SIR, YOUR LIFE STORY IS SIMILAR TO THE GREATEST RATIONALIST 'ABRAHAM T. KAWOOR WHO ONCE USED TO BE A STAUNCH ORTHODOX FINALLY BECAME THE GREATEST RATIONALIST OF THE WORLD.
@@kailaspatil4361 देव नावाच्या संकल्पनेने माणसाला जीवनात तात्पुरता आधार वाटत असला तरी त्यामुळे जगात धार्मिक भेदाभेद अंधश्रद्धा यांना खतपाणी घातले गेले आहे, देवाच्या संकल्पनेने जगात धार्मिक पाखंड आणि सामाजिक अंधश्रद्धा फोफावल्या आहेत सुरुवातीला मानसिक आधार म्हणून ज्या देवाची निर्मिती आपण माणसांनी केली त्याच देवामुळे मानवजातीचे प्रचंड नुकसान देखील झाले आहे हे मान्य करावे लागेल आणि म्हणून देवाच्या रूपातला खरा दानव म्हणून मानवनिर्मित देवाकडे आपण पाहिले पाहिजे, म्हणून मानवजातीच्या शेकडो समस्या दैववादाला नाकारून सुटतील यात शंका नाही, माणसाला जन्माला घालणारा खराखुरा दिसणारा प्रेम करणारा आणि शिक्षाही देणारा देव म्हणजे आपला निसर्ग आहे जो विज्ञानाच्या नियमाने समजून घेता येतो हे माणसाने कधीही विसरू नये आणि त्यामुळे त्याचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे ।
Great sir
छान sir
Kamble sir me tumcha khup motha fan aahe tumche sarvach lekh mala aavadtat mukhya mhanje sakal paper madhle lekh
खरं बोलता सर तुम्ही तुमचे विचार खूप चांगले आहेत.
अनुभवाचे बोल आहेत.....सर खुपच छान. .
उत्तम खरच उत्तम आहेत ❤❤
देव -धर्म सगळं पैसे कमवन्याचे मार्ग आहेत ,
छान
खुप सुंदर विचार 🙏🙏
Vhery good speech
khup sundar ...
Great
It is Reallti sir great
Only study is and confidence human life way
Sir you are confidential person salute to you
उसी की देन है ग़म,मैं गिला नहीं करता.......
क़ब़ूल हो कि न हो,अब दुआ नहीं करता.....
गिला-शिकायत
Dhole udhadta sir cchan sir....
देव नावाचा बिनडोकपणा।।।।।।ग्रेट सर।।।।।।
OK bava
I trust sir good is never their
khup chhan sir,
SIR, YOUR LIFE STORY IS SIMILAR TO THE GREATEST RATIONALIST 'ABRAHAM T. KAWOOR WHO ONCE USED TO BE A STAUNCH ORTHODOX FINALLY BECAME THE GREATEST RATIONALIST OF THE WORLD.
Very good
BELIEF OF GOD IS ITSELF THE GREATEST BLIND BELIEF.
:RAHUL SANKRITYAYAN.
Khup Chan sir🙏🙏🙏
Nice sir👌
Did you ever read/listen and understand "Bhagwat Gita"?..Does it help ??
Lahanpanapasun vachat aaloy mitra
Me pn nastik ahe
Jai shiv jai bhim namo budhay
Nice
Majhe saglyat avdte lekhak.
मि पण नास्तिक
Uttam is always great.
Kamble सरांचा मोबाईल नंबर मिळेल का
follow swami vivekananda...study
He is really a great man
Godआ हे म्हांनुनू तु बोल्तोस मुड़ दा बोलत नह्ही
@@kailaspatil4361 देव नावाच्या संकल्पनेने माणसाला जीवनात तात्पुरता आधार वाटत असला तरी त्यामुळे जगात धार्मिक भेदाभेद अंधश्रद्धा यांना खतपाणी घातले गेले आहे, देवाच्या संकल्पनेने जगात धार्मिक पाखंड आणि सामाजिक अंधश्रद्धा फोफावल्या आहेत सुरुवातीला मानसिक आधार म्हणून ज्या देवाची निर्मिती आपण माणसांनी केली त्याच देवामुळे मानवजातीचे प्रचंड नुकसान देखील झाले आहे हे मान्य करावे लागेल आणि म्हणून देवाच्या रूपातला खरा दानव म्हणून मानवनिर्मित देवाकडे आपण पाहिले पाहिजे, म्हणून मानवजातीच्या शेकडो समस्या दैववादाला नाकारून सुटतील यात शंका नाही,
माणसाला जन्माला घालणारा खराखुरा दिसणारा प्रेम करणारा आणि शिक्षाही देणारा देव म्हणजे आपला निसर्ग आहे जो विज्ञानाच्या नियमाने समजून घेता येतो हे माणसाने कधीही विसरू नये आणि त्यामुळे त्याचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे ।
मुळात जन्म म्हणजे दुःखाचा डोंगर भावाचा सागर चलेना ऐसा आपल्या प्रारब्धा नुसार दुःख येईलच ना
देव जवळी जवळी अंतरी भेट नाही जन्म भरी
Kamblesirchamobilenumbermililka
देव नाही म्हणून जगणं अवघड म्हणून देव आहे म्हणून माणसे जगत असतात
Mi nastik ahe
Nastik nahi AJJADI
देवळात प्रवेश नव्हता म्हणून सूड उगविण्यासाठी नास्तिक तेचा मुखोटा घातला
OK
नरेंद्र दाभोलकरांनीही त्यासाठीच घेतला होता का?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आस्तिक आहो हे सिद्ध करण्यासाठी मंदिर प्रवेश मागितला होता का?
Well put.
सबका मालीक एक नास्तिक लय बुध्दीमान असतात .
Great sir
Great
Kamblesirchamobilenumbermililka
Great Sir