सगळी सेटिंग आहे. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची आशा धुसरच कारण आरोप असणारे वेक्ती पदावर असल्यावर काहीच होऊ शकत नाही.SIT+CID+ CM+DM असे आहे की काय?????????
मला वाटत , पहिली ते १२वीचा अभ्यासक्रम हा सूजान नागरिक व देशप्रेम निर्माण होणारा अभ्यासक्रम शाळेतून शिकवला गेला पाहिजे , गुन्हेगारांना कडक शासन तरच देशात शांतता नांदेल .
कायद्याचा धाक महाराष्ट्रात राहिलेला नाही.गृहमंत्री आरोपी ला वाचवत आहेत.असे वाटत आहे.मुख्य आरोपी यांना अदयाप पर्यंत पकडलेला नाही.वाल्मीक कराड स्वता सलेंडर झाले.हे सुद्धा कोणाच्या तरी सांगितले असावे
आशिष जी या घटने वरून असे आपणास दिसते की सरकार गुन्हेगार यांना पकडणे म्हणजे नेमके कधी पकडणार व किती दिवस. नुसत्या वल्गना राज्याचे पोलिस देशात श्रेष्ठ कसले? यावरही प्रकाश टाकणारं का? सर.
वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी प्रयत्न होणारच. कारण वाल्मिकने खंडणी द्वारे, राख विकुन, आणि इतर काही प्रकारे जो कमावलेला पैसा तो धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या पक्षाला पोहचवला असनारच. राखेच्या धंदा चा टर्नओवर हजार करोड चा आहे म्हणतात. जो माणूस हजार कोटी पैसा कमावून देतो त्याला वाचवनारच.
आशिष जी, तुमचे प्रयत्न स्तुत्य..... पण आता विशेषतः महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल आल्यानंतर मी तुमचा एक चाहता म्हणून सांगू इच्छितो की पुढच्या २०२९ पर्यंत किंवा त्या अगोदरच स्वतःसाठी एक कमाईच साधन निर्माण करा. उदा. वैयक्तिक यूट्यूब चॅनल किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात इतर काही... इथून पुढे तुमची इच्छा, जनतेची इच्छा, तुमचं मत, आमचं मत याला काहीही किँमत असणार नाही ही काळया दगडावरची रेघ आहे... या प्रकरणात जे अटक झालेत त्यांनाच शिक्षा होणार. बाकी कोणीही अडकणार नाही. जर याउपर काही झालंच तर मी समजेन की २०२९ लां शत प्रतिशत अपेक्षित सरकार यायची नांदी आहे.
सर्व आरोपी वंजारी समाजातील आहेत, ज्या नेत्यांनी यांना अशा वाम मार्गाला लावलं, त्यांनाच जर समाजातील लोक आदर्श मानत असेल तर समाजाचं तालीबानी करण झाल्याशिवाय राहणार नाही, संत भगवानबाबा, संत नामदेव शास्त्री महाराज यांच्या विचारांचा वारसा लाभलेला समाज आज कोणाला आदर्श मानत आहे?
तो झाला डिरेक्ट मुख्यमंत्री. वर्ष २०१४. गृह खाते सुद्धा त्याकडे. पूर्ण पाच वर्ष. मग सत्ता गेली २०१९ मध्ये. ती अडीच वर्षासाठी. परत उरलेले अडीच वर्ष गृहमंत्री तोच. २०२४ हे वर्ष गृह मंत्री म्हणून निवडणूक लढवलेली. मग बीडचा बिहार हा कुणी केलाय लेका? रडतोय कोण? रडतोय तो सध्याचा मुख्यमंत्री. दम असेल तर बीड जिल्ह्यातील सारी प्रकरण cbi कडे द्या. विशिष्ट्य समाजाचं नाव घेऊन बदनाम केलं जात आहे.
पोलीस यंत्रणा व राजकीय नेत्यावर सामान्य जनतेचा विश्वास उडाला आहे सामान्य लोकांना लहान गुन्ह्यात ही मोठ्या गुंडासारखी वागणूक देतता मात्र मोठ्या गुंडांना पोलीस यंत्रणा व राजकीय नेते वाचविता या मोठी शोकांतिका आहे
वाल्मिकी कराड जर खरोखरच मुख्य आरोपी असेल तर, त्याचा एनकाउंटर करने ठिक आहे! अन्यथा त्याचा एनकाउंटर करने चुकीचे आहे! मेन आका कोण आहे हे सीआयडी ने शोधून काढला पाहीजे!
