कोकणातील रात्रीची खोल समुद्रातील रात्रीची थरारक मासेमारी |Night Mackerel Fishing In Arabian Deep Sea

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2022
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो याआधी मासेमारीचे बरेच व्हीडीओ तुम्ही पाहिलेत. आज तसाच एक थरारक व्हीडीओ आपण पाहणार आहोत. आज आपण खोल समुद्रातील बांगडा माश्याची मासेमारी पाहणार आहोत…….
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon....

КОМЕНТАРІ • 638

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Рік тому +53

    मासे पकडणाऱ्या लोकांचे कष्ट पाहता मला तरी मार्केटमध्ये माश्यांच्या दरात घासाघीस करू नये असे ठरविले आहे.

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 роки тому +120

    बांगडा कमी मिळाला याचं दुःख नाही पण आपले सुपरस्टार हरी भाऊ पूर्ण व्हिडिओत दिसले यानेच खूप आनंद झाला. खूप सुंदर विडिओ. तू perfectionist आहेस यात दुमत नाही. देव बरे करो 👍👍

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 Рік тому +2

    एवढ्या माहितीची खरंच गरज नाही,pl

  • @Mandy_K
    @Mandy_K 2 роки тому +7

    दादा, इंजिन जर मध्येच बंद पडले तर काय करता रे? किंवा पेट्रोल संपलं तर? बॅकअप प्लॅन काय असतो तुमचा? आणि इतक्या खोल समुद्रात मोबाईल मध्ये नेटवर्क मिळतं का? कारण दूर दूर पर्यंत पाण्याशिवाय काहीच दिसत नाहीये म्हणून...

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Рік тому +2

    Jiwant mashe Kay karnar go bangde tadfadeet mele are deva

  • @zunjarraomargale1388
    @zunjarraomargale1388 2 роки тому +6

    नम्या ला पण थोडे पैसे देत जा भाऊ, लै गोंडस माणूस आहे तो

  • @ashokbagkar2515

    खरोखर जिग्रीच काम आहे अशा लोकांकडे भाव करू नये सलाम अशा लोकांना

  • @somjaikrupa8321

    जय खारवीकोळी

  • @user-mj8hx1cw8x

    मी नासिक जिल्हा खूप कष्ट घ्यावे लागतात घाबरत कसे नाहीत हे लोक

  • @vinayakshirke5723
    @vinayakshirke5723 Рік тому +1

    Devmasa jallit adakla asta tar ....Dubai ka pochla asta 🐋🐋🐋🐋🐋🐋🐋

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 Рік тому +19

    लकी दादा खूप छान मासेमारी दाखवली आहे हरिभाऊ आणि त्यांचे सहकारी यांना धन्यवाद

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 4 години тому

    बोटीतुन जाताना गार वारा समुद्रलाटा बघण्याचा आनंद.

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 2 роки тому +4

    मालवणी लाईफच्या खोल समुद्रातील पापलेट मासेमारीच्या अफाट लोकप्रिय व्हिडियोनंतरचा रंजक असा बांगडा मासेमारीचा सुंदर व्हिडिओ. ब-याच दिवसांनी हरीभाऊ व त्यांचे मालवणी ऐकायला मिळाले. सुंदर नजा-यांनी नटलेला मासेमारीचा माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍

  • @user-ry9mn8pm1j
    @user-ry9mn8pm1j 2 роки тому +5

    खरंच व्हिडिओ छान वाटला,.. काहीतरी वेगळा पाहायला मिळाला.. मासेमारीचा व्हिडिओ तोहि समुद्रमधील

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Рік тому +3

    आम्ही लोक मासे, बांगडे घर बसल्या खातो पण त्यासाठी एव्हढे कष्ट या लोकांना घ्यावे लागतात आणि जीव धोक्यात घालून मासे पकडतात हे पहिल्यांदा लाईव्ह पाहायला मिळाले. Vdo बनविणारे, हरिभाऊ आणि सर्व टीम सर्वांचे आभार आणि मानाचा त्रिवार मुजरा !!!👏👏👍👍❤️💕💝

  • @straightforward..8127
    @straightforward..8127 2 роки тому +8

    जबरदस्त..👍👌👌..भाऊ मी मासे खात नाही, पण मला समुद्रकिनारा, मासेमारी बघायला फार आवडते, मासेमारी ची ट्रिप दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद💐💐

  • @mahendramachhi8306
    @mahendramachhi8306 2 роки тому +20

    अशी fishing video बगायला खुप मजा येते 🥰🥰🥰

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 2 роки тому +7

    Wonderful vdo. मला असं खोल समुद्रात जायचं आहे. धन्यवाद असा सुंदर प्रवास दाखवल्याबद्दल.

  • @abhijeetpawar96k11
    @abhijeetpawar96k11 2 роки тому +7

    Khup chan ....Tumchya mule kokan darshan ghdte ..❤️❤️❤️

  • @kalpeshpashte5282
    @kalpeshpashte5282 2 роки тому +19

    दादा मला कोकण लहानपणापासूनच खूप आवडतं. माझे जे मित्र मंडळी आहेत कोकणातील त्यांना मी नेहमी बोलतो की तुम्ही खूप नशीबवान आहेत तुमचा जन्म कोकणात झालाय. माझी एक इच्छा आहे देवाला की पुढच्या जन्मी मला कोकणात जन्म दे. म्हणजे मला कोकणातील शेती आणि मासेमारी अनुभवता येईल. मासेमारी पाहून अंगावर काटा आला खरच तुमच्या मेहनतीला सलाम आहे . मनात खूप आहे सांगायला पण आत्ता शब्द नाही आहेत लिहायला . परत एकच सांगेल पुढच्या जन्मी एखाद्या गरीब घरात का होईना पण कोकणातच जन्म होऊदे. असा वाटत आहे की मुंबई जॉब वगैरे सोडून कोकणात यावं शेती, मासेमारी वर उदरनिर्वाह करून कोकणी जीवन जगावं.लिहिताना काही चुकल असेल तर क्षमस्व🙏😳