दीड ते दोन वर्ष तुम्ही म्हणताय ते खरं नाही, स्टेशन चा सांगाडा जरी उभा राहिला तरी रेल्वे चालू करता येते, कारण राजुरी हे काही फार मोठे स्टेशन असणार नाही. महत्वाचं म्हणजे बीड स्टेशन तयार असणं गरजेचं आहे. आपल्या खासदार महोदयांनी सांगितले आहे की बीडपर्यंत रेल्वे डिसेंबर पर्यंत येऊ शकते. 👌💐😊
एकदम बरोबर, कारण बीड रेल्वे स्टेशन चे काम जवळपास पूर्ण होत आले आहे, आता स्लीपर व रेल्वे रूळ टाकण्यात येणार आहेत, यामुळे कदाचीत डिसेंबर 24 अथवा मार्च 25 पर्यंत बीड रेल्वेची सी आर एस चाचणी घेतली जाऊ शकते.

जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी खासदार दानवे साहेब तुम्ही पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड धाराशिव
Thanks for sharing a wonderful video
Rajuri te hiwarsinga purna track taka ahe ka? Rajuri te masauba phata purna track takala ahe ka?
तो तीन महीने म्हणतोय
तूम्ही दोन वर्ष म्हणता
काम बघुन तरी बोला
@@vyankatgandhale884 7709090908 cal var sangta yeil detail madhe sir
👍👍👍
@@qumaralikhan8533 thanks anna
December 2024 tak kaam complete hoga ya nhi sir.
काम फारच रेंगाळले आहे गती दिली तर योग्य राहील.
विघनवाडी ते बीड पर्यत रेल्वे पटरी चे काम किती शील्लक आहे
Naugan rajuri ka relway station batane k liye thanks 🎉
Nice video👍👍
बीड रेल्वे स्टेशन नवीन अपडेट.
Good vdo
Don varsha mhanje khoop lamb ahe
Like it
3 m m y
Thanks Sunil ji
धन्यवाद