बहावा वृक्ष ओळख आणि माहिती | Bahava Tree | Indian Laburnum | Golden Shower Tree | मराठी बागकाम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 Рік тому +2

    अभिरूची मधील हे झाड मी खूप वेळा पाहिले आहे पण तय बद्दल माहिती आज मिळाली खूप छान तूझ्या कडुन खूप छान माहिती मिळते मला ही झाडांची खूप आवड आहे

  • @satyabhanpatil805
    @satyabhanpatil805 2 роки тому +3

    पाऊसाळयाची चाहूल सांगनार झाड. 👌👌👍

  • @sudhirjamsutkar702
    @sudhirjamsutkar702 Рік тому +1

    छान माहिती दिलीत

  • @jayashreeneurgaonkar5285
    @jayashreeneurgaonkar5285 2 роки тому +2

    सुन्दर अतिशय माहिती पूर्ण व्हिडिओ खूपच उपयोगी औषधी 🌴झाड आहे खूपच छान

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Місяць тому

    Nice information.

  • @artistbhatubhamare4116
    @artistbhatubhamare4116 2 роки тому +2

    खुपच सुंदर माहीती सांगितली ताई.

  • @irucha2
    @irucha2 2 роки тому +1

    Khup chhan dili mahiti

  • @arushiphadke8587
    @arushiphadke8587 2 роки тому +2

    खुप खुप छान

  • @vaishnavinaik962
    @vaishnavinaik962 2 роки тому +2

    Khup chhan ❤️

  • @dattatrayagokhale5774
    @dattatrayagokhale5774 7 місяців тому

    व्वा!! छान माहिती..

  • @Mscircle2024
    @Mscircle2024 Рік тому

    Khup chaan mahiti

  • @yogendradeshpande3107
    @yogendradeshpande3107 2 роки тому +1

    खूप छान.. 👍👍

  • @ashalatakulkarni5132
    @ashalatakulkarni5132 2 роки тому +1

    Informative video👍👍

  • @amrutalele2552
    @amrutalele2552 2 роки тому +1

    Khup chan

  • @navarabaykofoundation2618
    @navarabaykofoundation2618 Рік тому +3

    मी दरवर्षीच बहाव्याचे गुलकंद तयार करतो.

  • @abhinaogodase2761
    @abhinaogodase2761 Рік тому +1

    ह्या झाडाचा औषधी उपयोग याबद्दल स्टेटस शेंगा खूपच आहेत म्हणजे शेवगा सारखे आहेत शेंगांचा उपयोग काय होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती द्यावी आयुर्वेदिक माहिती

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Рік тому +1

      Ok.... 👍🏻 सविस्तर माहितीसाठी वेगळा व्हिडीओ करीन... पण शेंगाचा एक व्हिडीओ मी केला आहे त्याची लिंक
      ua-cam.com/video/9f_QjL4ToMc/v-deo.html

    • @gangadharfule5439
      @gangadharfule5439 Рік тому

      गुराना न्युमोनीया झाल्यास याचे पानाची व शेंगाची वाफ त्याना द्यावी

  • @JitendraG-y6s
    @JitendraG-y6s 7 місяців тому

    रोप लावल्यानंतर किती वर्षांनी त्यास फुले लागतात.

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  7 місяців тому

      5 ते 6 वर्ष लागतात

  • @vinayaktupe-gp5pi
    @vinayaktupe-gp5pi Рік тому

    फुल किती दिवस टिकतात अचूक महिना आणि दिवस सांगा आणि बाराही महिने हिरवीगार सावली देते काय

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Рік тому +1

      याची फुल साधारण मार्च ते जून भरपूर फुललेली असतात
      नंतर 8 महिने फुलं दिसत नाहीत..... पण पानांमुळे सदाहरीत दिसते... सावली देते ........आत्ता पावसाळ्यात सगळ्या झाडांना भरपूर शेंगा लागलेल्या दिसतील....... त्यातल्या बिया काढून लावा......
      बहावा अतिशय महत्वाचे आणि औषधी उपयोग असणारे देशी झाड आहे....नक्की लावा 👍🏻

    • @vinayaktupe-gp5pi
      @vinayaktupe-gp5pi Рік тому

      @@Marathibaagkam रोप लावल्यापासून साधारण किती दिवसानी फूल यायला सुरूवात होते

    • @vinayaktupe-gp5pi
      @vinayaktupe-gp5pi Рік тому

      मी रोप आणले आहे 1,2 दिवसांनी लावणार आहे

  • @deepakkalgutkar742
    @deepakkalgutkar742 Рік тому

    सदरचे बहावा झाड हे मुंबई गोरेगाव रेल्वे स्थानकाला लागूनच ब्रिज उतरताना पूर्व बाजूस अजूनही आहे .......
    पावसाळा सुरू होण्याआधी खूप सुदंर दिसते..

