Eknath Shinde on Anand Dighe death : आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @sujeetkadam1267
    @sujeetkadam1267 2 роки тому +1366

    100% या पिक्चर मुळेच आम्हाला समजले दिघे साहेब काय होते ते ।। जय महाराष्ट्र ।।

    • @janhavinikam7054
      @janhavinikam7054 2 роки тому +30

      Me kahi kuthlya pakshachi nahi pan ek nakkich sangen ki hya movie madhe 1% kalale lokanna....pan Dighe saheb khup khup mahan hote.

    • @sujeetkadam1267
      @sujeetkadam1267 2 роки тому +4

      @@janhavinikam7054 nakkich

    • @karannarwade4643
      @karannarwade4643 2 роки тому +23

      मी दिघे साहेबाना जिवंत पणी पहिल नाही पण धर्मवीर बघून दिघे साहेबाना लोकांनी देव्हाऱ्यात का जागा दिली हे मात्र कळालं ... 🙏🏻⛳💐

    • @rushi-hk3it
      @rushi-hk3it 2 роки тому +4

      @@janhavinikam7054 khup vegle hote dighe saheb aani ha eknath aata pudhe pudhe kartoy movie madhe,thane jilhyatil asankhya dashing karryakarte dighe sahebansobat hote ha dighe aata dighe sahebancha photo laun aani movie kadhun fayda uchaltoy

    • @janhavinikam7054
      @janhavinikam7054 2 роки тому +4

      @@rushi-hk3it barobar

  • @minicamgrapher
    @minicamgrapher 2 роки тому +458

    आज पण खूप लोकांच्या मनात फक्त दिघे साहेबच Hero आहेत ❣️❣️❣️❣️

    • @MANDARGAJANE
      @MANDARGAJANE 2 роки тому +1

      Agdi khar ahe. Aplya saglyana Dighe Saheban sarkha minister milale ekach political party madhye tar deshache bhale hoil.

  • @prathamesh_dalvi96
    @prathamesh_dalvi96 2 роки тому +116

    श्री स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुजरा 🙏💐🏹🚩🐯

  • @sachinkolte6780
    @sachinkolte6780 2 роки тому +357

    शिवसेनेसाठी आणि सर्वसामान्यान साठी दिघे साहेबांनी भरपूर केलं मग ज्यावेळी सेनेच्या सभा किंवा कार्यक्रम असतात त्यावेळी ठाकरे साहेबांचा फोटो लावला जातो मग दिघे साहेबांचा कांनाही

    • @rohitbhoir6048
      @rohitbhoir6048 2 роки тому +4

      💯

    • @vaibhavdixit489
      @vaibhavdixit489 2 роки тому +12

      Right mazya manatpn tech ahe

    • @narendrarajput3101
      @narendrarajput3101 2 роки тому +3

      योग्य प्रश्न आहे...👍👍

    • @anuaadi4940
      @anuaadi4940 2 роки тому +18

      एकच खंदनाची पूजा , एकच देव , ज्यांनी ह्यांना देव बनवलं तेच हळू हळू संपत गेले, करण देव तर एकच हवा ना , दुसरा जर टिकला तर देव कसा टीकेला

    • @rahulkhatale6047
      @rahulkhatale6047 2 роки тому +17

      भाऊ शिवसेनेचं मारलं कसे लावतील ते त्यांचा फोटो

  • @arunotavkar
    @arunotavkar 2 роки тому +103

    खरे हिंदुहृदयसम्राट आनंद दिघे साहेब होते हे जनतेला ही माहीत आहे🚩🚩🚩🚩

  • @vijaypalkar8524
    @vijaypalkar8524 2 роки тому +158

    त्यावेळी पण दिघे साहेबाना अख्खा महाराष्ट्र ओळखत होता. सोशल मीडिया तर आता आला.

  • @chaitalirambhia7392
    @chaitalirambhia7392 2 роки тому +149

    त्या रिकामा करुन साफ केलेल्या मासुंदा तलावाच्या तळात फिरणार्या अनेकां पैकी मी एक, मला गर्व आहे मी गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या काळात जन्माला आलो, वाढलो व प्रत्येक विद्यार्थीकालीन परीक्षा साहेबांच्या प्रत्यक्ष चरणस्पर्शाने यशस्वीपणे पार पाडून आज सुखरुप आयुष्य जगत आहे. साहेबांच्या चरणी सदैव कोटी कोटी वंदन 🙏
    - पियुष रांभीया

  • @Mr.SmS1723
    @Mr.SmS1723 2 роки тому +52

    दिघे साहेब म्हणजे शिवसेना होती ..... साहेबांचा घात केला घरानेशाहिने 👑

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 2 роки тому +221

    असं का बरं वाटतय की हा काही लपवतो आहे 🤔🤔

  • @Aditya-lr3nq
    @Aditya-lr3nq 2 роки тому +433

    यांना खूप बोलायचंय .........पण बोलू शकत नाहीत

    • @atharvagaming4292
      @atharvagaming4292 2 роки тому +2

      ..BBL.

    • @ashishpharmacist5267
      @ashishpharmacist5267 2 роки тому +64

      त्यांना खूप काही माहिती आहे पण ते त्यांना कधिच कुणाला सांगता येणार नाही हे देखील तेवढंच सत्य आहे...😓

    • @keshavkulkarni2277
      @keshavkulkarni2277 2 роки тому +35

      Yana Khup bolaycha aahe pan Yancha avazala Dablele aahet

    • @dnyaneshwarjadhav1470
      @dnyaneshwarjadhav1470 2 роки тому +6

      Correct

    • @vikrammohite5363
      @vikrammohite5363 2 роки тому +3

      Yes

  • @vishwajeetpatil4099
    @vishwajeetpatil4099 2 роки тому +24

    खूपच चांगला पिक्चर या पिक्चर मुळेच महाराष्ट्राच्या तरूण पिढीला आनंद दिघे साहेब कळाले ❤️

  • @NL_5590_
    @NL_5590_ 2 роки тому +63

    निलेश राणे साहेब एकदम बरोबर सांगतिल दिघे साहेबांच्या बद्दल माहिती... apb माझा तुम्ही ट्राय करा ... शिवशेना ख़र कदिच बाहेर येऊ देणार नाही.... नाही तर सरकार कदिच येणार नाही शिवशेनेच🙏🙏!!

