тому +22

    अगदीच बरोबर सर .
    आपल्या निष्पक्ष मानवतावादी विचाराला कडक जय भिम 🙏

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Рік тому +27

    कडक सर...
    जय भीम
    जय आदिवासी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 Рік тому +15

    अप्रतिम खूप छान महत्वपूर्ण प्रेरणादायी विचार मांडले सर आपण ✍✍🙏

  • @rajukamble3694
    @rajukamble3694 5 місяців тому +1

    बरोवर आह़े सर 🎉🎉

  • @nandawasnik4149
    @nandawasnik4149 Рік тому +36

    घाबरायचं नाही मुर्खांचा राज्य जय भीम सर

  • @anildhere4021
    @anildhere4021 6 місяців тому +1

    जय श्री राम.सर

  • @amolkharulkar6499
    @amolkharulkar6499 5 місяців тому +2

    गुरुजी तुमच्या सारखे शिक्षक प्रत्येक जिल्हा/तालुका मध्ये झाले तर निश्चितच बदल होईल. hats of you सर

  • @user-du5ts1nd7m
    @user-du5ts1nd7m 6 місяців тому +1

    सर आपणास मला भेटणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
    कारण मलाही आपल्यासारखे उदाहरणे देऊन समाजाला दिशा देण्याचे विचार केला आहे.

  • @chandrakantjaronde2103
    @chandrakantjaronde2103 5 місяців тому

    Khupach chhan sir

  • @ranjitgawai1542
    @ranjitgawai1542 Рік тому +21

    🌹सर तुमच्या विचारा मुळे आमच्यात खूप जागृता निर्माण झाली.जय शिवराय,जय भीम🙏🙏🙏

    • @devidasshinde1033
      @devidasshinde1033 Рік тому +1

      सर अशा लकांना घाबरन्याचे कारन नाही संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल.

  • @AryanPatil-ou2up
    @AryanPatil-ou2up 5 місяців тому

    🙏🙏🙏🙏👌👌👍

  • @user-zp5xk5ph6o
    @user-zp5xk5ph6o 6 місяців тому +1

    जयभिम 🙏🙏💙💙

  • @Satyashodhakvichar
    @Satyashodhakvichar Рік тому +15

    सर मी तुमच्या विचाराला पुर्ण सहमत आहे कारण धर्म हा कर्मा वर अवलंबून असतो कर्म चांगले तर धर्म चांगला

  • @amolsoye2872
    @amolsoye2872 6 місяців тому

    जयभिम सर good👍👍👍

  • @ramdaswadekar8163
    @ramdaswadekar8163 Рік тому +6

    आपण आपले समाजजागृती चे कार्य करीत राहावे, सर, समाजजागृती च्या करणाऱ्यांच्या कार्यात अडथळा आणणे हे
    मनुवादी वृत्ती च्या, देश द्रोही लोकांचे कार्य आहे त्यामुळे आपण आपल्या कार्या पासून लक्ष विचलित होऊ देवू नये, आपल्या निर्भीड, निःपक्ष कार्याबद्दल धन्यवाद, सर

  • @anantamendhe4619
    @anantamendhe4619 5 місяців тому

    Very nice 🎉 jay bhim sir

  • @varshameshram4990
    @varshameshram4990 6 місяців тому

    खूप छान सर

  • @santoshtakale188
    @santoshtakale188 Рік тому +29

    जे लोक जिवंत असून मेलेल्या माणसारखे आहेत त्या लोकांना जीवंत करण्याचे काम करत आहेत सर जर कोणी जर आता सरांना ट्रोल केल तर बगा मग आता सर अका महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे तुम्ही काहीही काळजी करू नकात तुम्ही तुमच चांगल काम चालू ठेवा

  • @pundlikdhomane7124
    @pundlikdhomane7124 Рік тому +33

    सर तुमच्या सारखा निसप्रुह माणुस या महाराष्ट्रात मिळणार नाही.मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहत असतो..एक से. नाव शिक्षक.

