बंटी पाटील विरुद्ध महाडिक झालच नाही, महाडिक यांचा काहीच प्रभाव नव्हता, यावेळी बंटी पाटील विरुद्ध संपूर्ण महायुती होती यावरुन कळले बंटी पाटील किती मोठा होत आहे
कोल्हापूर मध्ये राज्यात सर्वाधिक मतदान झाले असे बातम्यात सांगत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक शाहुवाडी मध्ये ८९.४०% मतदान झाले असे दिलेल्या आकडेवारीनुसार समजते..
आमदार राजे समर्जितसिंह घाटगे.....🎉🎉🎉🎉
The Godfather of Kolhapur Politics Satej -Banti Patil
कागल फक्त राजे आमदार ❤❤❤
Kagal only raje❤❤❤❤❤
Satej Or Banty Patil Is King of Kolhapur Politics🎉🎉
Nandatai babhulkar 🎉🎉
फक्त राजे समरजीत घाटगे
बंटी पाटील विरुद्ध महाडिक झालच नाही, महाडिक यांचा काहीच प्रभाव नव्हता, यावेळी बंटी पाटील विरुद्ध संपूर्ण महायुती होती यावरुन कळले बंटी पाटील किती मोठा होत आहे
तणावाचंच वातावरण तयार झाले होते तुम्हीं पाहिले नाही
महाडिक विरुद्ध पाटील मध्ये महाडिक च
महाडकांनी पाटलाच नावं घेतल नाहीतरी पाटील महाडिक महाडिक महाडीक च करतात
😂😂😂😂😂
HM saheb ❤
कागल मधुन हासन मुश्रीफ साहेबच 👑
निवडून येणार 6️⃣🏏
अगदी बरोबर
उत्तर च उत्तर लाटकर
शिरोळ गणपतराव पाटील , शाहूवाडी सत्यजीत पाटील, इचलकरंजी मदन कारंडे आणि हातकणंगले राजुबाबा आवळे हे चारही उमेदवार निवडून येणार!
फक्त राहुल पाटील करवीर आमदार
Shahuwadi madhe Only Satyajeet Patil Aaba sarudkar ✌️🚩🚩
आबा विजयी व्हायलाच पाहिजेत नाहीतर कोरे वाणी फक्त प्रत्येक गावातील पुढाऱ्यांना मोठे करणार आणि जनता त्यांच्या मागून फरफटत जाणार !
फक्त मुश्रीफ साहेब
शाहूवाडी मतदार संघात मताचा पाऊस पडला आहे 🎉
कोल्हापूर मध्ये राज्यात सर्वाधिक मतदान झाले असे बातम्यात सांगत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक शाहुवाडी मध्ये ८९.४०% मतदान झाले असे दिलेल्या आकडेवारीनुसार समजते..
विश्वास बसत नाही....मला वाटतं बाकी 10 ते अर्धा टक्के मतदार..मरण पावले आहेत किंवा शहराबाहेर आहेत, या डर्टी राजकारणात इतकं अविश्वसनीय मतदान
स्वाभिमानी आणि उल्हास दादा मिणचेकर साहेब यांना कमी लेखत आहेत हे राजकीय विश्लेषक.
मुश्रीफ साहेबांचा विजयी षटकार फिक्स .४०००० हून अधिक मतांनी विजयी होणार🎉🎉
बरोबर आहे
मुश्रीफ साहेब हे फिक्स आहेत यात काही शंका नाही
आमदार फिक्स यंदा मुश्रीफ साहेब फिक्स
सिक्स पक्का आहे
कोल्हापूर दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील ५१००० मतांनी निवडून येणार 💪💪💪💪
Mali Sahbncha Aajun Anubauv Kmi Distoy😊...
पवारा साहेबांनचा काही फरक पडत नाही मुश्रीफ साहेबच अमदार
23 तारखेला बघू
कागल मधुन हसन मुश्रीफ निवडुन येणार आहेत पैज लावणार काय 10 लाखाची
लावणार की
15 लाख
Lav na number de tuza 😅😅😅
1001 टक्के येनार मुश्रीफ साहेब
Gav kont bhava
ok
मुश्रीफ साहेब फिक्स आमदार ❤
Amal mahadik ❤❤❤
आबिटकर
Radhanagari abitkar hattrick
माळी सर आज सांगतो दहापैकी 7-3 नाहीतर 8-2 होणार बघा हे 100 टक्के