एक महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रकरणा मध्ये जादूगर कि जान तोता मैं है आणि तो तोता म्हणजे सुदर्शन घुले ,जर 1) त्याचा मर्डर झाला 2)तो नेपाळला पळून गेला 3) त्याचा एन्काऊटर झाला तर या प्रकारणात काहीही प्रगती होणार नाही
मुंडे साहेब राजीनामा कां द्यावा आपल्या अंतरात्मा सांगत असेल किती करुन कहाण्या बिडच्या आपण या सगळ्या ला कारणीभूत आहात.. कुठं नेवून ठेवलंय बीड ... बीड ला कुठं घेऊन जायचयं....
तू सागितले तरच फाशी मिळेल न्यायाधीश बसले आहे न्याय करायला हे असे फाशी शिक्षा समण्या माणूस 103 वर्षाची म्हातारी पण सागत होती राव काय फरक तुमच्यात आणि आजी मध्ये
त्याचा मित्रच आमदार आहे तर काहीही होऊ शकते संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे
कायद्याचा धाक राहिला नाही गृहखात्यावर संशय आहे आरोपी पकडले जात नाहीत स्वतः शरण येतो सेटलमेंट झालेली आहे यांचा नेता मंत्रिमंडळात आहे काय करायला कायदा
Jadhav साहेब तुम्ही प्रकरण लाऊन धरा.please.तुमचा आवाज आहे. आम्ही कायी करू शकत नाही❤
मराठी पत्रकार हिंदी पत्रकारांप्रमाणे चाटू नाहीत.. सलाम👌
Lay,bhari
खुप चांगले पध्दतीने आणि अभ्यासु पध्दतिने आपण माहिती दिली, धन्यवाद.
सगळी सेटिंग आहे. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची आशा धुसरच कारण आरोप असणारे वेक्ती पदावर असल्यावर काहीच होऊ शकत नाही.SIT+CID+ CM+DM असे आहे की काय?????????
वांटेड घोषित केल्याबद्दल धन्यवाद तसेच दिसेल तिथे एन्काऊंटर करून टाका असे लोक समाजासाठी घातक आहेत
Tysathi Yogi pahije
त्यांचा एन्काऊंटर केल्यास मुख्य आरोपी निर्दोष सुटेल
स्थानिक पोलिस कर्मचारी एस. आय. टी मध्ये नको आहेत
सरकारी वकील उज्ज्वल निकम कश्यासाठी ते बी.जे.पी.चेच आहेत...तरी एस आसीम सरोदे किव्हा एखादा निष्णात वकील देणे गरजेचे आहे.
Mast dada
हे फरार आरोपी बहुतेक भेटणार नाहीत आता हेचा कार्यक्रम झाला बहुतेक I अंजली दामनिया ने सांगितले आहे अगोदर I
छान चाललंय थोड्याच दिवसासाठी आपली गंमतच आहे सगळ्यांची विरंगुळा म्हणून. नंतर सगळे विसरतील
गुन्हेगाराच्या पाठीवरती राजकारण्याचा हात असल्यावर गुन्हेगाराला कोणतीच सजा होत नाही हा मागचा इतिहास आहे
बाकीचे आरोपी कधी सापडणार फडणवीस यांनी उत्तर दिले पाहिजे
वाल्मिक पुण्यात कार्यकर्त्यसह होता तरी पोलिसांना सापडला नाही तेव्हा,, आता घुले kdhi सापडणार
निष्पन्न काहीच होणार नाही,ठरलेला विषय वाटतोय,
जनतेने निर्भय पणे राहण्यासाठी पोलिस यंत्रना विश्वासपात्र आसवी. आज महाराष्ट्रात ही शाश्वती नाही आसा संदेश पसरला आहे आसे वाटते.
आतली बातमीवर सर्व गोष्टींची माहिती धेऊन लवकर प्रबोधन करणे मोठा आका छोटा आका बाबत
मला वाटत , पहिली ते १२वीचा अभ्यासक्रम हा सूजान नागरिक व देशप्रेम निर्माण होणारा अभ्यासक्रम शाळेतून शिकवला गेला पाहिजे , गुन्हेगारांना कडक शासन तरच देशात शांतता नांदेल .
पहिली ते बारावी पर्यंतच्या इतिहासात एका पत्यक्रमात अश्याच शूरवीर राजकीय नेत्यांना समाविष्ट करावे. ही विनंती.
