गावागावात होणार छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Maval News : गावागावात होणार छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर
    एमपीसीन्यूज : गावागावात छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर व्हावा, प्रत्येक गावात शिवराय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती असावी, भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र करून असंख्य तरुणांचे संघटन व्हावे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून गाव तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसविण्याचा संकल्प मावळ तालुक्यातील शिवभक्त पै. अनिकेत घुले यांनी नवीन वर्षानिमित्त केला. त्यांच्या या स्तुत्य व प्रेरणादायी संकल्पाला मावळच्या जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळात आहे.
    सविस्तर वृत्त वाचा
    mpcnews.in/mav...

КОМЕНТАРІ • 13