  • @dhanrajchakre1296
    @dhanrajchakre1296 Рік тому +15

    आपण आधुनिक प्रबोधनकार आहात सर...

  • @murlidharharane1772
    @murlidharharane1772 8 місяців тому +4

    श्री नितीन जी नमस्कार तुम्ही जनजागृती चे कार्य करीत आहे हे फार महत्त्वाचे कार्य आहे त्या बाबत धन्यवाद , 💐🙏🙏

  • @mahendrajadhao3875
    @mahendrajadhao3875 6 місяців тому +3

    Sir तुमच्यासारखे लोकांमुळेच ह्या बहुजनांच्या मनात खरं मन परिवर्तन होऊ शकते,परंतु त्यास खूप दिवस म्हणण्यापेक्षा खूप वर्ष लागणार आहे हे लक्षात असू द्या.
    चांगल्या चांगल्या लोकांना समजत नाही ह्या गोष्टी साले अभ्यासच करत नाही😮😮😮😮

  • @javedpinjari6672
    @javedpinjari6672 6 місяців тому +1

    सत्य परेशान है पण पराजित नहीं, खरे बोलत आहे सर ❤❤❤ आह्मी सोबत आहे सर घाबरू नका

  • @shyammohod6798
    @shyammohod6798 6 місяців тому

    Sir you are absolutely correct.

  • @shreyashkedare5690
    @shreyashkedare5690 11 місяців тому +1

    sir exilat

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 6 місяців тому

    Karale sir ekdum बरोबर

  • @minathool2545
    @minathool2545 Рік тому +14

    सर तुमचं भाषण खूप ऐकावं वाटते

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 6 місяців тому +1

    धन्यवाद कराले गुरूजी जयभीम जय शिवराय जय जिजाऊ वंचित बहुजन आघाडी

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 5 місяців тому +1

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलिष्ट आझाद...

  • @user-nf8jd6ed1j
    @user-nf8jd6ed1j 6 місяців тому +1

    तुम्ही खरे बोलून रहाले. हे मला मान्य आहे. करा डे सर.

  • @ashokpawar7934
    @ashokpawar7934 Рік тому +25

    सर असच बोलत राहा सर आपण सत्य बोलत आहात

    • @lalitthenge2634
      @lalitthenge2634 Рік тому

      सर,एकदम करेक्ट,खर बोललकी,खोटारड्यालोकांना झोंबणारच

  • @jaypaldhurandhar9083
    @jaypaldhurandhar9083 Рік тому +16

    या, देशातील समाजसुधारकांना प्रचंड विरोध त्या,त्या, काळानूसार झाला ,सर तुमच्या परीवर्तनवादी कार्यास विरोध होईलच पण तूम्ही विचलित होऊ नका, कारण समाजाला तूमच्या सारख्या समाजसुधारकांची गरज आहे.
    जय शिवराय, जयभिम, जय संविधान 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vikasdeotale8155
    @vikasdeotale8155 6 місяців тому +4

    Nice information sir, Really Great 👍

  • @prameshparteti4277
    @prameshparteti4277 6 місяців тому +1

    karale guruji , niranjan takle sir khuup changle patrkar ahet

  • @utkarshnavgire8157
    @utkarshnavgire8157 Рік тому +19

    सर तुम्ही घाबरून जाऊ नका. जे नालायक आहेत तेच बोलतात.

  • @ushakumbalwar8581
    @ushakumbalwar8581 6 місяців тому +1

    Satya lapun Rahat nahi,sir apan bolat rahave🙏

  • @yashwantfruitsupplier8535
    @yashwantfruitsupplier8535 Рік тому +6

    कराळे सर आपण मुलांना यूपीएससी ला शिकवत समाज प्रबोधनाचं जागृतीचं काम आपण एक नंबर करत आहात सर आपल्या सारख्या वक्त्याची समाजाला खूप गरज आहे आशा ट्रोल करणाऱ्या आलतू फालतू लोकांना तुम्ही भीक घालायची गरज आमच्यासारखे लाखो तरुण भारत देशातून तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमचं लोक जागृतीचं काम खूप चांगला आहे मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतोतुम्हाला माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून सपोर्ट आणि खूप खूप शुभेच्छा आपण असं चांगलं समाज प्रबोधनाचं काम करत राहावे

  • @maheshmahile5535
    @maheshmahile5535 Рік тому +5

    Jay Bhim, आपले मुद्दे❤पन, वाढलेली लोकसख्या, नदिला नदी जोड़ो, धारण बांधन ,यावर बोला.