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 2 роки тому

      Tyala aata bol media samor bolaila

    • @sandeepharel8964
      @sandeepharel8964 2 роки тому +2

      राणे यांचा हात असेल का

    • @sandeepharel8964
      @sandeepharel8964 2 роки тому

      त्यावेळेला नितेश राणे त्यांना चड्डी घालायला येत असेल का

  • @nitinjangam8353
    @nitinjangam8353 2 роки тому +29

    दिघे साहेब त्यांच्या सारखा माणूस या जगात पुन्हा होणे शक्य नाही 👍

  • @BhuushanMaloo
    @BhuushanMaloo 2 роки тому +21

    त्यांच्यावर काढलेला सिनेमा पाहून हेच वाट्ते की असा युगपुरुष युगा-युगात एकदाच येतो आणि लोकांचा कल्याण करून निघून जातो. त्यांना शत-शत नमन.

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 2 роки тому +284

    ज्यांनी दिघे साहेब यांच्या कट रचला देव सारं पहात आहे 💯 देव त्यांना शिक्षा देणार जसं दिघे साहेब ची लोक आठवण काढतात तसे बाकीचे नेते गेले कोणी पण असो त्यांची लोक आठवण काढीत नाहीत.... 💯

    • @Mul755
      @Mul755 2 роки тому +27

      मुंडे साहेब आणि दिघे साहेब बीड आणि ठाणे जिल्ह्याचे दैवत आहेत 🙏

    • @shruti9446
      @shruti9446 2 роки тому +4

      Je je karanibhut ahet atharva nimitta ahet sahebanchya mrutyu la tya sarvana jeetey ji maran yatana milavyat ani thyancha shevat bhayanak asavaa.

    • @sanyuktamahajan6787
      @sanyuktamahajan6787 2 роки тому +2

      Khot khot aani khot vatat aahe..🙏

    • @sanyuktamahajan6787
      @sanyuktamahajan6787 2 роки тому +4

      Aatach ha cinema ka kadhavasa vatala.

    • @kartikthorve1095
      @kartikthorve1095 2 роки тому +7

      @@sanyuktamahajan6787 मुंबई महापालिका निवडणुकी आली म्हणून...

  • @vijaysingh7814
    @vijaysingh7814 2 роки тому +342

    This is great Work by Marathi Industry all credit goes to Choreographer and Musicians.. Khup chan .. Standard one.🔥🔥🔥🥰👌👌🧡

  • @nikhilyashwantrao3827
    @nikhilyashwantrao3827 2 роки тому +598

    गुरूने केली शिष्याची हत्या..! फक्त दिघे साहेब..🚩

    • @nkvlog2203
      @nkvlog2203 2 роки тому +51

      100% बरोबर

    • @tejanmore
      @tejanmore 2 роки тому +8

      mhnje?

    • @engma7549
      @engma7549 2 роки тому +116

      @@tejanmore mhanje kaay Balya ne maarla saglyanna mahit ahe

    • @rj7698
      @rj7698 2 роки тому +18

      आपल्या ला माहित आहे तेवढच बोलायचं केळ्या

    • @engma7549
      @engma7549 2 роки тому +53

      @@rj7698 माहिती नसेल तर गप्पं राहायचं वांग्या

  • @dnyaneshward.z.4233
    @dnyaneshward.z.4233 2 роки тому +40

    खरच अशे सुंदर चित्रपट यायला हवेत...
    मी अमरावतीचा मूळचा मी दिघे साहेबांचे फक्त नाव ऐकले होते मी कोण्या पक्षात काम करत नाही.
    परंतु चित्रपट पहिल्या नंतर एक वेगळीच भावना जुळली दिघे साहेब ह्यांच्याशी...
    आणि खूप अभिमान आणि प्रेरणा ठेवणरी असे झुंजार नेते म्हणजे धर्मवीर स्वर्गीय आनंद जी दिघे साहेब🙇🙇🙇🙇

    • @dilipgiri6533
      @dilipgiri6533 2 роки тому

      Trivar namaskar

    • @sanjaymali-oz4zh
      @sanjaymali-oz4zh 2 роки тому

      दिघे सायबांच पोस्टमार्टम झाले नव्हते शिंदे सायब आपण कसं म्हणु शकता सायबांना हार्डअटक आला होता . पटत नाही मनाला. देव पाहतो वरून सर्व

    • @SandipPandey-xs9sz
      @SandipPandey-xs9sz 2 місяці тому

      0:09 ​@@dilipgiri6533

    • @SandipPandey-xs9sz
      @SandipPandey-xs9sz 2 місяці тому

      Kdmc kalya mummy ko pata chala ki galat hai na ki korbo bujte parlam amar mone holo to the world and the same z

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 роки тому +339

    माननीय आनंद दिघे यांच्या आठवणी ऐकतांना डोळ्यांत पाणी आलं व ते पाणी प्रत्येक सच्चा मराठी माणूस यांच्या डोळ्यांत आल्या वाचवू रहाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आत्ता ची शिवसेना हि बेगडी आणि दिखाऊ आहे.

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 2 роки тому +13

      आम्ही आहे तसेच आहोत तुम्हला....कावीळ झाली शिवसेना नावाची जलकुटे

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 2 роки тому +9

      आम्ही आहे तसेच आहोत तुम्हला....कावीळ झाली शिवसेना नावाची जलकुटे

    • @amarthorat4885
      @amarthorat4885 2 роки тому +15

      Kare ahe shivsenenecha vichar sampla

    • @yashrathod1728
      @yashrathod1728 2 роки тому +16

      @@ravirajingulkar7430 rahude...bgitla te.

