Це відео не доступне.
Перепрошуємо.

आषाढी एकादशी स्पेशल तेलात न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे |Crispy Sabudana Vada Recipe | Sago Tikki😋

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • आषाढी एकादशी स्पेशल तेलात न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे |Crispy Sabudana Vada Recipe | Sago Tikki 😋
    नमस्कार मंडळी!
    आपल्या आगरी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे.आषाढी एकादशी,महाशिवरात्री,उपासाच्या दिवशी हमखास बनवले जाणारे साबुदाण्याचे वडे या व्हिडिओ मध्ये मी दाखवले आहे.
    त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे:
    साहित्य / Ingredients:( For 12 to 13 vada)
    •साबुदाणा /sago - 1 Cup
    •बटाटा / potato- 1/2 Cup
    •शेंगदाणा /peanut- 1/4 Cup
    •हिरविमिरची /green chili- 2
    •कडीपत्ता /curry leave- 4 to 6
    •जिरे /cumin seed- 1 Tsp
    •मिठ /salt- for taste
    •साखर /sugar- 1 Tsp
    •तेल /oil- for fry
    📜 टिप्स
    1)साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला तरी चालेल किंवा 5 ते 7 तास ठेवायच.साबुदाणा भिजेल एवढं आणी थोड वर ठेवायच.
    2)बटाटा 1 शिट्टी करून उखडायचा आणी किसनीने किस करायचा म्हणजे वडे crispy होतात.
    3)वडा बनवताना त्याच्या कडांना चिर ठेवू नका.नाहीतर फुटन्याचि शक्यता असते.
    4)तळताना मिडीयम ते हाय गॅसची फ्लेम ठेवायची.
    5)वडा तेलात सोडल्यावर 20 ते 30 sec अजिबात हात लावू नका नंतर पळून घेऊ शकता.
    6)वडा तळायला किमान 4 ते 5 मिनट लागतो.
    7)साबुदाणा थोडा वाटून मिक्सरला घेतला तरी चालेल त्यामुळे साबुदाणा तेलात फुटत नाही.
    8)साबुदाणा आणी बटाट्यात जास्त पाणी राहणे,वडा जास्त जाड बनवणे,गॅसच्या कमी आंचेवर तळणे,तेलात सोडल्यावर लगेचच हात लावणे पलटी मारणे या कारणांमुळे वडा फुटू शकतो.
    Your Queries
    Your Queries:
    sabudana vada,
    sago
    Sabudana vada recipe,
    sabudana vada recipe in marathi,
    sabudana vada in appe pan,
    sabudana vada madhurasrecipe,
    sabudana vada hebbars kitchen,
    sabudana vada shallow fry,
    sabudana khichdi,
    sabudana vada,
    Sabudana recipes,
    sabudana vada recipe,
    Sabudana,
    upass,
    upvas recipe,
    upvasache recipe in marathi,
    upvasache padarth,
    upvas sabudana khichdi,
    upvas recipes in marathi,
    upvas vada recipe,
    upvas sabudana vada recipe,
    upvas dahi vada recipe in marathi,
    Upvas dahi vada,
    upvas na vada,
    upvas aloo vada,
    upvas dahi vada madhurasrecipe
    Do like ,comment,share and subscribe to my @agrikitchen15 channel.Don't forget to press 🔔icon for the more such recipes videos.Thank you !
    #agrikitchen15 #howto #vada
    #sabudanavada #sabudanavadarecipe #sabudanavadainairfryer #sago #sabudanavadachutney #sabudanavadarecipeinmarathi #sabudanavadamadhurasrecipe #sabudanavadashallowfry #upvassabudanavadarecipe #upvassabudanavada #youtube #upvassabudanavadarecipeinmarathi #upvaskasabudanavada #upvaswalasabudanavada #viral #upvasachesabudanavada #upvasachesabudanavadarecipe #sabudanakhichdi #sabudanavada #sabudana #sabudanarecipes #sabudanakhichdirecipe
    अगदी 5 मिनिटात कोणतीही मेहनत न घेता बनवा लसुनी पनीर | Quick Lasuni Paneer Recipe in Marathi
    • अगदी 5 मिनिटात कोणतीही...
    अगदी कमी साहित्यात बिना कुकर बनवा White Matar Pulao Recipe in Marathi
    • अगदी कमी साहित्यात बिन...
    अशा प्रकारचे वाटण घालून बनवा Chhole Masala Recipe/How To Make Chole Masala
    • अशा प्रकारचे वाटण घालू...
    बनवा पिवळ्या भोपळ्याची झटपट भाजी :Quick Pumpkin Stir Fry Recipe
    • झटपट पिवळ्या भोपळ्याची...
    अगदी सोप्या पद्धतीत गरमागरम कोळंबी कालवण /Easy Kolambi recipe In Marathi /How To Make Prawns Curry
    • गरमागरम कोळंबी रस्सा |...
    • अगदी सोपी आगरी पद्धतीच...
    • उखडलेल्या अंड्याची भाज...
    • एकदाच बनवा आठवड्याभराच...
    • खुसखुशीत साठयाची Layer...
    • आता आगरी पद्धतीने बनवा...
    • Nonveg ची Taste असलेली...
    • सोप्या पद्धतीने वेगवेग...
    • घरच्या घरी बनवा, झटपट ...
    • 5 किलो वर्षभर टिकणारा ...
    Follow on instagram:👇
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 1