एकदा तरी ऐकलीच पाहिजे अशी अवीट सांप्रदायिक चाल, अभंग, सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 108

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 роки тому +2

    अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम notation सादर केले आहे.त्या बद्दल धन्यवाद.

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

    • @पांडुरंगसलगर-ख6ख
      @पांडुरंगसलगर-ख6ख 3 роки тому +1

      खूप छान आहे

    • @पांडुरंगसलगर-ख6ख
      @पांडुरंगसलगर-ख6ख 3 роки тому

      सदगूरू वाचोन सापडेना सोय धरावे ते पाय आधी हा अभंग गाऊन पाठवा

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      खुप आभार 🙏🏻🚩🚩

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 роки тому +1

    सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सह मार्गदर्शन केले आहे.

  • @छोटुराम.परदेशीपरदेशी

    धन्यवाद माऊली खुप छान स्वर समजवून दाखवले जय हरी

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @bhanudasramole
    @bhanudasramole 3 роки тому +3

    आदरणीय माऊली, विनम्र अभिवादन करतो.
    सदा माझे डोळा अभंगाचे नोटेशन अतिशय सुंदर आपण दिले आहे. खूपच छान 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      माऊली मी आपल्या शुभेच्छा बद्दल मनःपूर्वक आभार मानतो, धन्यवाद 🙏🌹🌹

  • @santramwagh102
    @santramwagh102 Рік тому +1

    महाराज , आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात सांप्रदायिक चालीचे मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.

    • @NaadBramha
      @NaadBramha  Рік тому

      धन्यवाद महाराज 🙏🏻🌹🚩🚩

  • @gorakshabothe379
    @gorakshabothe379 3 роки тому +2

    आदरणीय माऊली नवीन भजन आणि हार्मोनियम शिकणारांसाठी खूप आनंददायी चाल आणि सोपे नोटेशन आहे .जय हरी

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेल चे इतरही अभंग पाहा, सोपे नोटेशन आणि संप्रदायिक चाली साठी रसिकाना आवडत आहेत.

  • @dnyaneshwarbodke1506
    @dnyaneshwarbodke1506 3 роки тому +1

    अतीशय गोड चाल माऊली धन्यवाद

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @balasahebbhagat
    @balasahebbhagat 3 роки тому +1

    छान माऊली 🙏🙏

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 11 місяців тому +1

    माऊली छान चाल वा नोटेशन.धन्यवाद माऊली❤

    • @NaadBramha
      @NaadBramha  11 місяців тому

      धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 3 роки тому +1

    छान माऊली. राम कृष्ण हरि.

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      खूप खूप आभार माऊली 🙏

  • @vaishnavigitte9779
    @vaishnavigitte9779 3 роки тому +1

    🙏जय हरी माऊली अप्रतिम अभंग चाल खूप छान सदा माझे डोळे जडो तुझी मुर्ती खरंच माऊली अभंग गायन ऐकून पंढरपूर दिसतय 🙏👌👌💐💐🚩🚩🚩🚩🚩

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @shantarambankar6890
    @shantarambankar6890 3 роки тому +1

    खूप खूप छान ,🌺🙏🌺🙏

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      खूप खूप आभार माऊली 🙏

  • @rohidasjadhav3522
    @rohidasjadhav3522 Рік тому +1

    खूप छान 🙏🙏 धन्यवाद सर

    • @NaadBramha
      @NaadBramha  Рік тому

      धन्यवाद माऊली 🙏🏻🌹

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 роки тому +1

    अतिशय सुंदर चाल,अभंग खूपच गोड गाऊन दाखविले सर, खूप खूप धन्यवाद नमस्कार सर 💐💐,👌👌,🚩🚩🚩🚩👏👏

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @ramdasdahifale9385
    @ramdasdahifale9385 3 роки тому +1

    खुपच छान सुंदर चाल आहे.

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @arpitaveer9289
    @arpitaveer9289 3 роки тому +1

    रामकृष्ण हरी दादा 🙏very very nice 👌👌 excellent 💯💫🥰

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      खूप खूप आभार माऊली 🙏

  • @saritakhaire3759
    @saritakhaire3759 2 роки тому +1

    सर अतिशय सुंदर चाल या पेक्षा चांगली चाल असूच शकत नाही खूप भावली मनाला

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 роки тому

      खुप आभार आणि धन्यवाद माऊली 🙏🏻

  • @dnyaneshwarbhagwat3944
    @dnyaneshwarbhagwat3944 3 роки тому +1

    खुप खुप सुंदर माऊली

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @शोभाभोसले-ष8प
    @शोभाभोसले-ष8प 2 місяці тому +1

    खूप छान धन्यवाद सर

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 місяці тому

      धन्यवाद, राम कृष्ण हरी 🙏🏻🌹🌹

  • @mahadeoahir1563
    @mahadeoahir1563 3 роки тому +1

    छान चाल आहे सर
    धन्यावाद, सर

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹 आमच्या चॅनेल चे इतरही अभंग पाहा, सोपे नोटेशन आणि संप्रदायिक चाली साठी रसिकाना आवडत आहेत.