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 2 роки тому +10

      @@ravirajingulkar7430 waa re shilpav khau shenkya...tikde rautyane vaat lavali kaka kade gahan thevali par sena ..aag lagi basti me shenke apne masti me asa shenka distoy tu

  • @KoliQueen
    @KoliQueen 2 роки тому +280

    कधी कधी मला बाळासाहेब ठाकरे यांचा राग येतो जर दिघे साहेब आठवले तर 😪

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 2 роки тому +62

      बाला साहेब नी तर मरून takale

    • @kaushiktrivedi2475
      @kaushiktrivedi2475 2 роки тому +4

      @@4in1kkkk78 ksa bhau

    • @runishaskitchen7891
      @runishaskitchen7891 2 роки тому +34

      @@4in1kkkk78 हेच खरं असेल पण आता सत्ते मुळे कोणी नाव घेत नाहीयेत. एका देव माणसाला मारून टाकलंय या लोकांनी.

    • @kalpeshkajare6251
      @kalpeshkajare6251 2 роки тому +6

      Yes same feeling from me to

    • @radhapingale8658
      @radhapingale8658 2 роки тому +5

      Same MLa pn

  • @Raj-jm6hx
    @Raj-jm6hx 2 роки тому +270

    अरे एकनाथा लय भोळा बनतोस रे.. मृत्यू कसा झाला ह्या प्रश्नाचे उत्तर देताना खूप खूप अवघड झाला आणि मध्ये दुसरा विषयावर पोपटासारखा बोलाय लागलास.. तुमचं दिघे साहेबांर प्रेम वगैरे काही नाही फक्त आता निवडणुका जवळ आल्या की मतदान कशावर मागायचं म्हणून ही थेरं..मला तर या दाढीवाल्यावर च डाऊट येतोय..

    • @AKbhaiSpeaks
      @AKbhaiSpeaks 2 роки тому +8

      gapppp re

    • @pranavamrute6703
      @pranavamrute6703 2 роки тому +10

      Khotarde ahet ..karmani jayel

    • @shubhamchaudhari6245
      @shubhamchaudhari6245 2 роки тому +5

      Movie bagha

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 2 роки тому +5

      Ho ka OMG

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 2 роки тому

      हा विडिओ बघण्या पेक्षा comment वाचायला खूप मजा एत आहे एक से एक भाजप चे चुत्या सपोर्ट आहे

  • @vishnuadlok5215
    @vishnuadlok5215 2 роки тому +56

    पण काहीही असो आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या नखाचीही बरोबरी आजचा शवसेना मंत्री करूच शकत नाही हे सत्य आहे. शिवसेना हि बाळासाहेब आणि आनंद दिघेच्या जाण्याबरोबरच संपली असे आता जनतेला वाटत आहे.आणि शवसेनेला आताच आनंद दिघेची चित्रपट आणि आठवण फक्त मतासाठीच झाली हे 1000000% सत्य आहे. जनता आता सर्वांनाच चांगली ओळखून आहे.

  • @shaileshsonone9639
    @shaileshsonone9639 2 роки тому +62

    मी आज धर्मवीर चित्रपट पहिला खरंच उत्कृष्ट माणूस.. राडायला आलं.. पण एक नाही समजलं अपघात झाला पापायाला मार लागला आणि लगेच हार्ट अटयाक येतो.. लगेच मृत्यू. काही पचल नाही राव

    • @ketanmhatre1712
      @ketanmhatre1712 2 роки тому +6

      Bhava dega saheb konala nahi navte mhanat , hospital mhade hajaro loka teyna bharat hota sarwanshi bolat hota , ek operation jhalela manus. Aaram che garaj astey te saheb la bhatla nahi, nusti loka yaatach hota teycha mula teyna swaas jor jorat ghawa lagla asnar and maag hart attack aala teyna . Ganpati mhade pan tey lokancha ghari sakal pasun ratri 4 wajta parant jaat hotay .
      Maja matey tar hich gosta satiya aahe , pan lokana aani virudha party la chance pahija asto asla kahi jhala ka party cha naav kharab karicha mahnun kahipan bolta loka, aata kahi lokana awrangajeb Santa manus watto vichar Kara kiti khalchi politics karta loka.
      Thane cha lokani fhakta dega saheb kadun kama karun ghatili ,diga saheb cha tabiyat chi kalji nahi ghatli koni , hajaro baika rakhi bandahila line laun ubhaa Rahat hotiya , bicharay digha saheb cha ekta jeev kiti sahan karnar , lokana samjaila hava hota ki fhakta postani raki pathun diya ghari kiwha kahitari dusra rasta pan nahi loka tason Taas digha saheb la trass dayt asat , digha saheb la sota sathee kiwha tabiyat theek thavniya sathee time bhatlach nahi .
      Aanad digha saheb la maja kadun manacha mujra .🚩🚩

    • @javalages
      @javalages 2 роки тому +2

      मला पण...शंका आहे.

  • @indianpatrioticunity.3077
    @indianpatrioticunity.3077 2 роки тому +436

    खरं लोकांनाही माहीत आहे. हे चोर कधिच कबूल करणार नाहीत. वेळ आली तर फक्त राणेच कधितरी खर काय सांगतील.

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 2 роки тому

      Aree rane chya aaichi gan*** tyala bol na aata bolaila

    • @shubhampatil421
      @shubhampatil421 2 роки тому +23

      Khara bolley kadhi tar, ranech sangtil jar hou shakle tarach

    • @chandratejpatil2452
      @chandratejpatil2452 2 роки тому +22

      कोण कोंबडी चोर का???🤣🤣🤣

    • @RgBro72
      @RgBro72 2 роки тому +14

      Koni marl aahe he like var samjat aahe pan,koni bolu shqt nahi he pan khare aahe.

    • @RG-vc1fz
      @RG-vc1fz 2 роки тому +5

      Khar aahe labadanchi duniya zali .😂

  • @siddh3921
    @siddh3921 2 роки тому +290

    Just Watched Movie.. Amazing and Deep Heart touching Movie! Great Social Worker Anand Dighe Saheb Amar Rahe! ❤️🙌💯

  • @naeemullahsayyed959
    @naeemullahsayyed959 2 роки тому +202

    I recently watched a movie based on his life. Very dedicated, honest towards his job, he was born for needy people.
    We need such leaders in today's date.

  • @farukhkhan2395
    @farukhkhan2395 2 роки тому +11

    धर्मवीर चित्रपटात स्वतःला प्रोजेक्ट करून शिंदेंनी डाव साधला.

