मोकळीका खेळ | मनोरंजनात्मक खेळ | इशारो इशारो में | Moklika
Вставка
- Опубліковано 5 січ 2025
- अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळवा, खेळातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्राप्त व्हावी या उद्देशाने आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो. विद्यार्थी रोज खेळत असतात पण विद्यार्थ्यांना नवीन खेळाची खूप आवड असते. म्हणूनच या नवीन खेळाची आपण सुरुवात करणार आहोत.
इशारो इशारो में या खेळातून विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता, चपळता, संख्याज्ञान, गती यासारख्या अनेक क्षमतांना वाव देण्यासाठी या खेळाचा उपयोग होईल.
मनोरंजनात्मक खेळ
मैदानावरील मनोरंजनात्मक खेळ
isharon isharon mein
मजेदार खेळ
मैदानावरील खेळ
लहान मुलांसाठी मजेदार खेळ
कृतीयुक्त खेळ
isharon isharon mein, कृतीयुक्त खेळ, मजेदार खेळ, मनोरंजनात्मक खेळ, मैदानावरील खेळ, मैदानावरील मनोरंजनात्मक खेळ, लहान मुलांसाठी मजेदार खेळ
activity for kids
गमतीदार खेळ
#मनोरंजन खेळ
#मनोरंजनात्मक खेळ
#mollika
#मोकळीका
#activity game
#student
#maharashtra school
#teacher
#teacher information
#Nipun Bharat
#आनंददायी शिक्षण
#action games for kids
#education
#student
#maharashtra
• मामाच पत्र हरवलं | आठव...
विदयार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्या जीवनात खेळाच्या माध्यमातून तो निरोगी राहू शकतो. खेळातील कौशल्य त्याला प्राप्त होईल.