सध्याच्या मोबाईल जमान्यात पुस्तक वाचन कमी झाले आहे तरी त्यातून सुद्धा वेळ काढून आपण पुस्तके खरेदी केली आहेत यावरून आपला वाचन छंद जोपासता आहात याबद्दल अभिनंदन
मुक्ता दीदी 👍आमची पिढी वाचन संस्कृती आणि संस्कार मधील असल्याने तुझं मनःपूर्वक अभिनंदन. ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन केंव्हाही चांगले. लहानपणी आम्ही प्रबुद्ध भारत नेहमीच वाचायचो शिवाय प्रल्हाद शिंदे बालपनीच समोरासमोर ऐकले, पहिले आज त्यांच्या तीन पिढ्या ऐकतोय, विट्टल उपम, वामनदादा कर्डक सुद्धा. जय संविधान जय भारत 🙏
पुस्तकाबद्दल खूप खूप छान माहिती दिली. वाचन संस्कृती वाढवल्याशिवाय व आवड निर्माण केल्याशिवाय खरं ज्ञान मिळणे शक्यच नाही. मुक्ता तायी आपणांस खूप खूप धन्यवाद. ❤❤❤❤❤❤
धन्यवाद ताई आजकाल चांगली पुस्तके नवीन पिढी पर्यंत पोहचविण्याचे काम खंरच पुस्तक प्रेमींनी करायला हवं अशा स्वरूपातील भेटवस्तू द्यालायला हवीत वाढदिवसाच्या निमित्ताने उगाचच मोठ्या पणाचा दिखावा करण्यासाठी काही तरी दिलं जातात
खुप छान ताई सध्या वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत कारण सध्या व्हाट्सअप विद्यापीठातील विद्यार्थी संख्या वाढली आहे म्हणून पुस्तके वाचली पाहिजेत हे सांगावं लागतं आहे
मुक्ताजी फार छान... नेमके काय वाचले पाहिजे आणि कशासाठी व यासाठी कोणत्या पुस्तकांची निवड केली पाहिजे बद्दल उत्तम मार्गदर्शन केलेय. तुमच्या सारखी पिढी, तरुणाई खरंच वाचनाकडे वळली तर बर्याच समस्या व धार्मिक उन्मादाचं वातावरण कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद.
खूप छान उपक्रम ताई 👌 "वाचाल तरच वाचाल" हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मदत होणार आहे.आपले अभिनंदन. असेच प्रेरणादायी व प्रबोधन करणारे व्हिडिओ बनवावे. आपल्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा...
मुक्ता ताई आपण एवढे बिझी असते वेळी पण वाचन संस्कृती जगताप एवढ्या सर्व महान विभूतींच्या पुस्तकांचं वाचन करतात आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद दंडवत जय महाराष्ट्र
Jar hei mulana vachnes sangitle tar khup shan hoil mulini sudha kalva mahatma fuleu dr babasaheb ambefkar savidhan muli muley ysni jar kharch vachan kele tar bhart pragat hoil yat shsnaka nahi muktaji prabodsnkar thakre yanche devlacha darmm v dhrmachi devley hei pusatak jarur vachavey tasech mahatmafuley sudha vachvey abhinandan
मुक्ता ताई तुम्ही फार डॅसिंग आणि अभ्यासू पत्रकार आहेत, तुम्ही जी पुस्तके घेतली आहेत तीच पुस्तके आजच्या तरुण पिढीने घ्यावी ही पुस्तके नसून एक इतिहासिक दस्तावेज आहे त्यांनी आपल्या मेंदूचा विकास आणि कुटुंबाचे परिवर्तन होईल