  • @sujeetrajput6426
    @sujeetrajput6426 2 роки тому +29

    Lot of love and respect to Dighe saheb ani Shinde saheb... 🙏😍

  • @alokbhoirmurbad...8088
    @alokbhoirmurbad...8088 2 роки тому +105

    साहेब प्रश्न एक आणि उत्तर दुसरेच देता अस का

    • @nileshgaikar6721
      @nileshgaikar6721 2 роки тому +11

      फायदा यांचाच जास्त झाला.

    • @KoliQueen
      @KoliQueen 2 роки тому +1

      😂

  • @vinayakcomputerskalwathane3055
    @vinayakcomputerskalwathane3055 2 роки тому +75

    पायाला लागलं आणि हृदयविकाराचा झटका आला त्याच क्षणी पटाय सारख्या गोष्टी वाटत नाहीत

    • @स्नेहाभोसलेमिक्स
      @स्नेहाभोसलेमिक्स 2 роки тому +2

      साफ खोट बोलता

    • @anand1311
      @anand1311 2 роки тому

      बऱ्याचदा होतं. लक्ष ठेवत जा

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 роки тому +2

      Ase Aikle aahe ki tyana Thane Jihlla Pramukh Padavarun Kadun Taknyat
      Aal ha Aadesh konitari tyana sangitl Ha Shock tyana Sahan jhala Nahee V Attach Aala

    • @priyankak2590
      @priyankak2590 2 роки тому +2

      @@kusumiyer8119 Narayan Rane told him this when he came to meet him in hospital

    • @mandartare1767
      @mandartare1767 5 місяців тому

      Jevha dighe gele tevha shinde shivay konch navat tya room madhe baher naroba pan hota
      Movie madhe saghal khot dakhaval ahe

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 2 роки тому +293

    शिंदे साहेब यांनी खरे व्यक्त होणे आवश्यक आहे

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 2 роки тому +10

      Khare vekt hotil tr guuu khayla KSA milel mg.chatugiri krnar te

    • @Aaditi542
      @Aaditi542 2 роки тому +11

      नाही बोलणार ते खर बोलायला धाडस लागत

    • @swapnilv4461
      @swapnilv4461 2 роки тому

      Mara maricha scene dakhvun.... Shinde swatah pa hero banle ya pucture mdgye....

    • @stardogkennel1629
      @stardogkennel1629 2 роки тому +1

      Tyanna pan mahit aahe pan openly sangita yet naahi

    • @surajshirsat4452
      @surajshirsat4452 2 роки тому

      दबाव असतो नाही बोली शकत

  • @arunotavkar
    @arunotavkar 2 роки тому +17

    खरे सत्य जनतेला ही माहित आहे साहेब 🚩🚩🚩🚩

  • @santoshpilaware8909
    @santoshpilaware8909 Місяць тому +1

    दिघे साहेब गेल्याच दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे परंतु त्या गोष्टीच राजकारण वयक्तिक स्वार्थाकरिता करणे हे दुर्देव आहे.

  • @nileshchavan856
    @nileshchavan856 2 роки тому +78

    जनतेला खर माहीत आहे

    • @immortal-x555
      @immortal-x555 2 роки тому

      Kay sang na bro

    • @ketanmhatre1712
      @ketanmhatre1712 2 роки тому +1

      Public chi kama karta karta. Dega saheb cha aaram aani tabiyat khalavli , roj lakho loka bharat hoti agdi sakali pasun tar ratri 4 waja parant ganpati aarti, baika pan hajaro ni yaat hotia rakhi bandahila pan koni digha saheb cha vichar nahi kela ki teycha ekta jeev aahe itki gardi karun teyna trass honar , aghdi bichara hospital mhade hotay tewhaa sudha aaram nahi koni na koni yaatch hota bhataila bolail , shavti diga saheb Gayle sarwana sodun aani te Gayle tari tayna aaram dila nahi lokani , lokana mahiti hota teychi body aajun aat mhade aahe tari hospital laa aag lavli lokani . Teycha mrityu ka karan lokach aahe .
      Kay garaj hoti ratri 4 waje parant aarti ka bolvauchi bolaich na saheb tumhi aaram kara fhakta tumcha ashirvad asu diya .
      Kay garaj hoti lakhincha sankhaney rakhi bandhila yaaichi , post ni rakhi pathvaichi hoti na ekta jeev hajaro baika rakhi bandhai paranta basun hota .
      Diga saheb dev manus hotay tey konala nahi navte mhanat pan lokanchi akkal kuthaa gayli hoti kaa lokani teynch tabiyatchi kalji ghatli nahi ?

    • @ketanmhatre1712
      @ketanmhatre1712 Рік тому

      @SNK_786 no bro it's truth ham Thane k logo ko pucho hamare yaha sabko pata hai.

  • @rajukarke1055
    @rajukarke1055 2 роки тому +3

    प्रवीण तरडे साहेब आपण धर्मवीर सिनेमा काढून आम्हाला आनंद दिघे साहेबांविषयीचा इतिहास माहीत करून दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद

    • @mandartare1767
      @mandartare1767 5 місяців тому

      Movie madhe saghal khot dakhaval ahe Ashe swata eknath shinde bolala😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @venuseducationalconsultant8690

    उद्धव ठाकरे व बाळासाहेबाना जो मुख्यमंत्रीपदासाठी धोका देऊ शकतो तर दिघे साहेबाना ह्यानीच तर दिला नसेल ना?

    • @nisha280
      @nisha280 Місяць тому

      शंकेला वाव नाही.

  • @philipsarpekar8428
    @philipsarpekar8428 2 роки тому +9

    दिघे sahebani खरंच कठीण परिस्थितीत मला साथ दिली ,v nyay milun dila म्हणून मी जीवनात स्थिर आहे.मी खरंच त्यांचा अभरी आहे.जर त्यांनी मला साथ दिली नसती तर माझे विरोधकांनी मला जगू दिले नसते.

  • @भैयासाहेबमाळी

    मग दिघे साहेब यांना फोटो सभेत का नाही

  • @Jayantkulkarniguruji
    @Jayantkulkarniguruji 2 роки тому +183

    सत्य कडवट असत.....