धन्य आ राजीनामा de
कायद्याचा धाक महाराष्ट्रात राहिलेला नाही.गृहमंत्री आरोपी ला वाचवत आहेत.असे वाटत आहे.मुख्य आरोपी यांना अदयाप पर्यंत पकडलेला नाही.वाल्मीक कराड स्वता सलेंडर झाले.हे सुद्धा कोणाच्या तरी सांगितले असावे
कायद्याचा धाक असायला..या देशात कायदा आहे का..
कारवाई गृह मंत्री करीत आहेत. वाचवत आहेत ते अजित पवार. त्यांचे एका काका. ते भेटले तेव्हाच लक्षात आले.
नार्को टेस्ट करा वाल्या ची
SIT पथक बीडचेच असेल तर..... आनंदच आहे 🤦
धस साहेब, तम्हीच या प्रकरणाला न्याय द्याल 🙏👍
सचिनजी,Valmik karad la अहो जाहो.. का करता.
भीती.. ते बीडचे आहेत
😂@@user-ks9qb6uy7c
Porsche वाला जसा सुटला,तसाच न्याय याही प्रकरणात होऊ नये.
सगळे पवार सारखे.. नंबब मालिकांना शेवटी कोर्टात सुद्धा राजीनामा दिला नव्हता.
थॅन्क्स
आदरणीय संपादक साहेब एस. आय. टी. नेमलेली आहे. परंतु S I T मध्ये केज पोलीस चे एक पी.एस. आय. व एक पोलिस जमादार आहेत. ही कसली एस. आय. टी. आहे
जिल्हाधिकारी पाठक यांना कराड नेच नेमले आहे,80%त्याचेच समर्थक,काय म्हणावं
नमस्कार आशीष जाधव साहेब
वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे याचा अर्थ असा ही होऊ शकतो ह्या तिघांचा कायमचा बंदोबस्त केला असेल.
शक्य आहे
खूपच सखोल माहिती दिली साहेब.
काहीही होणार नाही आरोपी निर्दोष सुटतील महायुती सरकारसाठी
मा आशिष जाधव साहेब या प्रकरण मध्ये काहीच होणार नाही हे सत्य आहे
फडणवीस वाल्मीकल शरण गेला
धनुभाऊ तुम्ही नैतिक जिम्मेदारी घेवुन मुक्तव्हा एवढ बेशम काहि कामाचंनाही तुमचं कार्य समाजाचं नाही गुंडाराज समाजामध्ये चालंतनाही
Nice Analysis Ashish Sir
हे सर्व कळसूत्री नाटक आहे.जशा दोऱ्या
फिरतील तशीच चौकशी होत राहील.
आशिष जी या घटने वरून असे आपणास दिसते की सरकार गुन्हेगार यांना पकडणे म्हणजे नेमके कधी पकडणार व किती दिवस. नुसत्या वल्गना राज्याचे पोलिस देशात श्रेष्ठ कसले? यावरही प्रकाश टाकणारं का? सर.
शासन नाही जनता न्याय देईल असं वाटतंय...
जाधव सर ग्रेट
एन्काऊंटर होऊ शकणार नाही कारण धन्याचा lover आहे वाल्मिक कराड श्यक्यच नाही एन्काऊंटर
तासे काहिबाही निकम तुमचे मार्गदर्शन घेतील जाधवजी.. कारण त्यांच्या पेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे न्याय देता येतो.
मसा जोग मध्ये जाऊन लोकांची प्रतिक्रिया दाखवा
कराडच्या एन्काऊंटर करा विषय कट,😮😮😮
स्थानिक पोलीस तपास करीत आहेत ते नको बाहेरील कडक तपास अधिकारी असावेत. महाराष्ट्र तील लोकांचें लक्ष आहे
महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्रि धुषटराज आहे
जे तिघे फरार आहेत त्यातील कोणतरो आरोपी ला शिक्षा होईल बाकी लोक पुराव्या अभावी निर्दोष होतील हे नक्की
वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी प्रयत्न होणारच. कारण वाल्मिकने खंडणी द्वारे, राख विकुन, आणि इतर काही प्रकारे जो कमावलेला पैसा तो धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या पक्षाला पोहचवला असनारच. राखेच्या धंदा चा टर्नओवर हजार करोड चा आहे म्हणतात. जो माणूस हजार कोटी पैसा कमावून देतो त्याला वाचवनारच.
अजित पवारांची सासरवाडी मराठवाडा आहे त्याचे काय म्हणणे आहे , ?
