आणि ड्रॅगॉन जागा झाल्यावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024
  • सा-या जगाची झोप उडवणा-या भावी महासत्तेची उण्यापु-या आर्ध्या शतकाची चित्तथरारक कथा.
    माओ कसा होता? माओचे सहकारी कोण कोण होते? माओ जिवंत असे पर्यंत चीनचे जगात काय स्थान होते? डेंग झाओ यांनी चीनचा कायापालट कसा केला? चीनी साम्यवाद रशीयन साम्यवादा पेक्षा वेगळा कसा आहे? ई. प्र्श्नांची उकल करणारे पुस्तक.

КОМЕНТАРІ •