    • @narmadajadhav340
      @narmadajadhav340 2 роки тому +5

      आनंद दिघे पुन्हा जन्माला या

  • @vaibhavuchil7936
    @vaibhavuchil7936 2 роки тому +193

    Anand Dighe was a good man. God bless his soul🙏

    • @ankukirasoi7159
      @ankukirasoi7159 2 роки тому

      Ji

    • @kishorpatil775
      @kishorpatil775 2 роки тому +1

      @@ankukirasoi7159 ङञङ

    • @sunitamin6322
      @sunitamin6322 2 роки тому

      But did he do also bad work?

    • @bhoomikadhemare2639
      @bhoomikadhemare2639 2 роки тому +1

      @@sunitamin6322 No never, he did only and only good work not even a single bad thing was done by him.

    • @sunitamin6322
      @sunitamin6322 2 роки тому +1

      @@bhoomikadhemare2639 He was a goon doing good for his people.
      But doesn't mean he was not bad.
      He was good for his community and supporters but bad for rest.

  • @maikoo978
    @maikoo978 2 роки тому +22

    movie बघितला,, पन सत्य लावण्याचा प्रयत्न हा movie krtoy असा वाटला मला

  • @chinu2k
    @chinu2k 2 роки тому +115

    कोणावर विश्वास ठेवताय ज्यानी मारलं त्यांच्यावर? 🤣🤣

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 2 роки тому +8

      मला तुझ्या सारख्या अंधभक्त बनायचे आहे त्याच्या साठी कुठे दाखला घेऊ

    • @chinu2k
      @chinu2k 2 роки тому

      @@ashitmate9297 तुझ्या सारख्या वडापाव शेणकरांचे भरपूर मदरसे उघडलेत सध्या, त्यात घे ना दाखला 🤣

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 2 роки тому +21

      @@ashitmate9297 फक्त पप्पू मुत पितोस तेवढे पुरे
      बाकी काही करू नको

    • @HG-wh5wb
      @HG-wh5wb 2 роки тому +3

      Ho n shivsena ni ghat kela

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 роки тому +7

      जरा महाजन आणि मुंडे कसे मेले याची पण माहिती दे मग. 😂😂😂

  • @bhagyashreemamadapur1850
    @bhagyashreemamadapur1850 2 роки тому +14

    चुकीचं बोलूनाये, देवाघरी गेलेल्यान बद्दल, त्यांचा मृत्यु हे नैसर्गीक नव्हता

  • @vishalpatil3279
    @vishalpatil3279 2 роки тому +96

    आनंद दिघे सायबांच्या मृत्यू नंतर सर्वात जास्त फायदा या माणसाला झाला.

  • @anandavachite9848
    @anandavachite9848 2 роки тому +1

    💯 टक्के कळाल कि आनंद दिघे साहेब कोण होते खरच या महाराष्ट्राला दिघे साहेबांसारख्या धर्मविरांची गरज आहे जय महाराष्ट्र 🙏

    • @ashokkrishnaraorajenaik2427
      @ashokkrishnaraorajenaik2427 2 роки тому

      ते असते तर,
      पुत्र प्रेम चालले असते का,
      सेना नामोनिशान च्या पातळीवर आली असती का,??
      सरसेनापती तेच असते,असो,
      महाराष्ट्रात फक्त हिन्दुहृदय सम्राट,
      सहसा कुणाला काय ठाऊक,,
      धर्म विर नकोसा झाला असावा..
      जस मोदीजींच्या अली कडे,पलिकडे कोणी जात नाही,,हे तर आपोआप लोकचाहनाने धर्म विर झाले,कळल का..?
      विषय संपला..!

  • @JayplDRajput
    @JayplDRajput 2 роки тому +47

    असं लोक म्हणतात किती खरं किती खोटं माहिती नाही. दिघे साहेबाना लोक देव मानायचे आणि जर दिघे साहेब राहिले तर सेना प्रमुखाच पद दिघेणाचं द्यावं असं जनतेचं मराठी माणसाचं मत राहील असतं. पण पद तर उध्वस्त ला द्यायचे आहे मग आता...... काय जनतेने समजून घेणे गरजेचे आहे..

    • @hapyarisamajgayi3246
      @hapyarisamajgayi3246 2 роки тому +2

      भावा सर्वाना माहित आहे हे कोणी केल आहे. दिघे साहेब यांचा ठाण्यावरील वाढता प्रभाव पाहून, कधी पक्षाची सारी सूत्रे त्यांचा हाती जाऊ नये. म्हणून कोणी तरी (तुम्हाला माहित असेलच) यांना त्यांना हॉस्पिटल् मधे जिवे मारण्याचा कट रचला. कारण ठाण्यात मी ज्या माणसाला विचारतो दिघे साहेब यांच्या मृत्यू बद्दल तर majorty लोक फक्त एकाच माणसच नाव घेतात. आता तुम्हीच ठरवा कोण महान होत आणि कोण घाण होत.

  • @AaditilChavhan
    @AaditilChavhan Рік тому +1

    Cm. साहेब तुम्ही नाही सांगितल तरी आम्हाला माहीत आहे खर कारण उगाच लोकांनी hospital chi vat नाही लावली

  • @jadhav8809
    @jadhav8809 2 роки тому +57

    ठाणेचा नाव आनंद नगर करा साहेब

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 2 роки тому +14

      नाही दादा....ठाणे हे ठाणेच असू द्या. कारण.....
      दिघे साहेबांचे ठाणे आणि ठाण्याचे दिघे साहेब ⛳⚘
      हे समीकरणच आहे.....