मुक्ता खरंच तुझं खूप कौतुक वाटते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूल मंत्र तू तंतोतंत पाळत आहेस. बाबासाहेब नेहमी म्हणत असत की तुमच्या कडे 1 रुपया असेल तर 50 पैसे पोटासाठी खर्च करा आणि 50 पैशाची पुस्तके घ्या पुस्तके तुम्हाला जीवन कसं जगायचं ते शिकवतील.म्हणूनच तुझा प्रत्येक विडिओ मार्मिक आणि सत्यावर आधारित असतो.Proud of you 👍
ताई जय भीम आज आपण जे हे युटुब च्यायनलवर जे आपण संभाषण करता ते बाबासाहेब यांची देण आहे आम्ही दिक्षा भूमी,भीमा कोरेगाव आशा ठिकाणी पुस्तके खरेदी करतो जय शिवराय जय भीम 🎉🎉🎉
खूप छान 👌 मुक्ता दीदी सध्याच्या काळात वाचन करणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली असून वाचन करण्यासारखी महापुरुषांची खूप पुस्तके असून ते वाचन्या पेक्षा ऐकीव व अर्धवट माहिती ऐकून ज्ञान पाजाळणारे खूप आहेत अन त्यांची तेथेच फसगात होते अन बाजारबुंगे त्याचा गैरफायदा घेतात 👍
मैडम खूप छान वाटल की तुम्हीं पत्रकार आहात आणि अभ्यासु पन आणि छान पुस्तक collect केली , खरेदी केली....पन बाबासाहेब आंबेडकर चा पुस्तक सोबत गौतम बुद्धांची पन पुस्तक खरेदी केली असती तर बर झाले असते..... जयभीम नमो बुद्ध 🙏🙏🙏🙏🙏🙏 नमो बुद्ध
मुक्तताई, तुझे मनःपुर्वक अभिनंदन, अभ्यास करून खात्रीपूर्वक बोलता आले पाहिजे त्यासाठी म्हणून तुझी तयारी पाहून तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे. तुझे हार्दिक अभिनंदन. तुझा आजचा व्हिडीओ अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. परत अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा. 🌹🌹💐💐👌👍🙏 बी बी गायकवाड लातूर
मुक्ता तुला आणि तुझ्या विचारना सलाम आहे . आजकालच्या मुलीन मधे शेकडो तूंन एखादी मुलगी तुझ्यां सारकी निघते. तु मागे एकदा सांगीतले होते की तु तीन वर्ष Rss बारोबर होतिस परंतु Rss च्या माइंड फ्रेश जहरील्या मनुवादी विचारातून तू बाहेर पडलिस परंतु Rss च्या विचारातूंन बाहेर पड़ने सोपे नसते . खरे तर Rss चे विचार असे असतात की तिथे आपल्या बुद्धिला गुलाम केले जाते .परंतु तुझ्या ज्ञानाला सलाम आहे . तु तुझी बुद्धि वापरलिस आणि त्या सडलेल्या विचारातूंन बाहेर पडलीस . तु जी पुस्तके निवाडलिस ती आगदी 100% योग्य आहेत . एक मुलगी म्हणून तुझा आम्हाला अभिमान आहे आणि आजकालच्या स्त्रियां मुलीनी तुझे आनुकरण करावे . उपवास पोथ्या पुराने करन्या पेक्षा ही अशी पुस्तके वाचावित .
होय पुस्तकं मित्र मैत्रीणी लाभलेले शिक्षक आणी एकंदर संधी लोकांचा नितीशून्यपणा यामुळे मी बाहेर पडलो मला माझा देश समजून घ्यायचा आहे वाचवायचा आहे धन्यवाद असेच सोबत रहा 🙏🏼🌸
मुक्ता तुझ्या चेहर्यावरील स्मितहास्य हेतु खरेदी केलेली सगळीच पुस्तके ही मानवजातीच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्याच्या बापमानसांची ,महामानवांची आहेत . त्यामुळे तुला धन्यवाद,साधुवाद.
ताई,तुमचे खूप खूप अभिनंदन.पुस्तकाबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे . वाचन संस्कृती जपली पाहिजे.तुम्ही सर्वांना प्रेरीत करत आहात.हा व्हिडिओ मला खूप आवडला अशा प्रकारे व्हिडिओ बनवत राहा.धन्यवाद.