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 роки тому +1

    नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर आंभग सुंदर गायन धन्यवाद सर

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @ajayjagdale9810
    @ajayjagdale9810 3 роки тому +1

    खूप छान सर
    🙏🙏🙏

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @ganeshaute4255
    @ganeshaute4255 3 роки тому

    अप्रतिम आहे माऊली धन्यवाद 👌🌹🌹

  • @bhauraokale6903
    @bhauraokale6903 3 роки тому +1

    🙏🙏सर 🙏🙏सुंदर अति सुंदर प्रस्तुति मन प्रसन्न झाले धन्यवाद सर जी अति

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 5 місяців тому +1

    राम कृष्ण हरी🙏👍

    • @NaadBramha
      @NaadBramha  5 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🚩🎊🎉

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 3 роки тому +1

    Faarach Chhan, Dhanyawad, Namaskar Maouli

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 роки тому +1

    धन्यवाद गुरुजी
    अतिशय सुंदर चाल !!!
    अतिशय सुरेख शब्दांत नोटेशन दिले आहे.
    अशाच नवनवीन गवळणी व अभंगाचे नोटेशन मिळावे.
    तुमच्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा !!!
    👌👌👍👍💐💐

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 роки тому

      नमस्कार माऊलीं, मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏🏻🎉🎊🎉

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 2 роки тому +1

    अतिशय उत्तम

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 роки тому

      धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 роки тому +1

    सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून साध्या आणि सोप्या पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सर ,व्हिडिओ मध्ये अनेक वेळा लाईक करण्याची सुविधा असती तर मी अनेक वेळा नक्कीच लाईक केले असते.मला आपल्या वारकरी संप्रदायातील जुन्या पारंपारिक चाली खूप आवडतात.

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद माऊलीं , राम कृष्ण हरि 🙏🏻🌹🚩🚩

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 3 роки тому +1

    Sundar Chal Mauli_👌👌👌👌

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @d.b.p1818
    @d.b.p1818 Рік тому +1

    जय हरी माऊली
    श्री गुरुदेव माऊली

    • @NaadBramha
      @NaadBramha  Рік тому

      धन्यवाद माऊली 🙏🏻🌹

  • @shailjadahale504
    @shailjadahale504 3 роки тому +1

    या रे नाचू प्रेमानंदे चे नोटेशन देने माऊली राम कृष्ण हरी

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      खूप खूप आभार माऊली 🙏नक्की प्रयत्न करतो.

  • @ankushjagtap1952
    @ankushjagtap1952 3 роки тому +1

    उपयुक्त

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      खूप खूप आभार माऊली 🙏

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 роки тому +1

    सर,नमस्कार. गोड आवाजातील गोड अभंग सकाळी सकाळी ऐकवल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप छान

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @sudhirpatole457
    @sudhirpatole457 3 роки тому +1

    Very Nice

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @sudhirpatole457
    @sudhirpatole457 3 роки тому +1

    Very Nice and Thanks

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @swapnilpatil123
    @swapnilpatil123 Місяць тому

    धन्यवाद सर

  • @namdevjadhav8785
    @namdevjadhav8785 2 роки тому +1

    छान चाल आहे

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 роки тому

      धन्यवाद माऊली 🙏🏻

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 роки тому +1

    चाल खूप छान जुनी आहै

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 3 роки тому +1

    जय हरी🙏🙏👍👍👌👌

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      खूप खूप आभार माऊली 🙏

  • @babakhandagale7906
    @babakhandagale7906 2 роки тому +1

    अतिशय छान नोटेशन दिलं धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी मी एक नवीन पेटी शिकत आहे तुमचे नोटेशन मला चांगले कामा त येईल

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 роки тому

      धन्यवाद माऊलीं 🙏🏻🌹🌹🌹

  • @santoshthorat6588
    @santoshthorat6588 3 роки тому +1

    Jay shiram

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @prasadkadve9109
    @prasadkadve9109 2 роки тому +1

    खुपचं छान नोटेशन गायण
    राग कोनता आहे महाराज

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 3 роки тому +1

    Super

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      खूप खूप आभार माऊली 🙏

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 2 роки тому

    गौरीहरा दिनानाथा धरीन तुझै.पाय या अभंगाचे नोटेशन दिले तर बर होईल विनंती
    यु ट्युबवर है गीत गायले जाते

  • @मायमाऊली-न1न
    @मायमाऊली-न1न 3 роки тому +1

    नमस्ते सर नोटेशन पाठवा खूपच छान नोटेशन मला तेजमू लागेल आहे मीपरत व्हिडीओ पाठवते

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 роки тому

    यशोदे तुझा लाडका मुरली ने मिरी हाका या गौळणी चे नोटेशन ध्यना सर खुप खुप धन्यवाद

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      ताई जय हरी, आपण पहिल्यांदा आपली आवड आम्हांला कळवली, नक्की प्रयत्न करेन आणि नोटेशन देईन. धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @santoshthorat6588
    @santoshthorat6588 3 роки тому +1

    aabhari Hote aabhari aahe

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @sharadyadav8419
    @sharadyadav8419 3 роки тому +1

    Paramparic chaal,Hari Om

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 роки тому +1

    सर माझी एक विनंती आहैकी यै अंबे भजनाला धाऊन ये ग या भजनाचा व्हिडीओ द्यावा

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      धन्यवाद माऊली, स्नेह राहो 🙏🏻🚩🚩

  • @amolvitnor9526
    @amolvitnor9526 3 роки тому +1

    Ramkrunahari

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @Janraoshindeofficial
    @Janraoshindeofficial 3 роки тому

    बेसूर आवाज सुरात कसा आनायचा या वर एक व्हिडिओ बनवा. महाराज🙏🚩

  • @santoshthorat6588
    @santoshthorat6588 3 роки тому +1

    Varkari chali madhya abhangache notation patava

  • @nishikantchavan3631
    @nishikantchavan3631 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹

  • @zodonff4043
    @zodonff4043 3 роки тому +1

    Plzzz sir tumcha mobile number dya 🙏🙏🙏

  • @santoshthorat6588
    @santoshthorat6588 3 роки тому +1

    Notation daliya badal dhanyvad

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 роки тому

      जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