तुमच्या अगरबत्तीचे व्यवसायला शुभेच्छा.पण क्वालिटी कायम चांगली ठेवा. आणि लोगो आवश्यक असेल, अगरबत्ती प्रसिद्ध झाली की की नकली निघू नये याची खबरदारी घ्यावी. मी स्वतः उदबत्ती वापरतो तेव्हा लक्षात येते की प्रसिध्द कंपनीची उदबत्ती पुडा छान असतो सुवास नसतो. जुनी असेल तरी सुवास नसतो. शुभेच्छा.
विजय ताई खूप छान !! आपण चार लोकांना रोजगार देवू केला आहे.आपण गावाचे सरपंच राहिलेले आहेत.आपणास सुबेच्या ताई
ताई यातुन खरच फायदा होतो
खरचं हा व्यवसाय सुरू केला तर चागलं आहे का
खूप छान माहिती दीली..धन्यवाद...
मला पण हा व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातुन करण्याची इच्छा आहे तर आपल्या मार्गदर्शनाची गरज पडली तर म्याडम आपण मदत कराल का?
सुंदर महिला उद्योजिका पुढे आले आहे. विजयाताई खुपच सुंदर आणि चांगला व्यवसाय सुरुवात केला आहे. आपला पत्ता आणि फोन नंबर पाठवा. 👌👌👍
Mala Pan agarbati yasaya karaycha ahe phone number pathava
सुंदर .
छान व्यवसाय महीला उद्योजक म्हणून अभिमान वाटला
नाईस ताई बिझनेस एक नंबर आहे
चांगली माहिती सांगितली
आपला मोबाईल नंबर पाठवाल का भांडवल किती लागते मार्केटिंग कसं केलं
Good Information 🙏🙏
हाय मशीन कोठुन घेतली खात्रीशीर पत्ता सांगावे
मशीन किती ला आहे कचामाल कुठे मिळेल
खुप छान माहिती दिली..... शुभेच्छा🙏
खुप शान माहिती दिली
मलाथोळी माहिती पाहिजे त मला करायचा आहे हा वेवसाय
@@pramilakarambhe1953 अजुन काय माहिती हवी
Good
आपल्या चालू असलेल्या प्रोडक्ट पेक्षा अजून 1किंवा 2 इतर प्रोडकटचांगले सुगंधित आणि आपला न्यू ब्रॅण्ड तयार करा गुरुकृपा अगरबत्ती
👌👌👌👌
मलापण हा व्यवसाय करायचा आहे माल घेऊन जातात का
मला नंबर पाहिजे ताई बिजनेस मला करायचा आहे
ताई नंबर मिळेल का
@@shitalhire6163 ताई नंबर मीळेलका मला पण हा वेवसाय करायचा आहे
महत्त्वाचे आपण किती व्यवसाय करता निव्वळ नफा दरमहा किती मशीन किंमत, कोढून घेतली हे न सांगता फक्त गप्पा मारत होते.
सेन्टं कुठण मागवताय सेन्टं वाल्याचा नंबर मिळेल का 🙏
माझं पण स्वप्न आहे अगरबत्ती व्यवसाय सुरु करायचा
बेस्ट लक,
👌👌
I also want to start Agarbatti business.
Agarbatti machine price kay hai
उद्योगासाठी माझं पण स्वप्न आहे
Nice information madam 👌👌👌
मला अगरबत्ती पायडल मशीन चे माहीती पाहीजे होती सर
Agarbatti mashin kitila bhetel mala saangal kaa
Pouch kase karata.
malapan kaytari bussness karaycha ahea
व्यावसायचा वीडीयो युवटुबला पाहीला मणुन तुमच्या नंबरवर फोन केला होता आम्हाला आडचन आली मणुन फोन केला होता पन तुम्ही माहीती सांगु शकत नाही
जे रॉ मटेरियल लागत ते तुम्ही कुठून घेता
तुमच्या अगरबत्तीचे व्यवसायला शुभेच्छा.पण क्वालिटी कायम चांगली ठेवा. आणि लोगो आवश्यक असेल, अगरबत्ती प्रसिद्ध झाली की की नकली निघू नये याची खबरदारी घ्यावी. मी स्वतः उदबत्ती वापरतो तेव्हा लक्षात येते की प्रसिध्द कंपनीची उदबत्ती पुडा छान असतो सुवास नसतो. जुनी असेल तरी सुवास नसतो.
शुभेच्छा.
ताई आम्ही फोन केला तुमच्या नंबर वर आम्हाला व्यवसायची माहिती हवी होती म्हणून पण तुम्ही पुर्ण माहीती सांगु शकत नाहीतर plez युवटुबला नंबर शेर करु नका
Mla hi shuru kraycha aahe
ताई हा यावसाय करायच आहे मला
Hii
Nice biznes madmji mlapn kraychay
Please contact no send kra madam amhal suru krycha ah
Maela agrbatti hevi ahet mi paking kaern vikto maela suttea mael gheto kiovrti tumchykdun majea braendvr vikenysati
Mala agrbati pacing karecha ahe tume mala mal denar ka
पत्ता पठवा
MLA pan karayacha ashes tumcha number dete ka madam
मशीन कुट मिऴती
Hii ताई
Amhalahi business karaycha aahe pls Tai nbr milel ka
Mi pan dete vikayala agarbati
Mla mhiti pahije hoti myadm
तुमचा नंबर मिडेल का
मला काम पाहीजे
नंबर मिळेल का ताई तुमचा
Mala pan ha yavsay Natacha aahe
नंबर भेटेल का
सर नमस्कार,
सर तूमचा नंबर पाठवा
Congratulations...... Marathi pavul padate pudhe.
Mobile No dya tumcha...
Mala raw stick pahije ahe
You should have shown the process be better
Hi sir
आम्हाला होलसेल माल मिळेल का
Ho
तुम चा नंबर पाठवा
कालापन कैसे बनते कसा तुम कैसे कांटेक्ट करना
आपला मोबाइल नंबर द्या plz
अगर नाही. नुसती बत्ती आहे.
Mala pan sapot kara
Tai tumcha no dya
Tumca no dya
No. Batel ka mala tumcha
Mala karayacha ahe
मला विजया ताईचा no. मिळेल का?
Namshkar mam mala तुमचा whatyap नबर हवा होता
तुमच्या कंपनी madhaye कामगार पाहिजे काय?
मला काम पाहिजे🎂
ताई तुमचा नंबर द्या प्लीज 🙏🙏🙏🙏
Na mamber na address
Phone no pathva
मॅडम मला सुध्दा या बिझनेस ची सुरुवात करायची आहे, अधिक माहिती घेण्याकरिता तुमच्या नंबर ची आवश्यकता आहे plz मला तुमचा नंबर share करा मॅडम.
Kutala video aahe haa
तुमचा मोबाइल नंबर पाठवा आम्हाला आगरबत्ती शाॅप चालु करायचा आहे
Mala pan business karayach aahe tyancha contact number milel ka
ताई तुजा फोन नंबर पाठवा
फोन नंबर द्या अगरबत्ती पाहिजेत
Number please
तेनचा फोन नंबर
फोन नंबर पाठवा
👌👌👌👌
👌👌👌
तुमचा नंबर मिडेल का
ताई नंबर मिळेल का
Aapla no milel ka
तुमचा नंबर मिडेल का