सोशल मीडियाच्या जमान्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी खूप चांगला मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन व माहिती या व्हिडिओ मधून दिल्याबद्दल मुक्ताताई आपले खूप खूप अभिनंदन
सुंदर, वाचनाची आवड आहे तुम्हाला, छान!"पण जे सत्य आणि विज्ञानवादी आणि वास्तववादी आहे,तेच स्विकारा!"वाचनकरताना द्रुष्टिकोन "पुर्वग्रहदुषित"नसावा!"द्रुष्टिकोन हा"भगवा,हिरवा,निळा "नसावा!"पांढरा असावा म्हणजे, वास्तववादी असावा!
"What Congress and Gandhi done to untouchables" आणि "Pakistan or the partition of India " बाबासाहेब यांची ही दोन पुस्तके .... सर्वोच्च आहेत.... तुम्ही ही वाचली असेल असं अजिबात वाटत नाही...
वाचन किती महत्त्वपूर्ण आहे ही बाब आपण अधोरेखित केली, म्हणूनच मी आपला हा व्हिडीओ जवळपास 20 ग्रुपवर तसेच वैयक्तिक पोस्ट केला. ईथे एक वाक्य आठवले पेरते व्हा..... तसेच वाचत रहा असे म्हणावेसे वाटते..... खुप खुप शुभेच्छा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान ताई आत्ता पयर्यंत आशा च मुली पहिल्या की मी शॉपिंग काय केली पहिल्यांदा ताई आस वाटलं की कोणती शॉपिंग सोशल मीडिया वर टाकली गेली पाहिजे वाचल्या नी मस्तक सुधरते आणि कोणत्या प्रभावा कडे जायला पाहिजे हेही कळेल 🙏🙏👌👌👌
मुक्ता बाई आपण एकांतात घनदाट जंगलात जाऊन हि पुस्तके वाचून फस्त करून या जेणेकरून आपल्याला सगळ द्यान चांगल्या पद्धतीने ग्रहण करता येईल............................
भ्रष्ट्राचार भारताचा अंत्यस्त शत्रू हे dr CP shrivastav (जे तत्कालीन प्रधानमंत्री श्री लालबहादूर शास्त्री यांचे साह. सचिव होते.) यांचे पण book खूप छान आहे...ज्यात शास्त्रीजीं बद्दल सर्व सत्य समर्पक मांडले आहे आहे...
तुम्ही आंबेडकरांची पुस्तक वाजताय हे वाचून आनंद झाला. पावसऱ्यांची हत्या ही दुर्दवी. पण त्यांची पुस्तके एकांगी विचारसरणीची. आणि नास्तिक असणं याचा हिंदुत्वाला काही प्रॉब्लेम नाही हे लक्षात घ्या. आस्तिकांच्या संस्कृतीचा तिरस्कार मात्र हिंदुत्वाला मान्य नाही.
मुक्ताजी, आपण आंबेडकर ऐवजी बाबासाहेब म्हणाला असता तर छान वाटलं असत ,कारण बाबासाहेब म्हणाल्याने आपलेपणा वाटतो मी अंध भक्त नाही , अनुयायी आहे आपलं विश्लेषण छान वाटतं तुमच्या सारखं कुठलीही स्त्री स्पष्टपणे बोलत नाहीत रविशकुमार यांची आठवण येते
सध्याच्या मोबाईल जमान्यात पुस्तक वाचन कमी झाले आहे तरी त्यातून सुद्धा वेळ काढून आपण पुस्तके खरेदी केली आहेत यावरून आपला वाचन छंद जोपासता आहात याबद्दल अभिनंदन
मुक्ता दीदी 👍आमची पिढी वाचन संस्कृती आणि संस्कार मधील असल्याने तुझं मनःपूर्वक अभिनंदन. ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन केंव्हाही चांगले. लहानपणी आम्ही प्रबुद्ध भारत नेहमीच वाचायचो शिवाय प्रल्हाद शिंदे बालपनीच समोरासमोर ऐकले, पहिले आज त्यांच्या तीन पिढ्या ऐकतोय, विट्टल उपम, वामनदादा कर्डक सुद्धा. जय संविधान जय भारत 🙏
खरच ताई किती छान आहे बाबासाहेबांचे पण हेच म्हणायचे वाचा शीका संघटीत व्हा आणि संघर्ष करा
अतिशय उत्तम, माहितीपूर्ण आणि वाचनाचं महत्व अधोरेखित करणारा एपिसोड..