  • @ddte24
    @ddte24 9 місяців тому

    झाड लावलं तर पूर्ण वाढायला किती वर्षे लागतात?

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  9 місяців тому

      4 ते 5 वर्ष लागतात....

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 7 місяців тому

    हे झाड लावणार्‍याला शुभ नसते असे ग्रामिण भागात म्हटलं जातं . खरं आहे का ?

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  7 місяців тому

      नाही.... असं काही नाहीये..... हे अतिशय उपयुक्त भारतीय झाड आहे.... एखादा गैरसमज असावा

  • @girimanoj6877
    @girimanoj6877 2 роки тому

    बहावा वृक्ष मोठ्या संख्येने महाराष्र्टात कोठे आहेत?

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  2 роки тому

      प्रत्येक जिल्ह्यात आहेत कमी जास्त प्रमाणात 👍🏻

    • @girimanoj6877
      @girimanoj6877 2 роки тому

      @@Marathibaagkam मला औषधासाठी बहाव्याच्या मुळाची गरज आहे.तुम्ही या बाबतीत मदत किंवा मार्गदर्शन करु शकाल का?

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  2 роки тому

      सॉरी, पण माझा याविषयी फार अभ्यास नाहीये...

  • @kishorkatkar1082
    @kishorkatkar1082 6 місяців тому

    रोप कोठे मिळतील??

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  6 місяців тому

      आता पावसाळ्यात शेंगा भरपूर मिळतात..... किंवा एखाद्या नर्सरी मध्ये मिळून जाईल

  • @qwe-e4b
    @qwe-e4b Рік тому

    Ye poisonous hain kya?

  • @dr.shridharkulkarni1604
    @dr.shridharkulkarni1604 9 місяців тому

    मी ५ वर्षांपूर्वी हे सुंदर झाड लावले आहे.आता मात्र हे पूर्णपणे निष्पर्ण झाले आहे त्यामुळे मी चिंतेत आहे.काही उपाय कृपया सुचवाल का?एकही पान शिल्लक राहिले नाही.

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  8 місяців тому +1

      या ऋतू मध्ये बहावा झाडांची पान गळून जातात.... आता एप्रिल किंवा मे महिन्यात नवीन पालवी नक्की फुटेल....... पान आणि फुलं पण येतील..... तुम्ही थोडे कोणतही सेंद्रिय खत त्या झाडाला टाका आणि नियमित पाणी घालत रहा.... नक्कीच फुलेल तुमचा बहावा 😊

    • @dr.shridharkulkarni1604
      @dr.shridharkulkarni1604 8 місяців тому +1

      @@Marathibaagkam खूप खूप धन्यवाद

    • @shrik-lv2sg
      @shrik-lv2sg 4 місяці тому

      @@dr.shridharkulkarni1604 aale ka ata navin palvi

  • @prabhakarbhor2820
    @prabhakarbhor2820 8 місяців тому

    खूप सुंदर .....बहाव्याची रोपे अथवा बिया कोठे मिळतील .....

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  7 місяців тому

      आता पावसाळ्यात या झाडाला भरपूर शेंगा लागतात..... कुठे एखादी शेंग मिळाली तर भरपूर रोपं तयार करता येतील.... रोपं सहसा कुणी विकत नाहीत....

    • @JitendraG-y6s
      @JitendraG-y6s 5 місяців тому

      नासिक मध्ये रोप मिळेल​@@Marathibaagkam

  • @santoshpavale1810
    @santoshpavale1810 7 місяців тому

    खुप छान माहिती

  • @pushpadeshmukh6951
    @pushpadeshmukh6951 9 місяців тому

    Khuppch chhan mahiti