  • @MsAchyut
    @MsAchyut 2 роки тому +41

    He looks very uncomfortable while giving this answer

  • @manjujadhav6453
    @manjujadhav6453 2 роки тому +19

    दिघे साहेबांचा चित्रपट पाहिला अन वाटलं त्या काळी आपण असायला हवं होतं त्यांच्या सोबत समाजकार्य करण्यात खारीचा वाटा उचलला असता

  • @aone6474
    @aone6474 Рік тому +2

    Heart touching word
    अनाथांचा एकनाथ हो
    दीड दुबळ्यांचा लोकनाथ हो😎😎

  • @Aaditi542
    @Aaditi542 2 роки тому +4

    साहेब असते तर शिवसेना दिल्लीत असते आपलेच लोक घात करतात political lok paise कमवतात सात पिढ्यान् साठी पण एकच व्यक्ती होती देवमाणूस 🙏 dhighe साहेब 😭🙏 तुम्ही मानस कमवलीत 🙏

  • @Mukta2546
    @Mukta2546 2 роки тому

    खरंच या चित्रपटामुळे आम्हाला एका महान व्यक्तीची ओळख झाली

  • @PVR24
    @PVR24 2 роки тому +68

    दिघे साहेबांचा सुशांतसिंह केला

    • @pranayshinde5531
      @pranayshinde5531 2 роки тому

      दिघे साहेब आणि तो गांजा फुकणारा भैय्या सुशांत यांची बरोबरी 100 जन्मात होवू शकत नाही

    • @PVR24
      @PVR24 2 роки тому +2

      @@pranayshinde5531 बरोबरी नाहीच होऊ शकत मित्रा मी संशयास्पद मृत्यू बद्दल म्हणत आहे

    • @pranayshinde5531
      @pranayshinde5531 2 роки тому

      @@PVR24 तो भैय्या गांजा पिऊन मेला असेल आधी ड्रग्स पियाचे आणि मग तोंड काळे करायला मुंबईत येऊन मरायचे यांना मरायला पण बिहार नको वाटतं त्यांचे काय योगदान आहे

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 2 роки тому

      Barobar rav

  • @phadpratiksha2474
    @phadpratiksha2474 Рік тому

    I don't know about Anand dighe ....pn hya movie mule mala smjla.....Jai Maharashtra!!!!!

  • @badboys599
    @badboys599 2 роки тому +10

    शिंदे साहेब मृत्यूबद्द्ल् विचारल्यावर आपण थोडे गोंधळात दिसलात, बाकीच्या प्रश्नांची बरोबर उत्तर दिली...

    • @_Arjun_Patil_
      @_Arjun_Patil_ 2 роки тому

      Saglana mhita ky zlay ta pn koni sagnar nahi shiv sena la pn mhita amhala pn mahita

    • @mandartare1767
      @mandartare1767 5 місяців тому

      Karan tyanich dighenchi hattya Keli
      Dighe Aaj aste tar shinde chi yevdhi property asti ka?
      Dighe gele Ani shinde ni Anand ashram swatchya navavar kele

  • @yugmaster5119
    @yugmaster5119 2 роки тому +1

    Thanks

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k 2 роки тому +61

    बाळासाहेबांनी... उडवल....

    • @ppatil4265
      @ppatil4265 2 роки тому +5

      खरं की काय

    • @satyasanatan9081
      @satyasanatan9081 2 роки тому +5

      @@ppatil4265 ho re jant patil

    • @kayaboalat
      @kayaboalat 2 роки тому +4

      Ho balasaheb ne lay mans udavli ahet tyat he ek asu shakt

    • @Ankurr-h4k
      @Ankurr-h4k 2 роки тому +1

      @@kayaboalat ho to thapa उडवायचा!

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 2 роки тому

      मला तुझ्या सारख्या अंधभक्त बनायचे आहे त्याच्या साठी कुठे दाखला घेऊ

  • @sandipm24
    @sandipm24 2 роки тому +31

    Dighe saheb gelya nantar 2 varshat raj sahebani dusra paksh ka kadhla asel?

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 2 роки тому +2

      Because of 💺 Shiv sena Chairman

  • @Vinayart99
    @Vinayart99 2 роки тому +148

    शिंदे साहेब लाचार होऊन काहीही सांगु नका......फालतु खुर्चीसाठी गुरूंशी गद्दार होऊ नका......

  • @drrekhamahajan5157
    @drrekhamahajan5157 2 роки тому +1

    दिघे साहेब आपण महान होतात.लहान आ युष्यात महान कार्य आपण करून गेलात!आपल्या कार्याला सलाम!

  • @DeepakGaikwad-pu2gq
    @DeepakGaikwad-pu2gq 2 роки тому +10

    बिंदुमाधव ठाकरे ची हत्या कोणी केली हे पण सगां जे माणूस मुलाला सोडणार नाही तो माणूस शिष्याला काय

  • @suhas8365
    @suhas8365 Місяць тому +1

    बाळासाहेब ठाकरे नाम ही काफी है 🔥🚩

  • @manyabhai9232
    @manyabhai9232 2 роки тому +28

    हा घाबरतो सांगायला

  • @typicalindianboy8115
    @typicalindianboy8115 2 роки тому +1

    खर सांगतो मला अजून ही दिघे साहेब माहित नव्हते कारण त्या वेळी मी खूप लहान होतो चित्रपट पाहून कळाले की दिघे साहेब आणि त्यांच काम खूप च चांगल होत
    पण दिघे साहेबांच्या स्मृतिदिनी ठाणे मुंबई ला नक्की
    एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा भेट घेणार

  • @bhagwankhade1855
    @bhagwankhade1855 2 роки тому +118

    Rest in peace legend Anand Dighe sir

    • @Spontango65
      @Spontango65 Рік тому

      Foreign se hai kya jo rip likh rha ?

    • @ind3.0gaming
      @ind3.0gaming Рік тому

      ​@@Spontango65ekdam correct bro

  • @supriyapatil4867
    @supriyapatil4867 2 роки тому +1

    Thanks for the movie

  • @ravinagesh1362
    @ravinagesh1362 2 роки тому +62

    THANE was in safe hands of Dighe sir, same responsibility for Eknath Shinde ji.
    But his death, still can't digest in hospital. He was totally fine and speaking to everyone and suddenly...... Something fishy... Some msg from visitors and he couldn't take it!!!!!!!!
    Jai Maharashtra
    RIP SAHEB

    • @coolsam3162
      @coolsam3162 2 роки тому +4

      बाळासाहेब ठाकरे!