  • @gamingzone_6543
    @gamingzone_6543 Рік тому +5

    सर तुमच्या प्रभावी बोलण्याने महाराष्ट्र जागा होत आहे तुमच्या मनातील मानवता समाजाला सत्याची जाणीव करून देत आहे तुमच्यासारखे तरुण या देशात निर्माण व्हावे अशी अपेक्षा करतो

  • @anantamendhe4619
    @anantamendhe4619 5 місяців тому +1

    Jay bhim 💙

  • @CU.Indian11
    @CU.Indian11 6 місяців тому +1

    गुरुजी तुम्हाला कडक salute... जे विचार जे विषय घेऊन येता.ते खरचं प्रत्येकाने बघायला पाहिजे....मला तुमचे concept खूप आवडतात...

  • @sahebraopatil8781
    @sahebraopatil8781 Рік тому +13

    You are right Karale sir. We are with you sir

  • @swapnilshedmake1039
    @swapnilshedmake1039 6 місяців тому +1

    Karade bhau ekdam satya ani barobar bolla he lekache dole jhakul bhakti karnare muh me Raam bagal me chura wale. Yanna Raama R nahi samajala ani he bhakti sangate.

  • @mangeshgavhande9394
    @mangeshgavhande9394 6 місяців тому +2

    जाऊ द्या सर , ज्यांचे डोळे बंद आहेत त्यांचे डोळे उघडतील, ज्यांचे डोळे उघडलेले असुन त्यांना बघायचच नाही त्यांना जागी करून काहीच फायदा नाही , तुम्ही आमचे विचार मांडता आमच्यासाठी हिच खुप महत्त्वाची गोष्ट आहे . You are great sir

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 Рік тому +16

    सर अशा गीधाडांना काय समजावतात हे फक्त मागे बोंबलतात यांना महागाई काय माहीती तुम्ही खुप छान प्रभोदन करतात तुम्ही श्रेष्ठ आहात sr. Devendra Fadavni and. Niteen gadkare a criminal man. मी आता राज कारनांत ऊतरत आहे मला तुम ची गरज आहे मला पैसा नको पण नांव पाहीजे मी तुम्हाला साष्टांग जय भीम करतो आणी सर यांना करू द्या हो काय करायचे ते मी तुमच्या सोबत जेल मध्ये येण्यासाठी तयार आहे भगतसिंग अभी तक जिंदा है

  • @deepakdurgoli6304
    @deepakdurgoli6304 Рік тому +11

    Sir तुम्ही बरोबर बोलत आहात

  • @pranotijadhav979
    @pranotijadhav979 6 місяців тому +1

    या लोकांना हे कळत नाही कि यांना जे हे कोणी करायला लावत या मधे त्यांची मुले सहभागी आहेत का?
    कधी कळणार यांना सत्यता.
    पहिल्या पासून फक्त छु म्हंटले कि लढायला आम्ही आणि पडद्याआड राहून हे लोक तमाशा पहात आहेत.
    आणि मलाई खात आहेत.

  • @ananddongre1369
    @ananddongre1369 6 місяців тому +1

    Agadi barobar ahe

  • @tejrajbhasarkar1356
    @tejrajbhasarkar1356 Рік тому +4

    कराळे गुरूजी तुम्ही लोकसभे करीता स्वतंत्र उभे राहा .जणता तुमच्या सोबत आहे. कुठुनही उभे राहां . आम्ही दुर्लक्षून तुमच्या प्रचारासाठी येऊ. स्वताचस खाऊ आणि गाळीत पेट्रोल ही आम्ही स्वताच भरु. फक्त तुम्ही उभे तर राहां .

