SCTवैदिक वापरल तर निश्चिंत शाश्वत आणि समृद्ध शेती होते😇काकडीला मिळतो किलो मागे 5 ₹ जास्त दर
Вставка
- Опубліковано 26 чер 2024
- सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
#डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops - Наука та технологія
Jay SCT Vaidik 🙏🙏🙏
खूप जबरदस्त प्लॉट
ही आहे SCT वैदिक ची ताकत
💪💪💪💪
पिकाच्या आयुष्यमान वाढवणे ची गोष्ट छोटी वाटत असली तरी त्याचं महत्त्व फक्त शेतकरी मित्र सांगू शकतो कारण वाढलेला आयुष्य शेतकरी मित्रांना वाढीव उत्पादन देणार आहे😊 आज रासायनिक खतांचा वापर करून माती नापीक झाली आहे व सर्वच पिकांचे आयुष्यमान घटले आहेत. राम सर आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही मातीला पोषण द्या माती पिकाला पोषण देईल व पीक फळांना😊
SCT वैदिक चा सकारात्मक व यशस्वी अनुभव सांगितला आहे 👍
खूपच छान, केमिकल पेक्षा कमी खर्चात जास्त उत्पादन
SCT वैदिक तंत्रज्ञान वापरल्यानंतर 40% उत्पादनामध्ये होते वाढ केमिकलच्या तुलनेत 😊
मातीला दिलेल्या पोषणाचे खूप सुंदर रिझल्ट दिसून येत आहे. प्लॉट हिरवागार आहे तसेच सेटिंग अधिक झाली आहे. पानांची कॅनोपी छान आहे. याउलट
रासायनिक खते वापरून एवढा सुंदर रिझल्ट मिळत नाही.
Sundar mahiti
👌💯
वैदिक तंत्रज्ञान वापरले की शाश्वत शेती व समृद्ध शेती होते. उत्पन्नाची शंभर टक्के गॅरंटी
SCT वैदिक मूळे मिळाला ५-१० रू जास्त भाव, सोबतच पौष्टीक व आरोग्य दायी काकडी
केमिकल मुळे उत्पन्न मर्यादित असते परंतु SCT वैदिक मुळे उत्पन्न प्रत्येक वेळेस वाढत जाते
प्राकृतिक पोषण हे पिकाची उत्पादन क्षमता वाढवते
More production in less investment cost compared to chemical
1 july kakdi lagvad keli tr chalel ka
हो सर
अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा
8669200221/222/223/224