ग्रेट मुक्ता 👍💐
एक नंबर सर आणि मॅडम🎉🎉🎉🎉🎉
खरच तुमचं दोघंच विचार मुक्ता ताई आणि अभिवक्ती खूप छान आहे पूढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
मुक्ता तुझा आम्हाला अभिमान वाटतो, अशीच तुझी उन्नती होवो ही प्रार्थना.
खूप छान अनुभूती आहे... वाचाल तर मुक्त ज्ञान आत्मसात कराल... एक कदम... मुक्त साक्षर कि ओर
खुप खुप छान मुक्ता ताई . ग्रेट मुक्ता या पिढीतील धाडसी मुलगी सलाम, क्रांतिकारक जयभीम नमोबुध्दाय जयसविधान. जयशिवराय.जयसावित्री,जयजिजावू.
मुक्ता मॅडम खूप छान explain करता लहान वयात पण आवाका खूप मोठा आहे आणि सत्याचा पाठपुरावा शुभेच्छा
Good madam
पुस्तकाबद्दल खूप खूप छान माहिती दिली. वाचन संस्कृती वाढवल्याशिवाय व आवड निर्माण केल्याशिवाय खरं ज्ञान मिळणे शक्यच नाही.
मुक्ता तायी आपणांस खूप खूप धन्यवाद. ❤❤❤❤❤❤
Abinandan muktsji
धन्यवाद ताई
आजकाल चांगली पुस्तके नवीन पिढी पर्यंत पोहचविण्याचे काम खंरच पुस्तक प्रेमींनी करायला हवं
अशा स्वरूपातील भेटवस्तू द्यालायला हवीत वाढदिवसाच्या निमित्ताने
उगाचच मोठ्या पणाचा दिखावा करण्यासाठी काही तरी दिलं जातात
तुम्ही दररोज यूट्यूब वर बोलल्यामुळे मै सब समज गया! आपलं वाचन कसं आहे. काही वेळा आमच्या बुद्धीत देखील भर पडते. जय लहुजी जय भीम
पुस्तके खरेदी केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप आनंद झाला आहे हे जाणवते. पुस्तकांची निवड छान आहे
वाचन , लेखन व बोलणे अतिशय छान छंद आहे !
खुप छान ताई सध्या वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत कारण सध्या व्हाट्सअप विद्यापीठातील विद्यार्थी संख्या वाढली आहे म्हणून पुस्तके वाचली पाहिजेत हे सांगावं लागतं आहे
मुक्ताजी फार छान... नेमके काय वाचले पाहिजे आणि कशासाठी व यासाठी कोणत्या पुस्तकांची निवड केली पाहिजे बद्दल उत्तम मार्गदर्शन केलेय. तुमच्या सारखी पिढी, तरुणाई खरंच वाचनाकडे वळली तर बर्याच समस्या व धार्मिक उन्मादाचं वातावरण कमी होण्यास मदत होईल.
धन्यवाद.
खूप छान उपक्रम ताई 👌
"वाचाल तरच वाचाल" हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मदत होणार आहे.आपले अभिनंदन.
असेच प्रेरणादायी व प्रबोधन करणारे व्हिडिओ बनवावे. आपल्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा...