    • @Spontango65
      @Spontango65 Рік тому +2

      @@coolsam3162 yea he's the man behind dighe death

  • @rushikeshwakde613
    @rushikeshwakde613 2 роки тому +1

    मला पण आनंद दिघे साहेब माहीत नव्हते. ते गेले तेव्हा मी लहान होतो.
    चित्रपट पाहिल्यावर कळाले
    किती महान आहेत साहेब
    🙏स्व आनंद दिघे साहेब 💐🙏

    • @mandaryenpure6815
      @mandaryenpure6815 2 роки тому

      Same mala pn mi barik hoto pn atta smjle ki aapl devach drshn rahun gel😭😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogeshjadhav4163
    @yogeshjadhav4163 2 роки тому +17

    शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे दिघे सुद्धा वरतून म्हणाले असतील शाब्बास रे एकनाथ🚩🚩

  • @dhirajsuryavanshi5492
    @dhirajsuryavanshi5492 2 роки тому +6

    शिंदे साहेब CM बनल्यावर कोण कोण बघत आहे हा व्हिडिओ?

  • @ramanand6788
    @ramanand6788 2 роки тому +115

    Eknath Shinde Saheb, all my gratitude towards Anand Dighe saheb but I have query what happened after his sad demise especially hospital (singhania). Has anybody from SS taken efforts to restart the hospital? Especially we all thaneker require good hospital...

    • @theogedition
      @theogedition 2 роки тому

      Sk1xZz z

    • @jaieem6749
      @jaieem6749 2 роки тому +2

      No. Singhania hospital also is no more just like dighe

  • @angadtadekar3181
    @angadtadekar3181 Рік тому

    आमचे वडील दिघेसाहेब यांचा विचारावर कायम चालत होते दिघेसाहेबांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 26 ऑगस्ट ला ठाण्याला जात असत पण आम्हाला त्या वेळी समजत नव्हते पण या चित्रपटामुळे दिघे साहेब कोण होते आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे आम्हाला समजल या चित्रपटामुळे आम्ही पण दिघे साहेबच कार्य आम्हाला समजल त्या मुळे सर्व कलाकारांचे आभार व्यक्त करतो जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @chillucho3032
    @chillucho3032 2 роки тому +19

    ज्या प्रमाणे संजय गांधी यांचा मृत्यू कसा झाला हे कुणालाच माहीत नसून ओपन सिक्रेट आहे तरच इथे .......सगळ्या जनतेला ओपन सिक्रेट माहीत आहे।

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 2 роки тому +1

      अगदी मुंडे आणि महाजन सारखे😄😄😃😀

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 роки тому

      indira ne marle

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 2 роки тому +10

    Anand Dighe ..was a great man...n good his work and dedication showed by movie

  • @poojakurane3670
    @poojakurane3670 Рік тому +3

    आम्हाला माहिती न्हवतं की आनंद दिघे साहेब कोण होते फिल्म बघितल्यावर कळाले की आनंद दिघे साहेब जय महाराष्ट्र ,🚩🚩

  • @srb6135
    @srb6135 2 роки тому +21

    मनात खुप आहे ....पन........भाईंना मन मोकळे करायचे आहे पन ती जागा योग्य नाही !

  • @sagarpatil4888
    @sagarpatil4888 2 роки тому +38

    Udhav thakre sobat tar ek pn photo ny dighe sahebancha kuthe hote te😉

    • @okaranjkar09
      @okaranjkar09 2 роки тому +10

      At that period uddhav sir was not active in politics

    • @bhausahebdeshmukh6885
      @bhausahebdeshmukh6885 2 роки тому +17

      मतोष्री वर gotya खेळत होते

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 2 роки тому +13

      उद्धव जंगलात फोटो काढत फिरायचा तेव्हा जसा आता घरात बसून बिनकामी मुख्यमंत्री झाला आहे

    • @kunalnmhatre9835
      @kunalnmhatre9835 2 роки тому +3

      Pasli padala gelele

    • @ther7554
      @ther7554 2 роки тому

      Chutya lokan pasun door rahat hote dighe saheb...

  • @pramilakhurangale3477
    @pramilakhurangale3477 2 роки тому +1

    ध . दिघेसाहेबांचे कुटुंब कोठे आहे . त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.

  • @सर्वेशखरे
    @सर्वेशखरे 2 роки тому +8

    शिंदे साहेब आनंद दिघे साहेबानी केलेल्या उपकारांना विसरू नका त्यांच्या मुळे तुमी इथं आहात

  • @harishgangan1282
    @harishgangan1282 2 роки тому +1

    हे सत्य आहे....आणि बरंच काही प्रकाशात येणं बाकी आहे..

  • @rohanmahadik7351
    @rohanmahadik7351 2 роки тому +6

    शिवसेनेत सगळ्या problem cha कारण एकच - उद्धव

  • @coolsam3162
    @coolsam3162 2 роки тому +2

    पक्षप्रमुख बाळासाहेबांपेक्षा दिघे साहेबांची ऊंची खुप वाढत होती.... त्यांचा अंत असाच राजकारणी मार्गानेच होणार!
    कोणि उघडपणे बोलणार नाही, पण खुनामागे यांचाच हात आहे!

  • @shekhardhatrak7499
    @shekhardhatrak7499 2 роки тому

    साहेब जय महाराष्ट्र आपण पण असं करावे.
    नगरसेविका सौ अपर्णा ताई चंद्रशेखर धात्रक bjp इगतपूरी. आपण काळजी घ्यावी

  • @shivramrane3854
    @shivramrane3854 2 роки тому +5

    Hospital मध्ये admit आणि heart attacked बात हजम नाहि होत

  • @megatrongamerz2287
    @megatrongamerz2287 2 роки тому +2

    अरे आनंद साहेबांमुळे शिवसेना होती आज बाळासाहेबांचे फोटो लावले जाता पण आनंद साहेबांचे कुठे च आजपर्यंत लावले गेले नाही याची लाज वाटली पाहिजे शिवसेनेला

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 роки тому +5

    आनंद दिघे साहेब असते तर.............
    नरेंद्र मोदींना पंतप्रधान व्हायची गरजच
    वाटली नसती.
    जयतु हिंदुराष्ट्रम्.

