मातीचा पुतळा |MATICHA PUTLA|गुरू मच्छिंद्रनाथ|गोरक्षनाथ|गहिनीनाथ|SINGER RAVI WAGHMARE|रवि वाघमारे
Вставка
- Опубліковано 2 лют 2024
- गीतकार संगीतकार
गुरूवर्य
शाहिर विजय भोळे
गायक
रवी वाघमारे
संगीत संयोजक
DJ भूषण
संभळ खंजिरी
रोशन भिसे
कोरस
शाहिर दीपक साळवे
रोशन भिसे
कृपाय आमचे गाणं आवडल्यास गाण्याला शेयर करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सूचना
या गाण्याची कोणीही कॉपी करून दुसऱ्या कुठल्याही चैनल वर अपलोड करू नये असे कायदेशिर कारवाई करण्यात येईल
#raviwaghmaresong
#raviwaghmare
#navnathparayan
#trendingsong
#khandobasong
#aaisaheb
#machindrnath
आज माहीत पडलं की हे गाणं शाहिर विजय भाऊ भोळे यांच आहे.... नाही तर लोकं स्वतःची नावं लावून गाणं गात होते...... खुप मस्त विजय भाऊ..... खुप मस्त गायलं रवी भाऊ नी.... जय मल्हार
माझे गुरू शाहिर विजय भोळे यांचे खूप गाणे असे आहेत की लोक चोरून गातात आणि स्वतःच नाव लावतात काहींनी तर रेकॉर्ड पण केले आणि ते गाणे गाजले पण
पण भाऊ बाप बाप असतो ना शाहिर विजय भोळे बाप आहे
@@chulbuljadhav5873 भाऊ अनेक लोक गातात तुम्हालापण माहित आहे ना कोण कोण गातात
@@raviwaghmare2581 हो भाऊ..... त्यांना पाठवल गान मी..... आता त्यांना भाऊंची छाप लावावी लागेल
Mast...
Mast
ओम नमो चैतन्य नवनाथाय नमः ❤️📿
ॐ नमो आदेश दादागुरु 🙏💐💐🙏
ॐ चैतन्य गुरुदेव दत्त नमः
ॐ चैतन्य नवनाथ नमः
ॐ चैतन्य जालिंदरनाथ नमः
ॐ चैतन्य कानिफनाथ नमः
ऊँ नमोः आदेश भाऊ एक नबंर गित
खुप सुंदर गाण झाल भाऊ
आणि गुरुजी नी लेखनी खुप अप्रतिम केले आहे 🎉🎉🎉❤❤
आदेश नमो नमः जय श्री महाकाल नमो नमः
आगे आगे गाेरख जागे..🙏🚩👑
🔱🕉️ नमो आदेश बाबा अलख निरंजन 🕉️🔱
रवि भाऊ तुमचि बोल लय भारी आदेश Jay Markandey
अलखनिरंजन❤❤
गुरूजीच लेखन म्हणजे वेदांचा श्लोक च आहे
आणि भाऊ गायण अप्रतिम केले आहे
मन प्रसन्न झाल ❤❤
वा जबरदस्त गित
अप्रतिम 👌काव्य रचना
खूप आवडते गाणे असे वाट्टे की गुरु मच्छिंदरनाथ समोर उभे
Namo Aadesha 🙏🚩
रवी भाऊ खुप छान विषय आहे मस्त गायण केलं आहे वा क्या बात है व लेखनी अप्रतिम आहे भाऊ 🙏❤
शिव गोरक्ष ❤
नमो आदेश ❤❤❤❤
खुप सुंदर
खुप सुंदर गाणे आदेश
आदेश रवि दादा
Om namo adesh ❤❤
Om namo Adesh ❤