मुक्ता ताई आपण एवढे बिझी असते वेळी पण वाचन संस्कृती जगताप एवढ्या सर्व महान विभूतींच्या पुस्तकांचं वाचन करतात आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद दंडवत जय महाराष्ट्र
Jar hei mulana vachnes sangitle tar khup shan hoil mulini sudha kalva mahatma fuleu dr babasaheb ambefkar savidhan muli muley ysni jar kharch vachan kele tar bhart pragat hoil yat shsnaka nahi muktaji prabodsnkar thakre yanche devlacha darmm v dhrmachi devley hei pusatak jarur vachavey tasech mahatmafuley sudha vachvey abhinandan
ताई तुमचे विचार खुप चांगले आहेत. धन्यवाद ❤
मुक्ता ताई खुप मनापासून अभिमान वाटतो आपला
अनमोल भेट मिळाली आपल्या पुस्तकांच्या निवडीतून, खुप छान माहिती
खूपच छान मुक्ता जी
*...शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे...जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही..*
🙏🏿
मुक्ता ताई तुम्ही फार डॅसिंग आणि अभ्यासू पत्रकार आहेत, तुम्ही जी पुस्तके घेतली आहेत तीच पुस्तके आजच्या तरुण पिढीने घ्यावी ही पुस्तके नसून एक इतिहासिक दस्तावेज आहे त्यांनी आपल्या मेंदूचा विकास आणि कुटुंबाचे परिवर्तन होईल
खूप छान ताई. खूप चांगला छंद आहे तुमचा. वाचाल तर वाचाल. 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र. EVM मशिन हटाव,, लोकशाही बचाव,,, जय महाराष्ट्र.
फारच छान ,,वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ❤
खरा ज्ञानाचा... खजिना तुम्ही लुटून आणलाय
मुक्ता खरंच तुझं खूप कौतुक वाटते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूल मंत्र तू तंतोतंत पाळत आहेस. बाबासाहेब नेहमी म्हणत असत की तुमच्या कडे 1 रुपया असेल तर 50 पैसे पोटासाठी खर्च करा आणि 50 पैशाची पुस्तके घ्या पुस्तके तुम्हाला जीवन कसं जगायचं ते शिकवतील.म्हणूनच तुझा प्रत्येक विडिओ मार्मिक आणि सत्यावर आधारित असतो.Proud of you 👍
पुस्तके खरेदी केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप आनंदी दिसतोय 🎉🎉👌👌
फारच छान प्रेरणादयी वाचनाने मानव खरा माणूस होतंय
Very good
ताई जय भीम आज आपण जे हे युटुब च्यायनलवर जे आपण संभाषण करता ते बाबासाहेब यांची देण आहे आम्ही दिक्षा भूमी,भीमा कोरेगाव आशा ठिकाणी पुस्तके खरेदी करतो जय शिवराय जय भीम 🎉🎉🎉
डॉ बाबासाहेब आंबेडकर,
मुक्ता मॅडम जातीवादी , मनुवादी , बाबा साहेब आंबेडकर वादी आहेत राधा ताई ..
मुक्ता मॅडम मनुवादी , जातीवादी , बाबा साहेब आंबेडकर विरोधी आहेत .. त्या फक्त bjp rss विरोधी आहेत म्हणून बाबासाहेब आंबेडकरानचा नाव घेतात राधा ताई ....
खूप छान 👌 मुक्ता दीदी
सध्याच्या काळात वाचन करणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली असून वाचन करण्यासारखी महापुरुषांची खूप पुस्तके असून ते वाचन्या पेक्षा ऐकीव व अर्धवट माहिती ऐकून ज्ञान पाजाळणारे खूप आहेत अन त्यांची तेथेच फसगात होते अन बाजारबुंगे त्याचा गैरफायदा घेतात 👍
वाचन ही काळाची गरज आहे. खूप खूप अभिनंदन
वाचनाने बौद्धीक पातळी चांगलीच वाढते जी इतर कुठल्याही माध्यमाने वाढत नाही.
मैडम खूप छान वाटल की तुम्हीं पत्रकार आहात आणि अभ्यासु पन आणि छान पुस्तक collect केली , खरेदी केली....पन बाबासाहेब आंबेडकर चा पुस्तक सोबत गौतम बुद्धांची पन पुस्तक खरेदी केली असती तर बर झाले असते..... जयभीम नमो बुद्ध 🙏🙏🙏🙏🙏🙏 नमो बुद्ध
खूपच छान . वाचायची आवड व योग्य पुस्तकांची निवड .❤
मुक्तताई, तुझे मनःपुर्वक अभिनंदन, अभ्यास करून खात्रीपूर्वक बोलता आले पाहिजे
त्यासाठी म्हणून तुझी तयारी पाहून
तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे. तुझे हार्दिक अभिनंदन. तुझा आजचा व्हिडीओ अत्यंत उपयुक्त
ठरणारा आहे. परत अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा.