  • @ashokkrishnaraorajenaik2427
    @ashokkrishnaraorajenaik2427 2 роки тому +1

    मृत्यु बद्दल सत्य माहिती द्या हो,आम्ही दोघेच एकमेकांशी आसक्त होतो,,त्यांच हृदय लोखंडी,,माझ्याच सारखेच,,आम्हाला हृदय विकार कसा..?

  • @ajayambedkar3760
    @ajayambedkar3760 2 роки тому +7

    कसे वारले १ प्रश्न चिन्न आहे .

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto 2 роки тому +2

    निलेश राणेंना विचारा ते बरोबर सांगतील.

  • @Vishal-es8nq
    @Vishal-es8nq 2 роки тому +32

    दिघे साहेबांचा
    सुशांतसिंग झाला

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 2 роки тому

      Ka dighe pan drugs ghyache ka😢😢😢

    • @chinu2k
      @chinu2k 2 роки тому +4

      @@sarveshbhosale4450 तू घेतो का?

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 2 роки тому

      @@chinu2k Nahi pan sushant kela assa bolla toh ahey mahanun bollo

    • @user-mf7zr5py1y
      @user-mf7zr5py1y 2 роки тому

      @@sarveshbhosale4450 tuzya aaich bhok laykit rahun bol zhatya

  • @bharatkharikar7268
    @bharatkharikar7268 2 роки тому +1

    एकनाथ शिंदेच्या बोलण्यात थोड़ा फरक वाटतो आहे। घाबरुन बोलुन राहला तो। आनंद दिघेच्या प्रकरणात याचाच हात असावा आणि आता याने उद्धव ठाकरे साहेबा सोबत विश्वास घात केलेला आहे। याची पोलिसांकडुन चौकशी झाली पाहिजे।

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 роки тому

      अरे तुचिया कर खुशाल चौकशी आणि ठाकरे घराण्याची पण कर खर समोर येईल कुणी घात केला ते

  • @praslele
    @praslele 2 роки тому +34

    दिघे साहेब खुप मोठे होते 🙏पण त्यांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर हॉस्पिटलची का वाट लावली?

    • @kartikthorve1095
      @kartikthorve1095 2 роки тому +3

      💯

    • @Omnamahshivay11108
      @Omnamahshivay11108 2 роки тому +4

      Ajun kay karu shaktat he bhurte lok

    • @varshakadam8171
      @varshakadam8171 2 роки тому +7

      Tyana first attack ala tevha te vachvu shkle aste ni back to back 2 attack ale..2nd major hota ...hospital zopa kadhat hota ka ? Lokana rag yena swabhavik hota

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 2 роки тому +4

      वाट मुद्दाम लावायची नव्हती पण.....साहेब गेले हे ऐकून संतापाचा उद्रेक झाला आणि न व्हायचे ते झाले......

    • @abhishekjagtap3442
      @abhishekjagtap3442 2 роки тому

      Konta hospital hota to

  • @littlekingdhruv3932
    @littlekingdhruv3932 2 роки тому +1

    एक सीन कट केला आहे O.T.T वर जाऊन बघा hospital चा सीन त्यात. साहेब बोलतात की तुम्ही दोघे पण खरा सीन असा आहे की राज साहेब एकटे गेले होते आणि धिगे साहेब बोलतात की आता तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे पण आता तो सीन कट करून तुमच्या दोघांच्या घांद्यावर जबाबदारी आहे अस म्हंटले

  • @rajugurav2733
    @rajugurav2733 2 роки тому +3

    ठीक आहे एक वेळ मान्य करू की शिवसेनेने नाही मारले आनंद दिघे साहेबांना मग शिवसेना च्या प्रत्येक सभेमध्ये पोस्टरमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो का असतो शिवसेनेमध्ये आनंद दिघे यांचे सुद्धा खूप मोठे योगदान आहे का त्यांचा प्रचार थांबवला शिवसेनेने आम्हाला तर माहिती सुद्धा नव्हते आनंद दिघे कोण आहे पण फक्त प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटामुळे आज अख्ख्या महाराष्ट्राला कळाले..

  • @dhammachakrapatil4932
    @dhammachakrapatil4932 2 роки тому +19

    आनंद ढीघे aste tar शिवसेना प्रमुख झाले aste karan tyanch kam त्यांचा प्रभाव kup mnun tyna marun takle asel

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 2 роки тому +5

    नीलेश राणे जे सांगत आहेत ते खर आहे का आनंद दीघे साहेबांच्या म्रूत्यूच खापर ते बाळासाहेबांच्या माथ्यावर फोडत आहेत

    • @mandartare1767
      @mandartare1767 5 місяців тому

      Dighe gele tevha tya room madhe shinde shivay konich navta aani baher naroba hota
      Aaj dighe aste tar shinde la thanya baher kon kutr pan vicharat nasat
      Tyachi yevdhi property pan nasti dighe gele Ani Anand ashram swatchya navavar kele

  • @baggabdeepak7946
    @baggabdeepak7946 2 роки тому +39

    दुःखाची गोष्ट एकच आहे ज्यांच्यामुळे दिघे साहेबांचा मृत्यु झाला त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन एकनाथ,टाळ आणि चिपळ्या vajavto आहे

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 2 роки тому

      मला तुझ्या सारख्या अंधभक्त बनायचे आहे त्याच्या साठी कुठे दाखला घेऊ

    • @baggabdeepak7946
      @baggabdeepak7946 2 роки тому

      @@ashitmate9297 तुमच्या डोळ्यात बारामतीची लाळ गेलेली असल्या मुळे तुम्हाला andhabhakt होण्याची गरज नाही

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 2 роки тому +4

      @@ashitmate9297 ठाण्यात टेंभी नाक्यावर ये....आणी आनंद आश्रमात जाऊन दाखला घे....तु कडवट दिघे साहेबांचा भक्त बनशील

  • @pramodsangvekar3876
    @pramodsangvekar3876 2 роки тому +8

    आनंद दिघे साहेबांचा आत्मा अजुन ठाण्यात आहे त्यामुळे प्रत्येक माणसाला त्यांची जान होते..पन मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण गेलेते दिवस आणि रवलेते तेआठवणी

  • @manjujadhav6453
    @manjujadhav6453 2 роки тому +2

    Thanku शिंदे साहेब दिघे प्रसाद ओक ,प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई जी