धाराशिव मध्ये सासुरवाडी आहे प्दमासिंग पाटील मेहवने
SIT नेमली काय सांगतोस सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा मध्ये SIT नेमली होती आज काय ते सोबत आहेत
सरकार पुढे c i d किंवा s i t हे काहीच करीत नाही या राजकारण्यांनी लोकशाही व कायदा पूर्ण मोडीत काढला आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड अन्य आरोपीची नार्को टेस्ट करा सर्व बाहेर येईल
तरच थोड्याप्रमानात पोलीस यंत्रणा व राज्य सरकारवर विश्वस राहील
वाल्मिकी कराडची संपत्ती व काळें उद्योग दाखवा
आशिष जी,
तुमचे प्रयत्न स्तुत्य.....
पण आता विशेषतः महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल आल्यानंतर मी तुमचा एक चाहता म्हणून सांगू इच्छितो की पुढच्या २०२९ पर्यंत किंवा त्या अगोदरच स्वतःसाठी एक कमाईच साधन निर्माण करा. उदा. वैयक्तिक यूट्यूब चॅनल किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात इतर काही...
इथून पुढे तुमची इच्छा, जनतेची इच्छा, तुमचं मत, आमचं मत याला काहीही किँमत असणार नाही ही काळया दगडावरची रेघ आहे...
या प्रकरणात जे अटक झालेत त्यांनाच शिक्षा होणार. बाकी कोणीही अडकणार नाही.
जर याउपर काही झालंच तर मी समजेन की २०२९ लां शत प्रतिशत अपेक्षित सरकार यायची नांदी आहे.
मला एक प्रश्न आहे, मुंढे यांच्यावर एमव्हीए सरकारच्या काळात गंभीर आरोप असताना तथाकथित तटस्थ मराठी माध्यमांनी आवाज का उठवला नाही? चिरी मिरी इफेक्ट?
सर्व आरोपी वंजारी समाजातील आहेत,
ज्या नेत्यांनी यांना अशा वाम मार्गाला लावलं, त्यांनाच जर समाजातील लोक आदर्श मानत असेल तर समाजाचं तालीबानी करण झाल्याशिवाय राहणार नाही,
संत भगवानबाबा, संत नामदेव शास्त्री महाराज यांच्या विचारांचा वारसा लाभलेला समाज आज कोणाला आदर्श मानत आहे?
या दुःखद आणि संवेदनशील प्रकरणात आगीत तेल ओतणार्यांचे ही CDR तपासा. कोण-कोण आगीत तेल ओतत आहेत, हे समजेल.
हे wdatiwar प्रसिद्धी करिता काहीही बोलतो
शासन व राजकर्त्यांनी यांनीच पालनपोषण केलेले हे लोक आहेत
गाडीत कॉल रेकॉर्ड सापडले पण तो मोठा नेता कोण आणि व्हिडिओ कॉल याचं काहीच उघड होत नाही यावर पुढील कार्यवाही काय केली ते पण कळत नाही सगळे गपच
अहो जाधव साहेब हीही केस आता संपली कराड सुटलाच समजा?
तो झाला डिरेक्ट मुख्यमंत्री. वर्ष २०१४. गृह खाते सुद्धा त्याकडे. पूर्ण पाच वर्ष. मग सत्ता गेली २०१९ मध्ये. ती अडीच वर्षासाठी. परत उरलेले अडीच वर्ष गृहमंत्री तोच. २०२४ हे वर्ष गृह मंत्री म्हणून निवडणूक लढवलेली. मग बीडचा बिहार हा कुणी केलाय लेका? रडतोय कोण? रडतोय तो सध्याचा मुख्यमंत्री. दम असेल तर बीड जिल्ह्यातील सारी प्रकरण cbi कडे द्या. विशिष्ट्य समाजाचं नाव घेऊन बदनाम केलं जात आहे.
पोलीस यंत्रणा व राजकीय नेत्यावर सामान्य जनतेचा विश्वास उडाला आहे
सामान्य लोकांना लहान गुन्ह्यात ही मोठ्या गुंडासारखी वागणूक देतता मात्र मोठ्या गुंडांना पोलीस यंत्रणा व राजकीय नेते वाचविता
या मोठी शोकांतिका आहे
सर येवढ्या गोष्टी होत आहे तरी अजित पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा का नाही घेतला आहे. आपण या बाबत विश्लेषण करा
वाल्मिकी कराड जर खरोखरच मुख्य आरोपी असेल तर, त्याचा एनकाउंटर करने ठिक आहे! अन्यथा त्याचा एनकाउंटर करने चुकीचे आहे! मेन आका कोण आहे हे सीआयडी ने शोधून काढला पाहीजे!