🌹🌹💐💐👌👍🙏
बी बी गायकवाड लातूर
Playlist ❌ book shelf ✔️
मुक्ताताई तू अतिशय महत्वाची माहिती दिली आहेस,धन्यवाद.
कदम ताई.. भूरा...लेखक प्रा.शरद बाविस्कर
छान पुस्तक आहे कृपया वाचा.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏.
मुक्ता तुला आणि तुझ्या विचारना सलाम आहे . आजकालच्या मुलीन मधे शेकडो तूंन एखादी मुलगी तुझ्यां सारकी निघते.
तु मागे एकदा सांगीतले होते की तु तीन वर्ष Rss बारोबर होतिस परंतु Rss च्या माइंड फ्रेश जहरील्या मनुवादी विचारातून तू बाहेर पडलिस परंतु Rss च्या विचारातूंन बाहेर पड़ने सोपे नसते . खरे तर Rss चे विचार असे असतात की तिथे आपल्या बुद्धिला गुलाम केले जाते .परंतु तुझ्या ज्ञानाला सलाम आहे . तु तुझी बुद्धि वापरलिस आणि त्या सडलेल्या विचारातूंन बाहेर पडलीस . तु जी पुस्तके निवाडलिस ती आगदी 100% योग्य आहेत . एक मुलगी म्हणून तुझा आम्हाला अभिमान आहे आणि आजकालच्या स्त्रियां मुलीनी तुझे आनुकरण करावे . उपवास पोथ्या पुराने करन्या पेक्षा ही अशी पुस्तके वाचावित .
होय
पुस्तकं
मित्र मैत्रीणी
लाभलेले शिक्षक आणी एकंदर
संधी लोकांचा नितीशून्यपणा यामुळे मी बाहेर पडलो
मला माझा देश समजून घ्यायचा आहे
वाचवायचा आहे
धन्यवाद असेच सोबत रहा 🙏🏼🌸
@@Muktaspeaks पुढ़िल वैचारिक वाट चाली साठी तुला शुभेच्छा . आणि आशीर्वाद
Great Mukta Madam❤
मुक्ता ताई तुम्ही पुस्तके वाचून लोकांपर्यंत माहिती पोहोचवा...
अणि कोणताही येक पुस्तक live 1 hr ठेवा...
छान ,वेचक,वेधक निवड
Best of luck Dear you are inspired us a lot 🧿👍🏻♾️✅💯 JAY SHIVARAY JAY BHIMRAY 🙏🏻
मुक्ता तुझ्या चेहर्यावरील स्मितहास्य हेतु खरेदी केलेली सगळीच पुस्तके ही मानवजातीच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्याच्या बापमानसांची ,महामानवांची आहेत . त्यामुळे तुला धन्यवाद,साधुवाद.
महिलासाठी सर्वात मोठं काम मतदानाचा अधिकारी बाबासाहेबानी दिला आता ती स्त्री उच्च वर्णीय असो या शूद्र असो बाबासाहेब यांनी जोखाडातून मुक्त केले.
अजून एक जोक सांग ना
मतदाना चा अधिकार दिला सकाळ पासून हसतोय सगळं ब्लड प्रेशर नॉर्मल झालं
प्लीज प्लीज अजून एक जोक
@@deepakdamle4506 are _damale _ tu shudra OBC na _ tuya sathi Kay Kay kel te sangu ka 🤣🤣
खूप छान ❤❤ वाचाल तर वाचाल.
मुक्ता ताई आपले मनःपूर्वक अभिनंदन.
वाचन संस्कृती जोपासण्याकरिता आपला हा व्हिडिओ आमच्या करिता प्रेरणादायी आहे.
