"येट" गोड्यापाण्यातील पारंपरिक मासेमारी | Traditional Fishing In River

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2023
  • पावसाळा चालु झाला की समुद्रातील मासेमारी नारळी पौर्णिमे पर्यंत बंद असते. या काळात किनाऱ्यावरुन केल्या जाणाऱ्या वा खाडीपात्रात केल्या जाणाऱ्या मासेमारीचा जोर वाढतो. काही मासेमारी या पुराचे पाणी वाढल्यावर केल्या जातात.यामाध्ये टियानी, येंड, रॅाकेट, वान, शेंडी असे अनेक मासेमारीच्या पारंपरीक पद्धती वापरल्या जातात.
    आज अश्याच एका "येट" या पारंपरिक पद्धतीने नदीच्या पाण्यातील मासे पकडायला जाणार आहोत. येट या पद्धतीची संपुर्ण माहिती सविस्तरपणे या आधि आपण बऱ्याच व्हीडीओमध्ये याआधी दिली आहे. आज आपण फक्त मासे पकडण्याची मज्जा घेणार आहोत. हा व्हीडीओ आवडला तर नक्की आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि व्हीडीओला लाईक करा
    #fishing #fishinglife #fishhunting #ocean #fishlake #seafishing #kokan #kokanfishing #creekfishing #riverfishing #traditional #traditionalfishing #fisherman #sindhudurg #sweetwaterfishing
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 35

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 8 місяців тому

    लकी मस्त ....
    प्रत्येक गावातील मासे पकडायच्या वेगवेगळ्या पध्दती खरच पहायला मजा येते पण त्यासाठी लागणारे कष्ट व वेळ व एकत्र जमून गृप ने मासे मारणे सगळं विलक्षण आहे...
    तुझे ते दाखवण्याचे कष्ट ही तेवढे च महत्वाचे .
    असेच नवनवीन पहायला मिळते तुझ्या मुळे लकी नवीन काय दाखवणार आहे पुढे ही ओढ रहाते कायमच असेच नवनवीन मासेमारी असो वा माहिती पर दाखवत रहा तुझ्या या कार्याला ही सलाम...

  • @GaneshParkhe-td3sg
    @GaneshParkhe-td3sg 8 місяців тому +1

    खूप छान ❤

  • @tulshidaspatil516
    @tulshidaspatil516 8 місяців тому

    खरबा, बोईट, खऊळ, चुपा, मळ्या

  • @rajanmanjrekar600
    @rajanmanjrekar600 8 місяців тому +3

    लकी दादा माशेमारीचे व्हीडीओ महिन्यातून एकदा तरी टाकत जा खुप मज्जा येते पहायला मी पण कोकणातील नडगिवे गावचा आहे लहान पणी हि मज्जा खुप केली आत्ता मिस करतो मुंबईला असल्या मुळे .बाकी देव बरे करो

  • @anthonymascarenhas5519
    @anthonymascarenhas5519 8 місяців тому +1

    Malvani life channel ek number ❤

  • @JAYSH333
    @JAYSH333 8 місяців тому +1

    जय श्री राम ❤

  • @vivekpatilvlogs1680
    @vivekpatilvlogs1680 8 місяців тому +1

    Mst lucky da

  • @mrcool3405
    @mrcool3405 7 місяців тому

    Masta

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 8 місяців тому

    Dada video chan hota masemari ani majja godya panyatli masemari yet

  • @prasadtalashilkar5986
    @prasadtalashilkar5986 8 місяців тому

    Ekdam mans vs wild chya bear grill chi athavan ali bhava khup chan

  • @Jer777Israel
    @Jer777Israel 8 місяців тому

    Bro hat's off to you again and again for the Excellent 💯 truth and job

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 8 місяців тому

    Khup chan Vlog! ❤

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 8 місяців тому

    मासे पकडण्याची पद्धत भारी वाटली

  • @GirishHatankar
    @GirishHatankar 8 місяців тому +1

    Pahla

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 8 місяців тому

    Very nice, unique , mast

  • @SameerThasal
    @SameerThasal 8 місяців тому

    mast brother .... :)

  • @ramchandramhaskar7619
    @ramchandramhaskar7619 8 місяців тому

    Deo bare karu sahaba keep it up

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 8 місяців тому +1

    देव बरे करो!!!!!!

  • @SanjayKambali-cl9jv
    @SanjayKambali-cl9jv 8 місяців тому

    Vaan cha video yeude ekda

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 8 місяців тому

    नमस्कार लकीदादा आणी अमोल
    येट हा गवत बांधनेसाठी वापरतात
    दोरीला माडाची कौशली पानेलावून
    लांब वावूल बनवीली जाते व खाडीत
    मासेपकडले जातात

  • @dastageermulla430
    @dastageermulla430 8 місяців тому

    Very good video

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt 8 місяців тому +1

    कोकणात येवढे गोडे पाणी. एप्रिल मे मध्ये पण येवढे पाणी असते का?

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 8 місяців тому +1

    Thank you Lukydada.Visit Colours of kokan ofVinay, Babalu and Punam and encourage them and promote them as they are from Konkan and hardworking

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 8 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @skfromkokan1542
    @skfromkokan1542 8 місяців тому +1

    ❤❤❤

  • @user-oh5df9xg9l
    @user-oh5df9xg9l 8 місяців тому

    Udab mantat

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 8 місяців тому +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🔥❤️

  • @Kamble55
    @Kamble55 8 місяців тому +1

    गवताची व्हली

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 8 місяців тому +1

    आमच्याकडे ह्या गवताला तनस म्हणतात

  • @carftyoo
    @carftyoo 8 місяців тому

    Are up bihari na mara hakla na kokan madun

  • @user-oj2vg7jd1r
    @user-oj2vg7jd1r 8 місяців тому

    ❤❤❤❤