टाईमपास सरकार , सिनेमा वाले पोलीस गुन्हेगार फरार झाले की पोलीस येणार, फिल्म चे नाव यशस्वी सरकार 🎉
तुम्ही काय करायचे ते करा मि सोडवून आनतो
आशिष जाधव what about परभणी 🙏😔
हे कुठे आहे हे, तुम्हाला सांगितले तर तुम्ही ही बातमी गोपनीय ठेवणार का, तर आम्ही पोलिसा ऐवजी तुम्हाला तुमच्या रिपोर्ट र ला दिली तर?
पोलीस यंत्रणेने देशमुख यांना मदत केली नाही
त्यामुळे पोलीस यंत्रणेवर कोणाचा ही विश्वस नाही
एन्काऊंटर झाले म्हणून काय कागदोपत्री पुरावे आहेत ना ,
निर्लज्ज .. दोन बायका धनु भाऊ च्या 😂😂😂😂
महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्रातलेच आरोपी सापडत नाहीत तर बहेरले का आरोपी सापड तील 😂😂
विषय लावून धरा. आज सरपंच गेलेत पत्रकार वर ही वेळ येऊ शकते असे टाळण्यासाठी निर्भिड बातमी लावा जोरात
🎉
सर तुम्हला लाज का वाटत नाही. कारण हे जो पर्यंत शरद पवार सोबत होते, आज पर्यंत तुम्हला काहीं च माहिती नसे ल अस शक्य आहे का
असल काही म्हणू नका हे फेकमत वाले आहेत ना ह्यांना सगळं कोंग्रस आणि ncp वाले धुतल्या तांदळासारखे स्वच्छ वाटतात
एक महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रकरणा मध्ये
जादूगर कि जान तोता मैं है
आणि तो तोता म्हणजे सुदर्शन घुले ,जर
1) त्याचा मर्डर झाला
2)तो नेपाळला पळून गेला
3) त्याचा एन्काऊटर झाला
तर या प्रकारणात काहीही प्रगती होणार नाही
मुंडे साहेब मंत्री असताना वाल्मिक चे पुरावे सापडतील का
गुन्हेगार पाहिजे ना तो psi पाटील त्याची चौकशी करा गुन्हे गार लगेच सापडणार
सर, बीडचे पत्रकार इतके दिवस कसली पत्रकारीता करीत होते
आशिष आपण बोलता, विरोधिपक्षनेते बोलतात, काय खरं, सांगा तो गरिब आहे का
आरे धनजय राजीनामा दे
Medically encounter 😢 तो आजारी पडला 😮
मुंडे साहेब राजीनामा कां द्यावा आपल्या अंतरात्मा सांगत असेल
किती करुन कहाण्या बिडच्या आपण या सगळ्या ला कारणीभूत आहात..
कुठं नेवून ठेवलंय बीड ...
बीड ला कुठं घेऊन जायचयं....
देवा भाऊ,, असंगाशी संग,,
नवीन SP नेमून त्याने काय केले
आशिष जाधव ji ,kai होणार हे सांगण्याची गरज आहे का, जे पालघर साधू che झाले, सुशांत दिशा che झाले ,hiren मनसुख che झाले तेच होणार
सरकार.कोणाचे.आहे.बाहेर.काही.समजनार.नाही
तू सागितले तरच फाशी मिळेल न्यायाधीश बसले आहे न्याय करायला हे असे फाशी शिक्षा समण्या माणूस 103 वर्षाची म्हातारी पण सागत होती राव काय फरक तुमच्यात आणि आजी मध्ये
बाकिच्या तीन आरोपींचा काम तमाम झालेला असेल किडे पडले असतील त्यांना
आरोपींचा पत्ता धनंजय मुंडे आणि फडणवीस दोघांना माहिती असेल, पण त्यांची पण पूर्ण sattelment करुनच अटक होईल.
Aka samane dada maza gelay
२०२५ ची हॅश टॅग" आका " आकाचे आका !
हेईचे पद काढुन घ्या
BJP ने राष्ट्रवादी काँग्रेस समोर लोटांगण घातले आहे
Sit खरी कशी?
वडेट्टीवार हुशार आहे की, धन्या तु हुशार आहे! हे कराड खोकल्ल्यावर जनतेला माहीत होणारच!
Lakashat ghetail थोड थांबा
जाधव सर प्रकरण लावून धरा जरा
CDR का तपासत नाहीत ?
Hand in gloves, is very clear