Thanks for sharing brilant Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
ताई,तुमचे खूप खूप अभिनंदन.पुस्तकाबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे . वाचन संस्कृती जपली पाहिजे.तुम्ही सर्वांना प्रेरीत करत आहात.हा व्हिडिओ मला खूप आवडला अशा प्रकारे व्हिडिओ बनवत राहा.धन्यवाद.
Mukta Kadam, you are great because you have interest in reading books. Your mind is extremely strong because you have good Knowledge.
नमस्कार मुक्ता ताई 🙏🙏
महाराष्ट्राची रणरागिणी मुक्ता ❤ अत्युत्तम ! खुपच छान . आपले हार्दिक अभिनंदन 🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी
सोशल मीडियाच्या जमान्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी खूप चांगला मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन व माहिती या व्हिडिओ मधून दिल्याबद्दल मुक्ताताई आपले खूप खूप अभिनंदन
तुम्ही न सांगताच कळतंय... तुमच्या ज्ञानाच्या तेजस्वी चेहऱ्यावर दिसतंय... संपादकीय ज्ञान
Thanks for replying me
मुक्ताताई प्रथम अभिनंदन 💐💐 तुझी वाचनाची गोडीविषयीचा माहितीपट पाहुन आनंद वाटला.
सुंदर, वाचनाची आवड आहे तुम्हाला, छान!"पण जे सत्य आणि विज्ञानवादी आणि वास्तववादी आहे,तेच स्विकारा!"वाचनकरताना द्रुष्टिकोन "पुर्वग्रहदुषित"नसावा!"द्रुष्टिकोन हा"भगवा,हिरवा,निळा "नसावा!"पांढरा असावा म्हणजे, वास्तववादी असावा!
जरूर या पुस्तकावर बोला व्हीडिओ द्वारे
Tai India after Gandhi by Ramchandra Guha pan khup chhan pustak ahe,
होय थोड वाचलय मी
आचार्य अत्रे याचे आंबेडकरां चे पुस्तक घेतले अत्रे ची शैली खूपच छान आहे
Ati uttam manapasun abhar ji
Great Mukta,
Aaj chi generation wachan karte Karan tyanna knowledge pahije pahun abhiman watla.
Abhinandan
खूप छान ताई! बाबासाहेब मुळेच मागासवर्गीयांना जगण्याचा अधिकार मिळाला.
"What Congress and Gandhi done to untouchables" आणि "Pakistan or the partition of India "
बाबासाहेब यांची ही दोन पुस्तके .... सर्वोच्च आहेत.... तुम्ही ही वाचली असेल असं अजिबात वाटत नाही...
वाचन किती महत्त्वपूर्ण आहे ही बाब आपण अधोरेखित केली, म्हणूनच मी आपला हा व्हिडीओ जवळपास 20 ग्रुपवर तसेच वैयक्तिक पोस्ट केला.
ईथे एक वाक्य आठवले
पेरते व्हा.....
तसेच वाचत रहा असे म्हणावेसे वाटते.....
खुप खुप शुभेच्छा.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बाबासाहेब नेहमी म्हणायचे माणसांनी मला दूर सारलं परंतु ग्रंथांनी मला जवळ केलं ,
आपली वाचनाची आवड 👍 संदेश
Dear sister thank you for your best video.
मुक्ता खरचं खूप खूप शुभेच्छा छान येवढ्या कमी वयात येवढे वाचन आणि व्यासंग मि वय वर्ष सत्तर आहे तु झे अभिंदन गौतम भालेराव बोंड गव्हाण जय भीम
अगदी योग्य पुस्तक तुम्ही देशाच्या पंतप्रधानांच्या हातात दिल आहे..👍
जय भीम नमो बुध्दाय 🙏☸️ ताई
1) डहाण
2) पिवळा पिवळा पाचोळा
ही माझी पुस्तके भेट म्हणून घेऊन जा ताई.