लयभारी गीत आहे दादा.., एकच नंबर..😊👌
नमो आदेश आलख निरंजन दोम दोम शाह दावल मलिक बाबा💚🤲🙏🌹
नमो आदेश ❤❤❤
नमो आदेश 🎉🎉🎉🎉
खुपछ छान भाऊ गान❤❤❤
ओम नमो आदेश 🎉❤❤🎉
खूपच सुंदर गाण गायले रवी भाऊ
जबरदस्त गीत भाऊ 👌👌👌
नमो आदेश 🙏
Wery good👍 song
ॐ नमो आदेश
व्वा! एकदम मस्त👌
Ek number song ahe 🙏🙏🌹🌹🤞💪💪
❤🎻🎤 खूप सुंदर गीत आणि खूप चांगली रचना
आदेश 🚩🙏📿
खूपच छान रवी भाऊ 🚩🚩👌👌
खूप छान गान भाऊ ❤❤❤
ओम नमो आदेश गोरखनाथ
रविदादा खूप सुंदर ❤
❤🔥🚩🧡 आई भवानी शक्ति दे मलंगडाला मुक्ति दे
Guru aadesh ❤
ओम नमो आदेश 🕉👑❤
रवी भाऊ एक नंबर 💐🌹👌👌🙏🙏
ॐ नमो आदेश अलख निरंजन
आदेश ❤
एकच नंबर भाऊ🎉
खुप सुंदर साँग मस्त वाटल आयकून ओम नमो आदेश
खूप छान भाऊ एकच नंबर
खुप सुंदर आहे ❤❤❤😊
❤❤ओम नमो आदेश ❤❤
खुप छान गाणे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Om namo Aadesh
ओम नमो आदेश
खचर छान आहे रवि भाऊ एकदम कड़क ❤❤❤❤
आदेश आदेश खुप छान गाणे गायले भाऊ
Kadddk bhau
एक नंबर भाऊ खुप छान.. जय मार्कंडेय..
खूप छान गाणं आहे भाऊ एकच नंबर 👌👌👍🙏
आगे आगे गोरख जागे.. ❤
ऊँ नमो आदेश🔱🙏
💐🍁📿🔯
🔱 🕉️ चैतन्य कानिफनाथ महाराज की जय बोलो बडे बाबा की जय...🍁💐
🕉️ नमो आदेश...🌹🌏📿🔱❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
नाद बंड्या गाणं झालय भाऊ ❤❤❤
ओम नमो आदेश अलखं निरंजन
Bhau 1 no. Zala song ,🔥🔥🔥👑🌟
रवी भाऊ खुप गाणं सुंदर आहे
आदेश..🚩👑🙏
Hari om nmha shivay
ओम नमो आदेश अलखं निरंजन 🔱🙏🙏
👍👍❤️❤️
नमो आदेश
Alak niranjan Aadesh guruji ko Aadesh
ओम नमो: आदेश
🎉अप्रतिम 👍👌
ओम नमो आदेश खूपच छान गाणं आहे ❤
आदेश अलख निरंजन
Awesome lajawaab ❤
अलख निरंजन एकदम खास वादन बहुत ही लाजवाब धन्यवाद जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव से
खूपच छान
रवी भाऊ 🧡🔥🥰
भाऊ खुप खुप धन्यवाद सुंदर गीत गायलं मनापासून धन्यवाद
🔱🕉️नमो आदेश 🙏🙏🙏
आदेश नाथ भक्त
Kdk❤
अलख आदेश...🕉️🌞☸️⚔️ 🇮🇳🌊🔥🧿🔥🖤☠️🇮🇳🔱⚔️🏹🔥🐜🏡🎯💯⚔️
आगे आगे गोरख जागे
खूप भारी ❤
🙏🙏जबरदस्त क्या बात है खूप छान अती महत्त्वाकांक्षी शब्द रचना आहे रवी भावू खूप छान गाईल❤
Khup sundar bhau...alakh aadesh
रवी भाऊ आदेश
ek number bhau
या आवाजाला महाराष्ट्र भर तोड नाही 🎉
ओम नमोः आदेश
एक नंबर गीत
खतरनाक
आमचे मार्गदर्शक
🎉🎉
Bhau ek no kadak zal song