फुले किमया सोयाबीन kds 753 l fule kimaya soyabean l phule kimaya l KDS 753 l सोयाबीन फुले किमया 753

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • फुले किमया सोयाबीन kds 753 l fule kimaya soyabean l phule kimaya l KDS 753 l सोयाबीन फुले किमया 753

КОМЕНТАРІ • 17

  • @sagarkulkarni5505
    @sagarkulkarni5505 4 місяці тому +2

    ट्रैक्टरने पेरणी केल्यावर एकरी किती उत्पन्न मिळेल....???
    किंवा टोकण पध्दतीने पेरणी केल्यावर किती उत्पन्न मिळेल....???? साहेब

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  4 місяці тому

      ट्रॅक्टर ने पेरणी केल्यास एकरी 10 ते 12
      टोकन आणि योग्य व्यवस्थापन केल्यास 13 ते 15 क्विंटल

  • @pravinmane4364
    @pravinmane4364 Рік тому +2

    सर येत्या 8 दिवसांत सोयाबीन चा दर वाढेल का एवढाच राहिल

  • @shankarmhaisane935
    @shankarmhaisane935 Рік тому +1

    तूर पिकात चालेल का..?

  • @AshishKhartade
    @AshishKhartade 8 днів тому

    जादा फुटवे देनार वान

  • @fulajibhokarefb6397
    @fulajibhokarefb6397 Рік тому +1

    सर एकरी किती पेरणी करावी फुले किमया

  • @kailaspawar7545
    @kailaspawar7545 3 місяці тому

    फुले किमया चा बॅकचा काय भाव आहे

  • @TusharChalak-v1u
    @TusharChalak-v1u Рік тому

    सर खूप वाढ झाली आहे त्या मूळ फुल कमी लागले आहेत सोयाबीन ला 45 दिवस झाले आहेत उपाय सांगा

  • @vikasgaikwad2900
    @vikasgaikwad2900 Рік тому

    उगवन क्षमता कशी आहे मी पण 753पेरणी केली आहे आज पाचवा दिवस झाले आहे कुठे तरी दिसत आहे

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Рік тому +1

      हो चांगला वान आहे 100 टक्के उगवण दिसायला 8 ते 10 दिवस लागतात

  • @nikeshmasram6414
    @nikeshmasram6414 Рік тому

    Antar kiti thewayche ahe

  • @shubhamdeveloper6525
    @shubhamdeveloper6525 Рік тому

    Biryane pahije hote kuthe milel