मुक्ता शहीद भगतसिंग यांचे समग्र वाडमय आणि शहीद भगतसिंग यांची जेल डायरी ही दोन पुस्तके तू वाचाविस असे मला वाटते. - बाळ जगताप वय 75
इतिहासात डोकावून तथ्यान्वेषण😊
खुप छान ताई आत्ता पयर्यंत आशा च मुली पहिल्या की मी शॉपिंग काय केली पहिल्यांदा ताई आस वाटलं की कोणती शॉपिंग सोशल मीडिया वर टाकली गेली पाहिजे वाचल्या नी मस्तक सुधरते आणि कोणत्या प्रभावा कडे जायला पाहिजे हेही कळेल 🙏🙏👌👌👌
मुक्ता बाई आपण एकांतात घनदाट जंगलात जाऊन हि पुस्तके वाचून फस्त करून या जेणेकरून आपल्याला सगळ द्यान चांगल्या पद्धतीने ग्रहण करता येईल............................
ताई, माई तुम्ही ग्रेट आहात.... छान माहिती..... सलाम..
खूप छान विश्लेषण मुक्ता ताई
आपण खूप छान वाचन करता. वाचकाला वाचक भेटला की आनंद होतो. तसा आपला व्हिडिओ पाहून ऐकून मला आनंद वाटला🎉
मुक्ता दी.. अभिवादन, अभिनंदन, अभिमान आणि शुभकामना....
भ्रष्ट्राचार भारताचा अंत्यस्त शत्रू हे dr CP shrivastav (जे तत्कालीन प्रधानमंत्री श्री लालबहादूर शास्त्री यांचे साह. सचिव होते.) यांचे पण book खूप छान आहे...ज्यात शास्त्रीजीं बद्दल सर्व सत्य समर्पक मांडले आहे आहे...
Really you're great you're thoughts are also great salute to your journalism ❤❤❤❤❤
सुंदर विचार, पुस्तकांची छान माहिती मिळाली.धन्यवाद.
तुम्ही आंबेडकरांची पुस्तक वाजताय हे वाचून आनंद झाला. पावसऱ्यांची हत्या ही दुर्दवी. पण त्यांची पुस्तके एकांगी विचारसरणीची. आणि नास्तिक असणं याचा हिंदुत्वाला काही प्रॉब्लेम नाही हे लक्षात घ्या. आस्तिकांच्या संस्कृतीचा तिरस्कार मात्र हिंदुत्वाला मान्य नाही.
वाचाल तर वाचाल. छान मुक्ता
ताई मी माझ्या अल्पबुध्दीनेका होईना एक पुस्तक सजेस्ट करतो " डॉ बाबासाहेबांची पत्रकारिता "
*"WHO KILLED KARKARE?"* हे पुस्तक वाचा.
यावर बोलणे कठीण आहे परंतु हे वाचणे must आहे✔️✔️
तुझे मनापासून कौतुक करावे तेवढे कमीच बेटा खुपच वेड आहे वाचणाचे जय भीम 🙏
Kiti chaan, mukta.
आम्ही बुद्धिस्ट ना नास्तिक ना आस्तिक आम्ही फक्त वास्तविक. बाबासाहेबना वाचणे खूप अवघड नाही पण त्यांचं आचरण करण खूप अवघड आहे. मला सुद्धा
ताई बाबासाहेब बोला
Mukata You are great .
Thank you. you are 💯 % 🇮🇳
मुक्ताजी, आपण आंबेडकर ऐवजी बाबासाहेब म्हणाला असता तर छान वाटलं असत ,कारण बाबासाहेब म्हणाल्याने आपलेपणा वाटतो
मी अंध भक्त नाही , अनुयायी आहे
आपलं विश्लेषण छान वाटतं
तुमच्या सारखं कुठलीही स्त्री स्पष्टपणे बोलत नाहीत
रविशकुमार यांची आठवण येते
आचार्य प्रशांत यांचे सुद्धा पुस्तके खुपचं छान आहेत
खुप छान
जग बदलणारा बाप माणूस आवर्जून वाचा ताई
Muktaji, we saw your library Books purchased in poona festival. It shows your profound knowledge journalism .we salute.
JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 🙏🙏🙏