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 6 місяців тому

    1no sir

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 6 місяців тому

    अगदी बरोबर आहे.

  • @rajaramkamble3357
    @rajaramkamble3357 Рік тому +11

    Jai bhim.tumahala tumachya knowledgla maza salut ahe.chhan Kam karta.👌👌

  • @anantthakare9080
    @anantthakare9080 Рік тому +7

    Very nice sir

  • @shankarrathod9774
    @shankarrathod9774 5 місяців тому +2

    सर आपले विचार आजच्या पिढीला खूप प्रेरणादायी आणि मानवतावादी विचार आहे आणि याची आज नितांत गरज आहे

  • @ashokkunturkar961
    @ashokkunturkar961 6 місяців тому +2

    कर्‍हाळे सर मी तूमचा फॅन आहे आपल सगळ खर आहे यांच ऐका व 2024 चा निर्णय घ्या

  • @samadhandaberao4696
    @samadhandaberao4696 Рік тому +99

    मी कराळे सर चे विचारांना सलाम करतो घाबरण्याचं काहीच कारण नाही... ज्याने सरांना ट्रोल केल तो परशुरामची औलाद असेल यात शंका नाही...

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Рік тому +1

      Right congregation कराळे सर

    • @Krushnat_Kamble_1103
      @Krushnat_Kamble_1103 Рік тому +1

      परशुराम तर देव होता तुम्ही RSS आणि बजरंग दलाची म्हणा 👍

    • @tejrajbhasarkar1356
      @tejrajbhasarkar1356 Рік тому +2

      त्याच्याही गाळीत रतनआळ घालुं आणी परसरामच्याही नाही - नाही म्हणेपर्यंत ....

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Рік тому +26

    True Ambedkarite scholar,
    Absolutely great and royal man

  • @Satyashodhakvichar
    @Satyashodhakvichar Рік тому +14

    सर आज पर्यंत तुम्ही जेवढे व्हिडिओ बनविले त्यापैकी हा व्हिडिओ सर्व व्हिडिओ चा बाप आहे कारण हा व्हिडिओ जर सर्व साधारण माणसाने आचरणात आणला तर पुर्ण देश वाचू शकतो

    • @ihita7979
      @ihita7979 Рік тому +1

      का महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचे विचार कमी पडताहेत देश वाचवायला

  • @ratnadeepjadhav7241
    @ratnadeepjadhav7241 Рік тому +7

    👍अप्रतिम👌

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 Рік тому +3

    युवक विद्यार्थी मित्रांना फार योग्य मार्गदर्शन करता आपण

  • @mohsinpatel4196
    @mohsinpatel4196 Рік тому +6

    Sir you are great

  • @pravindhikale4766
    @pravindhikale4766 3 місяці тому

    Barobar ahe sir😊

  • @vijaykadam9791
    @vijaykadam9791 Рік тому +7

    You are right sir . very nice

  • @nilkanthmeshram3481
    @nilkanthmeshram3481 Рік тому +3

    आपल्या निपक्ष मानवतावादी विचाराला सलाम सर जी 🙏🙏🙏🙏🙏

  • @rohanrode7834
    @rohanrode7834 6 місяців тому

    कराळे sir फ़ार छान
    🙏🙏🙏

  • @jalindarUphade
    @jalindarUphade Рік тому +6

    Great thought sir

  • @ajaysarate8853
    @ajaysarate8853 6 місяців тому +1

    Gharkulachi khup mothi samsya aahe saheb khedyatle garib nahi bhandhu shakat 1.65lk madhe Ghar 3.60 lk milale pahije khup samsya asatat khedyat

  • @user-ew4dh1yn1n
    @user-ew4dh1yn1n 7 місяців тому +2

    अभिनंदन सर जय शिवराय जयभिम

  • @munindrajadhav9135
    @munindrajadhav9135 6 місяців тому +1

    Karaly sar sawbimani scince waychrik wichar

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 Рік тому +6

    100% you are right . sirji👌

  • @ravindrakamble3083
    @ravindrakamble3083 6 місяців тому

    कराळे सर, अभिमान वाटतो तुमचा.

  • @SarikaMunghate-ic8zf
    @SarikaMunghate-ic8zf Рік тому +3

    Khup chan sir,aaj khrch tumchyasarkhya vicharanchi aaj aaplya deshala garaj ahe,jay hind

  • @santoshkamble99
    @santoshkamble99 6 місяців тому +1

    Sir he lok tyach manseekteche lok ahet je mahatma jyotibha phoole na maraila gele hote je tyanchyach samajyateel lokana shikvat hote, he mansikta adlelya lokanchye prabodhan he zalech pahejee, va te aplyasarkhe shikshakach karoo shaktat.

  • @anjalinitnaware2877
    @anjalinitnaware2877 Рік тому +5

    True is always true sir
    You always right

  • @amolsoye2872
    @amolsoye2872 6 місяців тому +1

    सर मी तुमच्यारांचे अनुकरण करतो 💪👍👍

  • @mitalimrunmayishow2768
    @mitalimrunmayishow2768 Рік тому +15

    य तुमचे विचार बरेाबर मी सहमत आहे

  • @YasinKhan-cm4cl
    @YasinKhan-cm4cl 6 місяців тому +1

    You are great sir ji❤❤

  • @ashokkawade1130
    @ashokkawade1130 Місяць тому

    मी कराळे सराना सलाम करयो सर तुमी सत्य बोलता

  • @user-uw5pc3yl9h
    @user-uw5pc3yl9h 6 місяців тому

    मंदिर मंदिर जाकर प्राणी धुंड रहा भगवान
    कण कण में है राम समाया.जाण सके तो जाण
    प्यार से कहना धन निरंकार जी

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Рік тому +6

    जय भीम जय प्रबुद्ध भारत ❤💙🙏

  • @sonalidaithankar429
    @sonalidaithankar429 Рік тому +1

    Khupch chaan vichar mandta sir tumhi Bharat deshala tumcha sarkhya shikshakachi atyant garaj ahe sir

  • @sudipsakpal7205
    @sudipsakpal7205 6 місяців тому +1

    करावे सर तुमच्याकडे अभ्यास आहे ज्यानी चार पाने वाचन करावे रवत करावे मग बोलव

  • @pradipchavan1455
    @pradipchavan1455 Рік тому +1

    Salute tumchya karyala sir

  • @amartamgadge9302
    @amartamgadge9302 6 місяців тому

    Sir maratha aarkshanavar ek video banva

  • @shreyashkhade2777
    @shreyashkhade2777 6 місяців тому

    Ok sir keep it up

  • @prafullnalavade8362
    @prafullnalavade8362 Рік тому +9

    एक नंबर

  • @saileshwalde5505
    @saileshwalde5505 11 місяців тому +2

    Right sir ❤❤❤❤

  • @SandipTayade-zo2yi
    @SandipTayade-zo2yi 6 місяців тому

    Ok sir je bolata te barobar ahe

  • @yashasingole7464
    @yashasingole7464 6 місяців тому +1

    सच्चाई कड़वी होती है और यह बहुत सारे अंध भक्तों को नहीं पट रही है.....पर झूठ की रात के बाद सच्चाई का सूरज उगता ही है

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 Рік тому +3

    Absolutely right Sir

  • @rajubhagat702
    @rajubhagat702 6 місяців тому +1

    Sir you are great 👍

  • @varshameshram4990
    @varshameshram4990 6 місяців тому

    तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे आज समाजाला

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Рік тому +57

    धन्य कराळे गुरूजी , तुम्ही सामान्य हिंदू ना जागी करू शकता ...

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Рік тому

      Right congregation भलतीच sadusantana जे 22 prtidadny घेणारे लोकांना मारण्यासाठी 50 lakh देतो te 50 / कोठून आले आहे ते लोकांना sanga tol करणारे किती शहाणे आहेत tena samjun sanga

  • @sandipnagpure6228
    @sandipnagpure6228 6 місяців тому

    कराळे सर 👍🙏